माझं मरण येण्या आधी मला येडामाई दावा..करुणामय आणि हृदयस्पर्शी येडेश्वरी चे गीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มี.ค. 2019
  • प्रस्तुत कर्ता
    आदिनाथ महाराज
    गीत/संगीत संयोजक
    चंदन कांबळे
    संगीत / गायक
    रणजित खंडागळे
    नवीन नवीन गाणी ऐकण्यासाठी स्वरचंदन हा चैनल subsribe करा ...माझा कॉन्टॅक्ट नंबर 8888161520
    • yedai mauli krupe chi ... या लिंकवर क्लीक करा
    • gaar dongarachi hawa s...
    #swarchandanrecordingstudio
  • เพลง

ความคิดเห็น • 2.3K

  • @prakashshelar7054
    @prakashshelar7054 2 ปีที่แล้ว +45

    अतिशय भावनिक व हृदयस्पर्शी गीत अप्रतिम...
    🙏👍

  • @shubhammote8627
    @shubhammote8627 2 หลายเดือนก่อน +44

    2024 madhe kon aaikt aahe song🎉🎉

  • @aniketshelar9365
    @aniketshelar9365 3 ปีที่แล้ว +33

    वाह क्या बात है 🔥 गाणं पण खूप छान आहे आणि आवाज पण ❤️

  • @snehalgaikwad5974
    @snehalgaikwad5974 3 ปีที่แล้ว +33

    भारीच हा अतिशय सुंदर अस गाणं आहे 👌👌तुज्यावर माझा खूप विश्वास आहे आई येडामाई...

  • @akraj2699
    @akraj2699 5 ปีที่แล้ว +25

    मनाला हात घालणारी लेखणी हृदयस्पर्शी आवाज गुरुजींच्या सर्वच गाण्यांचा अर्थ हा गहन असतो

    • @dscreation9573
      @dscreation9573 10 หลายเดือนก่อน

      youtube.com/@dscreation9573?si=-BV4O8qxKkFyNiKz?sub_confirmation=1

  • @navnathgade7181
    @navnathgade7181 4 ปีที่แล้ว +30

    काय , कोहिनूर हिरे आहेत .. चंदन गुरुचे .... एकाचढ एक.... Nice song 👌👌

  • @user-li9qt2th3e
    @user-li9qt2th3e ปีที่แล้ว +15

    हे गाणं आयकल्यावार मन एकदम भरून येत... एवढं सुंदर गाणं गायलय..🥰👌👏🔥🔥🔥🔥🔥

  • @Re-gt3qp
    @Re-gt3qp 3 ปีที่แล้ว +90

    जीवनाचा हा प्रवास किती संकटमय आहे परंतु भक्ती गीत माणसाला सगळ विसरायला लावतं आणि ह्या गाण्यातील शब्द खुप अर्थपुर्ण आहे 🙏🙏🙏🙏

  • @swargangabandnandane1340
    @swargangabandnandane1340 5 ปีที่แล้ว +84

    खरच अप्रतिम रणजीत दादा
    डोळे भरून आनले ह्या गाण्याने 🙏🙏

  • @jaydeepmore1419
    @jaydeepmore1419 4 ปีที่แล้ว +5

    या गाण्याला कोणत्याही प्रकारचे तोड नाही एकच नबंर गाण व गीतकार रंणजीत खंडागळे व महाष्ट्राचे आपले सर्वाचे लाडके चंदन काबंळे जी अप्रतिम गायण व गीत तुम्ही दोघांनी केला आहे..

  • @akashkhedekar2049
    @akashkhedekar2049 4 ปีที่แล้ว +25

    हृदयस्पर्शी गीत गाण्यातील आवाज अप्रतिम आहे निश्ब्ध:🙏👌👌👌👌👌👌

    • @nikitajadhav9928
      @nikitajadhav9928 2 ปีที่แล้ว

      धुधर डफ

    • @ghanshamshinde8109
      @ghanshamshinde8109 ปีที่แล้ว +1

      Khup khup mast aahe Hye song 1kch number ❤️🙏👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sai9658
    @sai9658 2 ปีที่แล้ว +18

    हे गाणं आयकताच काळजाच पाणी पाणी होत राव.💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔

