अनिकेत, विडिओ छान, तुझं संकलन नेहमी प्रमाणे उत्तम, तुझ्या आई वडिलांना विडिओ मधे दर्शन झालं की एक वेगळ्या प्रकारचं मनाला समाधान वाटतं, तुझी आई हसुन बोलते ते पाहुन फार आनंद होतो, ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो 🫡. जय शिवराय 🚩.
आईच्या हातची चुलीवरची मटण रेसिपी अप्रतिम....👌🏻आणि आई म्हणाली ते खरंच की,चुलीवरच्या जेवणाला जी चव असते ती,गॅस वरच्या जेवणाला नाही....👍🏻ब्लॉग खूप छान....❤️
वा अनिकेत बाळा तुझ्या आईने मस्त मटण रस्सा व सुका मटण झणझणीत करून दाखवली तुझ्या आईचे बोलण व हास्य खुप छान आहे तुझी आई व बाबा खरंच जेवण्याच्या बाबतीत व इतर गोष्टींबाबत खुपच सुगरण हुशार मेहनती प्रेमळ प्रामाणिक व सर्व गुणसंपन्न असे आहेत माझा त्यांना नमस्कार बाळा सदैव असेच आनंदी मजेत व सुखी रहा देव बरे करो
अनिकेत मी तर आईशी सहमत आहे. चुलीवरच जेवण एक नंबर चुलीवर जेवण खूप चवदार लागते. आम्ही नेहेमी मुंबईला असतो. पण गावी गेल्यावर चुलीवरच जेवण कायम बनवते गॅस पण आहे. पण चुलीवरच जेवण चविष्ट असते. आई तुम्ही नेहेमी हसतमुख जेवण बनवता त्यामुळेच जेवण खूप भारी होत. आणि पप्पा नेहेमी आईला मदत करतात ते बघून खूप भारी वाटत 👌👌👍पाया सूप, आणि मटणाचा रस्सा अप्रतिम😋 👌👌👍 उद्याची रेसिपी बघायला नक्की आवडेल ☝️😀👍
मटण सुका & मटण पाया रस्सा👌😋 अप्रतिम आई झाला आहे, चुलीवरचे जेवण म्हणजे सुख आणि त्यात आईने बनवले असेल तर क्या बात है, आई मस्तच झाले आहे जेवण love you aai😘, वालाच्या बिरडया भाजी आणि ताकाची कढी बघायला आवडेल, माझी आवडती डिश आहे
आई खरच खूप खूप छान व सुंदर रेसिपी व तुम्ही अगदी बरोबर बोलतात चुलीवरचे जेवनच अप्रतिम व चविष्ट पप्पाही छान मदत करतात आई अनिकेतला बरोबर बोलली संसाराला लागला व हे बोलताना आई खूप छान व सुंदर हसली कारण तिला आनंद झाला तिचा मुलगा जबाबदारी स्वीकारली त्यातच दादाचाही फोन आला दादालापाहून आनंद झाला त्यालाही आईची रेसिपी पाहून खायची इच्छा होत असेल वैणीने कितीही छान सुंदर जेवन बनवले तरी त्याला आईच्या हातची चव येणारच नाही कारण त्यात तिचे प्रेम असते व हे तुलाही लागू होणार म्हणून तर आईला उद्याचाही मेनू सांगितला वैणीची चेष्टा केली पण आईला दोन्ही सूना एकसारख्या आहे म्हणून तिला तुझ्या लाडूची आठवण झाली व ती खूप चांगली आहे हे सुद्धा बोलली आई उद्या सुद्धा रेसिपी बनवा अविदादा पत्याभाई यांना जेवताना पाहून आनंद झाला व जेवतानाही सगळे जेवन मध्येच ठेवले होते कुणावा किती लागेल तितके खा बाजूला लपून नाही ठेवले हिच कोकणी माणसाची खरी ओळख 👏👌👌👌आई साडी खूप छान दिसते खूप खूप छान व मस्तच व्हिडिओ 👍👍👍🙏🙏🙏 सगळे किती प्रेमाने एकञ जेवता हे पाहून आनंद वाटला आई तुम्ही हसताना खूप गोड दिसता अश्याच आनंदी रहा व आम्हाला छान रेसिपी करून दाखवा। सुरूवाकीला त्या आजी किती मस्तच व ताजे मासे हाताने निवडून घेतात व त्या ताई सुद्धा काही बोलली नाही शहरात भाजीलाही हात लावायची भिती व मासा तर इतका ताजा मिळणे शक्य नाही आज चिन्नूला नाही दाखवले लव यू चिन्नू ती असली की मजा येते ती सुद्धा घरातीलच व्यकतीच आहे हे माञ नक्कीच श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏अनिकेत तुमचे हे प्रेम असेच कायम रहाणार कारण आई आणि पप्पा यांनाच माणूस जोडायलाही आवडतात ते तुझ्या सारखेच पत्याभाई साहिल विवेक नागेश सँन्डी यांनाही प्रेमाने घरी आले की माया करतात म्हणून तर सँन्डी आला नाही तरी आईने त्याच्यासाठीही जेवन दिलेच न विसरता हेच एका आईचे प्रेम अनमोल आहे तिचे प्रेम निःस्वार्थ असते तु खरच खूप खूप नशीबवान आहे अनिकेत इतकी कोटीची दौलत आई आणि वडील यांचे प्रेम तुला मिळाले हे सगळ्यांनाच नाही मिळत हे अगदी खरेच आहे त्यांना कधीही दुखवू नको खूप खूप प्रेमळ आहे आई पप्पा तुम्हाला स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद सदैव मिळो अशी श्री स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏अरे जी आई आपल्या मुलाला पुरण पोळी आवडते व त्याला चांगलीच करून द्यायची त्यासाठी राञीचाही दिवल करते शेतात काम करून ते सुद्धा संधिवात असला की शरीरातील हाडे खूप दुखतात तरी प्रेमासाठी परत छान झाल्यापाहिजे ही जिद्द किंवा मुंबईत जायचेतरी घरी करून ठेवासची कारण तो उपाशी राहायला नको तसे तुला कुणीही उपाशी ठेवणारच नाही इतकी प्रेमळ माणसे तू जोडली पण आईची माया वेडी असते ती करूनच जायची ह्या प्रेमाला कशाचीही उपमा नाही आई ही आईच असते 🙏🙏🙏👌👌👌
@@goshtakokanatli हे खूप चुकीचे आहे तु आम्हाला तुझे अनमोल क्षण देवून आमच्या मनाचे टेंशन दूर करून आनंदाचे क्षण देतो हे आमच्या साठी स्वर्गीय अनुभूती आहे ही अतिशयोक्ती नाही पण तुझे व्हिडिओ पाहून खरच आम्हाला अतंकरनापासून तुझ्यासाठी आशीर्वादच येतो कारण ज्याला आयुष्यात संकटे दुख टेंशन असेल त्याला तुझा व्हिडिओ मानसिक सुख देवून जातो म्हणून आम्ही रोज आतुरतेने तुझ्या व्हिडिओची वाट पाहतो तू आमच्यासाठी ख्रिसमस चा सांताक्रूझ आहे जो रोज रात्री गिफ्ट देतो यासाठी तुला खरच स्वामी काहीच कमी पडू देणार नाही 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ
चुलीतलं जेवण केव्हाही भारीच... त्याची चवच वेगळी असते... परंतु जुन्या काळात मडक्यात केलं जायचं तर केव्हा तरी मडक्यात केलेले जेवण बघायला आम्हाला मिळालं तर खूप आवडेल... हल्ली अशी भांडी मिळतात...
