अनिकेत खूप चांगलं बोल बघू काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस आता श्वेता गरोदर आहे चांगले विचार मनात असे नको ते विचार आणि नको खाली तुझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी अशा नकारात्मक असतात त्या दिवशी तो पण होती आता सुद्धा आता खरं म्हणजे तू खूप चांगलं चांगलं पाहायला पाहिजेत वास्तू काय वास्तू देवता ही नेहमी तथास्तु बोलत असते त्यामुळे जरा चांगलं बोलायला अशी सॉरी हा पण मी एक आई ग तू मला मुलाप्रमाणे आहे आणि म्हणून मी तुला तसं सांगते आहे तेव्हा पुन्हा कोणत्याही व्हिडिओमध्ये अशी नकारात्म हे माझ्याकडून नम्र विनंती
श्री स्वामी समर्थ 🙏अन्या तुम्ही दोघे छान दिसत होते डोहाळे कार्यक्रमाला 👌🥳अभिनंदन दोघांना 🥳 बाळच्या प्रत्येक वाढदिवसाला एक एक साडी घाल श्वेता ❤️ गाऊन आणि मॅचिंग ड्रेस बाळाला आणि तुला बनव ❤️आठवण म्हणून 🎉
Mrs.Alka Prabhu here.Aniket u first get it done lipid profile and blood sugar test.don't neglect ur chest pain.Over stress, hectic schedule and acidity,BP also cause chest pain.so don't guess and don't neglect.Never talk negatively.Vastu Tthastu mhante.take care and take care of Shweta too.Love u all.
अनिकेत एक म्हण आहे शुभ बोल नार्या. आता श्वेता व्हिडिओ बघणार तीच्या मनाचा विचार कर ती गरोदर आहे तीला काय वाटत असेल ह्याचा विचार कर. अनिकेत ह्या दिवसात असं बोलायचं नसतं आणि ह्या पुढेही नाही लक्षात ठेव. छातीत दुखणे म्हणजे ॲसिडिटी मुळे पण दुखत असते. नेहमी विचार सकारात्मक असावेत ❤
खुप छान गिफ्ट आलें श्वेताला खुप दिवसांनी विडीओ बनवलाय पण छान वाटलं विडीओ बघून 😊😊❤ पण गावाकडच्या विडीओ मध्ये जेवढी मजा येते बघायला तेवढे इथले येत नाही पण भारी 👍👌
Woow So nice 😍 इतक्या साड्या 😮मस्तच...👍🏻 सर्व साड्या नेस एक एक करून. खरंच खूप छान वाटतंय तुम्ही दोघे Mom & Dad होणार आहात 👍🏻 अभिनंदन..🎉 आणि अनिकेत तू मुंबईत राहून श्वेताला walk ला घेऊन जाऊ शकतोस सकाळी संध्याकाळी. 👍🏻👍🏻🌿🌄
भावा मी एक sagest करू का तुला तू जर आता मुंबई मध्ये आहेस तर मिटअप ठेव ना मुंबई नवी मुंबई बदलापूर कल्याण वसई विरार अंधेरी तुझे व्हिडिओ पण येतील आणि तुला ज्यांना ज्याना भेटायची इच्छा आहे ते भेटणं पण होईल बघ मला ही संकल्पना सुचली तू या वर विचार कर bro आणि ठरव मिटअप ठेवायचा की नाही ते
Aniket dada Angavara kaadu nako pahile test karun mag gaavi jaa humble request plz plz, aaj kal kahi age nahi rahila and be positive, tu content sathi thane la upvan lake, nahi Namo park zhala ahe thanya la tithe jau shakto December aslya mule baryach thikani festival astat
Aniket dada tu Thane asa tar art of living Cho happiness course Kar it is of 4 to 5 days for 3 hours wonderful course famous in the world they teach you breathing technics it has 100 advantages through breathing if we have blockages it is dissolved please make a effort to do the course, you can google the centre near you. This is Vaishnavi from goa
ठाण्यात कलव्यात आहेस आणखी काय हवं content एकच खूप सार वेगवेगळं खायला मजेदार भेटत कळव्यात ठाण्यात आस्वाद घ्या छान छान व्हिडिओ बनवा उपवन तलाव पाली जा मामलेदार तहसील मिसळ ल जा कळव्यात प्रशांत कॉर्नर ला जा गजानन चां वडापाव खा खूप सार आहे मजा येईल बघायला आणि कॉमेंट ला माझ्या रिप्लाय जरूर द्या आनंद वाटेल
Aniket भावा अत फॅमिली वाढत असताना नको ते बोलायचे नाही खरंच मला चांगले नाही वाटले.आणि मला msg kar साहेबाना मी बोललो आहे हरकुळ चे. आणि ठाणे ल कधी येऊ सांग भेटायला स्पृहा ल घेऊन येऊ वहिनीला भेटायला...
