असं वाटतंय येडामाय ग ..... # रणजित खंडागळे # तानाजीभाऊ प्रस्तुत - आईसाहेब म्युझिक as vatat yedamay
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024
- असं वाटतंय येडामाय ग ..... # रणजित खंडागळे # तानाजीभाऊ प्रस्तुत - आईसाहेब म्युझिक
निर्माता :- आकाश वाघमारे
गीत :- तानाजी झोंबाडे
संगीत - रणजित खंडागळे
गायक:- रणजित खंडागळे
All copyrights Reserved "Aai Saheb Music (आईसाहेब म्युझिक) ''
Copyrights Reserved "Aai Saheb Music (आईसाहेब म्युझिक) ''
खूप छान वाटले गाणं आयकून❤❤❤❤🎉🎉🎉
किती धन्यवाद देऊ
🙏 घेऊन भरारी मी पाहीन येडेश्वरी 🙏(खूप सुंदर गुरुजी)
😔🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️
🌹🌹🌹🌹
रणजीत काय बोलावे तुमच्या विषयी आणि या शब्दांचा पुढे....अप्रतिम खूप छान
मन प्रसन्न होऊन जातं एकदा तरी ऐकलं तरी
हा रंजीत नक्कीच चित्रपटात चमकणार हा शब्द आहे माझा अप्रतिम आवाज खूप सुंदर 🙏रणजीत रोज सकाळी ऐकत असतो मी🙏
Thanks
.ऐकच नबर
सुरांचा बादशहा......... ☺️ येडामाई सुख देऊ.. खूप छान..
Khup chan ❤️👍
👌👌
Khup chaan Dada Ye gan yekal ki mal prassn Hot
मन भरुन आलं रावं...... रणजीत दादा...
सारख सारख ऐकाव वाटतं...
तुमचा आवाज आणि गीत खूप खूप उत्सुकता निर्माण करत
किती वेळा आकिले तरी मन भरत नाय राव खूप खूप भारी song kdkkkk
Sachin
सुपर🙏🙏🙏🙏
Vaibhav Dongare 96k
Best song Vaibhav
Iayadharee
Lay Bhari🙏😘
खरच रणजित गुरूजीच्या आवाजात देवाने दिलेली देणगी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आवाज येडेश्वरी चा लयं गोडं आहे 🌺🌺🌺🌺🙏🙏
लय लय भारी रे भाऊ मी सुध्दा रोज सकाळी सकाळी गीत ऐकतो मराठी धर्म,,,
Thanks
खूपच छान मन प्रसनन झाल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🌸💐🌸🌹🌷🌹🌷🌺🌻
Man Anandi zal
Nice guruji 🙏🏻🙏🏻😍😍😘😘आई येडामाय अजुन चांगले गाणे गायले पाहिजेत रणजीत गुरुजी
mast ahe song
किती वेळ जरी ऐकलं तरी मन भरत नाही खरच खुप छान आहे
एक नंबर आवाज आहे दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤
तानाजी भाऊ झोंबडे माझे गावाले यांच्यावर गर्व आहे मला एवढं सुंदर गीत त्यांनी लिहिले, कासारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर
Good
@@mahadevdhende2509 धठधठलड
Pp
खुप छान आवाज आणि मुझिक चा आवाज पण दादा पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🙏🙏❤❤💐💐💐
काय ते गाण्याचं music,
काय ते lyrics,
&काय ते singing
सगळं एकदम ओके मधी हाय बघा रणजित दादा 👌🏻👌🏻👍👍
तु दादा लवकरच लाखो दिलोंकि धाडकन बननार खुप खुप शुभेच्छा:-रोहित लोखंडे
नादखुळा भावा. . . . माझ्या व जगाच्या आईचे गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले. .
आई येडेश्वरीचा आशीर्वाद आहे .......रणजीत खंडागळे दादानां
👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रणजित दादा हे गाणं मी नेहमी म्हणतो ऐकतो
मला खुप आवडत ह्या गाण्याचे शब्द चाल रचना खुप सुंदर आहे
yogesh mahabaleshawar
Thanks
ह्रदय भरून आल भाऊ गाणं आयकुन खुपच छान शब्द आहेत आणि आवाज तर गाण्याला परफेक्ट शोभला
१नबंर
रणजित दादा खुप छान आवाज आहे आईचा आशीर्वाद आहे तुमाला आजुण आशीच गाणी पाहिजे दादा
रणजीत दादा खुप छान आवज आहे 👌👌👌👌
अतिशय सुंदर गाणं आहे राव.गायकाचे आभार मानावे तेवढे कमीच. नाका विना मोती नाही,अर्थाविना पोथी नाही, आवाजा शिवाय गायन नाही. भगवंताची देन आहे.🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
thanks keshav Mane
@@आईसाहेबम्युझिकAaiSahebMusicA
😅😅😊😊😅
असं वाटतं य काळू आई गं हार बनु नी तुझ्या गळ्यात पडावं हे गाणं सादर व्हांव ही विनंती 🙏🙏🙏🙏
तुमच्या आवाजात जादूच आहे दादा खुप छान रचना आणि आवाज आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आई येळेश्वरी चरी प्रार्थना करतो
रणजीत खूप छान आवाज आहे तुझा भविष्यातील वाटचालीत खूप खूप शुभेच्छा,,,,,
मी हे गाणे रोज ऐकतो झोपताना खूप भारी वाटते🙏👌👌
रणजीत भाऊ तुमचं हे गाणं ऐकल्या शिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही...खुप भारी आहे गाणं भाऊ तुमचं...♥️😘😘
खूप छान गायन केले आहे गुरूंनी धन्य झलो गीत ऐकून
👌आईचा आशीर्वाद.खुप छान आवाज दादा.किती पण वेळा ऐकलं तरी, पुन्हा पुन्हा ऐकाव वाटत.गाण खुप छान.
