Lok Sabha Session: BJP ने बहुमत गमावल्यामुळे PM Modi विरोधकांसोबत जुळवून घेतील, यात किती तथ्य आहे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
  • #BolBhidu #PMModi #ParliamentSession
    ४ जूनला लोकसभेचा जो काही निकाल लागला आहे तेव्हापासून विरोधी पक्षांमध्ये प्रचंड आनंदाच वातावरण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काँग्रेसने ९९ जागा जिंकल्याच्या आनंदापेक्षा मोदींना आणि भाजपला बहुमतापेक्षा कमी जागांवर रोखल्याचा जास्त आनंद झाल्याचं बोललं जातंय. निकाल लागल्याच्या दिवसपासून चर्चा होती की आता मोदी थोडी सॉफ्ट भूमिका घेणारा, विरोधकांना लोकसभेत अधिक स्पेस देणार, मोदी विरोधकांशी जुळवून घेणार अशा अनेक चर्चा सुरू होत्या. पण, निकाल लागून आता १ महिना उलटला आहे. पण, पंतप्रधान मोदी काही अजून सॉफ्ट भूमिका घेतांना दिसून येत नाहीयेत.
    मंत्रिमंडळात जेव्हा खातेवाटप करण्यात आलं तेव्हा देखील मोदींना जेडीयू आणि टीडीपीला अनेक महत्त्वाची खाते द्यावी लागतील असं बोललं जात होतं. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या खात्याचे मंत्री बदलले जातील अशी देखील चर्चा होता. पण, असं काहीही झालं नाही. मोदींनी एकही महत्त्वाच्या खात्याच्या मंत्र्यांमध्ये कोणताही बदल केला नाही. यासह अशा अनेक घटना आहेत ज्या दाखवून देतात की संसद असो की सरकार दोन्ही ठिकाणी अजून मोदींचंच वर्चस्व असल्याचं दिसून येतंय. त्या घटना नक्की कोणत्या आहेत पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 670

  • @girishdeshmukh259
    @girishdeshmukh259 22 วันที่ผ่านมา +72

    पप्पु चा पप्पु चोकनाऱ्यांनो २०२९ ची तयारी करा .. 😅 तो पर्यंत तरी या बालबुद्धीला पंतप्रधान बनन्या ईतक लायक करा 😂

    • @jaihind421
      @jaihind421 16 วันที่ผ่านมา

      पण पप्पू ला पप्पू आहे याची काय गॅरंटी ?

    • @abhishekgogoi4900
      @abhishekgogoi4900 16 วันที่ผ่านมา

      Mag Nepal Ani Bangkok la ka jatay te lapun.. ​@@jaihind421

  • @SurajSutar-fu6jk
    @SurajSutar-fu6jk 22 วันที่ผ่านมา +104

    भारतामध्ये सर्व जातीधर्मांच्या मध्ये एकता निर्माण व्हायची असेल तर देशात भाजप सरकारच योग्य आहे .

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 21 วันที่ผ่านมา +3

      Barobar

    • @Kbhft
      @Kbhft 19 วันที่ผ่านมา

      सगळ्या जाती धर्म ला एक करून ब्राम्हण लोकांना आपल्या गरीब जातीवर राज्य करायचे आहे.bjp च्या मार्फत

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha 19 วันที่ผ่านมา

      @@Kbhft अर्धलंडभक्त spotted

    • @umakantmahajan2104
      @umakantmahajan2104 18 วันที่ผ่านมา

      @@Kbhft Faltu gosht

    • @surajchavan9751
      @surajchavan9751 18 วันที่ผ่านมา

      जातींमध्ये एकता पाहिजे.... पण धर्मात एकता होणार नाही आणि करायचा प्रयत्न करणारे चू.#₹ वाटतात...

  • @Ak08759
    @Ak08759 22 วันที่ผ่านมา +470

    नरेंद्र मोदी हा माणूस गेली 24 वर्ष झाले शासन चालवत आहे... तगडा अनुभव आहे... कुठं झुकायचं आणि कुठं ताठ रहायचं हे चांगलं माहीत आहे... सोपं नाही इतके दिवस पदावर असणं..
    Edit - 4 जूनला विरोधकांनी असा माहोल तयार केला की जसं काय आपणच जिंकलो आहोत.. आता सरकार पण आपलेच आणि राहूल गांधी झाले पंतप्रधान...समर्थक पण फुल खुश झाले ना... पण यांना आता समजायला लागलं आहे की आपण तर अजुन विरोधातच आहोत... तो मोदी झाला ना पुन्हा पंतप्रधान...😂