  • @snmusic-marathi4324
    @snmusic-marathi4324 5 ปีที่แล้ว +24

    खरच मला वाटत नव्हतं गुरूजी नचया पाटीमागे कोन गायक येईल मनुन पण सगळं या पेशा भारी सुंदर गाईल माज मरण येणया आधी मला येडामाई दावा सुपर रणजित भैया

  • @ABCDabcdbbhjesdty
    @ABCDabcdbbhjesdty 5 ปีที่แล้ว +21

    मला गर्व आहे मांग आसलेचा
    जय लहुजी

  • @user-yn1tp8nr5o
    @user-yn1tp8nr5o ปีที่แล้ว +9

    रणजित दादा तुमचे हे गाणं ऐकून. मन इतके. भारावून जाते की . असे वाढते . जर गाणं नाहीं ऐकयल तर जीवन व्यर्थ आहे . मी कमीत कमी एक दिवसातून 3 वेळ. ऐकत असतो. येडंमाई ची कृपा तुमच्यावर अशीच कायम असावी .

  • @Santosh-pt8cl
    @Santosh-pt8cl ปีที่แล้ว +9

    वेरी नाईस गान आहे हे ऐकु खूप छान वाटत ❤❤❤ 💯💯😘

  • @nikhilkhuspe293
    @nikhilkhuspe293 4 ปีที่แล้ว +31

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
    खूप छान गाणं

  • @Rushikeshukarde
    @Rushikeshukarde 5 ปีที่แล้ว +73

    चंदन गुरुजी हे एक हिऱ्यांची खान आहे , आणि त्या खाणीतील हे एक- एक हिरे आहेत , राणीजित भाऊ खूप छान 👌
    चंदन गुरुजी प्रणाम🙏
    सोनू गुरुजी प्रणाम🙏

  • @user-nb6wq1nv6k
    @user-nb6wq1nv6k ปีที่แล้ว +17

    रंजीत दादा तुम्ही खूप छान गाता तूमचा आवाज ऐकून खूप छान वाटतो कायम असंच गात रहा ❤❤❤❤❤

  • @ashrumore7746
    @ashrumore7746 ปีที่แล้ว +17

    काय आवाज आहे दादा तुमचा गाणे खूप छान आहेत तुमचे खंडोबा कारभारी हे गाणं खूप आवडते

  • @akashdede5632
    @akashdede5632 5 ปีที่แล้ว +108

    🙏भक्तिगीत खुपच छान आहे...गुरूजी
    रणजीत भाऊ नि गायल🎤पण आहे छान
    भक्तीगीतांमधे तुमच्या कोणी तुमचा🖐 हात धरू शकत नाही...मितर खुप मोठा फॅन आहे तुमचा..
    गित-चंदन गुरूजी..
    गायक-रणजीत भाऊ..
    oll the best...🙏🎤🎶
    आई येडाई तुमच्या पुढील प्रयत्नांना आसच यश देवो आशी प्रार्थना करतो..
    गुरूजी तुमचा शिष्य..👉👇
    "आकाश देडे."🎤🎙🎹🎶

  • @pravini25
    @pravini25 4 ปีที่แล้ว +45

    रणजित भाऊ सर्वात सुंदर आणि
    हृदयस्पर्शी गाणं आहे

  • @badgaming1828
    @badgaming1828 4 ปีที่แล้ว +31

    खरच खुप छांन आहे हे गान🚩जय यडेश्वरी🚩आई राजा उदे उदे 🙏🙏

  • @mohitekrushna8038
    @mohitekrushna8038 2 ปีที่แล้ว +17

    काळजाला भिडणारा आवाज आणि गाण पण तसच जय येडामाई जय अंबा बाई

  • @AnilPawar-hv3jy
    @AnilPawar-hv3jy 5 ปีที่แล้ว +350

    यडामाय शपथ हे गाणं कीती ही वेळ
    ऐकलं तरीपण ऐकावा वाटत
    रणजित भाऊ सर्वात सुंदर आणि
    हृदयस्पर्शी गाणं आहे
    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @sonuwagh6854
      @sonuwagh6854 5 ปีที่แล้ว +10