ई
ई
ई
हो काय ई
ईईङ
ईङ
कङीईङ
हो काय
ङङ
ईङी
हो काय हो काय बर बर बर इङीङङ ङङङङङे66660777::::::::7
🙏🙏
हे गाणं पण चांगल आहे आणि तुमचा आवाज पण चांगला आहे भाऊ.. मस्त गायलंय तुम्ही गाणं.
Hi
@@jyotishinde3882 fine
खूप सुदंर छांन गाण आहे हे रणजित भाऊ तुम्ही एक नंबर 👌👌🙏🙏🙏🙏🙏
thanks
आईसाहेब म्युझिक
खुप छान खूप सुंदर .......खरच किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही........डोळे बंद करून ऐका खुप छान वाटतं.........👏👏♥️♥️
🥰🥰🥰🥰
Kharay
मनाला खूप छान वाटत हे गाणं ऐकल्यावर..... कीतीही ऐकलं तरी कमीच आहे...
ml LP lk ml lk
दादा अतीशय सूरमय गीत गायन त्रिवार अभिनंदन 🔔🔔🔔🎧🎧
दीवसातुन पाचवेळा तरी गान ऐकतो👍👍👌👌👌👌
thanks
🙏लय भारी वाटतय गाण ऐकल्यावर 💐💐😘😘
लय भारी आहे
गाणं ऐकून खुप छान वाटलं रणजित भाऊ🙏🙏👌
अप्रतिम.... एकच नंबर...एक दिवस आसा नाही की मि हे गान एकत नाही....
Nice
अस गान येकुन दोल्यतून पाणी येत 1 न.
12345678980@@@
Kay kart tay
Kiti Sunder Geet ahe 🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🙏
❤👌👌👌
भाऊ तुला तोड नाही पुढच्या वातचलिस तुला सलाम
हे फक्त एक गाणंच नाही, तर अप्रत्यक्षरित्या आई येडेश्वरी च्या जवळ असल्याचा भास निर्माण करतं❤
भाऊ तुमचा साठी शब्दच नाहीत❤️ मस्त🙏🏻
Tanaje bhau khar majha manat jhakun tumhi hy geet lihele ase vaty.. kharch khup Chan 🙏
श्री महालक्ष्मी वाघ देवी प्रसन्न 🙏🌺🙏
Vaishanvi
@@sachinlandage1657 गेला तुमचा कटिंग के गाने
Viraj
😭❤️
असं वाटत महाराज तुमचा आवाज सतत काणावरती पडावा "सुकून है क्या बात"
शब्द रचना छान आहे व गायन ही... ❤️❤️❤️विलास अटक बेल्हे
एकदम छान आवाज आहे भाऊ❤❤❤❤
Ranjit Dada 2020 made khup chan yedabaiche gaan vajle paheje only ranjit dada
Khupch chan ❤😊
💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌आईला राजा ऊदो ऊदो...................
आवाज ऐकून खूप मन भरतंय दादा तुमचा 👌👌
गर्व अहंकार तुझ्या चरणी सोडावं,,,, गं येडामायंंंं,,,,,,, 🙏🙏🙏😥😥
Kya baat hai ek as number
मी पहिल्यांदाच ऐकले खूप छान वाटले, मन प्रसन्न झाले 🙏🙏
मी रोज हे गित ऐकतो..... खुप छान आवाज.. येडामाय आपणास उदंड आयुष्य देवो...
Br me
खुप चान
खुपच छान गाणी आणि मला तर खुपच अवडले....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप सुंदर गायन आणि गीतकार माझ सर्वात आवडतं गाणं👍🎶🎶🎵🎼🎼🎼🙏🙏🙏
हे गाणं डोळे बंद करुन एका अंगावर काटा फुटल्याशिवाय राहणार नाही🎧🎧💯💯💯💯🆒
काय अशोक भाऊ वाटेफळकर
Khar aahe bhau
Kadk ho nice 👌👑👌👑
@@sachinkardule5595 hokk
@@ashokjadhav5674 Hmm 😊
धनी व मला येरमाळा गावाला न्याय का गाणे डाऊनलोड करा.
