ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

बाल्कनी गार्डन मध्ये असायलाच हव्यात या औषधी वनस्पती| Balcony Garden| Medicinal Plants| Dr.Smita Bora

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2024
  • बाल्कनी गार्डन मध्ये असायलाच हव्यात या औषधी वनस्पती| Balcony Garden| Medicinal Plants| Dr.Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora #garden #balcony #balconygarden

ความคิดเห็น • 314

  • @madhuwantisant2836
    @madhuwantisant2836 2 หลายเดือนก่อน +32

    फार सुंदर व्हिडिओ! डॉ. तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बिझनेस नाही तर अंत:करणापासूनची तळमळ दिसून येते. सगळेच व्हिडिओ प्रेरणा देणारे, उत्साह वर्धक असतात.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน +3

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 2 หลายเดือนก่อน

      खूप छान माहिती धन्यवाद ताई

    • @PranavBotre
      @PranavBotre หลายเดือนก่อน

      आम्ही नक्की ही बालकनी तयार करू औषधी झाडांची

    • @hemangiumarye3807
      @hemangiumarye3807 หลายเดือนก่อน

      फार सुंदर .

  • @sekhe7384
    @sekhe7384 2 หลายเดือนก่อน +15

    किती छान बोलता तुम्ही..मला ही तुमच्यासारखंच वाटतं की आपल्याला आयुर्वेद अगदी शाळे पासून च समजायला हवा..

    • @manishas10
      @manishas10 21 วันที่ผ่านมา

      Ho Na..

  • @hemlatasontakke249
    @hemlatasontakke249 2 หลายเดือนก่อน +13

    मला झाडांची खूप आवड आहे... कोरोना काळात मी 150 झाड लावली...तुम्ही सांगितलेली सगळी झाडं माझ्या घरी आहे..... थॅन्क्स मॅडम

  • @ajitshiralkar3699
    @ajitshiralkar3699 2 หลายเดือนก่อน +14

    डॉक्टर तुमच्या कृतिशील उपक्रमात मी पण सहभागी होणार, जास्तीत जास्त झाडे घरी लावायचा प्रयत्न करणार. असेच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवा😊❤

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

    • @maratha9691
      @maratha9691 หลายเดือนก่อน

      Khup Chan 👌👍

    • @manishas10
      @manishas10 21 วันที่ผ่านมา +1

      Mi Pan Suruvat.. Mi Vadache zad pan lavale ahe :) 2 varshe zali..ani ajun fruits chi pan zade lavnar ahe

  • @nilimabangar7530
    @nilimabangar7530 หลายเดือนก่อน +1

    आयुर्वेदाचे महत्त्व खूप उत्कृष्टपणे पटवून दिले ताई तुम्ही.शाळेत योग दिन जसा साजरा केला जातो तसाच आयुर्वेद दिन सुध्धा चालू केला पाहिजे.शाळेच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्व पटवून दिले पाहिजे म्हणजे पालक सुद्धा कुंड्यांमध्ये आयुर्वेदिक वनस्पती लावतील.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  หลายเดือนก่อน

      तुम्ही डॉ स्मिता बोरा यांनातुमच्या शहरात व्याख्यान किंवा चर्चासत्रासाठी आमंत्रित करू शकता
      , अशा आमंत्रणासाठी तुम्ही 9852509032 वर कॉल करू शकता- टीम ARHAM

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 2 หลายเดือนก่อน +6

    हो बरोबर आहे लाहन पणापासून ही माहीती मीळाली तर फारच छांन जीवन जगता येईल खूप खूप धनवाद😊😊

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @shitaldahiphale6797
    @shitaldahiphale6797 2 หลายเดือนก่อน +7

    खूप👌👌 माहिती दिली झाडा विषयी बागकामा विषयी मी पण झाडे लावली आणि अजून लावणार आहे धन्यवद मॅडम❤🙏🙏

  • @madhurihiwanj8217
    @madhurihiwanj8217 หลายเดือนก่อน +2

    मॅम तुम्ही खूपच छान सांगता .ऐकतच राहावे वाटतेय. 👌🏻👌🏻

  • @anitabankar_14
    @anitabankar_14 2 หลายเดือนก่อน +3

    माझ्या कडे पण यातील बरेच झाड आहेत ...जे नाहीत ते अजून लावेल , धन्यवाद डॉ.