दादा तुला content video बनवायचा असेल तर मुंबईला जोगेश्वरी ईस्टला एक पांडवकालीन जोगेश्वरी गुंफा आहे त्यात स्वयंभू मंदिरही आहेत खूप काही बघण्यासाखं आहे एकदा तू नक्की भेट दे ... खूप छान आहे.. आणि मी ही ठिकडे जवळच रहातो. तुला जर यायचं असेल तर तू मला नक्की contact कर😊
Bhava pura vidio baghitla nahi aajun tuzya chatit dukhate mhanun lagech sms kartoy ha apachan kiva vatacha prakar asu shakto pliz vegle vichar manat aanu nakos Dr. Cha salla ghe

श्वेता आता तू आई होणार आहे आणि अनिकेत बाबा होणार आहे आमच्याकडून तुम्हाला खूप खूप आशीर्वाद😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉
दादा असे काही वेड्यासारखे बोलू नकोस, तू आता बाबा होणार आहेस, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तुला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामींकडे प्रार्थना😊🙏
श्री स्वामी समर्थ 🙏अन्या तुम्ही दोघे छान दिसत होते डोहाळे कार्यक्रमाला 👌🥳अभिनंदन दोघांना 🥳 बाळच्या प्रत्येक वाढदिवसाला एक एक साडी घाल श्वेता ❤️ गाऊन आणि मॅचिंग ड्रेस बाळाला आणि तुला बनव ❤️आठवण म्हणून 🎉
अनिकेत तुला गावाकडील स्वच्छ हवेची सवय आहे तिकडे तुझे चालणे होते इथे तितके चालत नसशील म्हणून तुला असे वाटत असेल स्वामी तुझ्या पाठीशी आहे 🙏
Mrs.Alka Prabhu here.Aniket u first get it done lipid profile and blood sugar test.don't neglect ur chest pain.Over stress, hectic schedule and acidity,BP also cause chest pain.so don't guess and don't neglect.Never talk negatively.Vastu Tthastu mhante.take care and take care of Shweta too.Love u all.
अनिकेत एक म्हण आहे शुभ बोल नार्या. आता श्वेता व्हिडिओ बघणार तीच्या मनाचा विचार कर ती गरोदर आहे तीला काय वाटत असेल ह्याचा विचार कर. अनिकेत ह्या दिवसात असं बोलायचं नसतं आणि ह्या पुढेही नाही लक्षात ठेव. छातीत दुखणे म्हणजे ॲसिडिटी मुळे पण दुखत असते. नेहमी विचार सकारात्मक असावेत ❤
❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री गणेशाय नमः 🙏
Khup Chan vidio zala tumhala doghana yenarya navin balachya shubhechya . . Dev Karo aani pahili beti dhanachi peti hovo .. Gharat tichya rupani sakshat lakximii yevo aani tumchi bharbharat hovo hich Swami charni prathana❤
अनिकेत एवढ्या चांगल्या आनंदी दिवसात. आनंदी राहावे. एवढा त्रास होत असेल तर dr ला dakhavache. अश्या निगेटिव्ह comments करूं नको. छान व्हिडिओ. 👌🏼👍🏼😊
खुप छान गिफ्ट आलें श्वेताला खुप दिवसांनी विडीओ बनवलाय पण छान वाटलं विडीओ बघून 😊😊❤ पण गावाकडच्या विडीओ मध्ये जेवढी मजा येते बघायला तेवढे इथले येत नाही पण भारी 👍👌
अरे अनिकेत निगेटिव्ह बोली नको तेच आता बाबा होणार शुभ विचार कर तुला छान आता गोंडस असा श्रीकृष्ण होई व माझा आशीर्वाद आहे
Ithe uk la baby shower kartat tevha baby la kay lagat te gift detat asha sadya gheun kay karaych
