Vikhe Patil : मंत्री राधाकृष्ण विखे यांचं दूध प्रश्नाकडे दुर्लक्ष; दूध उत्पादक रस्त्यावर उतरले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #milkrate #radhakrishnavikhepatil #shardpawar
    दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला म्हणून गुजरात सहकारी दूध संघानं अमूलच्या दूध विक्री दरात प्रतिलीटर २ रुपयांची तर मदर डेयरीनं प्रतिलीटर दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ केली. पण दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील दूध उत्पादक मागच्या पाच वर्षांपासून दूध दरातून उत्पादन खर्च वसूल होत नसल्याचं सांगतायत. दूध खरेदी दर वाढवून मिळावा, यासाठी आंदोलन, निदर्शनं, मोर्चा काढतायत. पण राज्य सरकारनं मात्र झोपेचं सोंग घेतल्याचं चित्र आहे.
    Due to increase in production cost of milk producing farmers, Gujarat Sahakari Dudh Sangh has increased the selling price of Amul's milk by Rs 2 per liter and Mother Dairy has increased the selling price of milk by Rs 2 per liter. But on the other hand, the milk producers in Maharashtra say that for the last five years, the cost of production has not been recovered from the milk price. Agitations, demonstrations and marches are held to increase the purchase price of milk. But there is a picture of the state government pretending to be asleep.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 118

  • @AgrowonDigital
    @AgrowonDigital  2 หลายเดือนก่อน +2

    दूध प्रश्नावर नवीन अपडेट :
    "40 रुपये दर अशक्य" - मंत्री विखे
    th-cam.com/video/HMbB2rSOwQI/w-d-xo.html

  • @siddh-ar3sh9in5p
    @siddh-ar3sh9in5p 3 หลายเดือนก่อน +75

    दुधाचे भाव 40 रुपये कांद्याचे भाव ₹50 कापसाचे भाव 12000 रुपये सोयाबीनचे भाव 8000 रुपये व तसेच शेतकऱ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत ची कर्जमाफी एवढं केलं सरकारने तरच लोकं भाजपला निवडून देणार नाहीतर यांचं खाली डोकं वर पाय

  • @Shriramkakade123
    @Shriramkakade123 3 หลายเดือนก่อน +63

    विखे चा मुलगा पडला लोकसभेला आता विखे विधानसभेला पाडा

  • @vajayadole6375
    @vajayadole6375 3 หลายเดือนก่อน +43

    अनुदान दिले जाणार हे फक्त गाजरं दाखवलं आहे
    शेतकरी सरकार ला आपली जागा दाखवून देणार
    खरेदी दर 27 आहे तर विक्री दर 47रू आहे मग मलाई कोन खात आहे.

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 3 หลายเดือนก่อน +42

    विधानसभेला दाखवा दणका

  • @NavanathPawar-ns5yo
    @NavanathPawar-ns5yo 3 หลายเดือนก่อน +12

    आम्ही खरे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची गरज नाही परंतु गाईच्या दुधाला 40 रुपयाचा भाव त्या अनुदानाच्या नावाखाली काही मोठे लोक शेतकरी म्हणून दुधाचे अनुदान लुटून भ्रष्टाचार करतील त्यापैकी जे शेतकरी दूध विकतात अशा शेतकऱ्यांना 40 ते 45 चा भाव द्या

  • @manikbhalerao4852
    @manikbhalerao4852 3 หลายเดือนก่อน +16

    ,, विखेंना घरी पाठवा लायख नाही

  • @anitapatil9876
    @anitapatil9876 3 หลายเดือนก่อน +21

    विखे यांनी खाजगी डेअरीवाल्यांचे गिळले आहे

  • @vikramwakchaure5262
    @vikramwakchaure5262 3 หลายเดือนก่อน +34

    अहो खाजगी अनुदान आम्हाला पाच रुपये सुद्धा जमा झाले नाही

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 หลายเดือนก่อน +7

    विरवे ची फार जिरली❤ आजून जिरनार❤ दुध कादा बियाने खते❤ सगळ्याची वाट लावली❤ मी शेतकरी

