धन्यवाव व धन्यवाद मा अँड बाळासाहेब सराटेसाहेब आपली मुलाखत खुप मार्गदर्शक झाली ़जय जरांगेपाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़
समस्त मराठा समाजाने सराटे साहेबाच्या आणि विनोद पाटील सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे त्यातच मराठा समाजाचे हित आहे. आता नाही तर केंव्हाच नाही. आरक्षण तर आम्ही घेणारच यात कोणाचा बाप जरी आडवा आला नां तर त्यांची जागा जागेवरच लावू.... जयस्तु मराठा
सर सरकारनी कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करून सरकरी नोकर भरती चालू करावी तर आणि तरच आरक्षण नोकरी मध्ये मराठा समाजाला व इतर समाजांना आरक्षण फायदा होईल.नाहीतर आरक्षण घेऊन काही फायदा होणार नाही
बाळासाहेब सराठे इतर लोकांची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक , शेती या बाबतची परिस्थिती याचा विचार तुम्ही केले का, आरक्षण नसेल तर तुम्ही इतर समाजाला प्रतिनिथत्व मिळू द्याल का? महाराष्ट्रा मध्ये राहणार मराठी नाही का?
सर अनु जाती /जमाती यान्चे आमदार खासदार नाहीत ... मराठा समाजाचे जास्त आहेत जवळपास 150 पर्यंत त्याची संख्या आहे । विकास खुटलेला आहे तुम्हीच म्हणता तर अनु जाती /जमातीला स्वतंत्र मतदार संघ पाहिजे ।।। यासाठी ....
Keep it up sarate sir we r with you. भारतात समान नागरी कायदा आला तरच talent la योग्य वाव मिळेल. योग्य व्यक्ती आपल्या योग्य जागेवर असतील. जातीभेद नष्ट होईल. देशाचा विकास १०० पटीने वाढेल. जातींमधला एकमेकांवरचा रोष कमी होईल. आरक्षण सगळ्यांच काढून टाका. फक्त financial basis वर शाळा college च्या फी मधे सवलत असली पाहिजे. तीही सगळ्या जातींना एकच ती म्हणजे EBC
किती वेळा भूमिका बदलताय सर आधी ओबीसी ला धक्का न लावता स्वतंत्र पाहिजे नंतर ओबीसी चे व sbc चे कमी करून पाहिजे नंतर obc चे वाढलेले आरक्षण चुकीचे श्वेतपत्रिका काडा म्हणून मागणी आता obc तुन पाहिजे आधी भूमिका नीट ठरवा
मी मराठा असून कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण घेतोय. विदर्भात सर्वाधिक ओबीसी आरक्षण कुणबी समाजच घेतो. उर्वरित महाराष्ट्रात देखील मराठा कुणबी, लेवा कुणबी अग्रेसर आहेत.
OBC,ST,NT,etc या सरव जाती आरक्षणाचे फायदे घेत आहेत.आता मराठयाना मीळतय. तर OBC यचया पोटात गेळा का?तुमी फायदे घेताना.मग काय मराठयाना नको.तर सरवांचे आरक्षण बंद करा ,सरवाना समान हक्क मिळवून देण्यासाठी लडा. वालमीक काळे. 9370454365
He sarate saheb hyaanni khup bhumika badalat aahe. Me yanna maratha kranti morcha pasun follow karto aahe. Yanchi bhasha tar ekdam gundgiri chi watate, amhi baghun gheu n tumhala dakhavu. What is this?
धन्यवाव व धन्यवाद मा अँड बाळासाहेब सराटेसाहेब आपली मुलाखत खुप मार्गदर्शक झाली ़जय जरांगेपाटील जय भवाणी जय शिवराय जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़
धन्यवाद सर
बाळासाहेब सराटे सर आगे बढो हम तुम्हारे साथ. एक मराठा लाख मराठा
समस्त मराठा समाजाने सराटे साहेबाच्या आणि विनोद पाटील सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे त्यातच मराठा समाजाचे हित आहे. आता नाही तर केंव्हाच नाही. आरक्षण तर आम्ही घेणारच यात कोणाचा बाप जरी आडवा आला नां तर त्यांची जागा जागेवरच लावू....
