ताई आम्ही सकाळी ४ :३० ला उठुन हे सगळं करुन घरातुन ७:३० ला बाहेर पडते. घरातील सगळं काम आवरुन, तुमच्याकडे कामवालीतरी आहे मदतीला, म्हणजे तुम्ही दुपारी अराम तरी करत असणार. पण ज्या बाहेर जॉब करतात खरी त्यांची कसरत असते, घर ,मुलं, आणि जॉब हे सगळं अॅडजस्ट करुन घर निटनेटकं असतं.😊
मी पण तुमच्या सारखीच काम करते माझ्या मुलांना सुद्धा रात्रीचा पसारा आवडत नाही कारण सकाळी मला चार वाजता आणि मुलींना पाच वाजता उठवू लागतं कारण त्यांना सकाळी लवकर नष्टा लागतो दोघींची पण शाळा सकाळी पावणे सात वाजता असते त्या मुळे मला जावं लागतं शाळेत सोडायला आणि त्यांचे पप्पा सकाळी लवकर सात वाजता कामाला जातात शुभ संध्याकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
The first thing that struck me was the delightful taste of the Tulsi green tea. It's a perfect blend of herbs and spices that creates a soothing and refreshing flavor. It's become my go-to beverage throughout the day.
हे कीचन एक हाती आहे,मझ्या घरात वेगवेगळ्या मेंबरला वेगवेगळ्या वेळी चहा कॉफी दुध जेवण वेगवेगळ्या वेळी पीऊशी वाटते खाऊशी वाटते,त्याला पर्याय नाही माझ्या घरी मी एकटीच 23, वर्ष पूर्ण झाले आहे तर सर्वच काही मी एकटीच करते आहे रोज 4वा, उठून 12,तर कधी 2तर3पण वाजतात झोपायला मी माझ्या घरी बाई कधीच लावली नाही व कधीच बाहेर कपडे धुण्यासाठी दीले नाही
छान माहिती... मला सुध्दा रात्री झोपण्यापूर्वी ओटा हा स्वच्छ करून ठेवायची सवय आहे त्यामुळे आता माझ्या मुलाला व मुलीला सुध्दा त्याची सवय झाली आहे...केर काढणे व मग गाद्या घालणे... हे पहिल्यापासूनच आहे... मी कणीक रात्री मळून फ्रिजमध्ये ठेवते.. आणि भाजी चिरून ती ताटात झाकून ठेवते....आता माझी मुले मोठी आहेत त्यामुळे शाळेचा प्रश्न नाही आहे...
Tai I love you ..hats off kharach changli aai aahes ani majhi bahin same mi pan ghar dewara jewan kitchen sarwa neet natka karun thewtey.muli kitvila aahet ..kiti mula tumhala
ज्यांना सकाळी लवकर जायचे असते ते लोक भाजी चिरून ठेवतात ते योग्यच आहे कारण वेळ नाही मिळाला तर बाहेरचे खाणार त्यापेक्षा रात्री भाजी चिरून घरी केलेले कधी पण चांगले.
Khup mast video 👍👌mazi mula lahan hoti tevha maze pan hech routine hote ata thode change zale ahe pan atahi mi yach paddhati ne karte 💯👍👌Misterancha daba asto ani aai bedvar aslyamule sakali dhavpal hotech ratri ghar zadne v sakali pusun ghene hi idia khup avdli 👋😄

मी पण तुमच्यासारखी कामे करते तुमच्या टिप्स मला खुपच उपयोगी पडतात
Thank you very much, 😊
दिदि तुमचे सर्व व्हिडिओ खुप छान असतात आणि खुप काही घेण्या सारख असत ❤
Thank you so much 🙏
खूपच छान तुझ रुटिंग आहे..... मला खुप आवडलं ताई मी ही अशीच काम करते
मी पण तुमच्या सारखीच काम करते माझ्या मुलांना सुद्धा रात्रीचा पसारा आवडत नाही कारण सकाळी मला चार वाजता आणि मुलींना पाच वाजता उठवू लागतं कारण त्यांना सकाळी लवकर नष्टा लागतो दोघींची पण शाळा सकाळी पावणे सात वाजता असते त्या मुळे मला जावं लागतं शाळेत सोडायला आणि त्यांचे पप्पा सकाळी लवकर सात वाजता कामाला जातात शुभ संध्याकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींनो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chupch chan tai 👌
The first thing that struck me was the delightful taste of the Tulsi green tea. It's a perfect blend of herbs and spices that creates a soothing and refreshing flavor. It's become my go-to beverage throughout the day.
