Rajesh Tope | आरोग्य विभागाची उद्या आणि परवाची परीक्षा रद्द : राजेश टोपे-Tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 742

  • @फिल्मीदुनिया-च6र
    @फिल्मीदुनिया-च6र 3 ปีที่แล้ว +163

    मोर्चा ला सर्व विद्यार्थी मित्रांचा पाठींबा आहे ..आता थेट मोर्चा

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว +11

      हो 101%मोर्चा करायचा
      एक तर फी एका पोस्टची फी 1300 रुपये घेतली आणि फक्त तीन चार दिवस आधी ऍडमिट कार्ड दिले आणि अजून जो प्रवास केला तो 2000 रुपये खर्च वरून कामावरून सुट्टी घेतली म्हणजे जवळ जवळ 5000 रुपयाला चुना बसलाय ह्या गांडू सरकारच्या वसुली कारभारा मध्ये

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว +9

      उद्धव सरकार म्हणजे "" फक्त तीन चाकांची मर्कटलीला "😊
      शेतकरी खल्लास
      विद्यार्थी खल्लास
      व्यापारी खल्लास
      गरीब खल्लास
      महिला,मुली सुरक्षा खल्लास
      फक्त वसुली ,गुंडगिरी,भ्रष्टाचार जिंदाबाद ☝️☝️👌👌

    • @arathod6472
      @arathod6472 3 ปีที่แล้ว +6

      Direct mantralaya var morcha

    • @sandeeppomaji9136
      @sandeeppomaji9136 3 ปีที่แล้ว +5

      सर आमची विनंती आहे की आरोग्य विभागाने यावेळी आम्हाला exam center जवळ करुन दिली पाहिजे कारण आम्हाला आमचे वाया गेलेले पैसे आणि वेळ तर येणार नाही ना???? मी सोलापूरहुन जुन्नर तालुक्यातील राजूरी गावामध्ये रात्रभर प्रवास करून आलो आहे. आणि मी अस ऐकल की अहमदनगर चा एका विद्यार्थ्याचा नंबर सोलापुरात पडला आहे.. जर सोलापुरात center होता तर मला एवढ लांब का center दिल गेल.. सर यावर 1 video नक्कि बनवा 🙏🙏🙏🙏 लागल्यास आपण मोर्चा काढु...

    • @vishalsulane8666
      @vishalsulane8666 3 ปีที่แล้ว +2

      Ha

  • @darshanpatil4456
    @darshanpatil4456 3 ปีที่แล้ว +64

    टोपे यांनी राजीनामा द्यावा...विद्यार्थ्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका...

  • @agricultur7777
    @agricultur7777 3 ปีที่แล้ว +69

    या विभागाचे मंत्री यांनी शेतात कामाला जावं नाहीतर मंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि जे अधिकारी आहेत याचं वर पण कारवाही झालीच पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी वेळीच योग्य निर्णय घ्या 🙏

    • @prashantsonawane109
      @prashantsonawane109 3 ปีที่แล้ว

      परत उभा राहील परत निवडुन येईल हे असच चालू भडवा हा टोपे

  • @g.surosheofficial6285
    @g.surosheofficial6285 3 ปีที่แล้ว +35

    नशीब पेपर सोडवतांना परीक्षा रद्द केली नाही.......🙏 सरकारचे जाहीर आभार ... 🙏 आता तरी mpsc कडे द्या सर्वच परीक्षा…!

    • @yashsalunkhe707
      @yashsalunkhe707 3 ปีที่แล้ว +2

      Mpsc kde🤣🤣..mg tar hall ticket pn yenar nt

    • @charandasjadhav8085
      @charandasjadhav8085 3 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर..

  • @emptinessdhiraj
    @emptinessdhiraj 3 ปีที่แล้ว +112

    या परीक्षा करिता एकही मंत्री संत्री
    आमदार खासदार चा मुलगा नसेल
    शेवटी मरण शेतकऱ्यांच्या मुलांचंच आहे

    • @SOM567SOM
      @SOM567SOM 3 ปีที่แล้ว +1

      Pagal thakray

    • @anant6506
      @anant6506 3 ปีที่แล้ว

      फडणवीस ने पण पाच वर्षे तेच केलं महापोर्टल उघडून🍌 टरबूज्या🍌😠😠😠😠

    • @amolsonawane6228
      @amolsonawane6228 3 ปีที่แล้ว

      Sataranjya uchalanaryani Vait vatun gheu Naye prashna vidyarthyanacha Aahe sakarchya chukich khapar dusaryavar fodun vishayachi dishabhul Karu Naye Va must ekdusaryavar Tika Karun rajkaran Karu Naye aani sataranjya uchalnaryano sudara