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 22 วันที่ผ่านมา +56

      हुकूम शहाचे सर्व गुण आहेत

    • @84463035
      @84463035 22 วันที่ผ่านมา +10

      ❤da😂

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 22 วันที่ผ่านมา +37

      @@ganpatchaudhary1924 इंदिरा गांधी त पण खूप गुण होते छप्पन छुरी उगीच नाहीत mnt तिला 🤣🤣🤣

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 22 วันที่ผ่านมา +10

      ​@@ganpatchaudhary1924 1976 June 25💀

    • @anandi993
      @anandi993 22 วันที่ผ่านมา +36

      अंबानी अडाणी समोर झुकायच आणि अग्णिविर राबविण्यासाठी ताठ राहायचं... याला हुकूमशाही म्हणतात

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 22 วันที่ผ่านมา +62

    या वेळेस जास्त मार्क घेऊन नापास झाले म्हणून राहुल गांधी आनंदात आहेत😊

  • @user-ft6iw9kk6h
    @user-ft6iw9kk6h 22 วันที่ผ่านมา +254

    यावेळेस फक्त कट्टर हिंदूंनी मोदींना वोट केलं

    • @shubhamg794
      @shubhamg794 22 วันที่ผ่านมา +5

      👍

    • @yuvrajgharbude4585
      @yuvrajgharbude4585 22 วันที่ผ่านมา +6

      💯💯

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 22 วันที่ผ่านมา

      खरं आहे कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी फक्त भाजपला मतदान केले, बाकी लालची हिंदू विकले गेले.

    • @SatishSonone123
      @SatishSonone123 22 วันที่ผ่านมา +9

      Hindu dharma chi sthapna pan Modi ne ch kela asel mag

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer 22 วันที่ผ่านมา +7

      ​@@SatishSonone123no biological ahe kela asela

  • @bhartiya777
    @bhartiya777 22 วันที่ผ่านมา +214

    मोदी :- झूकेगा नही साला 😂😂😂

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 22 วันที่ผ่านมา +5

      🍌

    • @Prafull_01
      @Prafull_01 22 วันที่ผ่านมา +11

      Zukala bi n vakala bi 😂

    • @bhartiya777
      @bhartiya777 22 วันที่ผ่านมา +1

      @@vinodgaikwad5247 तूच खा

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer 22 วันที่ผ่านมา

      Le Ambani adani zukega chatega hagega

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 22 วันที่ผ่านมา +1

      अंबानी , अडाणी समोरच झूकणार 😂😂😂

  • @vaibhavmule6194
    @vaibhavmule6194 22 วันที่ผ่านมา +249

    PM मोदी नी सहयोगी पार्टीला एकही महत्त्वाचे मंत्री पद दिले नाही आणि लोकसभा अध्यक्ष पद सुद्धा दिले नाही
    याचा अर्थ मोदी जुळवून घेणार नाहित

    • @innocentkaminey5193
      @innocentkaminey5193 22 วันที่ผ่านมา +4

      Thamb thod

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 22 วันที่ผ่านมา +13

      मोदीजी झिंदाबाद

    • @dremmy69
      @dremmy69 22 วันที่ผ่านมา +9

      241 ची धूप आहे बाकीच्यांनी 10 15 चे उतबत्या 😅😅

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 22 วันที่ผ่านมา +1

      पैसा दिला खूप. खजिन्याच्या चाब्या मिळाल्या नितीश आणि नायडू ला

    • @arjunpawar6568
      @arjunpawar6568 21 วันที่ผ่านมา +7

      ​@@ShaunakDeo-gs2prअरे नितीश आणि चंद्राबाबू यांना त्यांच्या राज्याची सत्ता दिली आहे

  • @RajanSawant6023
    @RajanSawant6023 22 วันที่ผ่านมา +127

    I m not a NaMo Fan but.... Nations Comes 1st...🇮🇳

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 22 วันที่ผ่านมา +5

      15 दिवसात 7 पूल पाडून? 😂

    • @AveragepoliticsEnjoyer
      @AveragepoliticsEnjoyer 22 วันที่ผ่านมา +3

      ​@@rajnikantgolatkar13637?Are baba 11 padhle

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 22 วันที่ผ่านมา +2

      मोदी साठी Adani First 😂

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 21 วันที่ผ่านมา

      @@RajanSawant6023 Nation is in problem, because of namo only

    • @akshaypowar8157
      @akshaypowar8157 21 วันที่ผ่านมา

      ​@@rajnikantgolatkar1363 Udya tuza mul yedagaibana paida zala tari mhnshil modichi chook ahey

