ताज्या पापलेट चा रंग पांढरा चमकदार असतो आणि शिळी पापलेट फक्त पांढरी पडलेली असते. पापलेट ची गालफट दाबल्यावर पांढरे रक्त बाहेर आले पाहजे. डोळे लाल झालेले नसावेत. गालफटे लाल , सुटे आणि चिकटलेली नसावीत. सुरमई चकाकी असणारी असावी. दाबून पाहिल्यावर बोटाचे ठसे उमटलेले दिसले नाही पाहिजेत. मऊ नसावी 🙏
Roj cha sakali rate video banva ani upload lagech kara 11 te 12 la mhanje amhi jau shakto dupari 2 la, likes ani views vadhtil 👍👍👍👍👍
खुप छान व्हिडीओ. धन्यवाद.
एक नंबर व्हिडिओ दादा मस्त❤
Thank You 🙏
Tumhala sagle fish🐠🐟🐋 chi naav maahit aahe vaa😊
खुप छान सर जी
धन्यवाद
गणेश पेठ मार्केट ला बऱ्याच वेळेला शेळ्या मासे मिळतात
Paplet aani surme taji kshi olkhychi dada
ताज्या पापलेट चा रंग पांढरा चमकदार असतो आणि शिळी पापलेट फक्त पांढरी पडलेली असते. पापलेट ची गालफट दाबल्यावर पांढरे रक्त बाहेर आले पाहजे. डोळे लाल झालेले नसावेत. गालफटे लाल , सुटे आणि चिकटलेली नसावीत.
सुरमई चकाकी असणारी असावी. दाबून पाहिल्यावर बोटाचे ठसे उमटलेले दिसले नाही पाहिजेत. मऊ नसावी 🙏
एकच नंबर मार्केट आहे
Testi ani kami katyaha masa konta ahe
पापलेट
अरदा मार्केट तिमि दर टाइम ला दाखावतात भाऊ पूर्ण मार्केट दाखवा
मार्केट प्रेक्षा मशेंचें मॉल ढाखवा 🙏🏻
Fresh water crab kaisa dada
या टाईम ला नव्हते मार्केट मध्ये त्या मुळे नाही दाखवले. 100-300रू किलो असतात.
मुंबईपेक्षा भाव कमी आहे
भीम नाही मासा.. त्यांचा नाव भिंग मासा आहे, आगरी लोक त्याला पाला मासा बोलतात आणि बंगाली लोक हिल्सा मासा बोलतात.
ओके. मला माहित नव्हतं , सेलर भिंग म्हणत असावा माझ्या ऐकण्यात फरक आला असेल. 🙏
Bhingi masa pala kateri asto pan chavila 1n. Karli hi .
Location
मासे ताजे नाही
Plz khothe ahe
Mahag aahe far
Ganesh peth ka Nana peth peth
Same aahe te ( new nana peth aani ganesh peth chya madhi aahe he market)
Ok
Are pan margshi ahe re gap
Kilowar nko...
Watyawar nhitr Nagaawar milale paahije... tr parwadta
पुण्यात कुठेही वाट्यावर मासे मिळत नाही
खेकडे नाही दाखवले दादा
खेकडे नव्हते या वेळेला मार्केट मध्ये म्हणून
Market band kadhi aste shet
Somwari