जयस्तु मराठा
Ghogre Ganesh
Ho
Ghogre Ganesh
Barobar
maratha nahi re ata kunbi maratha ...
Its correct .
Baryach thikani kunbi - maratha 1 ahe jynchyakade te certificate ahe te obc made allready ahet pn urlelya marathyana te ata bhetel . Evdhacb kay te.
धन्यवाद
मराठा समाजाला असे मातब्बर tadnya लाभले याचा खूप अभिमान आहे. Great work by team
खुप छान स्पष्टीकरण दिलंत सर..जय जिजाऊ जय शिवराय 🚩.एक मराठा लाख मराठा
आरक्षण शिक्षणात मिळेल पन या खाजगीकरण करयले नोकरी मिळत नाही यावरून चर्चा झाली पाहिजे हा पन एक महत्वाचा मुद्दा आहे.
सराटे साहेब लई भारी
All maratha pls follow sarate sir
सराटे साहेब मराठा समाज तुमच्या पाठीशी सदैव उभा आहे जय शिवराय
सराटे सर एकदम बरोबर आणि समर्पक बाजू लावून धरतात
बरोबर आहे सर तुमचे. Obc चं आरक्षण आपल्याला नकोच आहेच. पण उगाच काही obc अफवा पसरवतायत वाद निर्माण करण्यासाठी
बाकीचे लोक बरेच वर्ष झाले खातात आता ते चांगले धनदांडगे झाले आता त्यांचे बंद जरा
सरकार आरक्षण प्रवर्ग हा शब्द विसरले आणखी आर्थिक ऊत्पन्न दाखला मासलेपण निकस हा पण नियमसरकार सोईस्कररित्या विसरलै
एकदम जबरदस्त👌👌👌👌👌👌👌👌
जबरदस्त सर
JAI OBC JAI KUNBI Samaj OBC Barobar Aahe JAI KUNBI
Bharat INDIA hiszdya mr na gandu bhosdichya talent nhi aani aaraksha ghetoy
@@harishindia1808 kunbi is the baap of all OBC like Mali, Dhangar etc.
सराटे सर लय भारि
छान ऊत्तर दिले सर
सर सरकारनी कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करून सरकरी नोकर भरती चालू करावी तर आणि तरच आरक्षण नोकरी मध्ये मराठा समाजाला व इतर समाजांना आरक्षण फायदा होईल.नाहीतर आरक्षण घेऊन काही फायदा होणार नाही
पण साहेब ५२ टक्या वर कसं देणार
बाळासाहेब सराटेजी मराठा समाजा कडे संविधाचा चौथा संम्भ म्हणजे मिडियाच एक मंच पाहिजे
मराठे लोक कुणबी लोकांच्या मुलीशी विवाह करत नाही, असा भेद का?
कुणबी मुलीना विरोध मराठा लोक का करतात? आपण सर्व एक आहोत, मग हा मोठा भेद भाव का?
me maratha ahe educated pn ahe b.tech agri. majhya sathi kunbi samajachi mulgi asel tar bagha.
अगदी बरोबर
आत्ताच कशी जाग आली बाबासाहेबांनी दिल होत तेव्हा का घेतल नाही
तुला दिलना गप बस
आभार तुमचे सराटे साहेब
खूप छान सर
JAI OBC JAI KUNBI Samaj OBC Barobar Aahe JAI OBC JAI KUNBI
मराठा is पराठा🤪😂🤪🤣🤪🤣🤣🤪🤣😂🙈😂🙈🤪🤣🤪🤪🤣😂
एक मराठा लाख मराठा ⛳
JAI OBC JAI KUNBI Samaj OBC Barobar Aahe JAI OBC JAI KUNBI
सरा टे सर आगे बढो हम तुम्हारे साथ है
माननीय सरटे साहेब अस म्हण
+Prakash Patil सर शब्द दिसत नाही का
Political reservation pan पाहिजे : jarange patil
nice thought šarte sir
बाळासाहेब सराठे इतर लोकांची सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक , शेती या बाबतची परिस्थिती याचा विचार तुम्ही केले का,
आरक्षण नसेल तर तुम्ही इतर समाजाला प्रतिनिथत्व मिळू द्याल का?
