लोणी बाजारातील कालवडींची सध्याची मार्केट रेंज.लोणी बाजारात मिळतील एकदम बेस्ट क्वालिटीच्या कालवडी.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- Trupti Farmer TH-cam Channel
/ @truptifarmer
Pooja'sVlog TH-cam Channel
/ @poojadengale
Instagram ID follow Karela Visaru Naka
/ pooja.dengale.16
Factbook Page Follow Karela Visaru Naka
www.facebook.c...
तृप्ती असेच शेतकरी हिता चे . माहीती पुर्ण व्हिडीओ बनवत जा
.. मुक्त गोठा व्यवस्थापण यावर सुद्धा व्हिडीओ कर👌👍🏻👍🏻
नक्कीच सर
@@truptifarmer
किंमत विचारत जा
फायनल किती होईल तेविचारा
नंबर विचारा ताई
Khup chan mahiti Dili Tai Dhanyavad 🙏
Khup Sunder 🚩
सुंदर माहिती दिली, धन्यवाद आभार🙏💐
अति सुंदर माहिती दि्याबद्दल धन्यवाद
Tai mi loni che ahe salam tumchya karyala khup chan kam
एकच नंबर व्हिडिओ जय महाराष्ट्र
खुपच छान माहितीपूर्ण व्हीडिओ परंतु विक्रेता अथवा व्यापाऱ्यांचे नंबर घ्यावेत म्हणजे आम्हाला त्यांच्याशी संपर्क करणे सोपे होईल
लोणी कुठे आहे ही जिल्हा तालुका कुठला आहे
विखे पाटील यांचे गाव तालुका राहता जी अहिल्यादेवी नगर
लोनी कुठे आहे
राहता तालुका शिर्डी जवळ
ताई डॉक्टर म्हणण्या पेक्षा डॉक्टर साहेब म्हणली असती तर चांगलं वाटल असत बाकी व्हिडिओ छान
😂
Video khup chan ahe. pn dudh pinary kalvadi dakhava
कोणती लोणी जिल्हा कोणता आहे
तुमची ताई आपण छान हिडिंबा बनवता ते धन्य वाद आम्ही बाग तो ता. सिल्लोड
खुप छान माहिती
खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद 🙏. शेळ्या मेंढ्यांचा बाजारच व्हिडिओ बनवा 🙏
बाळू सायकर स्वतः व्यापारी बहुतेक 65000 रु घेतो म्हणजे काय
खूप छान माहिती देता पण तुमच्या व्हिडिओ मध्ये गायीचे kalvadiche संपूर्ण व्हिडिओ टाकत जा.
संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्ही आणि लोक सोडली तर गायी कालवडी दिसतच नाही.
नक्कीच दादा
तालुका कोणता जिल्हा कोणता ताई प्लीज सांगा ना
बाजारचा
तालुका जिल्हा
लोणी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर
मस्त 💯👍
कालवड विकतात व्यापारी त्याचे नंबर पण द्या...
Tumacha kade asal tar dya
तृप्ती ताई आपण छान व्हिडिओ बनवतात धन्यवाद
लोणी मंदे कुंड आहे हे बाजार ताई
लोणी नांदूर शिंगोटे रोड वरती आहे लोणी पासून तीन चार किलोमीटर अंतरावर
राशीन च्या दादांनी घेतलेली 65हा रू ची कालवड खूप छान आहे
खुप छान
कोणवारी भरतो बाजार हा
लोनी तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथील जनावरे बाजार प्रत्येक बुधवारी भरतो
काष्टी गाय बाजरतील व्हिडिओ बनवा आणि कलवडींचाच व्हिडिओ बनवा ...
Khilari pahayla milel ka?
गाबन गाईंचे रेट किती आहेत
👌👌
छान माहिती दिली ताई
छान व्हिडिओ बनवला
काष्टी चा विडिओ बनवा
लोणी गाव कुठे आहे आणि बाजार कुठे भरतो हे जरा सविस्तर सांगाल का जिल्हा तालुका
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर
शिर्डी पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे लोणी
ahemadnag tal.Rahta
Tai 15 months complete Jersey only which is price?