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 2 หลายเดือนก่อน +3

    शतावरी सोडून सर्व झाडं लावली आहेत मॅडम. तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहिले आहेत खुप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 🙏🙏🌹🌹

  • @user-zp5id2km7j
    @user-zp5id2km7j 28 วันที่ผ่านมา

    खुपच छान माहितीपुर्ण मालिका आहे.धन्यवाद.

  • @RekhaMeshram-f9g
    @RekhaMeshram-f9g 11 วันที่ผ่านมา

    Khup chan Aurvedika bagebaddal mahiti dili thanks mam🙏

  • @geekayprintery9775
    @geekayprintery9775 22 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मॅडम,
    छान उपयुक्त माहिती सांगितली

  • @jyotiburse1413
    @jyotiburse1413 23 วันที่ผ่านมา

    अगदी खरंय, माहितीपूर्ण, व्हिडिओ,

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बोलता मॅडम तुम्ही, मलाही झाडे लावणे , काळजी घेणे आवडते. ह्या सगळ्या वनस्पती माझ्याकडे आहेत निसर्गाचे, तुमचे आभार 🎉🎉🎉

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 2 หลายเดือนก่อน +24

    शाळेत आयुर्वेद शास्ञ हा विशय पाचवी पासुन किंवा जमल तर त्या आधीपासुन शीकवायला सुरु केला पाहीजे हि काळाची गरज आहे. योग दिवस एकच दिवस साजरा करण्यापेक्षा शीक्षणातहा बदल मोदी सरकारनी करायला हवा.आपणास काय वाटते आवश्य कळवावे.धन्यवाद.

    • @SuprabhaKharat
      @SuprabhaKharat 2 หลายเดือนก่อน

      Very nice information dilit madam

    • @preranadhoble436
      @preranadhoble436 2 หลายเดือนก่อน

      Nice

    • @namratapatil5154
      @namratapatil5154 2 หลายเดือนก่อน +1

      Agdi barobar nirogi bharat desh🇮🇪🇮🇹💪💪💪💪🪷❤️

    • @shubhadachandvale3580
      @shubhadachandvale3580 2 หลายเดือนก่อน +2

      मोदी सरकारने सगळ्यांना शाळेत योग विषय असावा हा निर्णय २०१४ नंतरच्या कालखंडातच घेतला होता. पण कांग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तसेच मुस्लिम धर्मीयांनी याला विरोध करून हे होऊ दिले नाही.

    • @rajshrisanap3206
      @rajshrisanap3206 2 หลายเดือนก่อน +1

      👍

  • @jyotigaikwad16
    @jyotigaikwad16 หลายเดือนก่อน

    तुम्ही सांगितल्या पैकी बहुतेक झाडं मी लावलेली आहेत, आणि उपयोग सुद्धा करत आहे 🙏🙏👍

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 หลายเดือนก่อน +1

    गवती चहा सुद्धा खूप उपयोगी आहे.

  • @bhimraogaware6610
    @bhimraogaware6610 26 วันที่ผ่านมา

    अप्रतिम माहित दिली 🙏

  • @chintamanijoshi6351
    @chintamanijoshi6351 หลายเดือนก่อน

    डॉ फारच उपयुक्त माहिती सांगितली आम्ही तुमच्या मार्गदर्शन ना झाडे लावण्याचा प्रयत्न करू
    धन्यवाद.

  • @vidyapanchpor7511
    @vidyapanchpor7511 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती धन्यवाद Dr मला खूप आवड आहे झाडं लावायची 👌👌👍🌹

  • @VidyaPatil-jf2cg
    @VidyaPatil-jf2cg 2 หลายเดือนก่อน +1

    डॉ.ताई तुम्ही खुप छान छंद सांगितला, तुमच्या सांगण्यात खुप तळमळ आहे, आम्ही जरुर ही झाडे बाल्कनीत उभा रु,

  • @alkachaudhari8998
    @alkachaudhari8998 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर ,अशी झाड लावणं खूपच उपयोगी आहेत ,

  • @SuhasiniDhuri-yl2vr
    @SuhasiniDhuri-yl2vr หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितले मला खूप आवडले आजकाल असे सांगणारे फार थोडे आहेत

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान व्हिडीओ. मी दोन चंदना ची झाडे लावली आहेत.

