आळे गाय बाजार l दुधाचे दर पडल्याने गिऱ्हाईक नाही l शेतकरी व व्यापारी दोघेही नाखुश l दूध दरवाढ कधी?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 14

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 17 วันที่ผ่านมา +5

    सर्व शेतकरी बांधवांना विनंती.... 🙏🙏🙏🙏 आपली जीवापाड जपलेली जनावरे या नीच नराधम कसायांना विकू नका.. Plzzz

  • @KanawadeBhushan
    @KanawadeBhushan 15 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातच का दुधाला बाजार नाही हा सौंशोधनाचा विषय आहे

  • @Sumit11889
    @Sumit11889 14 วันที่ผ่านมา +1

    ह्या विखे ने फक्त महाराष्ट्र राज्यात बाजार पाडले आहेत...

  • @mohanpansare2175
    @mohanpansare2175 17 วันที่ผ่านมา +2

    Pishavi मधील कोणत्या ही कंपनी चे दूध 50 रुपये liter च्या खाली नाही

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 18 วันที่ผ่านมา +5

    ... ताई मोदी सरकार पाहिजे छान , ❤ , ...

    • @Sumit11889
      @Sumit11889 14 วันที่ผ่านมา

      घंटा मोदी सरकार पाहिजे गुजरात ला जाऊन रहा मग

  • @Sumit11889
    @Sumit11889 14 วันที่ผ่านมา +1

    हुशार शेतकरी पाहिजेत बिनडोक सारखं सरकार ची लाल करणारे नकोत सरकार कुणाचं असो... शेतकऱ्यांनी fkt शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे

  • @sunilshirtar4309
    @sunilshirtar4309 17 วันที่ผ่านมา +1

    दूध परवडत नाही आणि 71 हजार रुपयचि गायी कशला विकत घेता

  • @ganeshdhamale5970
    @ganeshdhamale5970 18 วันที่ผ่านมา +1

    Kharokhar sadhya tari parvadat nahi

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 18 วันที่ผ่านมา +4

    परवडत नही म्हणता तरी गाई घ्यायला का जातात शेतकरी?

    • @prashantgadge4065
      @prashantgadge4065 17 วันที่ผ่านมา

      तु गाई सांभाळुन पघ मग कळल तुला

  • @rahulsatpute9413
    @rahulsatpute9413 17 วันที่ผ่านมา +2

    Ata vani saheb dudhache bajar vadtil karan kolhe khasdar zalet