  • @saurabhshinde952
    @saurabhshinde952 3 ปีที่แล้ว +42

    सरकारने उत्तरप्रदेश आणि चीनला पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ दिला आहे. पुढिल काळात उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, तसेच चंद्र आणि मंगरावरही परीक्षा केंद्र देण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि आपलं आपलं रॅकेट (रॉकेट)तयार कराव.... 🙏🙏

  • @ganeshmadavi5709
    @ganeshmadavi5709 3 ปีที่แล้ว +141

    माझे सेंटर चीन होते, मी आता नेपाळ पर्यंत पोहोचलो आणि आता परीक्षा रद्द झाली मग मी का शी जिनपिंगला टोपी घालून येतो ?

    • @purnanandjambhavdekar2540
      @purnanandjambhavdekar2540 3 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @RockStar-xn9dn
      @RockStar-xn9dn 3 ปีที่แล้ว +4

      माझे up आलेलं मी आता alahbad ला आलोय

    • @prasadgaikwad3778
      @prasadgaikwad3778 3 ปีที่แล้ว +11

      ते वुहान ला जाऊन... विषाणू लॅब मधे एखादा बॉम्ब लावून या...

    • @Farmer-y2j
      @Farmer-y2j 3 ปีที่แล้ว +3

      Tikdepan rahle chalta ekade kahi khar nahi disat

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 ปีที่แล้ว +6

      Devendra fadanvis saheb atyant pramanik abhyasu susanskrut kartutvavan charitravan netyala virodh karun rajesh tope dhananjay munde Sanjay rathod chagan bhujabal sarakhe mantri zalyamule Maharashtra wuhan chin pekshya khataranak zala ahe Maharashtra madhe education exam nashta zalya ahet jay modiji Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb Jay gopichand padalakar saheb

  • @SGCreation-cu6se
    @SGCreation-cu6se 3 ปีที่แล้ว +185

    प्रत्येक विद्यार्थांच्या खात्यावर 1000 रुपये जमा करावे.....🙏

  • @ravijadhav_vlogs
    @ravijadhav_vlogs 3 ปีที่แล้ว +64

    आता फक्त mpsc च ला घेऊ द्या पेपर
    नाहीतर गरीब आणी होतकरू मूल आता नोकरी वर लागणार नाही.

    • @user-nx4qx8ur9t
      @user-nx4qx8ur9t 3 ปีที่แล้ว

      फक्त mpsc मधेच capasity ahe pariksha ghenayach. Fakta mpsc mpsc mpsc mpsc....

    • @captainsanket7548
      @captainsanket7548 3 ปีที่แล้ว

      Paise gheun bharti ahe arogya bharti den ch chukich ahe

    • @kpravin143
      @kpravin143 3 ปีที่แล้ว

      Mpsc madhe pn ghotale hotatach...

  • @sohamkendre9553
    @sohamkendre9553 3 ปีที่แล้ว +31

    अचानक परीक्षा रद्द करून मोकळे झाले
    विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोचले आहेत
    त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल.

  • @vikramsinhphadtare4777
    @vikramsinhphadtare4777 3 ปีที่แล้ว +86

    असलं 3rd class नियोजन केल्याबद्दल सरकार चं अभिनंदन

  • @Gani5555
    @Gani5555 3 ปีที่แล้ว +78

    निवडणूकीच्या वेळेस सगळ्यांन बघून घेतले जाईल

    • @sagargajane0901
      @sagargajane0901 3 ปีที่แล้ว

      हे स्वतःहून कुटे निवडून आले होते

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว +1

      मी हैदराबाद हुन औरंगाबाद निघालो होतो पण आता नांदेडहुन परत 300 km वापस जाणार

    • @sagargajane0901
      @sagargajane0901 3 ปีที่แล้ว

      @@King-un5ko chine mde ja

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว

      उद्धव सरकार म्हणजे "" फक्त तीन चाकांची मर्कटलीला "😊
      शेतकरी खल्लास
      विद्यार्थी खल्लास
      व्यापारी खल्लास
      गरीब खल्लास
      महिला,मुली सुरक्षा खल्लास
      फक्त वसुली ,गुंडगिरी,भ्रष्टाचार जिंदाबाद ☝️☝️👌👌

  • @dipakgtalke
    @dipakgtalke 3 ปีที่แล้ว +16

    निष्क्रिय मंत्री राजेश टोपे आणि संबधित अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा.