  • @ArundhatiPanchawagh
    @ArundhatiPanchawagh 2 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप उपयोगी माहिती मिळाली माझ्याकडे आहेत यातील झाडं अजुन लावेन धन्यवाद

  • @manojkanitkar867
    @manojkanitkar867 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटलं, अजून खूप काही शिकायला हवं हे जाणवलं, धन्यवाद डॉक्टर

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte 29 วันที่ผ่านมา

    उपयुक्त माहिती

  • @mangalshinde9286
    @mangalshinde9286 2 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार डॉक्टर, प्रथम तुमचे स्वागत खूप खूप माहीती नक्कीच मीअशी बाग करते आणित्याचा फायदा घेईन पून्हा तुमचे स्वागत व धन्यवाद

  • @vandanamahamuni8769
    @vandanamahamuni8769 หลายเดือนก่อน

    🙏 धन्यवाद
    माझ्या बाल्कनीत तुळस , दुर्वा,माका,कोरफड, गुळवेल आहे. माहीती ऐकून खूप छान वाटले 🙏

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 หลายเดือนก่อน

    खुपच छान 👌 माहीत औषधी झाड मिळणारी नर्सरी दुर्मिळ आहेत

  • @sunitadamodharkorde947
    @sunitadamodharkorde947 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिलीत मॅडम जी आपण.

  • @user-qg7vh3ih1f
    @user-qg7vh3ih1f หลายเดือนก่อน

    मॅडम खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 2 หลายเดือนก่อน +2

    Dr खूप खूप चागली माहिती विषद केली आहे थोडक्या शब्दात व्यक्त केली मी सुद्धा आपल्या उपक्रमात सहभागी होऊन नकीच अशी awshadhi झाडे लावणार dhnaywad अशोक भंडारे ma नगरसेवक

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @geetamagar1119
    @geetamagar1119 หลายเดือนก่อน

    खूप छान माहती दिली
    खूप खूप धन्यवाद खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

  • @vaishaliapte7176
    @vaishaliapte7176 13 วันที่ผ่านมา

    खुप चांगली माहिती आता सगळ्या झाडांवर माहिती सांगा

  • @jyotigaikwad16
    @jyotigaikwad16 หลายเดือนก่อน

    अगदी सुंदर आहे हा उपक्रम, सुरू केला तर नक्कीच पुढील पिढीला निरोगी राहण्यासाठी उपयोग होईल 👍🙏🙏

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  หลายเดือนก่อน

      Thank you, keep watching and share this useful video- team arham

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 หลายเดือนก่อน

    खूप छान प्रेरक व्हिडिओ.....
    आमच्या छोट्या बागेत आपण सांगितलेली जवळपास सर्वच झाडे आहेत....

  • @rekhapatil6204
    @rekhapatil6204 2 หลายเดือนก่อน

    स्मिता ताई खूप छान व्हिडिओ मी पण हे सगळे प्लांट्स माझ्या पतंजली स्टोअर च्या समोर नाशिकला लावले आहेत. छोट्याशा जागेत खूप छान बाग बहरली आहे.

  • @SuryaIsSurya
    @SuryaIsSurya หลายเดือนก่อน

    khup chaan video😊

  • @shrikantsawant1810
    @shrikantsawant1810 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ

  • @madhuraathalekar6202
    @madhuraathalekar6202 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली...खरंच हे शिक्षण, ज्ञान लहान वयात मिळालं तर त्याचा जास्त फायदा व चांगला परिणाम दिसून येईल..

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @vikasbabajiyavar1560
    @vikasbabajiyavar1560 2 หลายเดือนก่อน +1

    I live in a U.S.A . L have lot off plant Ayurved plant in a pot .some plant I not fond U.S.A .Thank you very much.I use the very time .

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 2 หลายเดือนก่อน

    नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट व्हिडिओ आहे. बागकाम आनंद देणारे तर आहेच पण तुम्ही समजावल्या प्रमाणे खूप फायदेशीर सुद्धा आहे. सर्व माहितीसाठी खूप खूप धन्यवाद

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @tanujajawlekar3293
    @tanujajawlekar3293 2 หลายเดือนก่อน

    आजची माहिती व महत्व खुप मौल्यवान आहे.आवड,सवड,असल्यास सर्वांना हे शक्य आहेच.यापैकी बरीच औषधी रोपे मी लावली आहेत.आनखीन मोठ्या संखेने लावुन मी हा उपक्रम समजुन वाठिस लावणार आहे.खुप धन्यवाद.आमच्या ज्ञानात भर पडेल अशी माहिती जरुर पाठवावी.