माझी ही कामे तुझ्यासारखी असतात त्यामुळे व्हिडिओ मस्त
Thank you very much 😊
Nice.. me pan rarteich zadu marun swatcha karna pasand karte
Tumche sagle vedio Chan astat kup madat hote thank you
खूप सुंदर माहिती दिलीत मॅडम जी तुमच्या या माहितीचा प्रत्येक गृहिणीला फायदा होईल आणि तिचा वेळ वाचेल धन्यवाद
धनयवाद👍
Khup chhan rutin aahe 😊
Chupch chan tai home tour 👌👌👌👌🙏🌺
हे कीचन एक हाती आहे,मझ्या घरात वेगवेगळ्या मेंबरला वेगवेगळ्या वेळी चहा कॉफी दुध जेवण वेगवेगळ्या वेळी पीऊशी वाटते खाऊशी वाटते,त्याला पर्याय नाही माझ्या घरी मी एकटीच 23, वर्ष पूर्ण झाले आहे तर सर्वच काही मी एकटीच करते आहे रोज 4वा, उठून 12,तर कधी 2तर3पण वाजतात झोपायला मी माझ्या घरी बाई कधीच लावली नाही व कधीच बाहेर कपडे धुण्यासाठी दीले नाही
ग्रेट
Gret maja pana asicha problem ahe
सकाळी स्वयंपाकाच्या अगोदर घरं झाडून व पुसुन काढायला पाहिजे
आभार 🙏अतिशय उपयोगी वीडियो आहे।✅✅✅✅
Good habit ❤
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही
मी लवकर कामे आटपणाचा प्रयत्न करीन थँक्यू फॉर टिप्स
Khup chan mhiti deta tai me srv video bgte tumche
Thank you so much 😊
Khup chan useful vidio 🙏 thanks tai
Thank you so much 😊
Nice vlog di🎉
Take help from every one staying at home, you alone are not responsible for these all hard work.
Change concept.
Nice vedio . Amhipn ratrich bhandi ,katta awarto always
Useful❤❤
Khup chan ashya tips sangitala....nice vlog
Mast
खूप छान सकाळ झाली की मन प्रसन्न
Mazyahi Don muli ahet .Mr che work .......aaple jawalpas sarkhech Kam ahe ratri zadun kadhle tri sakalchi zadzud...kinwa farshi tharlelich .,fakt sarwanche dabe gelyanantar karte sadharan 8.30 ... kanik dekhil sakalich malte hardly 10min bhijeparyant bhaji chirun hote....😊aanthrun takane...😅pani bharun thewane mobile charging...awashyak...light problm😅
खूप छान टिप्स आहेत 👍
Thank you very much 😊friend
छान 😊
Khup Chan tai
ह्यातली एक साडी मी घेतली आहे ❤
Bhandi wali tip is nice pan you are doing very extra work... Mag sakali kaay karnar
😃
छान आहे व्हिडिओ सकाळी कधी उठते दिवस भराच कामाचा व्हिडिओ शेअर कर
Khup छान ताई
Maze pan ek family TH-cam channel ahe😊
खूप छान .
Nice ❤
😊
Nice माझे असेच रुटींग आहे पण एक तास उशीर होतो अकरा वाजून जातात थँक्यू मॅडम
Khu chan video .
Khupch shan
Tai tumhi mala khup avdata an tumchi kam karnyachi paddhat hi 👌👌👍♥️♥️
Thank you very much 😊friend
Nice vlog tai
Thank you very much 😊
छान माहिती... मला सुध्दा रात्री झोपण्यापूर्वी ओटा हा स्वच्छ करून ठेवायची सवय आहे त्यामुळे आता माझ्या मुलाला व मुलीला सुध्दा त्याची सवय झाली आहे...केर काढणे व मग गाद्या घालणे... हे पहिल्यापासूनच आहे... मी कणीक रात्री मळून फ्रिजमध्ये ठेवते.. आणि भाजी चिरून ती ताटात झाकून ठेवते....आता माझी मुले मोठी आहेत त्यामुळे शाळेचा प्रश्न नाही आहे...
कणिक रात्री भिजवुन ठेवू नका
Ho kanik hav asn tevhach malav
Bhaji chirun thevli tar tyatil vitamins nasht hotat
Kanik ratri bhijun thevu naye .. Kali padte v poly chan hot nahit..