  • @dattamisal3369
    @dattamisal3369 3 ปีที่แล้ว +55

    जिल्हा निवड समित्याच चांगल्या होत्या , पारदर्शी पणा होता. पुन्हा जिल्हा निवड समित्यांचीच गरज आहे .

    • @gajanannaso2239
      @gajanannaso2239 3 ปีที่แล้ว

      Only MPSC

    • @nileshauti6444
      @nileshauti6444 3 ปีที่แล้ว +1

      PASE deun bharti karayla ka?

    • @anant6506
      @anant6506 3 ปีที่แล้ว +1

      फडणवीस ने पण पाच वर्षे तेच केलं महापोर्टल उघडून🍌 टरबूज्या🍌😠😠😠😠

  • @my_vlog1997
    @my_vlog1997 3 ปีที่แล้ว +31

    या परिक्षेत मोठा घोटाळा आहे. याची चौकशी केली पाहिजे.

    • @roopnandasonpiple8824
      @roopnandasonpiple8824 3 ปีที่แล้ว

      Ho enquiry jhli pahije

    • @bharatkuwara1030
      @bharatkuwara1030 3 ปีที่แล้ว +1

      Right

    • @gangadharpisal1205
      @gangadharpisal1205 3 ปีที่แล้ว +1

      Ho barobar aahe

    • @rohangharat7817
      @rohangharat7817 3 ปีที่แล้ว +1

      100 % ghotala ahe , paper vikle jatat chaukashi kara , ani pardarshak pne exam conduct karvyat hi vinanti .

    • @devbhaktichannel8158
      @devbhaktichannel8158 3 ปีที่แล้ว

      कोण चवकशी करणार. चवकशी करणारे त्यांच्याच ताटात जेवायला बसतात. 🤦🤦🤦

  • @dkadam4366
    @dkadam4366 3 ปีที่แล้ว +8

    मुर्खांच्या नंदांवनाचा राजा म्हणजे राजेश टोपे

  • @arvindpalve1997
    @arvindpalve1997 3 ปีที่แล้ว +26

    सरकार लाज वाटली पाहिजे जीव घेता का मुलांचे

  • @kunaltikone511
    @kunaltikone511 3 ปีที่แล้ว +19

    आरे 3 पक्षाचे मिळुन त्याची मुलाना घेता येत नाही म्हणुन रद्द पेपर अत्ता सेटिग मधी पोर भरनार

  • @gurudevm5249
    @gurudevm5249 3 ปีที่แล้ว +2

    Congratulations🎉🎉👑👑 वा टोपे अभिनदंन 👌👌👌

  • @vivekrane7328
    @vivekrane7328 3 ปีที่แล้ว +9

    विद्यार्थी प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेईल टोपे साहेब.. टोप्या देन बंद करा 😡😡

  • @manishrahane1584
    @manishrahane1584 3 ปีที่แล้ว +28

    300kmg ali mi5000hajar kharch zhala room and travel che kon deil Att Paise

    • @sk-ov2rb
      @sk-ov2rb 3 ปีที่แล้ว +1

      Same to you..me pan

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว

      उद्धव सरकार म्हणजे "" फक्त तीन चाकांची मर्कटलीला "😊
      शेतकरी खल्लास
      विद्यार्थी खल्लास
      व्यापारी खल्लास
      गरीब खल्लास
      महिला,मुली सुरक्षा खल्लास
      फक्त वसुली ,गुंडगिरी,भ्रष्टाचार जिंदाबाद ☝️☝️👌👌

    • @aniketsonawane5462
      @aniketsonawane5462 3 ปีที่แล้ว

      Same

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 3 ปีที่แล้ว +15

    टोपे नि सर्व विद्यार्थ्यांना टोपी लावली.. राजीनामा दिला पाहिजे टोपे नि.. सुप्रिया ताई ह्यासाठी सरकार बनवले का ❓

  • @shrikantshrikhande1831
    @shrikantshrikhande1831 3 ปีที่แล้ว +61

    सरकारला जर खरंच मुलांचं भलं व्हावं अस वाटत असेल तर सरकार ने mpsc कडे कारभार द्यावा...