      Ho

    • @skgamingstudio7820
      @skgamingstudio7820 5 ปีที่แล้ว +4

      Jay adamayy

    • @user-gm9dx8zb1r
      @user-gm9dx8zb1r 5 ปีที่แล้ว +3

      👍

    • @dhirajbobade4798
      @dhirajbobade4798 4 ปีที่แล้ว +2

      Mala tr kai bolu suchat nh ahe ya ganya badal

    • @somasavant9420
      @somasavant9420 4 ปีที่แล้ว +4

      रुद्यस्पर्शी गान आहे. चंदन सर......😍

  • @Updated_Farming
    @Updated_Farming 4 ปีที่แล้ว +27

    एक शब्द खरा व्हावा ....
    माझं मरण येण्या आधी मला येडामाई दावा 🙏🙏

  • @abcreation6964
    @abcreation6964 ปีที่แล้ว +15

    हे गान कितीही आइकल तरी मन भरत नाही
    ग्रेट चंदन सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ssmusical9627
    @ssmusical9627 ปีที่แล้ว +26

    खुप खुप भावनिक गीत आहे तुमच्यासारखे सर कुणीही गाऊ शकत नाहीतुमच्यासारखे गुरू मिळाले तर आमच्याही जीवनाचे सोने होईल

    • @amolfunde3451
      @amolfunde3451 ปีที่แล้ว

      शंशंशंशंंशशशशशशशशशशशशशशश

    • @amolfunde3451
      @amolfunde3451 ปีที่แล้ว

      ँनं

    • @amolfunde3451
      @amolfunde3451 ปีที่แล้ว

      ंँ

  • @user-ig1og9zt8q
    @user-ig1og9zt8q 5 ปีที่แล้ว +12

    खरंच गाणं एकच नंबर आहे
    आवाज खुपच छान आहे
    शंभु भोरे.....

  • @shivrajdevkate7481
    @shivrajdevkate7481 4 ปีที่แล้ว +100

    आजपर्यंत मि सर्वात जास्त ऐकलेल गाण
    खुप ह्रदयस्पर्शी गाण

  • @subhashsonawane4534
    @subhashsonawane4534 3 ปีที่แล้ว +6

    👍🙏🏻🚩चंदन जी गाण ऐकून डोळ्यात पाणीच आलः

  • @ankushlondhe6165
    @ankushlondhe6165 4 ปีที่แล้ว +4

    रणजीत सर खुप सुंदर गाण आहे, आवज तर एक दम कडक शोभतो धन्यवाद तुमी गाण गायल्या बद्दल,💯💯💯💥💥💥💥💥💫🙏👍👍👍👍👍👍👍👍

  • @rajusawant9916
    @rajusawant9916 5 ปีที่แล้ว +101

    चंदन सर तुमचे भरपूर गाणे ऐकले खूपच सुंदर लिखाण आणि आवाज आहे आपला.येडामायचे भरपूर गाणी गायले आहे आपन एकदा महादेवाच गाण होऊन जाउद्या तेही तूमच्या आवाजात तेही दणके बाज...तुमचा आणि तूमच्या आवाजाचा फॅन....राजू सावंत

  • @vinayaksolase3647
    @vinayaksolase3647 5 ปีที่แล้ว +65

    खूपच छान ! नुसता आंबुज राडा
    धन्यवाद चंदन जी तुमच्या मुळे येवढे चांगले कलाकार निर्माण होतात.त्या बद्दल

  • @latasalunkhe1405
    @latasalunkhe1405 2 ปีที่แล้ว +17

    सलाम आहे तुमच्या कलेला, आई राजा उदो उदो अंबाबाईचा

  • @abhijeetbadhe6813
    @abhijeetbadhe6813 ปีที่แล้ว +11

    डोळ्यात पाणी आले गाणे ऐकून

  • @Aniketwaghmare
    @Aniketwaghmare 5 ปีที่แล้ว +53

    गुरूजी तुम्हाला खरंच माझ आयुष्य लाभाव आणि सतत येडामाय ची साथ तुमच्या सोबत असावी...🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙏🙏🙏🙏