चुलीवर चे जेवणाची चव कितीतरी पटीने गॅसवरच्या जेवणापेक्षा अधिक टेस्टी असते, कढी, वालाच बीरडे रेसीपी दाखवा, आईवडील दोघेही खूप छान👏✊👍 चुलीवरचा चहा करताना दाखवले तरी छानच, नशीब असते... मला तर परी कथा च वाटते... सगळ्यांना सगळ्या गोष्टी नाही मिळत... छान वीडियो
Mast recipe. Aai khup sweet n innocent aahe. Mala pn majhya picnic chi athvan aali amchya pn tiffin madhe same batatyachi bhaji n chapati asaychi nehmi.
बकरा चा पाया एक नंबर लागतो थंडी मध्ये अजून मस्त पाया केस भाजून अजून मस्त लागतात. लसूण,आल आणि काळी मिरी टाकून खूप सॉलिड सूप. मुंबई मध्ये पाया 700 ते 800 रुपये डझन. आणि रेसेपी मस्त चुली वरच जेवण आणि गावच पाणी ने टेस्ट मस्त लागते.👌🏻👌🏻👌🏻
अरे भावा आईचा सर्वच रेसिपी पहायला आवडतात ती तर एक नंबर सुगरण आहे आणि तीच बघून बघून तु देखील चांगलाच कुकिंग मास्टर झालायस सगळी प्रोसिजर तूच आधी सांगत असतोस 😅😅😅😅 त्यामुळे आईच सांगायचं काम खुप हलक होत तु देखील मुंबई गोवा हाइवे वरती छlन पैकी हॉटेल चालउ शकतोस सोबत गोष्टकोकणातील टीम आहेच 👍👍👍 सो टाटा बाय बाय टेक केअर काळजी घेवा सोइंन रहवा
Aai ❤ recipe's tar kay lajavabach.maa ka pyar hotya.aai babba tu all family kashtalu aahatach pan titkech premal aahat.aainch hotel start zal ki mi 1 st customer aasen aaincha.😘❤
Aai na pahile ki mala majhya aai chi athavan yete, aai gaavi aste aani amhi mumbai la, enjoy aai chya haatche jevan,😋😋😋, miss u aai💞 c u soon. Aniket best wishes for journey ahead👍👍👍🚩🖐
आई शेतातील काम सर्व करतेच आणि घरातील जेवण आणि सर्व काम हसत मूखाने करते हे पाहून मला खूप बरे वाटते.रहानेही टापटीप .swyampak खूप छान करते.बिचारीला थोडा आराम सुद्धा करू दया.
DOWNLOAD KUKUFM
Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
Coupon code - GSK50
(Coupon valid for first 250 users)
तोंडाला पाणी सुटले
अनिकेत तुझी आई खूप गोड आहे तू हाक दिलीस की छान स्माईल देते प्रेमळ आई 🙏🙏
Thank u
Tuhi tichyashi premane boltos khup chaan ahat doghahi
मी पण आईच्या मताशी सहमत आहे वालाच बिरड आणि कढीची रेसिपी बघायला आवडेल आई सुगरण आहे love you aai
Thank u
अनिकेत, विडिओ छान, तुझं संकलन नेहमी प्रमाणे उत्तम, तुझ्या आई वडिलांना विडिओ मधे दर्शन झालं की एक वेगळ्या प्रकारचं मनाला समाधान वाटतं, तुझी आई हसुन बोलते ते पाहुन फार आनंद होतो, ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो 🫡. जय शिवराय 🚩.
Thank u
आईच्या हातची चुलीवरची मटण रेसिपी अप्रतिम....👌🏻आणि आई म्हणाली ते खरंच की,चुलीवरच्या जेवणाला जी चव असते ती,गॅस वरच्या जेवणाला नाही....👍🏻ब्लॉग खूप छान....❤️
Thank u
@@goshtakokanatli hi
प्रत्येक आईच्या हातचे जेवण रुचकर असते आणि त्यात चुलीवर लय भारी.