महाराष्ट्रा मध्ये राहणार मराठी नाही का?
खूप छान सर 👌
नमस्कार सर आम्ही तूमचे आभारी आहोत
Great sir 🙏
तुम्हाला माहिती साठी सांगतो obc हे police भरतीला ओपन मधून form भरू। शकतात पण open वाले obc तुन नाय भरू शकत
शोषण तुम्ही केल आजपर्यन्त सर्व शोटया शोटया जातींच तुम्ही फ़क्त राजकारण करता
Sarate तर RSS वादी आहेत
सर अनु जाती /जमाती यान्चे आमदार खासदार नाहीत ... मराठा समाजाचे जास्त आहेत जवळपास 150 पर्यंत त्याची संख्या आहे । विकास खुटलेला आहे तुम्हीच म्हणता तर अनु जाती /जमातीला स्वतंत्र मतदार संघ पाहिजे ।।। यासाठी ....
जय शिवराय. जय शंभूराजे जय जिजाऊ
माझे पहिल्यापासून comment होती मराठ्यांना कृपया comment करू नका कोणाला काही बोलू नका बघा सराटे साहेब आज बोलले
जरा शांत बसा
Sarate sir purn maratha tumacha barobar aahe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सराटे साहेब आम्ही तुमचा सोबत आहोत.
जगदंब जगदंब
Aho Bhau Amdar kiti Maratha samaj ahe he sanga
maratha ani kunbi ek ahe he samjayla 70 varsha lagle 😅😅😅
Great sarate sir amhi tumachya sobat ahe.
70% maratha samaj paishya Wala ahe
Jay jyoti Jay kranti Jay bujhjbl saheb Jay Obc
S Sudheer galuhn ghe
S Sudheer galuhn ghe chatahu
Nc
@@sudhir1873 tu tujha aai bhinyacha ghalun ge ajit pawar cha abi tyat nai zhal tr sharad cha pan ghe
Very nice sir keep it up
👍👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩
The great sirate sir
Keep it up sarate sir we r with you. भारतात समान नागरी कायदा आला तरच talent la योग्य वाव मिळेल. योग्य व्यक्ती आपल्या योग्य जागेवर असतील. जातीभेद नष्ट होईल. देशाचा विकास १०० पटीने वाढेल. जातींमधला एकमेकांवरचा रोष कमी होईल.
आरक्षण सगळ्यांच काढून टाका.
फक्त financial basis वर शाळा college च्या फी मधे सवलत असली पाहिजे. तीही सगळ्या जातींना एकच ती म्हणजे EBC
किती वेळा भूमिका बदलताय सर
आधी ओबीसी ला धक्का न लावता स्वतंत्र पाहिजे
नंतर ओबीसी चे व sbc चे कमी करून
पाहिजे
नंतर obc चे वाढलेले आरक्षण चुकीचे
श्वेतपत्रिका काडा म्हणून मागणी
आता obc तुन पाहिजे
आधी भूमिका नीट ठरवा
हे मराठा समाजाचे अजिबात नाही हे खरे संघाचे पूर्णवेळ भूमिगत असलेले कामगार आहेत. आतापर्यंत सराटे काय खराटे मारत होता का??
jabaradast
बाल्या गप नाही तर ओबिसी आरक्षण राहिल मात्र तुझा धोबी का होईल
मी मराठा असून कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण घेतोय. विदर्भात सर्वाधिक ओबीसी आरक्षण कुणबी समाजच घेतो. उर्वरित महाराष्ट्रात देखील मराठा कुणबी, लेवा कुणबी अग्रेसर आहेत.
Sarate sir barobar
Very nice explanation sirji...
great sir
Ekdam barobar saheb
व्यर्थ अभ्यास
छान आम्ही सगळे तुमचया सोबत आहोत. जातीय सलोखा असाच राहो
खरे जमत नाही यांना
सरांचे विश्लेषण रास्त आहे.
