Vidhan Sabha Elections आधी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागा भरण्यासाठी BJP च्या हालचाली, डाव काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มิ.ย. 2024
  • #BolBhidu #MaharashtraVidhanSabhaElections2024 #MaharashtraBJP
    लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात लगेच विधान परिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर लगेच विधान परिषदेच्या आमदारांच्या माध्यमातून निवडून दिल्या जाणाऱ्या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. गरज पडली तर त्यासाठी १२ जुलैला मतदान पार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून आलेल्या ५ आमदारांचा कार्यकाळ देखील संपला आहे. पण, राज्यात गेल्या ५ वर्षांत विविध कारणांनी ग्रामपंचायत वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने हे आमदार पुन्हा त्याच जागेवरून निवडून येऊ शकत नाहीत.
    आता या सगळ्या गडबड गोंधळात सरकारने राज्यपाल नियुक्त १२ जागा भरण्यासाठी देखील हालचाल सुरू केली असल्याचं समजतंय. याच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवरूनच २०२० मध्ये पहिल्यांदा महाविकास आघाडी आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात संघर्ष पहायला मिळाला होता. आता याच १२ जागा भरण्यासाठी महायुती सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. पण आताच ही घाई का केली जात आहे? आमदारांच्या नियुक्तीचं नक्की हे प्रकरण काय आहे? या १२ आमदारांच्या नियुक्तीच्या माध्यमातून भाजप आणि महायुती विधान परिषदेच्या सभापतीपदावर डोळा ठेवून आहे का? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 42

  • @user-mu3vk1xp8q
    @user-mu3vk1xp8q 21 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    घबरली आहे बीजेपी त्यामुळे परत निवडून येणार नाही माहित आहे

  • @shakilmujawar9495
    @shakilmujawar9495 21 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    महाविकास आघाडीच्या काळातल्या 12 नावांची यादी का नाकारली याचे उत्तर राज्यपालांना द्यावे लागेल त्यावर हायकोर्टाची काय उत्तर येते हे बघणे महत्त्वाचे ठरेल

  • @rohidaspadekar1854
    @rohidaspadekar1854 21 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    भगतसिंग कोशिरी यांनी थोडासा खाला असेल. कारण शिवाजी महाराज बद्दल ते असेच बोट लावुन चाटत होता

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 21 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    घाई का ?

  • @amolgaikwad7892
    @amolgaikwad7892 21 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    भगतसिंग कोशारी हे महाराष्ट्रातील एक कलंकित राज्यपाल होते ़़़़

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 21 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जुन्या आमदारांच्या लिस्ट चे काय झाले. पहीले जुने आमदार भरती करा. भाजप शासकीय यंत्रणेचा सत्तेसाठी दुरुपयोग करित आहे.

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 21 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सुप्रीम कोर्ट ने नियुक्ती रद्द केली पाहिजे

  • @akashpatil1275
    @akashpatil1275 21 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    🚨🚨राजकारणात इंट्रेस्ट आहे तरी tyat अजून भर घालायचा असल्याच कुठले पुस्तके वाचावीत याच्यावर video banva.❤❤ तुमची माहिती खूप चांगली असते 🚨🚨

  • @rajendrapatare8864
    @rajendrapatare8864 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    विधानसभा ले परत निवडून येण्याची गॅरंटी नाही त्या मुळे आताच हात धुहून घ्या

  • @user-mu3vk1xp8q
    @user-mu3vk1xp8q 21 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    निर्लज्ज बीजेपी निर्लज्ज कोषारी

  • @Radhikach768
    @Radhikach768 21 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लोणावळा मध्ये एकाच कुटुंब मधील वाहून गेले त्याच्यावर एक व्हिडिओ करा

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आघाडीने या विरोधात आणखी कोर्टात जावे

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महा विकास आघाडी ने दिलेल्या नावे फायनल होयाला पाहिजे तरच लोकशाही जिंवत राहिल नसता राज्यपाल काही करेल

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Can't do. .. it's in the court .

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काही तरी खोटे दडपायची घाई झाली असेल दुसरे काय होणार

  • @enzo_420gaming8
    @enzo_420gaming8 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Me Puna nhi Yenar he mhit padla ahe 😂

  • @RajeshPawar-ht5nw
    @RajeshPawar-ht5nw 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कारण महायुती सरकार ........... घाबरलय ! 🫣

  • @rutwiksadavarte8544
    @rutwiksadavarte8544 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pls make Bhau Torsekar as MLC in Maharashtra Vidhan Sabha

  • @maratha225
    @maratha225 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Burshi dam.chi news sanga..

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीत जसे निर्णय लागले त्यामुळे सर्व जनतेला आता समजले भाजप वाले स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका, सिनेट,नगर परिषद निवडणुका घ्यायला एवढे का घाबरतात