  • @chetansalunkhe1147
    @chetansalunkhe1147 22 วันที่ผ่านมา +59

    काय चाललय समजत नाही फक्त मोदी vs राहुल चालु आहे..... आता जनतेचे प्रश्न बघा

  • @DeepakB-xs5te
    @DeepakB-xs5te 22 วันที่ผ่านมา +57

    One & only Boss Modi❤

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 22 วันที่ผ่านมา +16

    Bosss ❤❤❤❤modi

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 22 วันที่ผ่านมา +72

    मारकूटा बैल कितीही झोडपला तरी मरेपर्यंत मारकूटाच रहातो.तसंच काही माणसं 'बैलबूद्धी' असतात .

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 21 วันที่ผ่านมา +8

      Jarange baddal asa bolu nko?

    • @msingar7186
      @msingar7186 21 วันที่ผ่านมา +1

      Rahul Gandhi हा बाल बुद्धी आहे हिंदू ना हिंसक मानतो

    • @umeshghule6265
      @umeshghule6265 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂​@@Pkulkarni9054

    • @user-wz8ex6hs1r
      @user-wz8ex6hs1r 16 วันที่ผ่านมา +1

      Ho jarange Rahul ya vishayi as bolu Naka

  • @Ooomo-007
    @Ooomo-007 22 วันที่ผ่านมา +24

    Modi he tu mukin hai ❤

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 22 วันที่ผ่านมา +10

    है मोदी आहेत, वाजपेयी नाहीत, पाच वर्षे वाट पाहत राहा म्हणावे

  • @pavansaste1176
    @pavansaste1176 22 วันที่ผ่านมา +128

    कौन राहुल🐱
    अब ले राहुल 🗿

    • @jaypawar273
      @jaypawar273 22 วันที่ผ่านมา +52

      बालक बुद्धी राहुल😂😂😂😂😅

    • @abcretion4910
      @abcretion4910 22 วันที่ผ่านมา +13

      Kon Balak Budhi 😂😂😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 22 วันที่ผ่านมา +11

      @@pavansaste1176 कोण राहुल? बालक बुद्धी ???

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 22 วันที่ผ่านมา +12

      पप्पु 😂

    • @jaypawar273
      @jaypawar273 22 วันที่ผ่านมา +4

      @@shoorveer1243 मग बालक बुद्धी दुसरा कॊण आहॆ.???

  • @pramodshinde1606
    @pramodshinde1606 21 วันที่ผ่านมา +12

    वाघ कधीच झुकत नसतो 🔥🚩🚩

  • @xb34raunakgadhiya13
    @xb34raunakgadhiya13 22 วันที่ผ่านมา +21

    याला चाणक्य नीती म्हणावं कि अहंकार हा प्रश्न आहे

    • @parthmali7416
      @parthmali7416 22 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/hxkVO9ci0Vs/w-d-xo.htmlsi=gvnN0K16QDvymzSu

  • @schizo_monke
    @schizo_monke 22 วันที่ผ่านมา +142

    बोल भिडू ला मोठे पॅकेज आलेलं दिसतय 😂

    • @shoorveer1243
      @shoorveer1243 22 วันที่ผ่านมา +29

      @@schizo_monke हो इतक्या दिवस विरोधात विडिओ बनवत होते तेव्हा झोपला होता का रे

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 22 วันที่ผ่านมา +5

      Bhargacch pocket aalela aahe

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 22 วันที่ผ่านมา +6

      Video wise पक्ष ठरतो म्हणा की😂😂😂

    • @user-lf5ff9nd5r
      @user-lf5ff9nd5r 22 วันที่ผ่านมา +6

      चांगल्याला चांगल म्हणायची सवय करून घ्या.... चुकीच्याला तुम्ही चुकीचं म्हणतच की

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 22 วันที่ผ่านมา +1

      ​@@shoorveer1243𝘽𝙖𝙧𝙖𝙢𝙖𝙩𝙞 Election Voting 🗳️ chya diwashi Bol bhidu war 𝙁𝙖𝙙𝙖𝙣𝙖𝙫𝙞𝙨 ani Ajit Pawar che interview aale hole
      Bol bhidu aadhipasun BJP bhidu sarakha wagat aahe

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 22 วันที่ผ่านมา +6

    नेशन फर्स्ट भूमिका हवी

  • @rajeshrraje7254
    @rajeshrraje7254 22 วันที่ผ่านมา +52

    नितीश ला आणि बाबू ला पद नकोच आहे त्यांना फक्त पॅकेज हवे आहे हे तात्यांना बरोबर माहित आहे