  • @VishalSatheofficial
    @VishalSatheofficial 5 ปีที่แล้ว +30

    अप्रतिम लेखणी गुरुजी खुप छान रणजित भाऊ

  • @pradipdeokule8394
    @pradipdeokule8394 2 ปีที่แล้ว +6

    वाह गुरू वाह.
    खूप सुंदर गायकी
    🙏🙏❤️❤️🙏🙏❤️❤️🙏🙏

  • @sunilgaware7164
    @sunilgaware7164 ปีที่แล้ว +6

    💯💯❤❤🙏🙏atishay sundar gana❤❤

  • @surajkalunke4636
    @surajkalunke4636 5 ปีที่แล้ว +114

    ज्यांची जीवंत असुन जतरा भरते चंदन त्यांच नाव ,,आनी खुपच छान गाणं👌👌👌

  • @Dnyaneshwarikamble51
    @Dnyaneshwarikamble51 5 ปีที่แล้ว +50

    खरंच ..खुप खुप सुंदर गीत लिहलेय.व त्या गाण्याला भावलं असे गायलेय ...
    The great chandan & ranjit

  • @prashantpopatgujale4276
    @prashantpopatgujale4276 4 ปีที่แล้ว +19

    मला आज दिवसभर हे गाणं ऐकून मन प्रसन्न झाला खरच हे गाणं हृदयस्पर्शी आहे

  • @vishaldevkule7689
    @vishaldevkule7689 ปีที่แล้ว +4

    चंदन जी तुमच्या साठी फक्त 🙏🙏🙏 हेच करू शकतो

  • @user-tn2hv8hm1k
    @user-tn2hv8hm1k 4 ปีที่แล้ว +7

    खुप छान गायकी सर काळजाला तडा बसला आस गान गाईल 🙏🙏👌👌👏🌹💯

  • @snmusic-marathi4324
    @snmusic-marathi4324 5 ปีที่แล้ว +65

    ऐकनंबर दादा हे गाण ऐकलकी सगळासस आळस निघुन जातो खरच

  • @pawankamble194
    @pawankamble194 3 ปีที่แล้ว +9

    Khup Chan aavaj ahe nice song👌🏻👌🏻

  • @amolkharpude2384
    @amolkharpude2384 2 ปีที่แล้ว +13

    हे गाणं ऐकताना सर्वकाही देहभान विसरून जातो तुमच्या आवाजामध्ये खूप भक्ती भाव आहे खूप खूप धन्यवाद🙏

  • @gitaigaveigave8623
    @gitaigaveigave8623 5 ปีที่แล้ว +227

    माहाराष्ट्राचा आवाज गुरूजी चंदन आहेत. गुरूजी तुमचे किती पण कौतुक केले तरी कमीच आहे . एक काळजावर नाव आहे चंदन गुरूजीच. गुरूजी तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrahelkar9467
    @rajendrahelkar9467 4 ปีที่แล้ว +24

    खुप छान 👏👍 मनाला भिडून जाणारे शब्द, गायकाचा आवाज .. 👌👌👌👌

  • @nagnathkapasedasur8849
    @nagnathkapasedasur8849 ปีที่แล้ว +11

    चंदन गुरुजींची अप्रतिम रचना ...🙏🙏...

  • @amolkove1653
    @amolkove1653 2 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम गायन रणजित भाऊ खूप छान

  • @tanajilankeshwar7976
    @tanajilankeshwar7976 5 ปีที่แล้ว +8

    मनाला शांती देणार गीत सुंदर गायकी ,शब्द रचना

  • @rupalibhandalkar7964
    @rupalibhandalkar7964 5 ปีที่แล้ว +43

    खूप छान दादा येडामायच गाणं

  • @mr.nikhil.Gosavi.6569
    @mr.nikhil.Gosavi.6569 2 ปีที่แล้ว +5

    💞 खुप छान वाटलं आईसाहेबाचं गान अईकुन मन तृप्त झालं 🙏🙏🙏🙏🙏

  • @akashgangurde9192
    @akashgangurde9192 2 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर 🥰🙏 किती वेळ ऐकावं असं होत

  • @ganeshalhat3388
    @ganeshalhat3388 4 ปีที่แล้ว +14

    चंदन गुरूजी सलाम तुमच्या गायकीला खरचं येडा माई दावा🙏😘

  • @samadhanshendgemusic2662
    @samadhanshendgemusic2662 5 ปีที่แล้ว +12

    कडक गुरुजी क्या बात हे खूप छान गाईलय रणजीत दादा

  • @deathxryt7202
    @deathxryt7202 ปีที่แล้ว +8

    सुंदर आवाज गाण एक नंबर 👍👍

  • @rutujanetke7914
    @rutujanetke7914 2 ปีที่แล้ว +16

    अशी काय जादु आहे सर तुमच्या आवाजात माहीत नाही पण किती वेळा हे गाण ऐकल तरी पुन्हा पुन्हा एकाव वाटत 🙏🏻