1 no bhau khup chan👌👌👌👌
Hi
Hi
7517747521
एकदम
खडक.गाईल
रणजित.भाऊ
एकच नंबर भाऊ गाणं मलाही असंच वाटतं
खूप छान आहे मी पण पाट केले हे गाणं खूप च मस्त 💐💐💐💐💐🎼🎼🎼🎷🎸🎺🎻🎺🎸🎷🎧🎧🎧🎤🎤🎤👌👌👍👍👍🎹🎹🎹🎹🎹🎹🎧🎧🎧🎤🎤💐💐💐💐🎼🎼
किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही. सारख ऐकवा वाटत
गीत , गायन , संगीत सर्वच कसं जबरदस्त जमलंय 👌👍
मनाला स्पर्श करुण जात हे गान सकाळी सकाळी मी उठल्या वर रोज हे गान. ऐकतो 🙏🙏😘 रंजीत भाऊ तुमचा आवाज खुप सूंदर आहे असेच नविन नविन ऐकायला द्या
nice song
Very nicely song 🙏🙏🙏
Nice song🙏🙏🙏🙏🙏
Ranjeet dada mla..ase vaty ki tumhi hy geet majhavar lehilet..kharch je je bol ahet agdi majha sobt tsech jhale, yedamay ch majhakd yen ... Mla swapnat bhet den.. mla na kharch shabdat sangta yeina dolyat Pani yety...khup cha... 🙏🙇♀️🙏
दादा एक नंबर गाण आहे खुप आवडल
खुप म्हणजे खुप लय भारी मन प्रसन्न झाल
खरच खुप मस्त मन प्रसन्न झाले
दादा गाणं खूप छान गायलंय तुम्ही मन प्रसन्न झाल
तोडच नाही तुमच्या *गाण्याला* 🙏🚩
🙏Kadakna Dada 🙏
Masta
Me sarakhe hitch gani eekato
Ranjit bhau tumacha aawaz sunder aahe,yeda Mai tumachya sarv ichha lawkar purn karnar,tumche naav lawkar sarv jagbhar
Honar
Thanx dada
रणजित साहेब किती वेळा हे गाणं ऐकले तरी कमीच वाटते
गर्व अहंकार तुझ्या चरणी सोडवा. ❤❤❤👌
खूप छान दादा
तुम्हाला आईचा आशिर्वाद आहे खूप छान आवाज आहे
आई राजा उदो उदो
Thanks
Kyaaaa battt he bhavaa full kadakkk naaaa
खूपच छान गाणं गायले आहे रणजित साहेब
छान आवाज आहे भाऊ तुमचा 👌👌💐
रणजीत आणि तानाजी भाऊ एकच नंबर काळजात आग लागली राव
हे तानाजी काका आमच्या गावाचे आहेत कासारी गाव आमचे सोलापूर जिल्ह्यात येते बार्शी तालुका आहे त्याचा 🙏🏻आज गर्व वाटतो हे आमचे गावचे आहेत 🙏🏻
रनजित भाउ खुप खुप गाणे बनवा... आवाज खुप गोड आहे तुमचा....
खरच हार बणुनी आईच्या गळ्यात पडाव खुपच सुंदर काळजातुन गायलत गान दादा
खूप गोड आवाज आहे सर तुमचा आणि गाणं पण खूप छान आहे
दादा मनाला स्पर्श करून गेला खरचं गान ऐकताच खुप प्रसन्न झालो गान📲 ऐकताच राहाव अस वाटत दादा काय गायन केले.. 👌👌🥀🥀
👌👌👌👌
😍Nice song bhau💖
मी तर रोज ऐकत असतो
खरच खूप सुंदर आहे हे गाणं हे गाणं आयकल की मन भरून येत रणजीत भाऊ
रणजीत दादा खुपचं सुंदर असं गायन केले आहे व तानाजी भाऊ नी पणं छान लेखन केले आहे
Thanks
👌 आईचा आशीर्वाद
Wow nice song Ranjit dada
खूपच छान , भारी गोडवा आहे गाण्यात
शब्दरचना एकदम काळजाला भिडते 💓
2020 ला मार्केट मधे फक्त रंजीत दादा चालणार आणि वाजनार पन
thanks rohan
lay bhari o sir
Fakt 1 ch shabd " kadak " ❤❤🔥🔥🔥😘😍
खूपच छान आहे गं मला आवडतंय म्हणून मी या गाण्याला नो 1 सांगितलं मे नो 1 फेवरोटे
Hi
खूप छान गाणे आहे किती पण वेळा ऐकले तरी. पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.