Kay upyog paise takun tari dyayche dilivery zale aste
अनिकेत अमेरिकेत डोहाळजेवण येणाऱ्या बाळासाठी ज्या गोष्टी लागतात त्याच देतात baby shower म्हणूनच म्हणतात 😊
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
ऐ, अनिकेत, उगाचच काहीतरी बोलू नकोस बाबा 🌹काळजी घे ❤
Aniket left saidla pain asel tr immediately Dr KDE jaun ECG kadhun ghe please angavr kadhu nkos
Woow So nice 😍 इतक्या साड्या 😮मस्तच...👍🏻 सर्व साड्या नेस एक एक करून. खरंच खूप छान वाटतंय तुम्ही दोघे Mom & Dad होणार आहात 👍🏻 अभिनंदन..🎉 आणि अनिकेत तू मुंबईत राहून श्वेताला walk ला घेऊन जाऊ शकतोस सकाळी संध्याकाळी. 👍🏻👍🏻🌿🌄
❤❤khup mast
अनिकेत सर्व काही ठिक होईल
साड्या गरजवंताना देऊन टाक
आईला त्रास देऊ नकोस
ॐ साई राम🙏🏻🌹
अनिकेत अशुभ बोलू नये. तुम्ही जिम करता ते आवश्यक नाही त्या पेक्षा योगा,ध्यान करावे. वेळच्या वेळी चेकिंग करायचे. स्वामी तुम्हाला सांभाळतील.🙌👍❤️
Dada mast video zala.. Congratulations Dada & vahini❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤❤❤
Khup khup mast.
Shree Swami Samarth.
Congratulations Sweta n Aniket ❤❤
Dr. Kade jaun check karun ya. Khanda dukhato mhanje lavkar ja Dr.kade.
Nice Video & Take Care Dear
श्री स्वामी समर्थ ❤❤
Khup chan vidio
भावा मी एक sagest करू का तुला तू जर आता मुंबई मध्ये आहेस तर मिटअप ठेव ना मुंबई नवी मुंबई बदलापूर कल्याण वसई विरार अंधेरी तुझे व्हिडिओ पण येतील आणि तुला ज्यांना ज्याना भेटायची इच्छा आहे ते भेटणं पण होईल बघ मला ही संकल्पना सुचली तू या वर विचार कर bro आणि ठरव मिटअप ठेवायचा की नाही ते
Aniket B positive enjoy the life many people bless you
Happy to see when Swetha is happy
Ani साडी हे वहिनी ल दिले तर नेसावी लागणार आणि त्यात तुझा फायदा आहे 😊
अनिकेत काही बोलू नकोस कामाच्या दगदग झाली असेल नेहमी चांगल बोल काही होणार नाही पावना देवी सदैव तुझ्या पाठीशी राहो
श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार ❤❤
Thanks for 150 subscribers ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊
thanx shweta
Take care 👍👍
वाईट विचार मनात आणू नये काही त्रास होत असेल तर डॉक्टर कडे जा बरा वाटेल 😊
Congratulations Sweta n Aniket
छान व्हिडीओ ❤
अनिकेत तुझ्या तब्येतीचे काळजी घे श्वेता च डोहाळे जेवण छान झालं ❤
कोणी काय दिलं हे बघायच असेल तर डोहाळे जेवणाचे फोटो किंवा व्हिडीओ शूटिंग केलं असेल ते बघ
Aniket dada Angavara kaadu nako pahile test karun mag gaavi jaa humble request plz plz, aaj kal kahi age nahi rahila and be positive, tu content sathi thane la upvan lake, nahi Namo park zhala ahe thanya la tithe jau shakto December aslya mule baryach thikani festival astat
All gift very nice god bless u both❤
छान
Acidity mule chest madhe pain hote docter kade ja kalji ghe
Chhan blog ❤❤❤❤
Dada patya kasa aahe...