    • @nilesh9935
      @nilesh9935 3 ปีที่แล้ว

      Jay Mpsc pan sagale sarkhech

  • @vijayrathor4244
    @vijayrathor4244 3 ปีที่แล้ว +18

    All exam should taken by MPSC

  • @dearshreeganesha
    @dearshreeganesha 3 ปีที่แล้ว +29

    याला एकच उपाय आहे, आता तरी सर्व परीक्षा सरकारने MPSC मार्फत घ्याव्यात,

    • @ajaywarade1065
      @ajaywarade1065 3 ปีที่แล้ว +1

      भ्रष्टाचार नाही करत येणार ना

    • @captainsanket7548
      @captainsanket7548 3 ปีที่แล้ว +1

      १० lakh per candidate kashe milnar mpsc kadun ghetli tr sagal band hoil

    • @ganeshkarhe8795
      @ganeshkarhe8795 3 ปีที่แล้ว

      ठीक आहे सर उद्या रोहित चं म्हणणं ऐकून घेऊ

    • @deven3050
      @deven3050 3 ปีที่แล้ว

      याच्यावर एकच आणि permanent उपाय म्हणजे राजेश टोप्या ला गोळी घाला. म्हणजे दुसरा मंत्री असे फालतू काम करणार नाही. 😡😡😡

  • @ajayvijay5979
    @ajayvijay5979 3 ปีที่แล้ว +17

    पहिल्यांदा 9 तारखेला आता 26 तारखेला....
    पैसे परत द्या

  • @prachi1456
    @prachi1456 3 ปีที่แล้ว +26

    अरे काय फालतू गिरी आहे मी 60 कि मी लांब आले आहे घरातून निघून तुम्हाला लाज वाटली पाहिजे

  • @santoshshewale4819
    @santoshshewale4819 3 ปีที่แล้ว +42

    २०००₹ प्रत्येक विद्या्थ्याला दया भरपाई..

  • @ashutoshohol4094
    @ashutoshohol4094 3 ปีที่แล้ว +6

    आमचे दिलेले papers तरी नीट check करतील काय ही बोगस लोक...
    पानपट्टी मधला पानवाला बरा, ह्यांच्या पेक्षा...
    इमानदारीने तरी काम करतो....

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 3 ปีที่แล้ว +24

    यांना मंत्री महोदय यांना पैसे पाहोचले नाही म्हणून परीक्षा रद्द झाली आहे

  • @vijaypadvi2739
    @vijaypadvi2739 3 ปีที่แล้ว +12

    प्रत्येक विधार्थीच्या खात्यावर 1000रूपये जामा
    करावे.....

  • @keshavbhagat5370
    @keshavbhagat5370 3 ปีที่แล้ว +1

    लवकरात लवकर राष्ट्रपती राजवट लागू करा ,
    वसूली करणारे .

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 3 ปีที่แล้ว +21

    बचूभाऊ.. तुम्ही पहिल्यांदा बघताय गोंधळ.?? 😇
    अहो मंत्री साहेब आम्ही अडीच वर्षांपासून बघतोय... तुम्ही राज्याचे मंत्री आहात ना? 😄
    तुमचे call उचलत नाही तर आमचे काय?

  • @magdhira6417
    @magdhira6417 3 ปีที่แล้ว +1

    टोपे साहेब राजीनामा द्या हा ट्रेंड चालवू मित्रांनो.. त्याशिवाय यांना जाग येणार नाही...हे लोक वारंवार तरुणांचा मानसिक, आर्थिक छळ करीत आहेत

  • @SHIV_-.BANKNIFTY
    @SHIV_-.BANKNIFTY 3 ปีที่แล้ว +8

    बर झालं ही परीक्षा रद्द केली....
    कारण ह्या मध्ये खूप मोठा scam होता 15 लाख रुपये rate होता जागेसाठी,,,
    कंपन्या बंद करा ....MPSC ला द्या ही परीक्षा घेईला

    • @dipk9426
      @dipk9426 2 ปีที่แล้ว +1

      Kharch

  • @arunnagre4303
    @arunnagre4303 3 ปีที่แล้ว +1

    टोपे सर राजीनामा द्या राव तुम्ही.... प्लीज 🙏🏻

  • @santoshchavan6762
    @santoshchavan6762 3 ปีที่แล้ว +2

    हजारों नाही लाखो विद्यार्थ्यांचा नुकसान भरपाई आरोग्य विभगाने द्यावी

  • @nilkanthmahale2740
    @nilkanthmahale2740 3 ปีที่แล้ว +1

    आयुष्याचे वाटोळे होण्यासाठी प्रेमच करावे लागते असे काही नाही साहेब आरोग्य विभागाच्या फॉर्म भरला तरी चालेल खेळू नका हो साहेब मुलाचा आयुष्याशी नाहीतर तालिबान जर तयार झाले तर तुम्ही लोक जबाबदार राहणार का...?