  • @nitinkadam4444
    @nitinkadam4444 3 หลายเดือนก่อน +13

    राधा ईख्या दुध संघाकडून कमिशन खावून शेतकऱ्यांचें भाव पाडले सडून मेला पाहीजे

  • @mukundlondhe2383
    @mukundlondhe2383 3 หลายเดือนก่อน +17

    शेतकऱ्याची चेष्टा लागली आहे आपण लोकसभेला दाखवू . विखेच पद घालवू

  • @namdevdisale5062
    @namdevdisale5062 3 หลายเดือนก่อน +8

    आत्ता बारी विधानसभा ची आहे, दुध उत्पादक शेतकरी

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 3 หลายเดือนก่อน +17

    छोटे अल्पभूधारक शेतकरी फार कष्टाने दुध व्यवसाय करतात पण या सरकार नी मताच्या राजकारणात शेतकर् याचे सहा सात वर्ष फुकट कष्ट घेतले आहे.

  • @prakashtambe-oi2qy
    @prakashtambe-oi2qy 3 หลายเดือนก่อน +11

    फक्त अमूल्य डेअरी ला
    अनुदान मिळालाय

    • @prakashtambe-oi2qy
      @prakashtambe-oi2qy 3 หลายเดือนก่อน +2

      बाकी सगळ्यांना गाजर दाखवलाय

    • @sagerkale3590
      @sagerkale3590 3 หลายเดือนก่อน +2

      ती कंपनी गुजरात मधील आहेत

  • @prasadandhale4529
    @prasadandhale4529 3 หลายเดือนก่อน +3

    विखे पाटील यांनी दुध मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट
    @ज्ञानेशशिरसाटशिरसाट 3 หลายเดือนก่อน +5

    नवले सर एकदम बरोबर बोललात

  • @ashokkadu9206
    @ashokkadu9206 3 หลายเดือนก่อน +11

    कशाचा 27 रुपये आम्हाला 21 रुपये 20 पैसे भाव भेटतोय

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 3 หลายเดือนก่อน +6

    विखेनि दुध 10रू लीटर कराव पन 100रू ली आनुदान देवा वावा वावा वावा 🎉

  • @shashikantkadam8769
    @shashikantkadam8769 3 หลายเดือนก่อน +4

    खाजगी संस्था कुणाच्या आहेत ते पहा

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 3 หลายเดือนก่อน +8

    दुभती जनावरे सांभाळल्या शिवाय कळणार नाही दुधाचा भाव काय पाहिजे

  • @vilasghorpade1212
    @vilasghorpade1212 3 หลายเดือนก่อน +3

    विधानसभेला विखे पडणार

  • @mukundlondhe2383
    @mukundlondhe2383 3 หลายเดือนก่อน +6

    जानेवारी ते जुन पर्यंत 5 रुपये अनुदान द्या..

  • @indian1240
    @indian1240 3 หลายเดือนก่อน +3

    पाणी माहाग आणि दुध स्वंता अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 3 หลายเดือนก่อน +2

    गावात दुध सत्तर रुपये लिटर लोक घेतात दुध डेरीवर 21 ते 23रु भाव देतात पाच रु सरकार च अनुदान काहीच मिळाल नाहीत सरकार शेतकरयाची लुट करत

  • @SudhirMasal-fn4ls
    @SudhirMasal-fn4ls 3 หลายเดือนก่อน +2

    भाजप ला कुणी ही मंत नका देऊ

  • @sureshfatangare2350
    @sureshfatangare2350 3 หลายเดือนก่อน +6

    बेअक्कल मंत्री झालयावर असंच होणार

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 3 หลายเดือนก่อน +10

    विकेला आपलं भविष्य कळलय त्यामुळे

  • @vinodchavan9850
    @vinodchavan9850 3 หลายเดือนก่อน +2

    Nice news no1

  • @SamadhanShinde-c6u
    @SamadhanShinde-c6u 3 หลายเดือนก่อน

    Barobar ahe ahe sir

  • @ArpitMahajan-im5gd
    @ArpitMahajan-im5gd 3 หลายเดือนก่อน +7

    सरकारला खूप महागात पडेल खोटी आश्वासने देत आहे पुन्हा महlविकास आगlडी ला निवडून द्या

  • @sunilbothe8911
    @sunilbothe8911 3 หลายเดือนก่อน +3

    सरकार कीती दिवस कानाडोळा करनार घोडा मैदान जवळच आहे

  • @YogeshvsYT
    @YogeshvsYT 3 หลายเดือนก่อน +5

    आता पराभव पक्का..

