Thank u so much Tai. मी रेग्युलर तुमचे विडिओ बघते,ते घरी बनवते आणि छान सुद्धा होतात. ताई तुम्ही कणिक मळताना जास्त वेळ जातो यासाठी टिप सांगितली आहे ती खरंच उपयोगी आहे खरंच जास्त वेळ जातो कणिक मळायला आणि दुसरी टिप पण खूप छान वाटली ती म्हणजे घाईच्या वेळी नेमकी लाईट जाते आणि मिक्सर लावायला थांबाव लागतं
Kharach chan ani रोजच्या गोष्टी आहेत या आपल्याला पटकन कळून नाही येत कोणी दुसऱ्याने अस समजून सांगितल्यावर छान सगळ्या बारीक बारीक गोष्टी कळतात.....thanku so much tai....😊
खूप मस्त tips दिल्यास ताई. कणिक मळण्याची टीप तर खूपच भारी. It's life saving....आता मी रोज fresh कणिक भिजवते आणि पोळ्या छान फुगतात आणि मऊ पण होतात. Thank u so much.😍
Sarita Mam these are very unknown tips for working people..ek suggestion:)..please tumhi ek.book publish kara na of such tips..i am quite confident khup women na madat hoil and to our future generation too..
Waw Mastch agdi mahtvachi mahiti sangitli. Yatli 1 teep mi karte to mhanje dal khali lavte aani bhat varti lavte pan mi yasathi lavte ki dal changli shijavi mhanun pan tuzyakadun 1 chanli teep milali ki dal utu jat nahi Thanks Sarita 😍👍
Dear Sarita, I was a big critic of yours in your initial videos. But ever since you have started the wholesale/commercial series videos, a great improvement has taken place. I wholeheartedly admire you. Keep it up. 🙏
Thank you for sharing this tips, i use almost same procedure,but i never tried the grated part , next time I will definitely try this method,when there is no light.
तुम्ही खूप चांगले सांगितले....पण बायको आयकायलाच तयार नाही...ती म्हणते माझेच खरे....तुमच्या टिप्स फॉलो करायला सांगितले..तिला खूप राग आला...निघून गेली आईच्या घरी...
मॅडम आजचा क्लास छान झाला आभारी आहे नंतरच्या क्लासची वाट पाहतोय
किती गोड ग तू!मस्त देतेस टीप अगदी सहज! अन्नपूर्ने सदापुर्ने धन्यवाद!
नेहमीच उत्तम असं खूप काही देऊन जातेस ....आत्मविश्वास वाढायला त्याची नक्कीच मदत होते ....सरिता तू पण रेसिपी बुक काढ .....आम्ही वाट बघतो ✌️ ❤️
मनापासून खूप खूप धन्यवाद
Thank u so much Tai. मी रेग्युलर तुमचे विडिओ बघते,ते घरी बनवते आणि छान सुद्धा होतात. ताई तुम्ही कणिक मळताना जास्त वेळ जातो यासाठी टिप सांगितली आहे ती खरंच उपयोगी आहे खरंच जास्त वेळ जातो कणिक मळायला आणि दुसरी टिप पण खूप छान वाटली ती म्हणजे घाईच्या वेळी नेमकी लाईट जाते आणि मिक्सर लावायला थांबाव लागतं
Tip 10 sarvat best hoti... ekdum barobar bolalis tai. Please continue this series...
खूप सुंदर आणि वर्किंग मॉम साठी फारच उपयुक्त टिप्स.. धन्यवाद सरिता ताई
मी रोजच्या भाज्या अगदी मनापासून करते तरीही भाज्यांना व्यवस्थित टेस्ट येत नाही नेमकं मी कुठे कमी पडते हेच मला समजत नाही मॅडम व्यवस्थित मार्गदर्शन करा🙏🙏
Majababtit he asech hote
Changla masala use kara.. Mi jo masala use karte tyane bhaji kashihi bnva testy ch hote..
Maze hi asech problem hoto
Konta msala vaprtat tumhi@@ashwinibandgar5341
ताई मी तुम्ही सांगितलेल्या पध्दतीने चिकन दम बिर्याणी बनवली . खूप छान झाली. घरातील सर्व मंडळी खूप खुश झाले. Thanku Tai
असच सांगा ताई तुम्ही छोटया छोटया टिप नवीन काही तरी वेगळे शिकायला मिळते धन्यवाद ताई 🙏
Khup Chan
f o - ..i :
मला बटाटा आणि टोमॅटो ची टिप्स आवडली thank you
ताई
उपयुक्त अशा टिप्स दिल्या बद्दल धन्यवाद
दहावी टिप्स तर खुपचं उपयुक्त आहे
अशाच नवीन टिप्स द्याल ही विनंती करते
धन्यवाद 🙏🙏🙏
ताई तुम्ही मला फार आवडता कारण सगळ्या रेसिपी खुपच चांगल्या प्रकारे समजावून सांगता ❤
छान, मस्त टिप्स
सरिता रोजचा routin timetable बनवून दे ना
आणि रोज काय बनवावे नाश्त्या पासून जेवणापर्यंत त्याचाही timetable बनवून दे
Ho ... navin idea asel tr tya var ajun video banav
नक्किच प्रयत्न करेन..