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @pandurangpatil1473
    @pandurangpatil1473 2 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर माहीती आहे 🎉🎉

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 2 หลายเดือนก่อน

    डाॅक्टर तुम्ही नेहमीच खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती देऊन आमचे नाॅलेज वाढवत आहात त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके थोडेच. तुमचे खूप खूप धन्यवाद. मी एक निसर्गोपचार तज्ज्ञ आहे आणि आयुर्वेदावर जिवापाड प्रेम करत आहे. मला निसर्ग आणि झाडांची अतिशय आवड आहे.आज तुम्ही दिलेली फार उपयुक्त माहिती ऐकून खरच मीही यावर्षी माझ्या चेंबूरच्या घरी तुम्ही सांगितलेली सुंदर औषधी बाग तयार करेन. तुम्ही एकदा ही बाग बघायला मुंबई चेंबूरला नक्कीच या.....धन्यवाद. ....!!

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sunandabatwal2988
    @sunandabatwal2988 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळाली तुम्ही सांगितलेले झाडे माझ्या कडे.काही झाडे आहे मी खुप तुमची आभारी आहे

  • @padmavatibrijmohanladdha6258
    @padmavatibrijmohanladdha6258 27 วันที่ผ่านมา

    Apan ji jyada vishay mahiti Delhi maja majha Johar yah sarv jhade lovely Aahat dhanyvad

  • @supriyakadam-vh4tj
    @supriyakadam-vh4tj 2 หลายเดือนก่อน +1

    मला झाडाची खुप आवड आहे तुम्ही माहीती सागितलात खुप चागली आभारी आहे. 🙏🙏🌹

  • @snehalatalele6939
    @snehalatalele6939 2 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती सांगितली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद तुम्हाला.

  • @rameshjoshi1975
    @rameshjoshi1975 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद

  • @mandashete2062
    @mandashete2062 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सुंदर माहिती धन्यवाद 🙏🏻

  • @UshaPimpude
    @UshaPimpude หลายเดือนก่อน

    मस्तच माहिती . सांगण्याची पद्धतही छान आता २ ३ वनस्पती नाहीत त्या लावते
    उषा पिंपुडे

  • @SindhuShirke-xw2pf
    @SindhuShirke-xw2pf 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहित दिलीत त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद स्मिता ताई

  • @urmilagirishgawade4824
    @urmilagirishgawade4824 หลายเดือนก่อน

    फार सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ मी नक्की प्रयत्न करीन

  • @ShalanChavan-sm6cf
    @ShalanChavan-sm6cf 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान धन्यवाद माझ्या कडे पारिजातक शतावरी कोरफड कडूलिंब गुलाब अशी झाडे आहेत

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती नक्की ही झाडे लावणार आणि उपयोग करून घेणार 🙏🙏

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 2 หลายเดือนก่อน +1

    मॅडम खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, आम्ही आमच्या बागेत तुळस, कडुलिंब, अर्जुन, ताम्हण पारिजात कादंब, दुर्वा इत्यादी वनस्पती लावल्या आहेत यांच्या बद्दल माहिती दिलात तर बरं होईल

  • @user-si3vv3vy3h
    @user-si3vv3vy3h หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद माझ्याकडे सुध्दा वनस्पती
    आहेत राम शाम तुळशी तसेच एक वेगळी सुगंधी तुळशी पण आहे

  • @ShailaSarode-xc8vr
    @ShailaSarode-xc8vr 2 หลายเดือนก่อน

    🙏🏻खूप छान व्हिडिओ ताई!!ऐकूनच मन प्रसन्न झाले, अशा झाडांच्या सहवासात नक्कीच खूप छान वाटेल. धन्यवाद!!🙏🏻🙏🏻

  • @sunita.shekdar6844
    @sunita.shekdar6844 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती आहे माझ्या कडे ही सर्व झाडे आहेत
    आणी मी याचा भरपूर प्रमाणात वापर करते आणी सर्वाना पण देते
    धन्यवाद माहितीबद्दल 🙏🙏

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर कल्पना आहे. छानच व्हिडिओ 👌👌👌👌👌👌❤❤

  • @madhurikulkarni7127
    @madhurikulkarni7127 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई माझ्या कडे फक्त शतावरी नाही बाकीचे सर्व झाड आहेत . तुमचे खुप खुप आभार

  • @madhukarpandit1530
    @madhukarpandit1530 หลายเดือนก่อน

    खुपच छान व उपयुक्त माहिती.