  • @prashantdabhade5099
    @prashantdabhade5099 3 ปีที่แล้ว +8

    गोधळ घालून उमेदवार यांना त्रास देणाऱ्या it कंपनीस काळ्या यादीत टाका, सदर झारीतले शुक्राचार्य लवकर शोधून त्यांना शासन करा....

  • @somatidke6130
    @somatidke6130 3 ปีที่แล้ว +1

    सरकार चे खूप मोठी चूक झाली आहे परिक्षा रद्द करून मांचाकड लंश खालाव लवकर 😭😭😭😭

    • @somatidke6130
      @somatidke6130 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 3 ปีที่แล้ว +6

    सगळे सरकारी विभाग खाजगी करुन टाका.म्हणजे काय आपली नातेवाईक भरता येतील.

  • @laxmanwaywal4680
    @laxmanwaywal4680 3 ปีที่แล้ว +2

    दुसरीतील मराठी पाठ्य पुस्तकतील टोपीवाल्याची गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली...😂

  • @ashushivankr
    @ashushivankr 3 ปีที่แล้ว +1

    निवडणूक कधी रद्द होत नाहीं साहेब

  • @sachindhengle4463
    @sachindhengle4463 3 ปีที่แล้ว

    मित्रांनो आता आपला पक्ष स्थापन झाला पाहिजे

  • @Anindian-q7d
    @Anindian-q7d 3 ปีที่แล้ว +1

    आता exam mpsc ला घेऊन द्या आरोग्य खात्याची ,तरच exam द्यावी विद्यार्थ्यांनी नाहीतर बहिष्कार टाकावा exam वर,आपण सर्व विध्यार्थी एकत्र येऊन mpsc ला एक्साम घेईला द्यावी अशी high court मध्ये याचिका टाकुयात,

  • @akshaypardeshi3405
    @akshaypardeshi3405 3 ปีที่แล้ว +4

    योग वेळ आली की बरोबर घोडा लावण्यात येईल. लक्षात ठेवा तुम्हाला किती त्रास दाईच तेवढं दया

  • @dk7tavengg.151
    @dk7tavengg.151 3 ปีที่แล้ว +6

    अभ्यास करण्यास वेळ मिळाला , माझा थोडा सिलॅबस बाकी होता . पण पास झालो असतो , पण एका परीक्षेतून 100 कोरोड चा टार्गेट पूर्ण झाला नसेल टोप्या कडून म्हणून रद्द केली परीक्षा 😔
    🚩 एक शिव भक्त 🚩

  • @indian-mz8qc
    @indian-mz8qc 3 ปีที่แล้ว +3

    टोपे यांच्या पगारातून विद्यार्थ्यांना तिकिटाचे पैसे परत करावेत नाहीतर त्याला पायाखाली तुडविले पाहिजे.

  • @omkarsanap4741
    @omkarsanap4741 3 ปีที่แล้ว +21

    बोगसपणा पूर्णपणे .....उद्या राज्यकर्ते विशेषत सुप्रिया ताई सुळे आणि रोहित पवार यांची प्रतिक्रिया येणार आणि निषेध करणार आणि दोषी वर कारवाई करण्याची मागणी करणार २ दिवस झाले मग शांतता सगळीकडे

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว

      अक्षरशः 1300 रुपये फी घेतलीय ह्या भरतीत आता पैसेच परत पाहिजे बस

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว

      मी हैदराबाद हुन औरंगाबाद निघालो होतो पण आता नांदेडहुन परत 300 km वापस जाणार

  • @raosaehbbhise7732
    @raosaehbbhise7732 3 ปีที่แล้ว +5

    विद्यार्थ्यांची जो आर्थिक पिळवणूक झाली खूप भयंकर मनस्ताप झाली , या मुळे कुना विद्यार्थी चा जीवाचं बर वाईट झालं तर त्याची पूर्ण जबाबदारी असेल

  • @farmerboy8904
    @farmerboy8904 3 ปีที่แล้ว +9

    Tope saheb la Bhavpuran Shandrajali ........All exam shoulde be given to MPSC ........🍉

  • @p.k...8693
    @p.k...8693 3 ปีที่แล้ว +1

    राजेश टोपे भारी कमवायच 1000_कोटी नाही पोहचले म्हणून म्हणून परीक्षा रद्द करायची..

