कुण्या वैर्याने आई कसा घातला ग घाला बाळ तुझा ग कसा वनवासी ग झाला लखाबाई भेट दे मल माझी शपथ ग तुला जीव लागलाय माझा झुरणीला सोडुन का गेली मला वनाला तळमळ माझी सांगु कुणाला स्वार्थ नटलाया मला जागा मिळो चरणाला जिव लागलाय माझा झुरणीला चुकी बाळाची माफ करावी सुखाच्या मदानान झोळी सावरुन ने मला काय मागू मी तुला जीव लागलाय माझा झुरणीला भक्ती भावान आलो तुला शरण नाव तुझ घेता घेता यावे मरण रुप दाव सोनूला गूरु चंदन मला जीव लागलाय माझा झुरणीला लखाबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला जीव लागलाय माझा झुरणीला
वा भाऊ एकच नंबर आवाज आहे आणि मला जेवढी गानी ऐकता येतात तेवढे मी ऐकते पन गानी ऐकून मनाला छान वाटते आणि टेन्शन मधे असल्यावर गानी तुमचीच ऐकायची आणि टेन्शन नाहीस होत मनाला हलक वाटते वा भाऊ
सोनु ज्या लोकांन्ना आपन नको होतो आज त्याच लोकांच्या घरात ,आपल गाणं वाजतय ,आनी हे सर्व बघुन तर पानीच आले डोळा ,खुप छान भावा ,तुझ्या गाण्याला सलाम हाय माझा ,आपणास ऊदंड आयुष्य लाभो हीच लहुचरणी प्रार्थना
सोनु दादा तुमच्या आवाजाला तोडच नाही गुरु तुमचे चंदन कांबळे पण त्याची माण कायम उंचावर राहील असे तुमचे आणी त्याचे नाते आहे अप्रतीम गाणं आहे या गाणाच जे गायण तुम्ही केलं आहे त्याच कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत मणापासुन सलाम तुम्हाला
खुप छान आहे भाऊ गाण पंण आवाज पन तरी मी आई तुळजाभवानी माता ला प्रार्थना करतो की तुमी आजुन सुंदर गायन कराव ..... आप्रमित आवाज भाऊ 😘❤️🙏🏼🙏🏻💯 एक वेळेस कनी भेटायला येनार भाऊ .. तुमाला भेटायला खुप तरसोतो भाऊ ... जय शिवराय ❤️❤️👑👑
हे गाणं मला आईकल्या वर खरचं डोळ्यातून अश्रू येतं खूप छान गायल आहे मन आगदी भरून येतं आणि लखाबई बोलल्यावर आंगवर काटा च येतो आस वाटत की आईसाहेब माझ्या घरात येऊन बसली आणि मी ती च्या साठी हे गाणं बोल तोय खरचं ☺️🥀🌍✨💫
कुण्या वैर्याने आई कसा घातला ग घाला
बाळ तुझा ग कसा वनवासी ग झाला
लखाबाई भेट दे मल
माझी शपथ ग तुला
जीव लागलाय माझा झुरणीला
सोडुन का गेली मला वनाला
तळमळ माझी सांगु कुणाला
स्वार्थ नटलाया मला
जागा मिळो चरणाला
जिव लागलाय माझा झुरणीला
चुकी बाळाची माफ करावी
सुखाच्या मदानान झोळी
सावरुन ने मला
काय मागू मी तुला
जीव लागलाय माझा झुरणीला
भक्ती भावान आलो तुला शरण
नाव तुझ घेता घेता यावे मरण
रुप दाव सोनूला गूरु चंदन मला
जीव लागलाय माझा झुरणीला
लखाबाई भेट दे मला
माझी शपथ ग तुला
जीव लागलाय माझा झुरणीला
भावा १चं, नंबर 👌👌काळजाला भिडलं आई काळुबाई 👌👌हे गाणं त्या चालीवर म्हानांवं👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Q
सोनु साठे गान छान आहे आवाज पन छान आहे
गाणं लई छान आहे दादा
वा भाऊ एकच नंबर आवाज आहे आणि मला जेवढी गानी ऐकता येतात तेवढे मी ऐकते पन गानी ऐकून मनाला छान वाटते आणि टेन्शन मधे असल्यावर गानी तुमचीच ऐकायची आणि टेन्शन नाहीस होत मनाला हलक वाटते वा भाऊ
Sonu bhava no.1....
सोनु ज्या लोकांन्ना आपन नको होतो
आज त्याच लोकांच्या घरात ,आपल गाणं वाजतय ,आनी हे सर्व बघुन तर पानीच आले डोळा ,खुप छान भावा ,तुझ्या गाण्याला सलाम हाय माझा ,आपणास ऊदंड आयुष्य लाभो हीच लहुचरणी प्रार्थना
Thanks
सोनु दादा तुमच्या आवाजाला तोडच नाही गुरु तुमचे चंदन कांबळे पण त्याची माण कायम उंचावर राहील असे तुमचे आणी त्याचे नाते आहे अप्रतीम गाणं आहे या गाणाच जे गायण तुम्ही केलं आहे त्याच कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत मणापासुन सलाम तुम्हाला
ङ,ट
❤❤❤🙇🙇❤❤❤
Nice sonu dada super ❤❤
Sonu sathe 🌹🌹🙏👌👌🌹🌹ek nambar bhava mi gotu bhau sathe kattar Jay lahuji ❤❤❤
Kharach गुरुजी जीव लागला या maza zurni la he gan barobar mazyawar ahe. Only गुरुजी.
