Solapur Loksabha: Praniti Shinde यांना भाजपनंच मदत केली ? Ram Satpute यांच्या पराभवामागं कारणं काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #BolBhidu #PranitiShinde #RamSatpute
    लोकसभा निवडणुकीत महायुतीनं सपाटून मार खाल्ला आहे. भाजपनं २८ जागांवर निवडणूक लढवली होती. पण त्यांना अवघ्या ९ जागांवर विजय मिळवता आला. विजयाची गॅरंटी असलेल्या अनेक जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय. लोकसभेतला पराभव पचवून आता महायुती विधानसभेच्या कामाला लागलीय. पण सोलापूरमध्ये अजूनही लोकसभा निवडणुकीचा रंग उतरल्याच दिसत नाही. इथल्या पराभवासाठी भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप केले जातायत. कुणी मदत केली, कुणी मदत केली नाही, यावरून आरोप-प्रत्यारोप केले जातायत. दरम्यान, सुशील कुमार शिंदेंच्या एका वक्तव्यामुळे सोलापूरचं राजकारण ढवळून निघालंय.
    प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी सोलापूरमध्ये भाजपच्या लोकांनी हातभार लावला, असं वक्तव्य शिंदे यांनी केलंय. शिंदे यांच्या विधानानंतर सोलापूरमध्ये काँग्रेसला हातभार लावणारे भाजपचे नेते कोण? अशी चर्चा सुरू झालीय. याबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जातायत. पण सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंना खरंच भाजप नेत्यांनी मदत केली का? राम सातपुतेंना हरवण्यासाठी कुणी फिल्डींग लावली? सोलापुरात भाजपला कुणी फसवलं, पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 232