  • @gopalkakade4397
    @gopalkakade4397 3 ปีที่แล้ว +19

    Mi washim varun punyala aalo mla majhe paise a part dya..😡

  • @atulkondubhairi2138
    @atulkondubhairi2138 3 ปีที่แล้ว +5

    सगळ्या परीक्षा एमपीएससी कडे द्या आणि भोंगळ कारभार बंद करा उगेच विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळू नका कारण लोकशाही देशात

  • @GaneshPawar-tt8to
    @GaneshPawar-tt8to 3 ปีที่แล้ว +8

    एकतर या परीक्षा घेताच कशाला? कारण सर्व काही ठरलेल असत ...

  • @p.k...8693
    @p.k...8693 3 ปีที่แล้ว +1

    पुन्हा कमाई होईल न होईल आरोग्य विभागाचे सध्या चलती आहे कमवा पैसे
    25 पिढ्या जागतिक एवढं कमवा

  • @gondwanamahadvip9222
    @gondwanamahadvip9222 3 ปีที่แล้ว

    राजेश टोपे चा राजीरामा घ्या.....

  • @sagarpatilshelke
    @sagarpatilshelke 3 ปีที่แล้ว +5

    Barobar aahe saheb 👍👍

  • @mohitvaidya3665
    @mohitvaidya3665 3 ปีที่แล้ว +3

    आमचा कडून बस चे पैसे नका घेऊ आमचा आरोग्य विभाग हॉल तिकीट बस च तिकीट समजा बस येवढा करा आता....

  • @RockStar-xn9dn
    @RockStar-xn9dn 3 ปีที่แล้ว +2

    टोपे नि मुलांना टोप्या घातल्या .भांगर सरकार

  • @khanzuber7411
    @khanzuber7411 3 ปีที่แล้ว +1

    आरोग्य विभाग ची परीक्षा रद्द झाली विद्याथी परीक्षा सेंटर वर 300 400 km ला जाऊन पाहोचले त्यांचा झालेला खर्च व वेळ ??
    सरकार ला जमत नसेल तर राहू द्या हो पण विद्यथीचे हाल थांबवा

  • @dattamisal3369
    @dattamisal3369 3 ปีที่แล้ว +2

    या एजन्सीला काळ्या यादीत टाका अन चांगल्या एजन्सीला परीक्षेचं काम द्या

  • @krishnavet504
    @krishnavet504 3 ปีที่แล้ว +1

    शेवटी तीन तिघाडी। काम बिघाडी. सरकारचा जाही निषेध

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 3 ปีที่แล้ว

    Rajesh टोपे ला पाडा 2024 ला

  • @pranitmane6633
    @pranitmane6633 3 ปีที่แล้ว +3

    पुढच्या वेळी exam सेंटर आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी द्याल ही विनंती🙏

  • @akashkumar-og6sl
    @akashkumar-og6sl 3 ปีที่แล้ว +1

    किमान तरी सहा लाख विद्यार्थी परीक्षेसाठी hall ticket काढले असतील 600000 X10 =6000000 विनाकारण खर्च झाला

  • @shrikantshrikhande1831
    @shrikantshrikhande1831 3 ปีที่แล้ว +3

    बच्चू भाऊ म्हणत आहेत पहिल्यांदा गोंधळ पाहत आहे अगोदर पण झाले बचू भाऊ...

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว

      Bachu तर ह्या नालायक सरकारचा चमचा आहे

  • @sopnilkirmare1379
    @sopnilkirmare1379 3 ปีที่แล้ว

    राजेश टोपे राजीनामा दया,,,,,,,,,,,,

  • @cobra1753
    @cobra1753 3 ปีที่แล้ว +1

    माणूसच म्हणायचं का साहेब तुम्हाला..?
    आरोग्य विभागाची आता परिक्षा रद्द केली आहे, पण काही मुलाचं परीक्षा केंद्र गावापासून दूर असल्यामुळे तिकीट काढून प्रवासात आहेत त्यांना भरपाई कोण देणार....?
    आरोग्य विभागाचा निषेध 🏴🏴

  • @ashokjaybhaye3770
    @ashokjaybhaye3770 3 ปีที่แล้ว +3

    आता परीक्षा फक्त MPSC मार्फतच व्हावी.

  • @arbajshaikh8550
    @arbajshaikh8550 3 ปีที่แล้ว +2

    एक दुःख व्यक्त करणारी बातमी। आता काहि वेळे अगोदर 😭😭 राजेश टोपे यांचं निधन 😭😭 आशी बातमी आली तर आम्हाला समाधान होइल.

