कीर्तन केसरी असे कीर्तनकार पुन्हा होणे नाही नामा आला कनकाईच्या पोटा नामदेवांच्या नंतरचा अवतार तुकाराम महाराजांच्या नंतर किर्तन कार म्हणजे नामदेव महाराज पठाडे खरोखर अभ्यास पूर्ण किर्तन असे कीर्तनकार पुन्हा होणे नाही अ
खरी किर्तन मर्यादा महाजांच्या किर्तनात दिसते.घातला दुकान या अभंगावर बंकटस्वामी महाराज निनगुर यांचा रामहरीबाबा.सुदामबाबा,एकनाथ बाबा.होते तेंव्हा वानगांव येथे फिरता नारळी सप्ताहात माझे परमस्नेही स्वर्गीय मदनराव जोगदंड होते तेंव्हा प्रत्यक्ष टाळ घेऊन उभा होतो बाबांच्या किर्तनात.🙏🙏🙏
वारकरी संप्रदायातील एक कोईनूर हिरा हरवला आहे वै वासी नामदेव महाराज असे थोर पुरुष असलेत या जगात वैकुंठ च अवतरले आहे खुप छान वाटते नामदेव महाराज यांचे किर्तन ऐकत असता तेव्हा आळस कंटाळा किंवा झोप हे अजिबात जवळ येत नाही
गेले दिगंबर .ईश्वर विभूती . यांचे कीर्तन मी स्वतःसमोर बसून चार-पाच ऐकल आजचे किर्तनकार ना कधीच ज्ञानाने ओतप्रोत भरलेले होते आणि ते म्हणजे नामदेव महाराजपठाडे
आवाजावरून नम्रता,उच्चारावरून विद्वत्ता, असे किर्तनकार होणे नाही गोडआवाज, सुस्वर, अभ्यास असे सर्वगुणसंपन्न,बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे वै. नामदेव महाराज पठाडे यांच्या पवित्र स्मृतीस साष्टांग दंडवत
वारकरी संप्रदायातील आचरसंहितेनुसार किर्तन व संशोधक व्यक्तिमत्त्व लवकरच काळाच्या पडद्याआड गेल.आजच्या वाट सोडून वागणाऱ्यांचा कर्दनकाळ ठरले असते. अगदी जवळून किर्तन ऐकले होते. स्मृतीस अभिवादन. रामकृष्णहरि.
अति उत्तम अप्रतिम 👌 असे कीर्तनकार आत्ता यापुढे तरी मला नाही वाटत होतील म्हणून 🌹 आपल्या जाण्याने वारकरी संप्रदायांमध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ही कदापिही भरून निघनारी नाही 👌 दिसायला असायला रंगला रूपाला,,,,,, अनेक गोष्टींसाठी,,,,,, आत्ताची कीर्तनकार मंडळी खूप अग्रेसर सुद्धा असू शकते,,,,,,,🙏🏼🙏🏼👉 ह्या माऊली सारखी माऊली होणे शक्य नाही कारण ते ज्ञानच असा आहे की त्यांचे कीर्तनामध्ये भगवत प्राप्तीचे दर्शन घडते
खुप सुंदर खुप ज्ञानाचे भांडर खुप गोड आवाज आहे पठाडे महाराज ह्यात होते तेव्हा किर्तन ऐकलेले आहे माहेरी निफाड येथे अशी मुर्ती होणार नाही खुप गोड आवाज
कीर्तन केसरी असे कीर्तनकार पुन्हा होणे नाही
नामा आला कनकाईच्या पोटा
नामदेवांच्या नंतरचा अवतार तुकाराम महाराजांच्या नंतर
किर्तन कार म्हणजे नामदेव महाराज पठाडे
खरोखर अभ्यास पूर्ण किर्तन असे कीर्तनकार पुन्हा होणे नाही
अ
खरी किर्तन मर्यादा महाजांच्या किर्तनात दिसते.घातला दुकान या अभंगावर बंकटस्वामी महाराज निनगुर यांचा रामहरीबाबा.सुदामबाबा,एकनाथ बाबा.होते तेंव्हा वानगांव येथे फिरता नारळी सप्ताहात माझे परमस्नेही स्वर्गीय मदनराव जोगदंड होते तेंव्हा प्रत्यक्ष टाळ घेऊन उभा होतो बाबांच्या किर्तनात.🙏🙏🙏
वारकरी संप्रदायातील एक कोईनूर हिरा हरवला आहे वै वासी नामदेव महाराज असे थोर पुरुष असलेत या जगात वैकुंठ च अवतरले आहे खुप छान वाटते नामदेव महाराज यांचे किर्तन ऐकत असता तेव्हा आळस कंटाळा किंवा झोप हे अजिबात जवळ येत नाही
गेले दिगंबर .ईश्वर विभूती .