Video is very best and easy language
ताई पारट्या गाईचे व्हिडिओ बनवा
आपला लोणी बाजार कुठे आहे मला फोन नंबर मिळेल का
आमच्याकडे फोन नंबर नाही आम्ही फक्त लोणीचा बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलाय
लोणी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर
@@truptifarmer
राहता तालुका चालेल धन्यवाद
छान
गीर गाई धुळे मार्केट भेटतात
Asech video banvat ja tai calvdiche
Ye kunsa areya main hai Mandi
Loni taluka Rahata jila Ahmednagar
लोणी बाजारातील व्यापारीपारशी भाषेत व्हिडिओ बनवा
दादा मला तर पारशी भाषा येत नाही
तुम्ही जर कधी लोणी बाजारात आला तर सांगा आपण पारशी भाषेत व्हिडिओ बनवू
लोणी पुणे का
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर
शिर्डी पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे लोणी
ताई मांडवे श्रीरामपूर रेड नेपियर भेटलका
हो भेटल
🙏😊
Khup chan mahiti ahe tai
1 nambhr ताई
लोनीचा बजार कोणत्या जि्ह्यामध्ये आहे व तालुक्यात आहे
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर
गीर गाय व गावराण कधी कधी येतात
खरच लई भारी माहिती दिली जय महाराष्ट्र
ताई माहिती खूप छान आहे परंतु तुम्ही तारीख शेतकऱ्यांना सांगत जा म्हणजे अंदाज यतो मार्केट चा
लोणी बाजार कोणत्या jihlyat आहे. सांगा जरा
लोणी तालुका राहता जिल्हा अ.नगर
Ok
Vikhe dr. Namaste 🙏 to you
Quality breed che kalvadi dakhva
1नबर ताई
कालवडी विक्रेत्या चे contact नंबर घेत जा ताई साहेब जेणे करून आम्हाला कालवडी घेण्यासाठी मदत होईल
Tai konte jilla mady loni ahe
तीन ते चार महिन्यांत गाभण कालवडी आणि त्यांच्या किमत किती आहे
दादा सध्या आम्ही बाजारात गेलो नाही गेलो तर चौकशी करून नक्की व्हिडिओ टाकू
एच एफ वळु आहेत का बाजारात.
Gm
Trupati Go to House and shiping Go
Jila Kaun sa hai apna
आमच्याकडे गीर गाई आहे विकायला
कुठे आहेत आणि किती आहेत
खुप छान 👳🌹🌹🧡
Khup Chan mahati deli aahe Tae
एक नंबर विडियो बनावला ताई
Didi
लोणी कोणत्या ठिकाणी आहे ताई
जिल्ला कोणत आहे लातूर का
ताई चाकणला पनया
Lampi mule bajar chalu ahe ka
Best video
लोणी बुद्रुक येथील शेळी मेंढी बाजारची माहिती सांगा
Jersey gayi miltat ka ?
Hi
Tai sakur ka bakri bazar dakhva
दादा साकूर चा बाजार कधी भरतो
@@truptifarmer Budhwar
Nice video
मला पाहिजेत 4 ..कालवडी 1 वर्ष वयाच्या
👍
tai no bhetl ka vyapari l
कुठे आहे लोणी
Ahamadnagar
ताई खूप छान माहिती दिली आणि तुमच अभिनंदन करतो
Loni Loni kaun se gaon taluka jilla
लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डी पासून 30 किलोमीटर अंतरावर
Madam plz show live loni market
दादा लोणी मार्केटमध्ये लाईव्ह व्हिडिओ करण्यासाठी नेटवर्कचा इशू असतो
त्यामुळे लाईव्ह करता येत नाही खूप वेळा प्रयत्न केला होता
50% गाईंचा व्हिडिओ टाका
Mast
लोणी चा जिला व तालुका सांगा
लोणी ता राहाता जि.अहमदनगर
Kimmat
नविन दुध दरा नंतर कालवडीचा दर चा विडीओ करा तुम्ही
अतिशय सुंदर आहे व्हिडिओ अभिनंदन आपले ताई
खूप छान ❤
👍👍
खुप छान
New subscriber ♥️
धन्यवाद दादा
वार कुठला आहे
Nice tai
किमती सह सागा
8 कालवड विकणाऱ्या व्यापारीचा नंबर मिळेल का..?
दादा मी नेमका नंबर घेतलेला नव्हता
@@truptifarmer पुढच्या वेळेस जाल तेव्हा मुलाखत घेतलेल्या प्रत्येक व्यापारी,शेतकरी यांचा नंबर स्क्रिन वर देत चला..
आधीच संपर्क साधला तर फसवेगिरी होत नाही..
हाच प्रश्न होता माझा पन
🙏👶
दुध आणि गाभण गाई पार्ट्या गाई दाखवा
दादा व्हिडिओमध्ये एवढं सगळं कॅप्चर होऊ शकत नाही एकदा समक्षा लोणी बाजारला भेट द्या भेट दिल्यानंतर सर्व काही बघायला भेटेल