Thank u
वा अनिकेत बाळा तुझ्या आईने मस्त मटण रस्सा व सुका मटण झणझणीत करून दाखवली तुझ्या आईचे बोलण व हास्य खुप छान आहे तुझी आई व बाबा खरंच जेवण्याच्या बाबतीत व इतर गोष्टींबाबत खुपच सुगरण हुशार मेहनती प्रेमळ प्रामाणिक व सर्व गुणसंपन्न असे आहेत माझा त्यांना नमस्कार बाळा सदैव असेच आनंदी मजेत व सुखी रहा देव बरे करो
चुलीवरचे जेवण हे फार चविष्ट लागते. तुझ्या आईला hat's off. तुझी आई सुंदर जेवण बनविते.
Thank u
जन्म देणारी ती आई..💟 तिची एक स्माईल☺ जिच्या हसण्याने सर्व कस फुलुन जात..हा विडीयो फक्त आईसाठी....खुप छान दादा💟💟💟😍
Thank u
मी नेहमी माझ्या आईला तुझ्या आईच बघत असते आणि आईच्या हातची चव कोणालाच येणार नाही आणि ते सुद्धा चुलीवरचे जेवण लाजवाब, ❤️👍
अनिकेत मी तर आईशी सहमत आहे. चुलीवरच जेवण एक नंबर चुलीवर जेवण खूप चवदार लागते. आम्ही नेहेमी मुंबईला असतो. पण गावी गेल्यावर चुलीवरच जेवण कायम बनवते गॅस पण आहे. पण चुलीवरच जेवण चविष्ट असते. आई तुम्ही नेहेमी हसतमुख जेवण बनवता त्यामुळेच जेवण खूप भारी होत. आणि पप्पा नेहेमी आईला मदत करतात ते बघून खूप भारी वाटत 👌👌👍पाया सूप, आणि मटणाचा रस्सा अप्रतिम😋 👌👌👍
उद्याची रेसिपी बघायला नक्की आवडेल ☝️😀👍
Thank u
Aniket your r very down to earth person after you have lots of income source this show us that u have very saving management mind.
🙏
अनिकेत तुझ्या आईने चुलीवरच्या जेवणाच्या चवीशी मी सहमत आहे आम्ही ही पिकनिक ला गेलो की आमची ही पुरी आणि बटाट्याची भाजी फेमस
खरच चुलीवरच जेवण चविष्ट असतो भावा
Thank u
मटण सुका & मटण पाया रस्सा👌😋 अप्रतिम आई झाला आहे, चुलीवरचे जेवण म्हणजे सुख आणि त्यात आईने बनवले असेल तर क्या बात है, आई मस्तच झाले आहे जेवण love you aai😘, वालाच्या बिरडया भाजी आणि ताकाची कढी बघायला आवडेल, माझी आवडती डिश आहे
Thank u
आई खरच खूप खूप छान व सुंदर रेसिपी व तुम्ही अगदी बरोबर बोलतात चुलीवरचे जेवनच अप्रतिम व चविष्ट पप्पाही छान मदत करतात आई अनिकेतला बरोबर बोलली संसाराला लागला व हे बोलताना आई खूप छान व सुंदर हसली कारण तिला आनंद झाला तिचा मुलगा जबाबदारी स्वीकारली त्यातच दादाचाही फोन आला दादालापाहून आनंद झाला त्यालाही आईची रेसिपी पाहून खायची इच्छा होत असेल वैणीने कितीही छान सुंदर जेवन बनवले तरी त्याला आईच्या हातची चव येणारच नाही कारण त्यात तिचे प्रेम असते व हे तुलाही लागू होणार म्हणून तर आईला उद्याचाही मेनू सांगितला वैणीची चेष्टा केली पण आईला दोन्ही सूना एकसारख्या आहे म्हणून तिला तुझ्या लाडूची आठवण झाली व ती खूप चांगली आहे हे सुद्धा बोलली आई उद्या सुद्धा रेसिपी बनवा अविदादा पत्याभाई यांना जेवताना पाहून आनंद झाला व जेवतानाही सगळे जेवन मध्येच ठेवले होते कुणावा किती लागेल तितके खा बाजूला लपून नाही ठेवले