ताई मटन पुलाव दाखवना पांढरी खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई, 👌
ताई मी रोज आदल्या दिवशीच ठरवून ठेवते काय बनवणार ते .कणिक मळायला वेळ लागतो.आता तुमची टीप फॉलो करते धन्यवाद ताई 🙏🥰
खूप छान महीती तुम्ही दिली आहे त्याबद्दल माझ्याकडून ❤❤❤
जबरदस्त आणि खूप महत्त्वाचा व्हिडीओ केला तरी,,सुरवात एकदम पाहून अस वाटलं शाळेतल्या मॅडम बोल्या👍👌☺️
😅
Hello
@@saritaskitchen स्वयंपाक घरातील मुख्याध्यापिका..
@@Sunsi624 n
Ql
खुप छान माहितपूर्ण व्हिडियो आहे ताई, असेच टिप, टॉप व्हिडिओ बनवत जा रेसीपी सोबत
ताई खूप छान टिप्स दिल्या त्या बद्द्ल धन्यवाद 🙏👍आणखी काही टिप्स असतिल तर video बघायला नक्कीच आवडेल❤️ 😊👍
नक्किच.. Thanks so much
रेसिपींचे पुस्तक काढा.खूप चालतील .
खरंच खूप छान टिप्स आहेत आणि व्हिडिओ सुद्धा खूप छान आहे
तुम्ही आमचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता
@Sujata Gandhi Recipe
Link:youtube.com/@SujataGandhirecipe
@@saritaskitchen ही
@@escapebuddy2742
ताई. खूप. छान. टिप्स दिल्या यापुढेही देत रहा धन्यवाद
खुप च आवडल्या काही टिप्स माहिती नव्हत्या त्या कळाल्या मनापासून आभार
ताई फार छान टिप्स सांगितल्या तुम्ही,धन्यवाद💐
Very nice and informative video. तुमचा किचन खुप मोठा, स्वच्छ व spacious आहे. तुमची tips सांगण्याची पद्धत खुप छान आहे. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद :)
कणिक मळताना कोमट पाणी घालून कणीक मळली तर ती लवकर भिजते आणि पोळ्या मऊ होतात
खूप छान कणिक भिजवण्याची टिप खूपच छान आहे👍
हो ताई नक्की छान छान टिप्स अजून द्या ❤️
मस्त टिप्स ताई.
सिरीज बघायला नक्की आवडेल !!
खूप छान टिप्स, गाजर चा हलवा करताना खूप भाजावा लागतो त्या साठी सोपी पद्धत दाखवा
हो अजुन टिप्स चा video बघायला नक्कीच आवडेल
तुम्ही खूप छान बोलता
धन्यवाद
Anarase.maze.Anarase pit. Gul.beghadle.pleas call me
एवढया लहान वयात किती नॉलेज 👌👌👍
Tai tumcha aavaj,bhasha ani sanganyachi paddhat khupach surekh ahe,ani tips sudhha, thank u
Khup Chan information dily thumi thank U so much 🙏🙏
सरिता ताई खूप छान छान टिप्स तुमच्या कडून ऐकायला नक्कीच आवडतील
खूप छान सरीता अगदी उपयोगी टीप्स दिल्या बद्दल 👌👌
सरिता तू वेगवेगळे मसाले दाखव बिर्याणी मसाला पाव भाजी मसाला चाट मसाला घरगुती मसाला
What a confidence Sarita u r awsom koop mehnati ahes me punyat ch aste waiting to meet u dear bless u roj ch bagte tula
नया हैं यह.. 🍛🍲अच्छा हैं यह👌👌👌✌️
सुंदर.. अतिशय महत्वाच्या टिप्स..
सरिता ताई तुम्ही दाखवलेली अंगूर मलई रेसिपी केली.खूप छान झाली होती. धन्यवाद ताई...
@@aarushphatak9684 ho
@@aarushphatak9684 1cup कोमट दुधात लिंबाच्या रसाचे 4/5 थेंब टाका दही होईल ते घुसळून घ्या.
