धन्यवाद कोकणातील लोकांना हा विडिओ खुप फायदेशीर आहे
छान माहिती दिली... धन्यवाद
आई शप्पथ कालच विचार करत होतो सुकी मच्छी कुठे घेऊ...आणि आजच ताईंचा व्हिडिओ समोर आला...thanks ताई...
अनिल पांचाळ..जोगेश्वरी
I love sukha zingaaaaa❤❤❤❤
खूपच सुंदर 👌👌👌
तिथे गेल्यावर त्या दुकानदाराचे भाव दर वेगळे असतात,
Khop mast vatla sukki fish bagun.... Tondala pani aale
Ek no👍🐋🐋
Super tai👌👌👌
Chhan khup chhan
मस्त ❤
😋l like very much fish 😊
So much better
Nice vidio
But very nice information
Mast video
Nice👏👏👏👏
Best
GOOD
यापेक्षा स्वस्त ताई मालाड चा बाजार आहे..... मी शिवडी लाच घेते... मला मालाड चा बाजार लांब पडतो.... पण मालाड आणि अंधेरी चा सुक्का बाजार जास्त स्वस्त आहे हे नक्की..... तुमचा प्रयत्न छान आहे पण....
👍
wow
👌👌👌👌
Zakkasssssss
👌👌👌👌👌
Mai sewer mai hi rhaithi ho
Seweer market hai
😊
❤ से
Gelyawr bhav weglach aasto
🎉❤😮
भाऊ मला जर नागपूरला बोंबील,झिंगे आणायचे असतील तर स्वस्तात भेटतील का. रेट काय असेल मुंबई चां आणि नागपूरला काय काय भाव विकावा ते pls सांगा.
दादा तुम्ही या नंबर वर call करुन चौकशी करा.
Farhan Dry Fish
9892549438 किंवा
9137648174
Dukandaar paraprantiya ahe, pan marathi madhe boltoy, hech payje, jay Maharashtra 👍
Iqbal nawdekar
General secretary bahujan vanchit vikas sanstha Maharashtra
Medum lay bari
1 no
Apley abhari ahut
सोडे कसे किलो आहेत
Pan dada market chya patta devu shakta ka?
शिवडी रेल्वे स्टेशन च्या पश्चिमेला शिवडी फाटक च्या अगदी बाजूला
Ha bazar kontya divshi lagto aani kiti vaje paryant chalu asto?
Online bhetel ka
तुम्ही या नंबर वर call करुन चौकशी करा.
Farhan Dry Fish
9892549438 किंवा
9137648174
धन्यवाद 🙏🏻
mahag ahet
👌👌👌 मार्केट कोणत्या ठिकाणी आहे
शिवडी रेल्वे स्टेशन च्या पश्चिमेला. स्टेशन पासून फक्त एक ते दीड मिनिट अंतरावर आहे.
विदर्भातील लोकांनी हे कसे मागवावे ?
तुम्ही या नंबर वर call करुन चौकशी करा.
Farhan Dry Fish
9892549438 किंवा
9137648174
धन्यवाद 🙏🏻
मॅडम तूम्ही सकाळी सहा वाजताच्या भाईंदर वसेई येथुन होलसेल माल कोळी शिवडला येवून आट वाजेपर्यंत होलसेल सुका माल विकतात तो स्वत आहे की नाही हे यु ट्युब वर दाखवा
ताई तुमच्या आवडती सुखी मच्छी कोणती ?
@@Bhatkantinasampanarapravas तुम्ही काळाचौकी जो साडी बाबत व्हिडिओ काढला त्याचा अजून अजू. एक व्हिडिओ काढा ३०० ते ५०० च्या रेंज मध्ये त्याच शॉप मध्ये ३०० ते ५०० रेंज चा व्हिडिओ मध्यम गटातील लोकांना खूप आवडेल 🙏
Nice video
खुपच छान सुकी मच्छी मार्केट आहे. फार जुने आहे हे मार्केट. आपल्याला हवी ती सुकी मच्छी इकडे आहे 👌