  • @vishalgaikwad2315
    @vishalgaikwad2315 3 ปีที่แล้ว +1

    वेश्या व्यवसायकरणार्‍या लाज बाळगतात आपण थोडी बालगा टोपे साहेब

  • @vijaysingpawar9239
    @vijaysingpawar9239 3 ปีที่แล้ว

    ज्या विद्याथ्र्यांचा सेंटर बाहेर देशात आला आहे त्यांनी बाहेर देश फिरून यावे,पण आधी पररष्ट्रमंत्री यांना फोन करा व त्यांना हे महाराष्ट्र सरकारचे पराक्रम सांगा. व खर्च झालेले सर्व पैसे व्याजासहित परत घ्या.

  • @lokdeshwarmangnale8328
    @lokdeshwarmangnale8328 3 ปีที่แล้ว

    राजेश टोपे राजीनामा दया

  • @sunilbirle9918
    @sunilbirle9918 3 ปีที่แล้ว +2

    माझे ४०० r s वापस द्या मला नाही देयची परीक्षा

  • @njh5179
    @njh5179 3 ปีที่แล้ว +1

    100 टक्के सरकार जबाबदार आहे याला

  • @anandgalbale9551
    @anandgalbale9551 3 ปีที่แล้ว +6

    महाभकास आघाडी सरकार

  • @chingudada8136
    @chingudada8136 3 ปีที่แล้ว +6

    साहेब तुम्ही परीक्षा च manegement लावू शकत नाहीत तर कोरोना कसा रोकणार

  • @Anindian-q7d
    @Anindian-q7d 3 ปีที่แล้ว

    माझी exam whitehouse मध्ये होती जण नाही झालं पण आपले माननीय पंतप्रधान आहेत तिथं त्यांना सांगितलय यातने तेवडी आरोग्य खात्याची परीक्षा देऊन या,आणि जो बायडोंन ना सांगा परीक्षा असे घेतात तुम्ही पण घ्या आमच्या सारख्या

  • @Shivanshkale
    @Shivanshkale 3 ปีที่แล้ว +1

    पेपर व्यवस्थित उत्तर पत्रिकेसह पोचला नसेल, मग परीक्षा घेऊन उपयोग नाही ना.

  • @machindrajadhav1255
    @machindrajadhav1255 3 ปีที่แล้ว +5

    थेट सर्व प्रकारच्या परिक्षा MPSC कडूनच घेतल्या जाव्या. एकाही विद्यार्थ्यांचा आता कोणत्याही पोर्टलवर विश्वास राहिलेला नाही .
    सरकार वरती थोडा विश्वास आहे तोपर्यंत सरकारने सर्व प्रकारच्या परिक्षा MPSC कडून भरण्याचा निर्णय घ्यावा.

  • @vishaldalvi3545
    @vishaldalvi3545 3 ปีที่แล้ว +3

    हाजारो नाही सर लाखो विद्यार्थ्यांचा खेळ लावलाय।।।।

  • @magdhira6417
    @magdhira6417 3 ปีที่แล้ว +1

    आंदोलन आंदोलन....किती मनस्ताप, किती अवहेलना,किती किती मानसिक छळ, सहनशीलतेचं अत्युच्च टोक......का तर सर्वसामान्य घरात जन्माला आलो म्हणून....कधीही काहीही करणार ते सरकार...अन् आपण फक्त सोसत राहायचं...आपण काहीच का करत नाही,बोलत नाही,एवढे षंढ का झालो आपण ..‌असं कधी कधी स्वतःबद्दल वाटतं....माझे पाच मित्र उसनवारी पैसै घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दिशेने पाच वाजताच रवाना झालेत... एक तर धाय मोकलून रडत होता..काय अवस्था असेल त्यांच्या मनाची...या सरकारला युवा शक्तीची ताकद दाखवून दिली पाहिजे....बुडाला हादरा बसवला पाहिजे नाहीतर आपण षंढ गणले जाऊ... त्यांच्या तुकड्यावर नाही जगत.... हक्कासाठी झगडतोय... निदान टोपेंसाहेबांचा राजीनामा ही पहिली पायरी... टोपे साहेब राजीनामा द्या हा ट्रेंड चालवा........ब्बास आता... बेरोजगार एकतेचा विजय असो........💪💪💪

  • @mrlakhan45
    @mrlakhan45 3 ปีที่แล้ว +1

    वडीलांनी रोज मजुरी १०००₹ मला परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी दिले. घाटंजी ते अकोला जिल्ह्यातील पातुर पर्यंत याचा खर्च

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว

      मी हैदराबाद हुन औरंगाबाद निघालो होतो पण आता नांदेडहुन परत 300 km वापस जाणार

  • @sachinpise381
    @sachinpise381 3 ปีที่แล้ว +2

    सरकारने परिपत्रक काढून का परीक्षा रद्द केली हे करणासाहित स्पष्ट करावे.
    व ही गोंधळी अवस्था कधी पर्यंत संपेल हेही जाहीर करावे.