  • @shankarchavan8996
    @shankarchavan8996 3 หลายเดือนก่อน +4

    शेतकऱ्याचा अंत पाहता तुम्ही जे मंत्री घोटाळा करतात त्यांचं काय करते सरकार

  • @VinodRalebhat
    @VinodRalebhat 3 หลายเดือนก่อน +2

    100%Danka

  • @mangeshbadar5835
    @mangeshbadar5835 3 หลายเดือนก่อน +1

    सोनाई दूध संघाचे लिटर ला पाच रुपये अनुदान अजून पर्यंत मिळालेलं नाही

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 3 หลายเดือนก่อน +1

    मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असताना एका खात्याच्या मंत्र्यावर दोषारोप करणे कितपत योग्य आहे ?
    आपण मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्र्याना याबाबतीत काहीच भुमीका निश्चित करणार नाहीत का?

  • @BabulalPatel-cl9uu
    @BabulalPatel-cl9uu 3 หลายเดือนก่อน

    दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यालाच विधान सभेला पाडावे लागणार तरच हा सुधरेल हा शेतकऱ्याच्या हिताचा नेता नाही त्यांनी त्वरीत पदाचा राजिनामा द्यावा . शेतकरी त्यांना माफ करणार नाही

  • @MahadevGaund
    @MahadevGaund 3 หลายเดือนก่อน

    शिंदे सर फडणवीस सर आपन विखे साहेबांचा लगेच राजीनामा घेतला पाहिजे तरच शेतकरी तुम्हाला विधानसभेला मतदान करतील

  • @nivruttibhangare4621
    @nivruttibhangare4621 3 หลายเดือนก่อน

    विखेचे दिवस भरले आहेत हे स्पष्ट आहे त्याच्या ढुंगणावर दूध उत्पादक शेतकरी लाता घालनार आहे,त्याच्या घरी कमीशनचे ट्रक भरून रोज येतात,

  • @rohitpawar1648
    @rohitpawar1648 3 หลายเดือนก่อน +23

    आईघाले विखे

  • @MahadevGaund
    @MahadevGaund 3 หลายเดือนก่อน

    या दुध विकास मंत्री यांची s i tचौकशी झालीच पाहिजे

  • @NitinSarode-rw9gb
    @NitinSarode-rw9gb 3 หลายเดือนก่อน

    Bhau khup chan mahiti detat

  • @mangalyeljale8266
    @mangalyeljale8266 2 หลายเดือนก่อน

    सर माझे दूध डायनामिक्स डेअरीला इन जाळे संजय हरिभाऊ या नावाने एक वर्षापासून आहे तरी मला पाच रुपये दराने ₹1 हे मिळणार नाही असं डेरी व डेरी वाले म्हणतात

  • @dhirajgirme1829
    @dhirajgirme1829 3 หลายเดือนก่อน

    एक देश एक भाव पाहिजे 🎉

  • @prabhakargunjal1717
    @prabhakargunjal1717 3 หลายเดือนก่อน

    विखेंनी स्वतःहून राजेनामा देत शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा. दुग्धविकास मंत्री पद म्हणजे असा विकास करणं नव्हे. मुर्खपणाचा कळस गाठला आहे.बांधकाम क्षेत्रात खेळ मांडला आहे.याचे कुठलेही गुण योग्य नाही.😢😢😢😢😢😢

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 3 หลายเดือนก่อน

    मा वा आघाडीचे लोक किती खाली patalivar जातील सांगत येत नाही.

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 3 หลายเดือนก่อน +2

    Aatta vikhya chi honar bekari atta vajau ,vajau TUTARI❤

  • @rajukhandave2009
    @rajukhandave2009 3 หลายเดือนก่อน +1

    सरकारला शेतकर्यां कडै लक्ष दिल्याशिवाय पर्याय नाही

  • @ArunFunde-iw3eo
    @ArunFunde-iw3eo 3 หลายเดือนก่อน +4

    आता विकी पडणार

  • @ganeshshinde8914
    @ganeshshinde8914 3 หลายเดือนก่อน +1

    आता याला पण खरी बसवा
    अनुदान नको भाव वाढव तसा पण तुझा काटाच हाये

  • @JyotiGhadage-qm7kx
    @JyotiGhadage-qm7kx 3 หลายเดือนก่อน

    विखे पाटील खाजगी दूध संघाकडून कमिशन खाणारा माणूस आहे

  • @technicalinfo1319
    @technicalinfo1319 3 หลายเดือนก่อน

    खाजगी दुध संघाकडून मोठमोठी गिफ्ट मिळतात.