Sahil dada bhor
खरच सोनुजी आपला आवाज खुप मोठी देणगी आहे परमेश्वराने दिलेली सर्व रसिकांच्या ह्रदयावर राज्य करताय खरच छान..
खुप छान आहे भाऊ गाण पंण आवाज पन तरी मी आई तुळजाभवानी माता ला प्रार्थना करतो की तुमी आजुन सुंदर गायन कराव ..... आप्रमित आवाज भाऊ 😘❤️🙏🏼🙏🏻💯 एक वेळेस कनी भेटायला येनार भाऊ .. तुमाला भेटायला खुप तरसोतो भाऊ ... जय शिवराय ❤️❤️👑👑
खूप सुंदर आवाज आहे सोनू भाऊ आई लखाबाई सर्वांना सुखी ठेव❤❤❤
खुप छान... सोनू भाऊ साठे
हे गान आयकून काटाच येतो
तुमच्या पुढील वाटचालीस
हार्दिक शुभेच्छा
Asech jar gane banvat rahilat tar tumi Ajay Aatul la mage taktan
Vinod Sapkale
मस्त
Sai pawar Dada
Good luck
सोनू दादा तुम्ही हे गाणे काळूबाईच तयार करताल का ही नम्र विनंती.
Khup सुंदर भाऊ tuza आवाज khup sundar aahe best of luck देश भक्ति var एक गान गान Yaar Tu 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान गीत आहे ,पुढील वाचालीसाठी subychy.
खूपछाऩआहे
Mazh aavdich gan nic
लय भारी आहे हे गाणं ....सोनु भाऊ तुम्हाला मानाचा जय लहुजी. .....👌👌👌👌👌
Jay lahuji
लय भारी गाण आहे सोनू भाऊ मला खूप आवडते तुमची गाणी जय लहुजी
@@sonusatheएड्
Mast gane ahe
सोनु भाऊ तुझा आवाज आणि तु गायलेलं गाणं खूप खूप सुंदर आहे चिवरी आई चरणी प्रार्थना करतो की तुम्ही अजुन खुप सुंदर गाणी गासाल
सोनु तुझा आवाज काळजाला भिडणारा एकच नंबर 👍👍
भावा जय लहुजी ,,,,,, खूप अप्रतिम गाणं आहे,, मला खूप आवडलं आणि आवाज पण भारी आहे तुझा
🙏
😭
@@vitthalraut8191 wr
❤❤❤❤ आज अमर गाणं🙏🙏💪
Yekdam sunder sonu bhau
Nad kahula
वा !!! सोनू जी तुमचा आवाज महाराष्ट्राच्या लोकसंगीताचा दागिना आहे ....!!! अप्रतिम
सुपर भाऊ🔥🔥🔥🔥🔥🔥🤩😍
आईची आठवण आली की हे गाणं ऐकतो मी नेहमी, सोनू म्हणजे प्रत्येकाचं मन जाणणारा कलाकार ऑल रौंडर गीतकार गायक संगीतकार ❤️
Nice Jiv laglay Maza zurnila Khadak awards
एक no सोनू भावा
Ek number song👍👍👌👌🙏
माझं आवडत गीत......10 मिलियन... आणि अजून पुढे वाढणार 🔥🔥🔥🔥
Mast song...
Lai bhari Sonu bhau. Supee bhakti geet
सोनू गुरुजी खूप गोड गाता तुम्ही !
धन्यवाद , अश्या गोड रचना ऐकवल्याबद्दल !
Thanks
@@sonusathe❤️
खूप सुंदर आहे
एकच नंबर आहे भाऊ तुमचा आवाज 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
समाधान
Mast
Kadakkkkk
1nambar
Sonu
Sar
मी पाटणादेवी ची आराधीन आणिता आई गोविंद गाणं खूप खूप छान गायल्या बद्दल आईच्या कृपा आशीर्वादाने बाळा तुला धन्यवाद
Lay bhari bhau jay matadi
Kkkkkkkdk bhau Jay lhuji 🙏 bhau
भाऊ एक नंबर ❤दिल खुश झाला 💫♥️🥰
1 number bhau
लय भारी वाटल मला हे गाण ऐकुण दादा खुप छाण
Lai bhari sonu bhau kiti da pn aikal tri man nhi bharat 😚
Superb bro keep it up 🎶🎵🎧🎼🎻🎹🎤
Yet
मबथबसरषयष
❤मनाला भिडल गाणं सलाम तुमच्या कलेला सोनु भाऊ साठे
Kadkkk
Nice
Ek number Bhau 👌🏻
Ek ch no. Sonu dada...