खूप छान टिप्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, ताई आशा नवनवीन टिप्स जाणून घ्यायला आवडेल त्यामुळे स्वयंपाक करायला अजून सोपे जाईल
Khup chan tips sangitlya.thanks for sharing 😊😊😘😘😘😘👌👌👌👌
Thank you so much
Khupach chan Tai ,ekdam zakaaas.......,🙏🙏👌👌 dhanyawad.
सरीता बाईंनी छान शिकवणी दिली...
धन्यवाद..👍🏼👍🏼❣
हा हा.. :) मनापासून आभार
Kharach chan ani रोजच्या गोष्टी आहेत या आपल्याला पटकन कळून नाही येत कोणी दुसऱ्याने अस समजून सांगितल्यावर छान सगळ्या बारीक बारीक गोष्टी कळतात.....thanku so much tai....😊
It's my pleasure
खुप छान टिप्स दिलात ताई👌🏼👌🏼👌🏼 धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
सुपर्ब.. जबरदस्त, सरिता जी च्या किचन टीप्स 🤘👌👌👏थॅंक्यू सो मच !!
खूप छान आजचा व्हिडिओ ..खूप छान महत्वाच्या टीप्स सांगितल्या ताई
Thank you
खूप उपयोगी टिप्स सांगितल्या त्या बद्दल थँक्स, सरिता, 👌👍
खूप छान टिप्स आहेत ताई 👍 सिरीज येऊ देत टिप्स ची
Need more videos on kitchen tips👍🏻
खूप मस्त tips दिल्यास ताई. कणिक मळण्याची टीप तर खूपच भारी. It's life saving....आता मी रोज fresh कणिक भिजवते आणि पोळ्या छान फुगतात आणि मऊ पण होतात. Thank u so much.😍
वाह वाह क्या बात है... Keep it up.. And thanks for sharing ur feedback ❣️
I am glad ...that i am using many of them and last one is the best tip.. thank you 😊
Tuzya tips khup imp astat mhnun mi pratek video barkai ne bgte,tuze sagle vlog khup chan astat...😍😘😘
धन्यवाद 👌👌
खूपच छान टिप्स दिल्यात ताई 👌👌👍 खूप उपयोगी ..नक्कीच अशा टिप्स ऐकायला पुन्हा आवडेल .
Ss we want such series very useful. Thank you for sharing
Khupchan tai mahiti tips THANKS EXCELLENT so HELPFUL 🙏👌👍🌹
Weight loss recipe che video series Kara na.. Zero oil recipe, less oil recipe with oven without oven.
नक्की प्रयत्न करेन
खूप छान टिप्स सांगितल्या, thanks.
Manu चा vlog बनव, खूप दिवस तिला पाहिले नाही, I miss her qutness & innocence please. ☺️☺️
हो नक्कीच आवडतील
All tips are amazing 👍
खूप छान टिप्स दिल्या त्याबद्दल खूप आभार..🙏👌👌 अजून टिप्स दिल्या तर खूप आवडेल🙏👍
नक्की प्रयत्न करेन
Khup chhan sangitlya tips tai .mala tumchi chapatichi tips khup aavdli. Ajun tips sanga dhanyvad tai .
नक्कीच आवडेल👍👍👍👌👌👌
छान टिप्स होत्या. माहिती पण सुंदर सांगितली
ताई मार्गशीर्ष महिन्यातील पूजा vlog टाकत जावा ना plz, कारण तुमचं पहिला vlog पूजेचा होता तुम्ही vlog टाकत जा plz
Khuup mast tips ..nakkich avdtil ajun tips mahiti karun ghyala ..thank you so much
तुमचा tips खुप चांगल्या आहेत नवीन असतील तर त्या पण नकीच खूप छान असणार
Sarita Mam these are very unknown tips for working people..ek suggestion:)..please tumhi ek.book publish kara na of such tips..i am quite confident khup women na madat hoil and to our future generation too..