  • @GopalRathod-s3h
    @GopalRathod-s3h 3 หลายเดือนก่อน +1

    Shetkaryana 1liter dhudh mage 5rs denar aahe sarkar shetkarya kade kase pochtil

  • @rajurandive9976
    @rajurandive9976 26 วันที่ผ่านมา

    अनूधान.नको.दर.वाडवून.दया.आणी.दूध.डेअरी.दूध.पोच.करणारे.चेअरमन.ला. वाहतूक कमिशन 3.करा.डिझेल. स्वस्त.नाही

  • @ravindrashelke3975
    @ravindrashelke3975 3 หลายเดือนก่อน

    He zopechi song konsathi

  • @KautikDhangar
    @KautikDhangar 3 หลายเดือนก่อน

    फक्त जाहिरातिवर.भर.देनेघेने.कंदिल.लाऊनयेने.विम्याचे.येवढे.पैसे.देऊ.नुसति.चारमहिन्यापासुन.जाहिराति.चालु.आहेत.द्यायचे.नाहि.

  • @Don-x9b
    @Don-x9b 3 หลายเดือนก่อน

    एका शेतकऱ्याचे लिटरमागे 10/12 रुपये घट आहे....
    25 लिटर प्रति दिवस 25 × 30 = 750 लिटर दुध
    750×30 = 9000 × 12 = 108000/-एका वर्षात भाजपाने एका लहान दुध व्यवसायिकाला देशोधडीला लावले आहे...
    विखे पाटील जर दुधाचा प्रश्न सोडवू शकत नसेल तर त्याने राजीनामा देणे अपेक्षित होते..
    पण पद सोडवेना उलट शेतकऱ्यांना सतत उडवावडविची उत्तरे दिल्याने विखेचा मुलगा पडला आता विखे सुद्धा पाडा...

  • @bhausahebshete2424
    @bhausahebshete2424 3 หลายเดือนก่อน

    दुध भेसळ बंद व्हावी.भेसळीचे दुध बंद झाले तर दुध तुटवडा निर्माण होईल परिणामी भाव वाढतील.

  • @laxmanagalave8679
    @laxmanagalave8679 3 หลายเดือนก่อน +1

    दर देता येत नही तर पद सोडा

  • @mohanbudde1194
    @mohanbudde1194 3 หลายเดือนก่อน +1

    दुध दर वाडला पाहिजे

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 3 หลายเดือนก่อน +1

    विकी ला आता विधानसभा ला पाडा

  • @AjitKadam-n7y
    @AjitKadam-n7y 3 หลายเดือนก่อน

    दुधाचा विक्री पन्नास रुपये व खरेदी पंचवीस रुपये,

  • @rjap6787
    @rjap6787 3 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांनी एकत्र यावे बाकी शेतकरी नेते अश्या लोकांना किंमत देऊ नये

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 3 หลายเดือนก่อน +2

    Vikhe sahebani reti prashn sodvila nahi. Reti mafiyana sanrakshan milat aahe

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

    गुजरात, हरीयाना राज्यात रु. 41/_ भाव मिळतो.

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 3 หลายเดือนก่อน

    निष्क्रिय मंत्री आहे त्याला काही येत नाही पोरग पडलं आता जनता त्याला पन पाडणार

  • @vasantgawade6717
    @vasantgawade6717 3 หลายเดือนก่อน +1

    Radhakrishna basari vajav

  • @SudhirAvhale
    @SudhirAvhale 3 หลายเดือนก่อน

    विधानसभेला दाखवून देऊ

  • @rajendrazinjad3173
    @rajendrazinjad3173 3 หลายเดือนก่อน

    गेले दूध आणुदान १रुपया सद्दा नाही मिळाला यानला हाकला आता परत ते म्हणता की परत १ तारखीला परत देणार हे काही देणार नाही आता विकेला मत धीले पण पुढे देणार नाही हे नक्की

  • @ShindeBabasaheb-u7x
    @ShindeBabasaheb-u7x 3 หลายเดือนก่อน

    खाजगी दूध संघ कडून दरमहा पाकिटे घर पोहच होते म्हणून मंत्री चुपचाप आहेत.