Jiv laglay majha jhurnila
tushar pawar मराठाल
सोनु सर १ नंबर
🙏🏻🙏🏻
Kadakkkk bhau vishaych nahi
लय भारी सोनू भाऊ ...गाणं ऐकून खूप मस्त वाटलं
Manoj Shinde
नाना कापसे
Manoj Shinde
साजन कापसे लयभिरी सोनू भाव
Thanks
Nice sonu
Sonu bhau ekdam kdkkkkkkkkkkkk👌👌👌👌👌
1 ch no
ओमकार पु
Soham
Soham
Hi
खुपचं मस्त गाणं आहे...
सोनू भाऊ आपला आवाज तर अप्रतिम आहे... 🎧🎧👌👍
😦😨😩😣😥😞😭👌
सोनु भाऊ खुप छान गित
Nad nay bhau tumcha kup mast song ahe
Khup chan ahes sonu bro....... Mala pan lakhaai che gaane gayche ahe Tumchya barabar moka milel ka....... Please sanga...
❤❤❤
सोनु दादा तुमचं गाणं भरभरून ऐकलं very nice 👌👌👌👌👌
Qqqqqqqqqqqqqq
Wow super na bhau nice voice ✌️👌👌👌💞
संगळे च गाणे सुपर हिट आहे सोनू पण
ला ला लि ला ला हे गाणं येङामाई च्या नावाने बनवा.
Dolyat pani yet dada he gan aaikun khup chan dada 👌aai lakhabaichi nehmi tumchyavarti krupa hoil
My favourite song Sonu tuza aawaj khup Chan ahe 👌👌
Thanks
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
Yes
khup mast song ahe tumch khup mast aavaj ahe dada tumcha
Kdk Sonu Dada
सोनु दादा काय आवाज आहे तुमचा शब्दात सांगु शकत नाही 🙏
Kharch sonu dada tumcha aavaj kalajala aani ganyamadle bol kaljala lagnare Aahet i miss you sonu dada
Sonu great Nice
👌👌👌🙏 भाऊ तुज्या आवाजाला भर भरून सलाम 🙏 👌👌👌
छान आहे भाऊ तूझा आवाज
Niceavagesonu
नाईस
Sairaj Sathe मस्त भावा
🙏👌👌👌🙏
ऐकच नंबर सोनु दादा 👌👌👌👌
खूप सुंदर गाणं भाऊ
Brilliant voice 🎤🎤🎤🎤🎤🎤🎼🎼🎧🎧🎧🎻🎻osm song bhau
PRe प्रेम
सोनू साठे तुमचा आवाज़ खुप सुन्दर 😊आहे अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻 आहे किती पण वेला ऐकल तरी मन भरत नाही😞 👌🏻👌🏻
Priya hinge यमल
Hi
Kaddkkk bhava
Super duper hit songs sonu Dada
U best singer
Khup chhan aavaj ahe rao &very nice song .....
खूप छान गाण आहे काळजाला भिडणारी आहे आई लक्ष्मी चा आशिर्वाद आहे तुमच्या वर
Good singer
👌👌👌
Chan Sonu sayhe gan aayku khup Chan vatat
Q
मपतफृ
हे गाणं मला आईकल्या वर खरचं डोळ्यातून अश्रू येतं खूप छान गायल आहे मन आगदी भरून येतं
आणि लखाबई बोलल्यावर आंगवर काटा च येतो आस वाटत की आईसाहेब माझ्या घरात येऊन बसली आणि मी ती च्या साठी हे गाणं बोल तोय खरचं ☺️🥀🌍✨💫
वा खुपच छान सोनु भाई
मी खुप वेळा ऐकल,पण मन भरत नाही,गाण संपु नये असे वाटत,खुप सुंदर चाल,आवाज,संगीत सर्व खुप मस्त.
भारी छान आहे
Khar ahe bhau 🤩🧡🙏💛
वा सोनू दादा नाद खुळा i like it दादा 1 नंबर आवाज दादा
एक नंबर आहेत तुमची गाणी आणि आवाज
एकच नंबर आवाज व गाणं सोनु.
Hi
Sonu bhau ekdam kadkkkkkkk 👌👌
Lai bhari....
Kadkkk bhau ❤❤
V4e4u
वा भावा नबर एकच
I miss you
I love you
लयचं भारी।।।।।।।आवाज
सोनु दादा
आपल्याला राग
आला की हे
गानं आयका
छान
Ganesh Khandagale jui
Lai Bhari Gane Aahe Ya Varshi Nav ratri madhe Khup Dhamal keli Ya Ganyane Amhchakade
Meet
His
Danyavad Bhava
Aai Raja Udhe Udhe
अप्रतिम भाऊ 🙏❤🙏
अप्रतिम....... आवाज आहे हो सर तुमचा...!!!!
हृदय स्पर्शी गायकी आहे
Kadak bhava जय लहुजी
व्वाव.. खुप छान आवाज आहे तुमचा सोनु साठे..👍👌🙏
खुप छान आवाज आहे सोनु साठे
9
Kadak bhava mast sundar
Kdkk dada super hit song ...