यांचे कीर्तन मी स्वतःसमोर बसून चार-पाच ऐकल
आजचे किर्तनकार ना कधीच ज्ञानाने ओतप्रोत भरलेले होते आणि ते म्हणजे नामदेव महाराजपठाडे
नामदेव महाराज पठाडे यांचे कीर्तन खूप सुंदर असायचे.
त्यांना खूप कमी आयुष्य लाभलं.
गेले दिगंबर विश्वर.विभुति
जय.जय.राम.कृष्ण.हरी
महाराज आपल्या अकाली जाण्याने वारकरी संप्रदायाचे अतोनात नुकसान झाले आहे आणि ते कधीच भरून निघणार नाही.
फारच अभ्यासपूर्ण कीर्तन🙏🙏
वारकरी सांप्रदायातील नामदेव महाराज पठाडे हे एक हिरा होते ....
खरे कीर्तनकार होते.....
ओम श्रीगुरू देवो नमो नमः
Khup sunder
किती भारी कीर्तन करत होते ते
धन्य ते माता पिता नामदेव महाराजा सारखे रत्न त्यांच्या. पोटी जन्माला आले❤
किर्तन किर्तन म्हणजे काय तर हे आहे किर्तन
हो माऊली अगदी अगदी
Majhe vadil ani maharaj bhivandi yethil rameswar mandir, yethe sobat kala prasad ghetlele ahe.
रामकृष्णहरि
Ram krishna hari mauli
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
आवाजावरून नम्रता,उच्चारावरून विद्वत्ता, असे किर्तनकार होणे नाही गोडआवाज, सुस्वर, अभ्यास असे सर्वगुणसंपन्न,बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे वै. नामदेव महाराज पठाडे यांच्या पवित्र स्मृतीस साष्टांग दंडवत
पुन्हा ऐसे होने नाही 🎉🎉
Mast
आता असा महाराज होने नाही राम कृष्ण हरी 👏👏👏👏
वारकरी संप्रदायातील आचरसंहितेनुसार किर्तन व संशोधक व्यक्तिमत्त्व लवकरच काळाच्या पडद्याआड गेल.आजच्या वाट सोडून वागणाऱ्यांचा कर्दनकाळ ठरले असते.
अगदी जवळून किर्तन ऐकले होते.
स्मृतीस अभिवादन.
रामकृष्णहरि.
आम्हाला किर्तनाचे त्यांनी वेडच लावले होते , अभ्यासू व्यक्तिमत्व होते , लवकरच आपल्याला सोडून गेले ते दुःख विसरू शकत नाही
🌹🌹🙏🙏
Jay hari
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वारकरी किर्तनाची अाचारसंहिता काय असते ती वै.पठाडे महाराजांच्या किर्तनातूनच ऐकायला मिळते.अाता ती दुर्मिळ.
मला यांचा आवाज खूप आवडतो 👌आणि कीर्तन पण खूप छान 👌❤️❤️आत्ताचे महाराज तर बोलायला नको......
राम कृष्ण हरी.
जो आवडे सर्वांना तोची अवडे देवाला 🌹 राम कृष्ण हरी 🌹
वारकरी संप्रदायाचे खरे किर्तनकार हे आहे...👌👌👌👌
रामकृष्ण हरी, फार थोर विभूति, आमच्या गावाजवळील गावं थोर जवला mh 38.
बाबा आपले कीर्तन म्हणजे आज आपण अस्तित्वात आहेत असे वाटते.
कीर्तनकेसरी
Ram,krusan,hari
Ashi vibhuti hone nahi🙏🙏🙏
👌👌👌👌👌
Nice
Thanks
अति उत्तम अप्रतिम 👌 असे कीर्तनकार आत्ता यापुढे तरी मला नाही वाटत होतील म्हणून 🌹 आपल्या जाण्याने वारकरी संप्रदायांमध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ही कदापिही भरून निघनारी नाही
👌 दिसायला असायला रंगला रूपाला,,,,,, अनेक गोष्टींसाठी,,,,,, आत्ताची कीर्तनकार मंडळी खूप अग्रेसर सुद्धा असू शकते,,,,,,,🙏🏼🙏🏼👉 ह्या माऊली सारखी माऊली होणे शक्य नाही कारण ते ज्ञानच असा आहे की त्यांचे कीर्तनामध्ये भगवत प्राप्तीचे दर्शन घडते
महाराज कीर्तन मध्ये सांप्रदायिक चाली म्हणायचे त्यामुळे कीर्तन रसाळ वाटायचे
16:03
भाग 2 पण टाका
ओके
येत नाही
राम कृष्ण हरी 🌹🙏
Nice
Nice