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 22 วันที่ผ่านมา +1

      Tya donhi gosti veglya nahit.
      Chamchanchya mate

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 21 วันที่ผ่านมา

      Main manje ED CBI pasun suraksa havi ahe he pan bola 😂
      Kejriwal sarkha jail made nahi jaycha tyana

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 21 วันที่ผ่านมา

      ​@@baldwiniv2858 chorya karnar mag jail madyech janar na 😂

  • @sukhadawategaonkar16
    @sukhadawategaonkar16 22 วันที่ผ่านมา +25

    पुढील पंतप्रधान मोदीच

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 22 วันที่ผ่านมา +24

    मोदी साहेब आहे भावा कॉग्रस कीती पण कही केले तरी कोग्रस सत्यत येणं फार अवघड आहे

  • @dil_sesudhir2638
    @dil_sesudhir2638 22 วันที่ผ่านมา +98

    BJP च paid subscription संपल नाही वाटत...😂😂

    • @dnyaneshwarchavan9720
      @dnyaneshwarchavan9720 22 วันที่ผ่านมา +17

      Tuji ka jalt ahe😂😂😂

    • @user-ov8ct1pg9l
      @user-ov8ct1pg9l 22 วันที่ผ่านมา +14

      कारण याच्याकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून बराचे वेळ शिल्लक राहतो.... म्हणून याची जळत आहे.....
      Only BJP❤

    • @indian62353
      @indian62353 22 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @praveenshelar5288
      @praveenshelar5288 22 วันที่ผ่านมา +3

      आजच INDI चे संपले….😂

    • @dremmy69
      @dremmy69 22 วันที่ผ่านมา +3

      हागडी चाहती मध्ये कळ आली बातमी ऐकून😅😅

  • @namdevmore5146
    @namdevmore5146 22 วันที่ผ่านมา +7

    Latur madhil dalit muli chi hostel var sansayaspad mrutyuy dada please video banva.

  • @rajmudragraphicsworld1899
    @rajmudragraphicsworld1899 22 วันที่ผ่านมา +21

    Only Modi Saheb

  • @स्पर्धापरीक्षाबाजार
    @स्पर्धापरीक्षाबाजार 22 วันที่ผ่านมา +3

    राहुल गांधी ला विरोधीपक्ष नेता केल यातच आल सार, आता पाच वर्ष लोक त्याचे चाळे पाहणार आणि म्हणतील नको हे बेन; थायलंड लाच बर. 😂

  • @yashkarpe2043
    @yashkarpe2043 22 วันที่ผ่านมา +7

    Comment varun kaltay lok ajun hinduna hinsa karnare lok mhanarya Rahul Gandhi sobat ahe
    Modi hai toh desh hai

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 22 วันที่ผ่านมา +32

    निखिल फक्त भाजप भक्त म्हणून भाजपचे कौतुक करायला याला ठेवला आहे

  • @rsgaming7806
    @rsgaming7806 22 วันที่ผ่านมา +11

    Modi is the Boss 🚩🚩🚩🚩

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 22 วันที่ผ่านมา +11

    पुढील वेळी bjp 350 ने येनार
    कारन bjp आत्ता पासुनच सुरुवात केली आहे

  • @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH
    @HINDHU_RASHTRA_BHARATVERSH 22 วันที่ผ่านมา +3

    2 te 303 te 240 zale pan vichardhara aaj pan tech manjhe HINDUTAV

  • @tanmay5627
    @tanmay5627 22 วันที่ผ่านมา +3

    Faltu giri vadhliy virodhakan kadun
    Mudde havet aahe Rahul Gandhi che .....first address by Rahul was useless and only for the sake of politics. Strong and stable Govt in the centre is the need of the day. Opposition che kaam aahe sarkar chya chukichya nirnayanche virodh karne aani bhrashta char, ghotale vaigere var bolne. Pan Rahul Gandhi sarkar paksha la swatach mudde det aahet. Virodhi paksh netepad milale mhanun khup over confident aahet vipaksh.