हिच कोकणी माणसाची खरी ओळख 👏👌👌👌आई साडी खूप छान दिसते खूप खूप छान व मस्तच व्हिडिओ 👍👍👍🙏🙏🙏 सगळे किती प्रेमाने एकञ जेवता हे पाहून आनंद वाटला आई तुम्ही हसताना खूप गोड दिसता अश्याच आनंदी रहा व आम्हाला छान रेसिपी करून दाखवा। सुरूवाकीला त्या आजी किती मस्तच व ताजे मासे हाताने निवडून घेतात व त्या ताई सुद्धा काही बोलली नाही शहरात भाजीलाही हात लावायची भिती व मासा तर इतका ताजा मिळणे शक्य नाही आज चिन्नूला नाही दाखवले लव यू चिन्नू ती असली की मजा येते ती सुद्धा घरातीलच व्यकतीच आहे हे माञ नक्कीच श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏अनिकेत तुमचे हे प्रेम असेच कायम रहाणार कारण आई आणि पप्पा यांनाच माणूस जोडायलाही आवडतात ते तुझ्या सारखेच पत्याभाई साहिल विवेक नागेश सँन्डी यांनाही प्रेमाने घरी आले की माया करतात म्हणून तर सँन्डी आला नाही तरी आईने त्याच्यासाठीही जेवन दिलेच न विसरता हेच एका आईचे प्रेम अनमोल आहे तिचे प्रेम निःस्वार्थ असते तु खरच खूप खूप नशीबवान आहे अनिकेत इतकी कोटीची दौलत आई आणि वडील यांचे प्रेम तुला मिळाले हे सगळ्यांनाच नाही मिळत हे अगदी खरेच आहे त्यांना कधीही दुखवू नको खूप खूप प्रेमळ आहे आई पप्पा तुम्हाला स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद सदैव मिळो अशी श्री स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏अरे जी आई आपल्या मुलाला पुरण पोळी आवडते व त्याला चांगलीच करून द्यायची त्यासाठी राञीचाही दिवल करते शेतात काम करून ते सुद्धा संधिवात असला की शरीरातील हाडे खूप दुखतात तरी प्रेमासाठी परत छान झाल्यापाहिजे ही जिद्द किंवा मुंबईत जायचेतरी घरी करून ठेवासची कारण तो उपाशी राहायला नको तसे तुला कुणीही उपाशी ठेवणारच नाही इतकी प्रेमळ माणसे तू जोडली पण आईची माया वेडी असते ती करूनच जायची ह्या प्रेमाला कशाचीही उपमा नाही आई ही आईच असते 🙏🙏🙏👌👌👌
Thank u tau
Tu tuja vel kadhun evdha sagla lihites khup chan vatat vachayla
@@goshtakokanatli हे खूप चुकीचे आहे तु आम्हाला तुझे अनमोल क्षण देवून आमच्या मनाचे टेंशन दूर करून आनंदाचे क्षण देतो हे आमच्या साठी स्वर्गीय अनुभूती आहे ही अतिशयोक्ती नाही पण तुझे व्हिडिओ पाहून खरच आम्हाला अतंकरनापासून तुझ्यासाठी आशीर्वादच येतो कारण ज्याला आयुष्यात संकटे दुख टेंशन असेल त्याला तुझा व्हिडिओ मानसिक सुख देवून जातो म्हणून आम्ही रोज आतुरतेने तुझ्या व्हिडिओची वाट पाहतो तू आमच्यासाठी ख्रिसमस चा सांताक्रूझ आहे जो रोज रात्री गिफ्ट देतो यासाठी तुला खरच स्वामी काहीच कमी पडू देणार नाही 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ
खरच अनिकेत आई बरोबर बोलता चुलीवरच्या जेवणाक भारी चव असतां 👌👌
Thank u
दह्याची कडी आणि वलाची भाजी पाहायला आवडेल. पाया सूप अप्रतिम नक्की करून पाहणार.