  • @manjushakulkarni8855
    @manjushakulkarni8855 12 วันที่ผ่านมา

    ताई तुमचा प्रत्येक व्हिडिओ खूप उपयुक्त माहिती सह असतो खूप खूप छान ताई मला एक ग्रहणी या आजाराबद्दल व्हिडिओ करून करावा असे मी तुम्हाला विनंती केली होती प्लीज ग्रहणी या आजाराविषयी मला एक व्हिडिओ मधून माहिती सांगा प्लीज ताई

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  12 วันที่ผ่านมา

      ठीक आहे, आम्ही या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू, आमचे youtube चॅनेल पहात रहा- team ARHAM

  • @madhavpandit9974
    @madhavpandit9974 2 หลายเดือนก่อน

    खूबच छान माहिती दिलीत त्याबद्दल नमस्कार . आणि कल्पना अगदी उपयुक्त

  • @user-ng7oo3mf4p
    @user-ng7oo3mf4p 2 หลายเดือนก่อน +1

    👍खूपच सुंदर माहिती, रिनोएशन मुळे सगळ्या कुंड्या दुसर्‍यांना दिल्या आता पुन्हा बाल्कनीत कुंडीत रोपे लावू.😊

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ManjushaBadarkhe-mo7ll
    @ManjushaBadarkhe-mo7ll 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती
    मी पण आयुर्वदाचाचं ज्यास्त उपयोग करते
    धन्यवाद ताई

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर माहिती, छान चॅनल आहे, खुप मोलाचे मार्गदर्शन करता, खुप शुभेच्छा

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती.माझ्या आगदी मनातले विचार बोललात.याची माहिती होणं फारच गरजेचं आहे.पण शाळेमध्ये अॅपरोच कसं व्हायचं.तेच कळत नाही.धन्यवाद.❤

  • @user-ym8dg8nt4b
    @user-ym8dg8nt4b 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही खूप छान माहिती दिली त्या बद्दल खूप आभार आणि धन्यवाद 👌👍🙏

  • @manjushajejurikar2728
    @manjushajejurikar2728 หลายเดือนก่อน

    डा.ही सर्व झाडे आमच्या घरी आहेत, आणी तसाच उपयोग पण आम्ही करतो

  • @sharadingale7133
    @sharadingale7133 2 หลายเดือนก่อน

    खरेच हे जीवन शिक्षण आहे
    खूप धन्यवाद 🙏

  • @kalpanabhandari3127
    @kalpanabhandari3127 หลายเดือนก่อน

    खुप खुप सुंदर आहे धन्यवाद आपले🙏🙏🎉

  • @vandanabhagat1907
    @vandanabhagat1907 หลายเดือนก่อน

    Mam माझ्या अंगणात शतावरी, आश्वागन्ध, बेल, गुळवेल ह्या वनस्पती आपोआप निघालेल्या आहेत आणि तुमचे व्हिडिओ बघून आता मी त्यांचा उपयोग सुद्धा करत आहे, आणि झाडांची रोप बनवून त्यांची काळजी पण घेत आहे 🙏😊 thanks mam 🙏

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  หลายเดือนก่อน

      मला आनंद झाला की तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि video तुमच्यासाठी useful tharla, keep watching- team ARHAM

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @mohanshete1400
    @mohanshete1400 2 หลายเดือนก่อน

    *उपयुक्त माहिती, धन्यवाद स्मिता ताई*

  • @shashankpotnis8041
    @shashankpotnis8041 หลายเดือนก่อน

    U r giving great knowledge

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  หลายเดือนก่อน

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @ramnathtalpe
    @ramnathtalpe หลายเดือนก่อน

    खुप छान माहितीपूर्ण माहीती

  • @mamtapatil3478
    @mamtapatil3478 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही सांगितलेली बरीच झाडे माझ्याकडे आहेत..त्या झाडांचे फायदे सविस्तर सांगणारा व्हिडिओ तुम्ही करावा ही विनंती

  • @bhagyashreedesai7442
    @bhagyashreedesai7442 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आणी concepts .