  • @prabhakarraut5275
    @prabhakarraut5275 22 วันที่ผ่านมา +5

    कुछ भी

  • @Shravanrajage
    @Shravanrajage 22 วันที่ผ่านมา +1

    Neet 2024 scam badal Kay tari bola sir😢

  • @AmolKamble-ez3qi
    @AmolKamble-ez3qi 22 วันที่ผ่านมา +2

    इलेक्शन त्यासाठी 1 महिना चाललं

  • @drmazharbaig8604
    @drmazharbaig8604 22 วันที่ผ่านมา +1

    Konacha Boss 😂😂😂

  • @sandy-hd5ub
    @sandy-hd5ub 22 วันที่ผ่านมา +2

    Raga 😂😂mohamad ki dukan sir tan se juda gang cha evdhi aaptun pan bhayanak parabhav😂😂😂

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 17 วันที่ผ่านมา +7

    मोदीजी तुम्ही चिंता नको करा आम्ही आजही खंबीर उभे आहे तुमच्या पाठीशी 💪🙏

  • @chaitanyadaundkar2066
    @chaitanyadaundkar2066 20 วันที่ผ่านมา +1

    Rohit pawar chya channel ne modi vr video banvla😂

  • @PiyushRanaCollegeCommerce
    @PiyushRanaCollegeCommerce 22 วันที่ผ่านมา +1

    Speaker tyaancha, mothe mantri tyaanche, rashtrapati tyaanche (arthaat tyaani nivadlele kiwa tyaanchi chaatuta karnaare) mag power kashi zaali hey samjel ka? Boss mhannya peksha aat Bass mhanaav.

  • @tejaswinipatil8673
    @tejaswinipatil8673 22 วันที่ผ่านมา +2

    Tumcha Boss Manipur la ka jat nahi 😂

  • @SigmaMan-h1u
    @SigmaMan-h1u 22 วันที่ผ่านมา +7

    BolBhidu ❌️ Bol Bjp ✅️ 😂😂

  • @umeshbhure2589
    @umeshbhure2589 22 วันที่ผ่านมา +22

    Comment Varun kalat aahe ki Modi chi kahich layki nahi......

    • @swagatsawant
      @swagatsawant 22 วันที่ผ่านมา +9

      😂 खूपच करपलेली दिसतेय

    • @vaibhavmule6194
      @vaibhavmule6194 22 วันที่ผ่านมา +4

      @@swagatsawant जाळली रे त्याची

    • @bhartiya777
      @bhartiya777 22 วันที่ผ่านมา +6

      हो ना म्हणूनच मोदी पंतप्रधान आहे आणि आपन कमेंट्स करत टाईम पास करत आहोत 😂😂😂😂

    • @Drstrange12345
      @Drstrange12345 22 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 22 วันที่ผ่านมา

      Modi❤

  • @unknown_XX11
    @unknown_XX11 22 วันที่ผ่านมา +3

    Paytm par 1000 rupaye prapt huye🤐

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 22 วันที่ผ่านมา +1

    Doston ke sath bahumat mein hai.

  • @pankajmahadik7197
    @pankajmahadik7197 22 วันที่ผ่านมา +32

    सर्वात भंकस भाषण, मुद्द्यावर बोलत च नाही, 70 वर्ष 50 वर्षे झालेल्या गोष्टीवर बोलत असतो नुसता,
    10 वर्षा आधी दिलेली वचने पाळली असती तर कॉंग्रेस 10 जागा पण निवडून आणू शकली नसती,
    आता कॉंग्रेस एक पर्याय म्हणून निवडून आली आहे..

    • @onlyunpluggedrohitvijaysat8553
      @onlyunpluggedrohitvijaysat8553 22 วันที่ผ่านมา +1

      Right

    • @bhaughatol9737
      @bhaughatol9737 21 วันที่ผ่านมา +5

      543 out of 99 😂😂 va bete. Moj kr di😂😂😂

    • @kunalwankhede4044
      @kunalwankhede4044 21 วันที่ผ่านมา

      Andabkt 😂😂​@@bhaughatol9737

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 21 วันที่ผ่านมา

      60+ वर्षापेक्षा जास्त काँग्रेसला संधी दिले गेले, त्यावेळी बोगस मतदान आणि बॅलेट बॉक्स चोरी खूप व्हायचं ते सर्वांना माहिती आहे.
      बीजेपीला 10 वर्षे मिळाले त्यातही अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले जे काँग्रेसला 60 वर्षात घेता आले नाहीत किंवा काँग्रेसने 60 वर्ष सत्तेत राहून सुद्धा करू शकली नाही, याचे आम्ही साक्षीदार आहोत.
      म्हणून बीजेपीला पर्याय म्हणून काँग्रेस असूच शकत नाही, हिंदूं बद्दल इतका द्वेष असणाऱ्या राहुल गांधी जर पंतप्रधान बनतील तर देशाचं काय होईल त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही!