Thank u
आईच्या हातचे वालाचे धिरडे नक्की आवडेल, वाट बघते. वडे best. गोव्यात आम्ही जास्त करून मटण नाही बनवत, सोपवणी तर मस्तच झाली.छान ब्लॉग मस्त.
Thank u
बिरड्याची भाजी कढी करुन दाखवा लय भारी पायासूप व मटण अफलातून व्हिडिओ Aai is MasterChef
चुलीतलं जेवण केव्हाही भारीच... त्याची चवच वेगळी असते... परंतु जुन्या काळात मडक्यात केलं जायचं तर केव्हा तरी मडक्यात केलेले जेवण बघायला आम्हाला मिळालं तर खूप आवडेल... हल्ली अशी भांडी मिळतात...
Ha
Khup farak ahe..chulivarche jewan Ek no chavishta hote😊
खरंच आई बोलते ते खरं आहे जेवणाची चव चुलीवरची वेगळीच असते
Thank u
Ho नक्कीच चुलीवरच्या जेवणाचा स्वाद वेगळाच. हे खर आहे. Nice receipe...nice discussion...while रेसिपी. मस्तच.....
Thank u
Khup bhari Paya soup recipe kaki.... Thursday menu nakki aavdel baghayla 👍
Thank u
I appreciate your Aai for chulivarche jevan...
Thank u
Love ur recipes so show same beg bhaji
Thank u
आईच्या हातची चव भारीच असते .खुप छान करते स्वयंपाक तुमची आई .आणि चुलीवरच्या जेवणाची चव तर अप्रतिम असते .
Very nice video आईच्या हातची रेसिपी खूप छान होती आणि आवडली recipe Khoob chhanoti
Thank u
आई खुप छान आहे तीचा सोभाव खुप छान आहे आजी ला घेऊन ये लवकर गावी आजी ला वीडयो मध्ये बघायच आहे तुजी आई आणि पपा खुप मेहनती आहेत
Thank u
Kaki khupch mast paya sup. Kaki tumhi khup sweet aahat. Tumhala video madhe hastana baghital ki khup chhan vatat.
Hello Aniket, Aai chya haatachi "recipe "ha majha khupach awadata subject ashe.Thanks for this video. Mast vlog hota 👌👍
मला मालवणी जेवण येत नव्हत पण तुझ्या आजी आणि आईने दाखवलेल्या मी रेसिपी try केल्या तेव्हापासून मला मालवणी जेवण शिकले .thank u so much 🙂
Thank u
खुप फरक आहे. खरंच चुलीवरच जेवण खुप चविष्ट लागते. खास करून मटन. चिकन.... आमच्या नाशिक च्या चुलीवरच्या मिसळ पण खरंच खुप छान लागतात.
Thank u
Kiti hi kam aasli tari aai kayam smile det aasnar so lucky aaniket 😍😍😍😍😍
Thank u
माला तर कडी, व बिरड नक्की आवडेल वाट बघत आहे.👌👍
Thank u
Sup rasa no 1.
And chulivarache Jevan khup chaan.
चुलीवर चे जेवणाची चव कितीतरी पटीने गॅसवरच्या जेवणापेक्षा अधिक टेस्टी असते, कढी, वालाच बीरडे रेसीपी दाखवा, आईवडील दोघेही खूप छान👏✊👍 चुलीवरचा चहा करताना दाखवले तरी छानच, नशीब असते... मला तर परी कथा च वाटते... सगळ्यांना सगळ्या गोष्टी नाही मिळत... छान वीडियो
Thank u
Yes we want to see ur moms food video ..nice n love from Kuwait say love u to ur mom n dad
कांदा आखा चुलीत विगंलात भाजायचा मस्त
All rounder Daddy 👌🏻💯
Thank u
Mast recipe. Aai khup sweet n innocent aahe. Mala pn majhya picnic chi athvan aali amchya pn tiffin madhe same batatyachi bhaji n chapati asaychi nehmi.