  • @ashudesai3871
    @ashudesai3871 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद

  • @manishadarade4264
    @manishadarade4264 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती सांगितली

  • @ajitjoshis
    @ajitjoshis 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर , उपयुक्त माहिती देणारा व्हिडिओ! जरा विस्ताराने यातील वनस्पतींच्या माहितीचे व्हिडिओ पहायला आवडतील. तूळस, कोरफड, नागवेल, पारिजातक माझ्या बागेत आहेतच. पण इतरही वनस्पती लावायला मी उत्सुक आहे. फारच वेळेत हा व्हिडिओ मला पहावयास मिळाला. धन्यवाद!

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @hemakapshe8167
    @hemakapshe8167 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर माहिती❤❤❤

  • @bajpeyeeshlok1320
    @bajpeyeeshlok1320 หลายเดือนก่อน

    खूंपच छान माहिती आहे

  • @user-on2oo3ri6g
    @user-on2oo3ri6g หลายเดือนก่อน

    Faracha sunder aani upayuktta mahiti

  • @sandhyabhangale2878
    @sandhyabhangale2878 2 หลายเดือนก่อน

    शतावरी सोडता सर्व झाडे माझ्या बागेत आहे. कडशतावरी आहे माझ्या कडै.छान माहिती आहे.

  • @kedarrajeshirke7250
    @kedarrajeshirke7250 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 หลายเดือนก่อน

    छान, उपयुक्त माहिती👍🙏

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 หลายเดือนก่อน

    वाह खूपच सुंदर व्हिडिओ मॅडम धन्यवाद ❤🌹🙏

  • @ArundhatiPanchawagh
    @ArundhatiPanchawagh 2 หลายเดือนก่อน

    खुप मस्त उपयोगी माहिती दिली mam तुम्ही

  • @anujadeshpande1057
    @anujadeshpande1057 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली डॉक्टर मी तुमच्या उपक्रमात सहभागी आहे तुम्ही सांगितलेल्या झाडांपैकी 80% झाडे माझ्याकडे आहेत बाकीचे मी लवकरच लावण्याचा प्रयत्न करते
    अश्वगंधा आणि शतावरी या झाडांचे औषधी उपयोग सांगण्याचा व्हिडिओ करावा ही विनंती

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      हा अश्वगंधावरील संपूर्ण व्हिडिओ आहे कृपया पहा
      th-cam.com/video/NV_q-USJc0w/w-d-xo.html

    • @anujadeshpande1057
      @anujadeshpande1057 2 หลายเดือนก่อน

      ओके, बघते धन्यवाद

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 2 หลายเดือนก่อน

    हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण औषधी वनस्पती घरात वाढविल्याच पाहीजेत. त्यांचे जीन्स टिकवून ठेवले पाहीजेत.

  • @adityakamble467
    @adityakamble467 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान उपयुक्त माहिती आहे , तुळशी ची पाने चाऊन खावीत का याबद्दल खुप शंका आहेत , यावर एक विडीओ बनवावा हि विनंती 😊

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM

  • @swatighosalkar9726
    @swatighosalkar9726 หลายเดือนก่อน

    खूप छान अणि आवश्यक माहिती
    सविस्तर video पण banavla तर उत्तम

  • @user-xv3kc5ub6d
    @user-xv3kc5ub6d หลายเดือนก่อน

    Khoop chan vatali mahiti

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 2 หลายเดือนก่อน +1

    जेष्ठमध चे झाडाची पूर्ण माहिती द्या मला ज्येष्ठ मधाची शेती करायची आहे आणि अशीच सर्व वनस्पतींची लागवड करण्यासाठी संपूर्ण माहिती द्या मला आयुर्वेदिक वनस्पतींची शेती करायची आहे आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद स्मिताताई

    • @ArhamAyurved
      @ArhamAyurved  2 หลายเดือนก่อน

      आमच्या पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या प्रश्नोत्तर व्हिडिओ आणि शॉर्ट्समध्ये देण्याचा प्रयत्न करू.- team ARHAM

  • @shrutivaidya2101
    @shrutivaidya2101 หลายเดือนก่อน

    Khup chaan video, yes I am agree with you, i want to join your project, me lavale aahe adrak, haldi, neem, korphad, ashwagandha, shatavari, nagvel nahi aahe kuthe melnar