आजच्या टिप्स तर खूप छान होता आणि खूप छान माहिती भेटली
Yes we need lot of kitchen tips especially for working women
Menu time table chi Ideas share karu shakta ka please ❤️👍
हो... नक्की आवडतील नवीन नवीन टिप्स ऐकायला .... जेवन बनवताना त्याचा खूप फायदा पण होईल .....🙏🙏
Yesss😍😀👍.. aajchya tips awdlya n pudhepn yanchi series bghayla khup awdel😀👍👍👍.. n vdo ekdm kamaaaal 🤩.. suruwat mast, tips pn khup chhan n end pn bharich..❤️
Important tips 😊
Waw Mastch agdi mahtvachi mahiti sangitli. Yatli 1 teep mi karte to mhanje dal khali lavte aani bhat varti lavte pan mi yasathi lavte ki dal changli shijavi mhanun pan tuzyakadun 1 chanli teep milali ki dal utu jat nahi Thanks Sarita 😍👍
ताई, खिचडीसाठी साबुदाणा कसा आणि किती वेळ भिजत ठेवायचा जेणेकरून खिचडी मऊसूत आणि मोकळी होईल. 👌👍🙏
À
@@dattakadam7710 A for 🍎
Ratrich bhijat ghalaycha aani ardha inch pani var rahil avdhe pani ghalayche siddi cha sabudana khup chhan
Jjjjjjiiiiiiiiiiiiiii
Ph
अतिशय सुंदर माहिती सांगितली नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार
Yes very useful tips 👍. Please guide us how to plan weekly meal and preparation
धन्यवाद ताई जॉब ला असल्यामुळे तुमच्या टिप्स उपयोग आहेत
तुम्हाला उपयोग होईल ऐकून समाधान वाटले.. नक्की वापरून पहा..
We would like to hear more of such tips. Today's tips were too good, especially scraping onion and tomato when there is no electricity
Khupach upyogi tips 🙏
@@aarushphatak9684?
@@aarushphatak9684 tula ky karyche kon ahe re tu murkha don't sent me MSG
@@aarushphatak9684 I am in Mumbai for the last 57 yrs. I know Marathi very well.
नक्कीच अजून असे व्हिडिओ बघायला आवडेल 😊😊
धन्यवाद.. 👍
Thank you for this its very informative😊😊😊
Khup cchan tips
Naice 🥰🥰🥰new married women la khup helpful tarel
Thank you so much for making such helpful video! Thank you so much! And plz make more videos like this!!!😊😊😊
Important note thanks 👍
Welcome :)
ताई खुप खुप छान व उपयुक्त माहिती धन्यवाद ताई
You are just amazing, giving perfect ideas for kitchen. Like it.
Khupach Chan sundar 👌
खूपच छान टिप्स सांगितल्या तुम्ही ताई..thank u so much☺️🥰
Dear Sarita,
I was a big critic of yours in your initial videos. But ever since you have started the wholesale/commercial series videos, a great improvement has taken place. I wholeheartedly admire you. Keep it up. 🙏
व्वा छान ्
खुप छान माहिती
@@surekhasawant1231 चपीनि
@@ashapingle983 qqqqqaaA!
Thank you tai.nkkich tai ase video bnvt ja pohyanchi tip mla khup avdli karn majhyakadun pohe Nit hot nahi ata ase krun bghen
सरिता आज छान दिसते तू 🥰
मनःपूर्वक धन्यवाद
खूपच छान तुमच्या सर्वच रेसिपी आवडतात
Hi mam plz share weekly meal planning & How to save time in kitchen give some ideas or tricks
Khup khup chhan thank you Tai , ho mala asha bharpur tips sangat Raha. Khup upyogi tipss dillya tai. Mi nakki try Karel
Thank you for sharing this tips, i use almost same procedure,but i never tried the grated part , next time I will definitely try this method,when there is no light.
,
Thanku so much Sarita khup must tips .milaly
Khup chan टिप्स thank you so much Tai अजून टिप्स असतील तर vdo करा Tai
👌👌👌
Thank you
तुम्ही खूप चांगले सांगितले....पण बायको आयकायलाच तयार नाही...ती म्हणते माझेच खरे....तुमच्या टिप्स फॉलो करायला सांगितले..तिला खूप राग आला...निघून गेली आईच्या घरी...
लय भारी👍 😄😄😄
मग आता तुम्ही स्वयंपाक करताना फ़ॉलो करा )😅
बायको गेली रुसून आता सरिता च्या टिप्स वापरून स्वयंपाक बनवा मनापासून😃😃😜
Swaypak Tumhi kra tips follow krun, bayko cha prashn ch sutel n kadhich maheri janar nahi 😂
🤣🤣🤣🤣🤣
खूप छान. ताई अशा आणखी किचन टिप्स पहायला नक्की आवडेल
डाळी मध्ये 2-3 थेंब तेल घातले तर डाळ उतु जात नाही
Agadi barobar,
हो अगदी बरोबर.. :)
True 👍
@@ujwalapatil9593 jopxgophvcčlgklppòp
Ani dal zan shijate dekhil
छान आहे टिप धन्यवाद थॅन्क्स
नवीन tips बघायला नक्कीच आवडेल ....
Khup chan mahiti tai ekdam soppy tips aahey sagya Khup kamala yetil