    • @siddhantbd
      @siddhantbd 21 วันที่ผ่านมา

      Chamache 😂😂😂

  • @Anjanikelal13
    @Anjanikelal13 22 วันที่ผ่านมา +4

    हुकुमशाही आहे का बॉस बॉस करत आहात तर

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 16 วันที่ผ่านมา

      कशी रे हुकूमशाही?
      तस असेल तर तुझ्या आई वडलांनी पण तुला लहानपणी जबरदस्तीने शाळेत पाठवला ते पण एका प्रकारची हुकूमशाही च झाली

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 22 วันที่ผ่านมา +2

    Aata Waghachi 🐯 Darkaaali naahi 🐈 Bokya 🐱😾chi Myao myao aahe 😂😂

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 22 วันที่ผ่านมา +1

    Good presentation ❤❤❤❤

  • @kishormunot4744
    @kishormunot4744 22 วันที่ผ่านมา

    के सुरेश हे भृतहरी महताब पेक्षा वरिष्ठ नाहीत.
    कृपया निकष पहावेत

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 22 วันที่ผ่านมา +12

    शेठ Bass नाही तर कचरा झालाय

  • @tanmay5627
    @tanmay5627 22 วันที่ผ่านมา +1

    Pushpa ....zukega nahi 😂

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 21 วันที่ผ่านมา +1

    आम्ही पहिल्या वेळेस काँग्रेसला मतदान केले आहे पण आता नाही करणार कारण राहुल गांधी देशामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न आहे गोरगरिबांचे प्रश्न आहे यांनी हिंदू विरोधी हिंदू हिंदू याच नावाचे ढोलकी पेटव मोदींनी जर शेतकऱ्याकडे लक्ष दिले असते तर आज राहुल गांधी विरोधी पक्ष पद मिळाले नसते

  • @NationFirst-sb2dk
    @NationFirst-sb2dk 22 วันที่ผ่านมา +1

    Heartbreak for bol bhidu.......

  • @user-ql1ue8mu7i
    @user-ql1ue8mu7i 22 วันที่ผ่านมา +1

    जनसामान्यांचे मुद्यावर तर कधी बोलणार नाही परंतु मोदीच्या लहान सहान गोष्टीचा प्रचार करणे आम्हला जमते
    बोल भिडू ❌ मोदी भिडू ✅

  • @sportskiduniya5453
    @sportskiduniya5453 20 วันที่ผ่านมา +1

    Always with Modi and BJP ❤❤

  • @zwarrior3398
    @zwarrior3398 17 วันที่ผ่านมา

    Ed ची cd asel na tar boss ch rahanar na bho

  • @shs022
    @shs022 22 วันที่ผ่านมา +17

    थेट परमात्म्याशी कनेक्शन,
    बघा अहंकाराचे बॉस आले,
    चौकीदार, फकीर, सेवक
    "अहं" मध्ये विलीन झाले.

  • @sumedhchandankhede838
    @sumedhchandankhede838 22 วันที่ผ่านมา +6

    लोकतंत्र मध्ये एकच बॉस आणि ते म्हणजे देशाची 140 कोटी जनता

  • @rajupanchal5382
    @rajupanchal5382 22 วันที่ผ่านมา +1

    धाबा

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 22 วันที่ผ่านมา +1

    𝘽𝙖𝙧𝙖𝙢𝙖𝙩𝙞 Election Voting 🗳️ chya diwashi Bol bhidu war 𝙁𝙖𝙙𝙖𝙣𝙖𝙫𝙞𝙨 ani Ajit Pawar che interview aale hole
    Bol bhidu aadhipasun BJP bhidu sarakha wagat aahe

  • @VinodM1961
    @VinodM1961 10 วันที่ผ่านมา

    निखिल छान बोललास सत्य बोललास तुझे अभिनंदन

  • @girishdada1991
    @girishdada1991 22 วันที่ผ่านมา +1

    इंदिरा गांधी नी ,आणीबाणी आली कुणा मुळ,...

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 22 วันที่ผ่านมา +30

    विरोधी पक्षाचं अस झालंय कि खिषात नाय आना नी मला पाटील म्हना 😂😂😂 हे सांगताहेत की सरकार कुछ दिन का है 🤣 सर्व जण मिळुन सुद्धा बहुमत सिद्ध करू शकत नाहीत, मग स्व बळावर लढले असते तर काय झालं असतं कल्पना केलेली बरी.