  • @user-vs2dh3gs7j
    @user-vs2dh3gs7j 5 ปีที่แล้ว +41

    काय सुंदर आवाज आहे..
    गानं पण तेवढच छान आहे.
    नंबर १ भाउ .....
    सलाम माझा तुम्हाला भाउ

  • @pravinkshirsagar7936
    @pravinkshirsagar7936 5 ปีที่แล้ว +40

    😭😭😭😭😭kharrch dada khup sundarr gaylay git👌👌👌👌👌👌👌👌aai yedeshwari tula udhanda aani nirogi aayushya devo,🤗🙏

  • @user-li9qt2th3e
    @user-li9qt2th3e 11 หลายเดือนก่อน +1

    किती सुंदर वाक्य आहेतः गुरुजी या गाण्याचे.. मी रोज हे गाणं आयिक्ते.. तारी मण भरत नाही......👌👌👌👏👏👏👏🔥🔥🔥🔥🔥 माझं मरण येण्या आधी मला येडा माई दावा..♥️🌎✨🙇‍♀️

  • @RadhaSuryavanshi-vm1xz
    @RadhaSuryavanshi-vm1xz 10 หลายเดือนก่อน +2

    मी हे गाणं दिवस भरातून किमान दहा ते बारा वेळेस एकत असन मला हे गाणं खूप आवडत❤ आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो 🙏

  • @user-po8nv9yq9q
    @user-po8nv9yq9q 5 ปีที่แล้ว +55

    कडक. चंदन गुरुजी. आणी रंजीत दादा.
    खुपच मस्त 😘😘😘😘

  • @santoshdatir0053
    @santoshdatir0053 5 ปีที่แล้ว +7

    मस्त गाण मन भरून येत 😘😘😘

  • @savitamore5393
    @savitamore5393 3 ปีที่แล้ว +11

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत 🙏🙏🙏🙏

  • @PrashantPhoke
    @PrashantPhoke 4 หลายเดือนก่อน +4

    रुद्याला स्पर्श करणार गान आहे खरंच आवाज आप्रतिम आहे गाण्याला बोल पण खूप भारी आहे आई राजा उदो उदो बोला आंबाबाईचा उदो

  • @AnilPawar-hv3jy
    @AnilPawar-hv3jy 5 ปีที่แล้ว +40

    खरंच रणजित भाऊ डोळ्याला पाणी आली
    अप्रतिम गाणं

  • @mrmusiclover073
    @mrmusiclover073 4 ปีที่แล้ว +14

    Kiti sukun ahe awazat...yedamay shappat aapoaap dolyatun ashru ale....kharach tujha awaz hraday sparshi ahe ...

  • @sarikaunwane5336
    @sarikaunwane5336 3 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर गाण सर👌👌🌹🌹👍🥰🥰🥰

  • @user-lm3oo8hi5t
    @user-lm3oo8hi5t ปีที่แล้ว +5

    एकदम सुंदर आहे मनाला लागणारे गाने

  • @r.smusic1301
    @r.smusic1301 5 ปีที่แล้ว +66

    येडेश्वरी शप्पथ गाणं गुरुजी लय भारी लिहिलंय

  • @shivam_shinde7878
    @shivam_shinde7878 5 ปีที่แล้ว +168

    खरच गुरु चंदन कांबळे यांचे शिष्य खुपच छान गातात आणि मला सगळ्यांचे गाने आवडतात

  • @Lokhandenitesh
    @Lokhandenitesh 3 ปีที่แล้ว +10

    खूप सुंदर गाणं आहे संगीत पण खूप छान ...❤️

  • @abhishekbelbhandare3579
    @abhishekbelbhandare3579 4 หลายเดือนก่อน +10

    2019 नंतर आज ऐकल गाणं...,

  • @ravirajmanav8843
    @ravirajmanav8843 5 ปีที่แล้ว +5

    निःशब्द झालो यार किती गोड आवाज व गीत

  • @vishwajeetkolekar5267
    @vishwajeetkolekar5267 5 ปีที่แล้ว +124

    खुप छान आहे माझं पन मरन येण्याआधी मला खरचं येडामाई दावा

  • @brandvideo9388
    @brandvideo9388 4 หลายเดือนก่อน +1

    अंगावर रोमांच आले ..आवाज अप्रतिम, लाजवाब कितीही वेळ ऐकले तरी मन भरत नाही

  • @madhukarpawar9498
    @madhukarpawar9498 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान येडामाई माझं पण मरण येण्याआधी तुमचं मंदिर दाखवा खूप वैताग आला आहे या जगण्याचा