Thank u
आजचा मेनु एक्दम मस्त 😋😋
Thank u
बकरा चा पाया एक नंबर लागतो थंडी मध्ये अजून मस्त पाया केस भाजून अजून मस्त लागतात. लसूण,आल आणि काळी मिरी टाकून खूप सॉलिड सूप. मुंबई मध्ये पाया 700 ते 800 रुपये डझन. आणि रेसेपी मस्त चुली वरच जेवण आणि गावच पाणी ने टेस्ट मस्त लागते.👌🏻👌🏻👌🏻
Ok
झणझणीत & चमचमीत वीडियों सूप pila सारख वाटल 👌👌
Thank u
Aai khupch chhan bakryacha payacha rassa
Ho chulivar kelele jevanach ruchkar lagte 👌👌 recipe baghayla aavdel 👍 Chan video 🙏🙏
अरे भावा आईचा सर्वच रेसिपी पहायला आवडतात ती तर एक नंबर सुगरण आहे आणि तीच बघून बघून तु देखील चांगलाच कुकिंग मास्टर झालायस सगळी प्रोसिजर तूच आधी सांगत असतोस 😅😅😅😅
त्यामुळे आईच सांगायचं काम खुप हलक होत तु देखील मुंबई गोवा हाइवे वरती छlन पैकी हॉटेल चालउ शकतोस सोबत गोष्टकोकणातील टीम आहेच 👍👍👍
सो टाटा बाय बाय टेक केअर काळजी घेवा सोइंन रहवा
Thank u
wala cha bhirdha chi recipy baggayla aavdel.mazi favorite amti aahy.
Thank u
Mast ..paya sup baghun tondala pani sutle bhari ...
Thank u
Masttttt 😋 recipe tyat chule varch tar ek numberrrr kadi anee valach bherda bagayna nakki avdel 🙏❤️❤️❤️❤️❤️
Thank u
Khup mast Vlog aani Recipe! ❤️
All your video’s are superb and informative but if you put ingredients with measurements in description box it will be more helpful
Khup chan paya soup love you kaki💕
Thank u
Aai ❤ recipe's tar kay lajavabach.maa ka pyar hotya.aai babba tu all family kashtalu aahatach pan titkech premal aahat.aainch hotel start zal ki mi 1 st customer aasen aaincha.😘❤
Baryach divsanni aatyana pahun chhan vatle...
aani tai ne khup chhan donhi recipes kelya 👌👌
Thank u
आईच्या हातचा गरमगरम बकऱ्याचा पाया सुप एकदम पौष्टिक, टेस्टी, लाजवाब, आईच्या हाताला एकदम चव आहे, जबरदस्त😋😋😋👍👌
Thank u
Aai pink sadi mdhe khup cchan distey♥️
हो वहिनी तुमच्याहातची कडी -बिरडं खायला नाही
निदान बघायला तरी मिळेल. ☺️आणि चुलीवरचं जेवण चवदार असते यात वादच नाही ☺️👍👍
आईच्या हात च व चुली वरच जेवण 👌👌👍😋
ताई कढी आणि भिरड आवडेल बघायला
अनिकेत तुझ परिवार खूप प्रेमळ आहे
श्वेता आणि आजी लवकर या
Thank u
Aniket chulivar ch jevan and pani ya mule sarv padaarth ruchakar lagatat. Aai ne yek nambar paya sup banval.
चुलीवरच जेवण खूप छान लागत आईच्या मताशी मी सहमत आहे.
Nice vlog
Well done 👍
Tu konta camera use kartos vlogging sathi ?
Thank u
Today video is very nice and your sweet aei We love you so much 💖
Thank u
अनिकेत आई खूप छान आहे.नेहमी हसत असते.पायासुप चविष्ट.