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 22 วันที่ผ่านมา

    Bol भिडू......जरा स्मार्ट सिटी,2 करोड रोजगार,स्वच्छ भारत अभियान,गाव दत्तक योजना ,सर्वांना घर..... यावर व्हिडीओ बनवा please🙏🙏

  • @voyagersofindia4987
    @voyagersofindia4987 22 วันที่ผ่านมา

    Jo paryant TDP ani JDU la Tukde takat rahtil to paryant

  • @MantriRohit
    @MantriRohit 22 วันที่ผ่านมา +71

    गोदी मीडिया मधे बोल भिडू सामील करावे लागेल का निखिल दादा शंका आली बर 😭😭

    • @crimeupadate
      @crimeupadate 22 วันที่ผ่านมา +5

      Me trrr kel unsubscribe 😅😅😅

    • @chandrakantbawankar
      @chandrakantbawankar 22 วันที่ผ่านมา +16

      मिरची का लागली जे खर आहे तेच तर सांगितल.

    • @MantriRohit
      @MantriRohit 22 วันที่ผ่านมา +3

      ​@@chandrakantbawankarमला मिरची लागली नाही तुला लागली म्हणून तू कॉमेंट केला 😂😂😂

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 22 วันที่ผ่านมา +4

      मागच्या व्हिडिओ मध्ये भाजप चे या चॅनल ला काँग्रेस चे म्हणत होते😂
      म्हणजे video wise पक्ष ठरतो म्हणा की😂

    • @MantriRohit
      @MantriRohit 22 วันที่ผ่านมา +2

      ​@@crimeupadate नाही आताच नको दादा करूया सर्व्ह जन विधानसभा झाल्यावर 👍

  • @ndrd8992
    @ndrd8992 22 วันที่ผ่านมา +3

    😂😂😂😂 गोदी मीडिया झाला काय तुम्ही पण 😂

  • @sureshkarandikar2760
    @sureshkarandikar2760 22 วันที่ผ่านมา +1

    विरोधी आघाडी सध्या जरी एकत्र दिसत असली तरी खर रूप राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमधे दिसेल. जसे उत्तरप्रदेश आणी बंगाल जिथे काँग्रेस कमजोर आहे.त्यांना दोन पावले माग यावे लागेल.हे सर्व कठीण आहे.कॉंग्रेस आजच राहूलना 2029मधे प्रधानमंत्री म्हणून बघत आहेत

  • @pratapshitole3618
    @pratapshitole3618 22 วันที่ผ่านมา +4

    भूमिका जाऊदे चेहरा सगळ सांगून जातोय.
    विरोधी पक्षनेता बोलताना मध्ये mdhye उठून बोलावं लागत आहे 😂😂😂

    • @Bhau0532
      @Bhau0532 21 วันที่ผ่านมา +2

      खोटं बोलतोय विरोधी नेता हे त्यांनी दाखवून दिले.

  • @rohanmeher1485
    @rohanmeher1485 22 วันที่ผ่านมา +36

    कसला बॉस .... वेगळ्याच गोष्टींवर चर्चा असते . 🤦🤦🤦

    • @Abhigp13
      @Abhigp13 22 วันที่ผ่านมา +7

      तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत भाऊ.
      तुमच्या साहेबांना एकदाही होता आलं नाही

    • @monuff6905
      @monuff6905 22 วันที่ผ่านมา +1

      ​@@Abhigp13 tyala pm banyacha hota mahnun NCP banvli😂

    • @Abhigp13
      @Abhigp13 22 วันที่ผ่านมา

      @@monuff6905 😂साहेब

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 22 วันที่ผ่านมา

      कालची चर्चा नाही ऐकलं वाटतं का तुम्हाला राहिलं ऐकवतो तेच ऐकता

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 22 วันที่ผ่านมา +1

      Modi❤

  • @ThePramodK007
    @ThePramodK007 22 วันที่ผ่านมา

    Virodhak fakt khote bolun bolun itakya seats jinkalya ahet..

  • @dhirajpatil1618
    @dhirajpatil1618 22 วันที่ผ่านมา

    Total fake...

  • @amarkawale372
    @amarkawale372 22 วันที่ผ่านมา +1

    शेट्ट 😂😂😂😂😂

  • @ghanshyampawar99
    @ghanshyampawar99 21 วันที่ผ่านมา +1

    He totally made brain washed 😮

  • @sidheshwarkacharde4492
    @sidheshwarkacharde4492 22 วันที่ผ่านมา +6

    Initially i liked bol bhidu... But now it's taking the side of the bjp... Don't be a Godi media.. Be the voice of india

    • @jugad6924
      @jugad6924 22 วันที่ผ่านมา

      हो न बोल भीड़ू ने सुद्धा राहुल गांधी सारख हिंदुना आणि बौद्धना शिव्या द्यायला पहिजे का 😮
      जाऊदे पुढची पाच वर्ष अशाच comment करत रहा 😂
      जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान 💙🚩🇮🇳

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 16 วันที่ผ่านมา

      So when it was acting like chamchas media then only you would've called it good channel. Seem like you are very intolerant for different views.