  • @dattakhedekar4350
    @dattakhedekar4350 4 ปีที่แล้ว +8

    खरचं खूप छान गाणं लिहले आहे
    आणि आवाज सुध्दा खूप छान आहे,🙏🙏

  • @siddharthbhojane8191
    @siddharthbhojane8191 4 ปีที่แล้ว +10

    हे गाण एइल्तरी मनात रुतत❤❤काय छान गायल आहे 🎧🎤🎤🎶

  • @ramgorkhe2899
    @ramgorkhe2899 5 ปีที่แล้ว +12

    मी पहिल पण बोललो होतो आता फक्त गुरुजी आणि रणजीत भाऊची गाणी वाजणार आणि गाजणार

  • @vinodkamble2597
    @vinodkamble2597 5 ปีที่แล้ว +6

    गाणं खूप छान आहे 👌👌👌

  • @swapnilfiske7166
    @swapnilfiske7166 ปีที่แล้ว +5

    येरमाळा मध्ये बंदोबस्त ला होतो चैती पौर्णिमा ला 15दिवस

  • @swapniledit9750
    @swapniledit9750 2 ปีที่แล้ว +4

    Love you yedamai,ranjit dada,aani guruji. Love you so much ♥️♥️♥️♥️

  • @classicmusicstudio4498
    @classicmusicstudio4498 5 ปีที่แล้ว +127

    खूप छान अप्रतिम गायन गीत दादा,,,, तोडचं नाही,,गायकीला आणि गीतालां

  • @tejalikale2039
    @tejalikale2039 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणं वाटतंय ऐकायला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मी दिवसाची सुरुवात याच गाण्याने करते❤❤

  • @kamleshdhayalkar7670
    @kamleshdhayalkar7670 2 ปีที่แล้ว +3

    वा खुप छान काव्य रचना चंदन साहेब 👍👌

  • @mirabaidehade3919
    @mirabaidehade3919 4 ปีที่แล้ว +5

    हे गाणं अगदी मन भरून आल्या सारख वाटत खूप सुंदर गाणं आहे ,,,,

  • @dashrathghanekar257
    @dashrathghanekar257 5 ปีที่แล้ว +5

    मला हे गाणं खूप आवडलं 🎤🎤खूप सुंदर

  • @user-gh1rf3pu1p
    @user-gh1rf3pu1p 4 ปีที่แล้ว +6

    कांबळे सर खूप छान गाणं आहे हृदयस्पर्शी होणार बनवले आहे nice wark

  • @Renukapanhalkar6734
    @Renukapanhalkar6734 4 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान आहे गाण खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏😊😊

  • @akashsakat3712
    @akashsakat3712 5 ปีที่แล้ว +3

    सुंदर अप्रतिम खुपच छान सारखे ऐकावे वाटते सलाम तुमच्या गायकीला

  • @sumitdhade24
    @sumitdhade24 5 ปีที่แล้ว +25

    खरचं अप्रतिम आहे 👌

  • @Pawar_king744
    @Pawar_king744 3 ปีที่แล้ว +6

    मी दिवसातून चार वेळा हे गाणं आकतेच आतकारनात भिडतय पार ख़रच

  • @sharadmalode4661
    @sharadmalode4661 3 ปีที่แล้ว +4

    बोलायला शब्द नाहीत
    रंजीत भाऊ तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🙏🙏

  • @babasahebdonde3500
    @babasahebdonde3500 5 ปีที่แล้ว +34

    खरच chandan गुरूजी गाण ऐकल्‍यावर डोल्‍यातून पाणी आले

  • @satishvarye8107
    @satishvarye8107 4 ปีที่แล้ว +5

    सतिशभाऊ वयॅ
    खुप छान आहे माझं पन मरन येण्याआधी मला खरचं येडामाई

  • @ranjitmagar5319
    @ranjitmagar5319 4 ปีที่แล้ว +1

    रणजित अती सुंदर आहे तुज गाणं मला फार आवडते तुझे भक्ती गीत