आई 🙏🏻पाया सूप आणि मटण मस्त बनवले. 👌🏻चुलीवरचे जेवणाची चव सर्वात चविष्ट 👌🏻
Dada aainchi recipe ek number 😋...saglyach recipe apratim astat pratyek video sathi nehmich ustuk asto aamhi...dada aainchya hatche masale saglyansathi uplabdh zale tar khup uttam...Rasam kokani masale agdi aainchya hatchi chav saglyana milel ...
bhava tu jashi tuzya aaikade magni kartos tashi me pn karto ladane he banav te banav❤❤❤❤❤
1 नंबर मटन पाया सुप.. इचलकरंजी येथुन आम्ही येनार आहोत कधी येऊ
Aai na pahile ki mala majhya aai chi athavan yete, aai gaavi aste aani amhi mumbai la, enjoy aai chya haatche jevan,😋😋😋, miss u aai💞 c u soon.
Aniket best wishes for journey ahead👍👍👍🚩🖐
Thank u
Aniket zhakaas paya rassa. Tuzi aai हसरी आहे आनंद वाटते बघण्यास. छान vlog.
Hi Aniket your Mom is super Mom very nice 👍👏🙏🎊😘
Sunder recipi
Thank u
Ho aavdel valacha bhirde n kadhi yummy
Dada chiplun kadhi yenar ??
Evdhyt tari nahi
Aniket Dada tujy gavchy gharchi home tour dakhv
Paya soup kup Chan 😋😋👌👌
Thank u
आई खुप गोड , छान आहे पाया सुप मटन पण मस्त केल एक नंबर 👌🌹👍
Dada tujhya aaicha ani pappancha khup chan bonding ahe tyamulech tya doghanchya chehryavar evdha samadhan ani anand asto gb both
Thank u
रेसिपी भारी 😋खुप छान ब्लॉग 😍
आई शेतातील काम सर्व करतेच आणि घरातील जेवण आणि सर्व काम हसत मूखाने करते हे पाहून मला खूप बरे वाटते.रहानेही टापटीप .swyampak खूप छान करते.बिचारीला थोडा आराम सुद्धा करू दया.
Really chulivarche Jevan khup chanch lagte
खूपच मस्त हा पाया सूप 😋😋😋👌❤️
Thank u
हो
गँस पेक्षा चुलीवरचा जेवान चविष्ठ लागता .खुप सुंदर विडिओ🥰❤️❤️
चुलीवर च जेवण एकदम चविष्ट असते आम्ही पण गावी गेल्यावर चुलीवर बणवतो
Khup chhan mutton thali keli tujhya aaine
Thank u
Aai chi recipe yevdhi chan aste ki me aaichi ch recipe follow karte shevati gavwale ahot na aamhi 😆 nice video 🎊🎉👍⭐⭐⭐⭐⭐
खुप छान आई छान जेवण बनवते मानवते मी खाल्ल्य नाहीत पण छान च असणार लय भारी
Thank u
दादा आई खूप छान जेवन बनलते vlgo खूप छान होता
Thank u
Hi Aniket ayine banavlelya jevnachi chav khaycha five star hotel madhlya jevnak yevchi nay khup chaan video bhava 👌👌👌👍😊
हो चुलीवरच्या आणि गॅसवर च्या जेवणात खुप फरक आहे चुलीवरच जेवण खुपच टेस्टी लागत मी तुमच्या आईशी सहमत आहे
Kukufm download kel code vaprla
चुलीवर स्वयंपाक लेयभारी छान असतं आई खुप छान रेसीपी करतात मी ट्राय करते आई खुप छान 🥰👌❤️ काळाचौकी
Kharach chulivarchya jevanala test aste.chanach jhalay kaku paya sup😋😋😋😋😋
Chulivarcha Jevan tar ek no lagta👌👌👌
Thank u
Aamka pan bolv kadhi tare.nice video 👍👍👌👌
chulivrchi bhakri best lagtey...gas vr tyala kahi chvch ny yt..
Thank u
Aniket khup chan.
Aai pappana namaskar.
ताकाची कढी , वालाचं बिरडं 😋😋😋😋😋
Thank u
Yummy Tasty Mast chan bhari 👌👌👌👌👌👌👌👌👌