  • @rjap6787
    @rjap6787 3 หลายเดือนก่อน +1

    नवले एवढे दिवस काय उपटत होता काय . आता असे आहे तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारख करतो

  • @AjayYadav-ev2rx
    @AjayYadav-ev2rx 3 หลายเดือนก่อน

    Dairya सर्व राष्ट्रवादीच्या आहेत सर्व खेळी शरद पवारांची आहे

  • @ganeshshinde8914
    @ganeshshinde8914 3 หลายเดือนก่อน

    सरकार भेसळ चालतय मग दुध भेसळ केल्यास काय तुमच्यायला-----काय फाशी होती का

  • @Radhikawagh607
    @Radhikawagh607 3 หลายเดือนก่อน

    VilasgaikwadDighjशेतकरीकजं=व==दुधदरवारूपये10केलीतरचभाजपसतेतयेईल

  • @newelectronicgadgets2997
    @newelectronicgadgets2997 3 หลายเดือนก่อน

    सरकारला दुधाचे भाव कमी करून दूधसंघाकडून पैसे भेटतात

  • @ravindramali-vf2cc
    @ravindramali-vf2cc 3 หลายเดือนก่อน

    5/_rs Anudan khale kay

  • @sunilshinde8589
    @sunilshinde8589 3 หลายเดือนก่อน

    Only Amul only gujrat

  • @akashwaghmode5298
    @akashwaghmode5298 3 หลายเดือนก่อน

    विखे पाटील आता पडणार नक्की 😅😅

  • @dipakkhilari4146
    @dipakkhilari4146 3 หลายเดือนก่อน

    लंके 15तारखेला मोठं आंदोलन करणार होत काय झालं

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 3 หลายเดือนก่อน +1

    Vikhe Vidhan sabhela pan janar jay javan jay kisan

  • @goodchannelviews560
    @goodchannelviews560 3 หลายเดือนก่อน

    25 झाले आज

  • @rangnathgavhane993
    @rangnathgavhane993 3 หลายเดือนก่อน

    हे सरकारच मो हहत्राचबायकोच आहे त्यामुळे यांना मागे पुढे काही कळेना हेसरकारच बीन डोक्याच सरकार आहे

  • @rohanraut4613
    @rohanraut4613 2 หลายเดือนก่อน

    सरकार पडल पाहीजे

  • @ट्रॅक्टर
    @ट्रॅक्टर 2 หลายเดือนก่อน

    विखे पडणार 100 टक्के

  • @shivajiadhav447
    @shivajiadhav447 3 หลายเดือนก่อน

    Udhav Thackeray cm astanni rate 20 rs hota

  • @KaranJawale-ne6uk
    @KaranJawale-ne6uk 3 หลายเดือนก่อน

    Vikhela shen kadyala lavav lagtay Teva to jaga hoil

  • @shubhamghiwdonde7154
    @shubhamghiwdonde7154 3 หลายเดือนก่อน

    Yana jute mara salyani ret padun thevle

  • @shahurajbhosale3683
    @shahurajbhosale3683 3 หลายเดือนก่อน

    दूध वाले सरकार पाडणार

  • @SamadhanShinde-c6u
    @SamadhanShinde-c6u 3 หลายเดือนก่อน

    Magil anudan milale nahi an ata ghoshana kashala rast bhav dya

  • @JuberShaikh-q4x
    @JuberShaikh-q4x 3 หลายเดือนก่อน

    Dhudhala reat dila nay tar bjp cya pratyek aamdarala pada

  • @pandurangkolsekolse3058
    @pandurangkolsekolse3058 3 หลายเดือนก่อน

    V

  • @sandipmane7064
    @sandipmane7064 3 หลายเดือนก่อน

    Vike labhad

  • @liyakatshaikh240
    @liyakatshaikh240 3 หลายเดือนก่อน

    Vikhe chuktay