खुपछान
Thank you so much 😊
मस्त आहे तुम्ही रुटिंग
Useful tips 😊
Khup chan
You are truly efficient! 👍🙏👌😀
Thank you very much, 😊
Mi sudda karte asa preparation ratri cha. Khup time save hoto ani manage hota sagla nit dusrya divshi. Stress free smooth day. ✌👌😃
खूप सुंदर व्हिडिओ पल्लवी
Thank you very much 😊
Khup chan useful video you are great👏👍😊
Thank you very much 😊
Kitchen madhe chappal waparta ka tai ? Khup chaan niyojan aahe tumch. Mast video
Khup chhan
Khupch Chan video 👌👌👌👌
Tai I love you ..hats off kharach changli aai aahes ani majhi bahin same mi pan ghar dewara jewan kitchen sarwa neet natka karun thewtey.muli kitvila aahet ..kiti mula tumhala
2 मुली
Zatpat Tiffin recipe pn share Kara tai.
Khup helf fool vidio.,,👍👍👍👍👍
Thank you so much sunetra didi👍
Hi sunetra tai 🌹🌹
Maz pn same aahe work ..fkt baby lahan aahe ..ata te grm Pani madhe bhijvayla y
Takav lagnar ... Navin aahe te
रात्री केर काढून झाला आसला तरी पण सकाळी सकाळी केर काढायच. 🙏
Khup chhan Video ahe ...😊
Good information
Nice vlog tai 👌👌
खूप छान 👌👌
ताई तुम्ही ऑपरन कुठुन घेतला तुमच रूटीन खुप छान आहे
Khup aavdla
Thank you very much, 😊
Tai tujh morning to night routine share kara plz help hoeil khup mla
खूप छान thanks
Wow🎉🎉🎉🎉🎉🎉
Thank you👍
Chan niyojan tai khup ch .. Fact zadu ratri chy Avji sakali karat ja... Sakali Ghar paras theu naye.. Baki mast video
ओके👍
खूपच छान ताई
Thank you very much 😊
Useful
Mala Tumse video khup mast asatat Tumse Sagai video bhakti
Mala tuze video khup aavdatat di
Thank you very much 😊friend
खुप छान माहिती ताई आणि तुमचा आवाजही खुप गोड आहे बाकी nice 👌 video
Thank you very much, 😊 dear friend
मॅम्! छान माहिती दिली आहे!
धन्यवाद😊
Khoob chan 👌👌👍
Thank you very much 😊
Nice
Khupach chan pallavi
Super duper video
Thank you very much friend 😊
ताई घर कितीही स्वच्छ असलं तरी सकाळी झाडून घ्यावं लागतं कारण लक्ष्मी येते
खूप छान
Tx
Ratri bhaji chirun thevlyne... Tyatil vitamins nighun jatat..... Ani ratri kanik fridge madhy thvun vaprlyne.... Not healthy
👍👍😊😊
अगदी बरोबर
Khar ahe.. असा time vacvhun काय करायचय .. health most important
No
ज्यांना सकाळी लवकर जायचे असते ते लोक भाजी चिरून ठेवतात ते योग्यच आहे कारण वेळ नाही मिळाला तर बाहेरचे खाणार त्यापेक्षा रात्री भाजी चिरून घरी केलेले कधी पण चांगले.
Tai electric kettle konti use karta tumhi.nice tips
Kent
Mastch
मी आठवड्याची भाजी रविवारी आणून ठेवते व सर्व निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवते तसेच धुवायचे कपडे रविवारी सर्व तयारी करून ठेवते
Tumche daily routine share kara plz
ताई. आपल्या कधीच सूट नाही मिळत नाही 😢😢😢😢
छान सवय आहे
Maj 9 months ch beby ahe so mi ya tips follow krte but kanik mi sakalich malate hardly 10 minutes lagtat
घासणी गरम पाण्यात घालणे आवडले. बाकी व्हिडिओ छान !
Thank you very much 😊
Very nice 👍
👌
Khup mast video 👍👌mazi mula lahan hoti tevha maze pan hech routine hote ata thode change zale ahe pan atahi mi yach paddhati ne karte 💯👍👌Misterancha daba asto ani aai bedvar aslyamule sakali dhavpal hotech ratri ghar zadne v sakali pusun ghene hi idia khup avdli 👋😄
Thank you very much 😊
👌👌👌👌👌
Khup chan mahiti👍
👍👌👌
Mala suddha handgloves ghyave lagnar. Khup ruksh padtat hat.
Superb video 👍👍👍stay connected friend 👌👌👌👌👌
Thank you very much, 😊