Aniket dada tu Thane asa tar art of living Cho happiness course Kar it is of 4 to 5 days for 3 hours wonderful course famous in the world they teach you breathing technics it has 100 advantages through breathing if we have blockages it is dissolved please make a effort to do the course, you can google the centre near you. This is Vaishnavi from goa
ठाण्यात कलव्यात आहेस आणखी काय हवं content एकच खूप सार वेगवेगळं खायला मजेदार भेटत कळव्यात ठाण्यात आस्वाद घ्या छान छान व्हिडिओ बनवा उपवन तलाव पाली जा मामलेदार तहसील मिसळ ल जा कळव्यात प्रशांत कॉर्नर ला जा गजानन चां वडापाव खा खूप सार आहे मजा येईल बघायला आणि कॉमेंट ला माझ्या रिप्लाय जरूर द्या आनंद वाटेल
TALK POSITIVE BRO ABHI TOH AAP DADDY BANNEWALE HAI SO BE POSITIVE NO 1 VLOG AHE..... PARI BAL PRINCESS 👸 SARKI DISTE ANI TUMHA BOY CHILD HONAR
मित्रा अस काय बोलू नको बाकी छान 👌👌🌹🌹❤
अनिकेत तुझ्या तबेतीची काळजी घे शेश्वाता आत दोन जिवाची आहे तिची काळजी घे
Thane Food Blog local Street kr...❤❤
Aniket ,thoda aaram kr,hava Cheng hote ,mhanun trass hoto aahe Don't worry ❤sagle thik hoil 👍👍👍👍
Aniket tu bodicheking karun ghe neglect karu nako sagal normalcha asanar pan kalajo ghe
Aniket भावा अत फॅमिली वाढत असताना नको ते बोलायचे नाही खरंच मला चांगले नाही वाटले.आणि मला msg kar साहेबाना मी बोललो आहे हरकुळ चे. आणि ठाणे ल कधी येऊ सांग भेटायला स्पृहा ल घेऊन येऊ वहिनीला भेटायला...
Beautiful video
छान वीडीओ
खूप छान ❤❤
mamledar misal test ker plz
RECIPI MASTCH
काळजी घ्यावी,
Shree Swami Samarth
Aniket dada Dr. kade ja Bethany madhe jaun checkup karun ghe me tuza aai chya vaychi aahe manun hakkani sagte.
😊❤
Vastu tathastu mhanat aste kayam positive ch bolaycha,Dukhna angavar kadhu nakoos doctor la dakhav Aniket.
अनिकेत दवाखान्यात जा
Dakhaun ghe doctor la lavkar Mitra..
दादा तुला content video बनवायचा असेल तर मुंबईला जोगेश्वरी ईस्टला एक पांडवकालीन जोगेश्वरी गुंफा आहे त्यात स्वयंभू मंदिरही आहेत खूप काही बघण्यासाखं आहे एकदा तू नक्की भेट दे ... खूप छान आहे.. आणि मी ही ठिकडे जवळच रहातो. तुला जर यायचं असेल तर तू मला नक्की contact कर😊
Don't neglect Go to Doctor 🙌
😂❤👌👍🙏
अनिकेत असं काहीही बोलू नये थंडीचे दिवस आहेत गॅस वगैरे होतं अवेळी खाणं वगैरे असेल तर
Dr.kade jaun ye
वय झालं नाही, काही बोलत असतो.शुभ शुभ बोल.मी आत्ताचं जांभळी नाका येथे दोघांना बघितले, मी बस मध्ये होती.
Ek blog ....show all the sarees properly....
अनिकेत लालबाग ला कधी येणार मेघावडीत
Ek chhatich patti kadh ekda,doctor la dakhav urgent
Gup ray kay pan bolu nako gas nay asu shakto
Masal catch zaleli ahe kalji Karu Nako
Bhava Instagram nahi kelay mi fakt utube aahe
Bhava pura vidio baghitla nahi aajun tuzya chatit dukhate mhanun lagech sms kartoy ha apachan kiva vatacha prakar asu shakto pliz vegle vichar manat aanu nakos Dr. Cha salla ghe
carvaikal pen mule chest pen hote
Hii Dada
दादा काल मामलेदार ठाणे ला भेटलो होतो
असं काही बोलू नको दादा
Pls don't ignore pain take medical advice. Ova garam pani peun effect ala nahi tar dr consult kar immediately
Kuthe rahto thane mdhe
अण्णा बाळकृष्ण होणार
तुमचा गावात कोणी गरीब असेल तर त्यांना साडी वाटून टाका
Dukan tak bhava😂😂
Tumhi pratham Dr kade jaun ya.
बारशाला वापरा आता गिफ्ट्स
Dr Kade ja
Sareecha dress shiv
कधी कधी ॲसिडिटिनी पण दुखत छातीत
Kai re swatha vishai changale bolawe jara ka asa vichar karto changla vichar kar changlech hoyel. Swami ahet tuza pathishi.
Kahi pan boltoy re dada
It was good day. Pls take care of shweta. ❤