  • @nvmacademy7197
    @nvmacademy7197 3 ปีที่แล้ว +1

    एका मंत्र्याचा कॉल उचलला जात नाही तर विद्यार्थ्यांचा कॉल कधी उचला जाऊ शकेल!

  • @sadaqatkhan902
    @sadaqatkhan902 3 ปีที่แล้ว +7

    What about planning and travelling tickets we makes for travelling

  • @kg-mk6tw
    @kg-mk6tw 3 ปีที่แล้ว +1

    Bacchu भाऊ तर जमिनी वर बसून आभाळ हेपलात असतात....आपल्या पदरात पडलेल्या जलसंपदा विभागाची अर्ज भरून दोन वर्ष होऊन परीक्षा झाली नाही .तिकडे पण लक्ष द्या जरा

  • @anilshikhare2353
    @anilshikhare2353 3 ปีที่แล้ว

    ज्या विद्यार्थी मित्रांचे तिकिटाचे पैसे वाया गेले त्यांचे तिकीट है लागलेच तर तसेच जमा करुन राज्य सरकरच्यावतीने पैसे परत करावेत....... आणि पुनः एक्सांम सेंटर स्वतः च्याच जिल्ह्यात द्यावेत...

  • @ramkadam384
    @ramkadam384 3 ปีที่แล้ว

    पुरेशी वसुली न झाल्यामुळे परिक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

  • @ashvinirajput8082
    @ashvinirajput8082 3 ปีที่แล้ว +8

    Aami Nashik la aalo aahot

  • @K.Y005
    @K.Y005 3 ปีที่แล้ว +2

    प्रवास खर्च सरासरी १५०० × ४,००,००० तसेच मागच्या ७ दिवसात झालेला मानसिक त्रास वेगळा..

  • @nagnathdalvi8723
    @nagnathdalvi8723 3 ปีที่แล้ว

    सगळ्यात फालतू exam हया आरोग्य विभागाच्या होत आहेत... जाहीर निषेध.... राजेश टोपे चा...

  • @avinashbhamare9294
    @avinashbhamare9294 3 ปีที่แล้ว

    एखाद्या मंत्र्याला बदडून टाका....तेव्हा यांना साधारण माणसांची कळकळ कळेल

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 3 ปีที่แล้ว

    लाजा वाटू दया तुमची मुलं परदेशात शिकायला आणि आमच्या मुलांचा असा गोंधळ

  • @ashutoshtirpude1837
    @ashutoshtirpude1837 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र सरकारने केलेल्या परीक्षा रद्द चा जाहीर निषेध.

  • @kailashjogdand7399
    @kailashjogdand7399 3 ปีที่แล้ว +15

    Sir mi nanded hun Kolhapur la nighalo 1000 rs ticket kadhle ani ata Tuljapur la ahe parat janyasathi 500 lagtat maz nukasn denar ka bharun tumhi

    • @King-un5ko
      @King-un5ko 3 ปีที่แล้ว +1

      भावा मी पण हैदराबादहुन औरंगाबादला निघालोय पण आता नांदेड ला उतरून परत हैदराबाद ला जाणार रात्रीच😔😔

    • @Ps-fe9oo
      @Ps-fe9oo 3 ปีที่แล้ว

      फार वाईट वाटतंय मित्रांनो. धीर धरा.

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 3 ปีที่แล้ว +2

    Br zala लवकर सांगितला paper हातात दिल्या नंतर नाई सांगितला

  • @arvindpalve1997
    @arvindpalve1997 3 ปีที่แล้ว +3

    टोपे किती टोप्या घालणार

  • @purushottammeshram6095
    @purushottammeshram6095 3 ปีที่แล้ว

    राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा आणि महा विकास आघाडी सरकार बरखास्त ताबडतोब करा एकही निर्णय बरोबर घेत नाही.