माझी दुसरी पिढी या मार्केट मध्ये नित्य जात आहे.प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला श्री.जाधव यांचे दुकान आहे.माझे वडील त्यांच्या वडिलांकडून माल घेत.मी सध्या सत्तर वर्षांचा आहे अजूनही तिथूनच माल घेतो.
शक्यतो 4 प्रकारची सुकट असते 1 सफेद - जी नवीन असते तिचा रेट पण जास्त असतो 2 गुलाबी - नॉर्मली थोडे दिवस ठेऊन ठेऊन ती गुलाबी रंगाची होते पण चव मात्र बदलत नाही ही पण चांगलीच असते 3 लाल - आता लाल सुकट ही जुनी सुकट असते ही थोडी स्वस्त असते आणि हीचा वास जास्त येतो 4 पातळ - ही सुकट पातळ पणांनीच असते त्यात खूप छोटी सुकट मिक्स असते आणि हीचा रेट पण सर्वात कमी असतो. सुकट घेताना शक्यतो वर पैकी 1आणि 2 यामध्येच घ्यावी. 🙏
माझी दुसरी पिढी या मार्केट मध्ये नित्य जात आहे.प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला श्री.जाधव यांचे दुकान आहे.माझे वडील त्यांच्या वडिलांकडून माल घेत.मी सध्या सत्तर वर्षांचा आहे अजूनही तिथूनच माल घेतो.
पुण्यामधे कुठे आहे बोंबील मार्केट
सचिन कुंडलिक हा माझा भाचा आहे. एम. के. ड्राय फिश नावाने गाळा रिझनेबल रेट आणि एकदम फ्रेश मासळी मिळण्याचे एकमेव ठिकाण 👌
bestt service mk dry fishh👍
❤ आमच्या घरात शेजारीच आहे
Nice 👌👌
नमस्ते खुप सुंदर मस्त मस्त सुंदर व्हेरी नाईस 👌 बाय बाय
खुप च छान माहिती दिली आहे.
धन्यवाद
मी पण घेतली सुकी मासे ,गाळा नं 10 मधून .चांगले मिळाले
Thank you for visiting M k dry fish
While drying use old sarees(clothes) plastic so that flies,dust can't sit,.pack in plastics
Very nice video 👍
नेहरू चौक शुक्रवार पेठ बोंबील मार्केट पुणे
Fish 🐠 market showing
पुण्यात कुठे आहे पत्ता सांगा
Bombil Market
maps.app.goo.gl/?link=www.google.com/maps/place/Bombil%2BMarket,%2BNehru%2Bchouk%2Bshukarwar%2Bpeth%2Bpune%2B2%2BChowk,%2BShukrawar%2BPeth%2B-%2BMahatma%2BGandhi%2BRd,%2BPune,%2BMaharashtra%2B411002/data%3D!4m2!3m1!1s0x3bc2c16c94f77f99:0x7518f0f2a683b638?Dmstt_1%26entry%3Dgps&apn=com.google.android.apps.maps&afl=www.google.com/maps/place/Bombil%2BMarket,%2BNehru%2Bchouk%2Bshukarwar%2Bpeth%2Bpune%2B2%2BChowk,%2BShukrawar%2BPeth%2B-%2BMahatma%2BGandhi%2BRd,%2BPune,%2BMaharashtra%2B411002/data%3D!4m2!3m1!1s0x3bc2c16c94f77f99:0x7518f0f2a683b638?Dmstt_1%26entry%3Dgps&ibi=com.google.Maps&ius=comgooglemapsurl&isi=585027354&ifl=www.google.com/maps/place/Bombil%2BMarket,%2BNehru%2Bchouk%2Bshukarwar%2Bpeth%2Bpune%2B2%2BChowk,%2BShukrawar%2BPeth%2B-%2BMahatma%2BGandhi%2BRd,%2BPune,%2BMaharashtra%2B411002/data%3D!4m2!3m1!1s0x3bc2c16c94f77f99:0x7518f0f2a683b638?Dmstt_1%26entry%3Dgps
Barobar
❤❤
Mala gharpoch miltil ka suki mCchi
मिळतील, व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करा.
Sukat madhe nemaka kay farak aahe te sangave
शक्यतो 4 प्रकारची सुकट असते
1 सफेद - जी नवीन असते तिचा रेट पण जास्त असतो
2 गुलाबी - नॉर्मली थोडे दिवस ठेऊन ठेऊन ती गुलाबी रंगाची होते पण चव मात्र बदलत नाही ही पण चांगलीच असते
3 लाल - आता लाल सुकट ही जुनी सुकट असते ही थोडी स्वस्त असते आणि हीचा वास जास्त येतो
4 पातळ - ही सुकट पातळ पणांनीच असते त्यात खूप छोटी सुकट मिक्स असते आणि हीचा रेट पण सर्वात कमी असतो.
सुकट घेताना शक्यतो वर पैकी 1आणि 2 यामध्येच घ्यावी. 🙏
@@fishingwithkalu dhanyavaad dada
पांढरी सुकट चांगली ताजी असते लाल सुकट जुनी असते पांढरी घ्यावी
पुण्यात कुठे आहे
Address
maps.app.goo.gl/VgokvTfUc5uZB9Ei6
Dada.. address dila nhi exact
Nehru chouk shukarwar peth pune 2 Chowk, Shukrawar Peth - Mahatma Gandhi Rd, Pune, Maharashtra 411002
Bombil market ,near शुक्रवार पेठ, above मंडई मेट्रो station
Language kya he ye
Marathi (मराठी)
किमान पत्ता तरी सांगा
Bombil market
Shukrvar peth, mg road pune २
Hi
Hello 👋
मला व्यवसाय करायचा सुक्या मासळी चा
Best of luck 🤞👍
Kahi बोलायचं असल्यास kalu gabhale 93 ya instagram account vr msg kra
मला होलसेल माल घेयाचा आहे विकण्यासाठी मिळेल का
व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर कॉल करा
आज चे भाव दिनांक सूदधा सांग।
हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे👍
मुंबईच्या किमती पेक्षा किती फरक आहे
Mumbai ch market mi pahil nahi mhanum mla nahi sangata yenar
सोड्याचे भाव नाही सांगितले दादा पहिल्या दुकानात
सोड्याचे भाव हे सगळ्या दुकानांत सारखेच आहेत 400 रुपयंपासून ते 650रू पाव किलो.
आणि हे भाव सारखे बदलत असतात.
नविन मालं आला की रेट बदलतो 🙏
400 रस paw
पुण्यात कुठे आहे हे मार्केट
Nehru chouk shukarwar peth pune 2 Chowk, Shukrawar Peth - Mahatma Gandhi Rd, Pune, Maharashtra 411002