अगदी बरोबर आहे
Kadak sahebh......abhyas bhari ekdam 👌👌👌
Keep it up sarate Sir
True
ek maratha lakh maratha
Ek maratha khak maratha shivaj maharaja che vanshag bhik magtat mhane amhi shivaj che vanshag obc dharmantar kartil
+Narendra Bandsode likyt raha maharastrat rahun marthyana bolaych kam nahi..ata radu nka re ..zombatay ka ata amhi kortat gelyavr
@@narendrabandsode8066 Kunbi=Maratha. We are already OBC. तू कोण आहेस रे गांडू
आरक्षण ही बाब प्रगतीची आहे ...तुम्ही घटनादुरुस्ती बोलता ...सरकार कडुन तुम्ही सर्वांची प्रगती होयला पाहिजे ही मागणी का टाकली नाही
Great sar
Jai ho
Tuzya gandit bambu takto
Great sir
गायकवाड आयोगाचा अहवाल खोटा आहे. शत्रिय लोकांना obc मध्ये आरक्षण obc च नुकसान आहे. मराठा लोक मागासलेले नाहीत.
Proud of you sarate sir..
OBC,ST,NT,etc या सरव जाती आरक्षणाचे फायदे घेत आहेत.आता मराठयाना मीळतय. तर OBC यचया पोटात गेळा का?तुमी फायदे घेताना.मग काय मराठयाना नको.तर सरवांचे आरक्षण बंद करा ,सरवाना समान हक्क मिळवून देण्यासाठी लडा.
वालमीक काळे.
9370454365
great sir martha samja tumcha abhri ahe all martha support you haam apke sath hai keep it up good work
sarate sir hum aapke sath hain/.................
Grt sarate sir🙏🙏
The Great Maratha
The great sirate sir tumi 19 feb 2020 la nashik madhe pan khup chaan bolay sir
ek n
एक मराठा लाख मराठा सरटे सर जय महाराष्ट्र
गप रे बावा .
He sarate saheb hyaanni khup bhumika badalat aahe. Me yanna maratha kranti morcha pasun follow karto aahe. Yanchi bhasha tar ekdam gundgiri chi watate, amhi baghun gheu n tumhala dakhavu. What is this?
कायदयाने लढूण आरशण मिळवू वाद नको वाद हा राजकीय आहे हे सवांनी समजावे किवा फेमस होनया साठी केलेला पया ॉॉय
Very nice sir
Jay shivray
Jay shivyray 👍👍
Great sir ...
nice sarote sir
सराटे सर तुम आगे बढो संपुर्ण मराठा समाज तुमच्या सोबत आहे
जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे
माझ्यकडे 1967 च्या आगोदरचा पुरवा नसल्यास काही option
अरे बाबा कुठं होता तरी कुठं तू ।। निवडणुकीला उभं राहा भाऊ ।। निवडून येशील केजरीवाल होईल तुझा पण ।।
Jay shivery
फुलं माळी हाप माळी वेगळे आहेत का ऐकच आहेत तसेच
मराठा आणि कुनबी मराठा ऐकच आहे
हाफ माळी ही जात आहे का?
हाप माळी हि जात तरी आहे का राज्या काहीही लीहिता का बे😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Hap mali kuthe jat aahe kay fakth mali
फुल माळी मंजे फुलांचा मळा फुलवणारा समजले का लूतभऱ्या
लवड्या हाफ माळी असं कास्ट नाही 😀
Only OBC
आरक्षण देणारे अयोध्येत, 25 वर्ष सत्तेवर असताना आरक्षण ला त्रास का होतोय
सेतू मधे मिळण्यास सुरवात झाली का ?
कोणी अर्ज केला आहे ?
Sarate sir he arakshan tumchya sarvancha prayetna mulech bhetu shakel
sarate sir gret
JAI OBC Samaj OBC Barobar Aahe JAI OBC JAI KUNBI