  • @malharibirangal2101
    @malharibirangal2101 15 วันที่ผ่านมา

    😂BJP Core Voter>Total INDI Alliance😂

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 17 วันที่ผ่านมา

    K suresh salag 8 वेळा निवडून आले नाहीत. मध्ये 1 term ते पराभूत झाले होते.

  • @devotionalhumans
    @devotionalhumans 22 วันที่ผ่านมา

    Bol bhidu ni godi media hona thambavav nahi tar tyanchi avastha pan national media sarkhi hoyil

  • @prakashmhaske3578
    @prakashmhaske3578 22 วันที่ผ่านมา

    काय भाऊ काही पण का 😂😂😂

  • @Samir786ize
    @Samir786ize 21 วันที่ผ่านมา

    किती रे...😂

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 22 วันที่ผ่านมา

    Modiji is boss,
    PM no change till Loksabha speaker _no confidence passed.

  • @vikashajare4567
    @vikashajare4567 22 วันที่ผ่านมา +4

    Bol भिडू जरा सुधरा

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 16 วันที่ผ่านมา

      ते सुधरले ले च आहेत. म्हणून काँग्रेस bjp दोन्ही वर चांगले वाईट असे व्हिडिओ आहेत. तुम्हाला फक्त तुमचं कौतुक आवडत असावं.

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 22 วันที่ผ่านมา +6

    आम्ही आधीच सांगीतलं होतं की मोदी झुकनेवाले नही है!

  • @kumarsagare365
    @kumarsagare365 22 วันที่ผ่านมา

    उठलाय वास 😂😂😂😂

  • @dhanashrijagadale1388
    @dhanashrijagadale1388 22 วันที่ผ่านมา

    ..We want sudha murtis 1 st speech in rajyasabha news

  • @nanab7436
    @nanab7436 22 วันที่ผ่านมา

    अजीबात नाही असे होनार नाही

  • @simbasg5843
    @simbasg5843 21 วันที่ผ่านมา

    Modi ji be like _ me jhukega nai sala koi b gandhi Banerjee yadav thakre vakre aaye

  • @AnywherePrashant
    @AnywherePrashant 22 วันที่ผ่านมา +1

    Modi

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 10 วันที่ผ่านมา

    जगात भारताची अर्थव्यवस्था‌नं१ वर 2:29 न्यावयाची असे ल तर मोदी आणि भाजप सतत असणे जरुरीचे इतर पक्षांना शक्य नाही हे‌ जनतेनेच लक्षात ठेवावे

  • @siddharthgaade6400
    @siddharthgaade6400 22 วันที่ผ่านมา +1

    kahi boss vegare nahi gair samaj aahe andh bhaktancha Ani tumchya sarkhya media cha

  • @vishaljadhav7503
    @vishaljadhav7503 22 วันที่ผ่านมา

    NAMO NATION COMES FIRST

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 18 วันที่ผ่านมา

    Narendra Modi Zindabad 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩 Jhukega nahi saala 🚩🚩🚩🚩

  • @justentertainment7647
    @justentertainment7647 22 วันที่ผ่านมา +2

    Comments vachun khupp chhan vatat ahe... Lokanna khar ky aani khot ky klt ahe...
    Rahul gandhi ❤

  • @saurabhawale5808
    @saurabhawale5808 22 วันที่ผ่านมา +2

    Haa kasla boss🤡
    Ha tar deshavarcha loss aahe👎

    • @sbhoir56
      @sbhoir56 20 วันที่ผ่านมา

      Asa vat tay bhava bhikela laglay 😅😅😅😅

  • @vijaygadage8352
    @vijaygadage8352 22 วันที่ผ่านมา +6

    चला हवा येऊ द्या मध्ये जसा स्वप्निल
    बोल भिडू मध्ये तसा निखिल
    (व्यर्थ )

  • @love4u640
    @love4u640 22 วันที่ผ่านมา +1

    Radat hote modi samorchyala khalcha thra var bolava lagtaye

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 18 วันที่ผ่านมา

    Narendra Modi Zindabad 🔥🔥🚩🚩🚩 Ekta Bass 🔥🔥🔥🔥

  • @shantanuchavhan4650
    @shantanuchavhan4650 20 วันที่ผ่านมา

    Jirli nhi watte thamba jara kahi divas

  • @ufairfact1654
    @ufairfact1654 22 วันที่ผ่านมา

    👍🇮🇳😎