शेतकऱ्यांचे कष्ट बघायला मिळतात व्हिडिओ द्वारे. बहू कष्ट असतात. अनिकेत खूप कष्टाळू आहेस. बाबांनी तर आयुष्यभर कष्ट केले आणि तुम्हाला पण त्या गोष्टीचं ज्ञान मिळालं जे तू मनापासून करतोस.मस्त वाटल बघून.त्या द्वारे भात शेती बघायला मिळते याचा मनापासून आनंद वाटतो.
अनिकेत,you are the great. शेतीविषयी मला काहीही इंटरेस्ट नव्हता, पण दोन वर्षापासून तुझे शेती विषयक व्हिडिओ pahate, aata कळत,किती कष्ट असतात.आज तुला गोणी घेऊन जाताना पाहिलं, खरंच खूप मेहनत करतोस. हर्षा la पाहून खूप आनंद झाला. कारण तुझ्या लग्नाची पत्रिका घेऊन तू आमच्या कोपरीच्या स्वामी समर्थ chya मठात आलेला, माझं घर तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे,तेव्हा मी तुला त्या व्हिडिओ मध्ये request केली होती,pl तू आमच्या घरी ये,कारण मी bedridden आहे. तेव्हा तू बिझी होतास.पण हर्षा ने माझ्या व्हिडिओ la reply केले होते,की ती माझा msg तुला देईल. मी तिला माझा adress dila होता,असो तू बिझी असतोस,पण स्वामी ची भक्ती करतोस,कधी आलास तर नक्की ये. Sorry,comment फार मोठी झाली. 👍👍
हर्षाने छान प्रश्न विचारला एवढे कोण स्वच्छ करतो मग आम्हाला सुद्धा ऐकुन नवल वाटायला नको कारण मामा इतके कष्ट करता म्हणून स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद त्यांच्यांवर सदैव राहणार 🙏🙏🙏खरच मामा मामीचा प्रेमाचा खजिना हे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे परिसर अप्रतिम 👌👌👌👍👍👍व मस्तच मनाला सुखद आनंद मिळतो तसेच हर्षा तुला पाहून आनंद झाला छान वाटले जरा तुलाही शेतीची आवड आहे तसेच आजींनी मामीला किती प्रेमाने व आनंदाने हसून आपलेपणा आपुलकी दाखवली हे प्रेम अनमोल आहे मामींनीही मोठे म्हणून आजीच्या पाया पडली हे संस्कार जपणे महत्वाचे आहे सँन्डी तुझीही भातरापणी दाखव पहायला आवडेल तुमचे शेत तसेच अनिकेत तू बोलला पगार झाल्यानंतर जेवढा आनंद होतो तसाच आनंद शेतकर्यांच्या शेतात पीक आल्यावर त्यांना होतो पण हे तुझे थोडे चुकीचे आहे अरे शिकून माणूस मोठा होतो तो बुद्धी वापरतो हे बरोबर पण शेतात कष्ट करून घामाचे मोती करून मोत्यासारखे दाण्याचे सोने झालेले पाहताना जितका पगार होतो त्याहुन दुप्पट आनंद शेतकर्यांना होतो कारण शेतकरी जे पिकवतो त्याने सगळ्यांची भूक भागते आत्मा तृप्त होऊन त्यांना आनंदीच ठेवतो व पगारी हा स्वतः चा स्वार्थ पाहतो स्वतः च्या गरजा हौस पूर्ण करण्यासाठी पैसा कमवून पॉपर्टी करतो हाच अनमोल फरक आहे मग शेतकरी स्वतः साठी काही नसले तरी दुसऱ्या साठीच रक्ताचे पाणी करतो आता हेच पहा तुझा हात दुखतोय तरी तु कष्ट करतो इतके भारी ओझे वाहतोस पण चेहर्यावर हास्य आहे राग नाही भिती नाही की माझे काय होणार किती दुखेल दुखणे घेवून रडत बसला नाही का नोकरी असती तर रजा घेऊन आराम केला असता पण शेतकरी तेही करू शकत नाही त्यानेच पिकवले नाही तर सगळे उपाशी मरतील सोने पॉपर्टी खाता येत नाही त्याने पोट भरत नाही म्हणून तर शेतकरी कतीही गरीब असला तरीमनाने तो नेहमीच श्रींमत असणार व त्याचे मन इतके मोठे आहे तर त्याला स्वामी समर्थ काहीही दुखापत कशी होवू देतील अनिकेत तुला काही होणार नाही हात थांबेल मला माहीत आहे नस दबली हे छोटी गोष्ट नाही पण स्वामींचा आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच राहणार श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏हात दुखत असतानाही अनमोल पिक घरी किती प्रेमाने व आनंदाने आणले ती काळी आई आपल्या लेकराला जपणारच त्याची काळजीही घेणार घरी पिक आल्यावर त्याच्यावर माय लेकी मस्तच मजा खेळत होत्या हो ना चिन्नू मस्तच आईला ञास देते तिचाही तो लाडका प्रेमळ अधिकार हक्क आहे कारण आई मुंबईला गेले की ती एकटी असते म्हणून आता हट्ट पुरवून घेते लेक ही लक्ष्मीच असते व नेहमीप्रमाणे तिनेव आईने बसून छान आनंद चिन्नूने केला मस्ती खूप क्यूट गोड होती 👌👌👌😂😂😂तसेच पीक कमी झाले असे बोलला पण पप्पा लगेच बोलले नाही छान व सुंदर भरपूर पीक आले हाच सुखी मनाचा मोठेपणा शेतकरी धरून आहे म्हणून तो मनाने खूप खूप मोठा आहे पप्पा खरच खूप खूप हुशार मेहनती कष्टाळू आहे शेतीचीच नाही तर सगळेच कामे मन लावून आनंदाने करतात यशनेही छान मदत केली काळजी घे अनिकेत कोकणचा राजा व आमचा सगळ्यांचा लाडका हात लवकरच बरा होईल काळजी घे सुंदर व्हिडिओ मस्तच 👏👏👏पत्याभाई मीस केले तुम्हाला अनिकेतबरोबर ☺मामाचे घर परिसर अप्रतिम व सुंदर 👌👌👌आजीला मामा मामी यांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏
सुरूवात सँडीपासून झाली खूप छान....हसऱ्या आजीने तर भल्या मोठ्या प्रश्नांची झडीच लावली....😅भात झोडणी मस्तच....२ दिवस ब्लॉगची वाट पाहिली....व्हिडिओ खूप छान....❤️
Mai pehle aisa nahi tha. Lekin Maine jb gosht koknatli channel dekhne laga tab se meri jindagi ekdm se bdal gaee.... Tsli ad athavli.... Lots of love from pune
Aniket Yaar aaj Tula sakali mi phonda madhe baghitla....Tu medical madhe hotas....pan Yaar thambta Nahi aala. Mi luxury bus maddhe hoto....mi Tula hii Kel pan tuzha laksh nawta..... Big fan dada
हाताला मुंग्या येण्याचे कारण cervical spondylitis असू शकेल. त्याला exercise n Physiotherapy कर. तसेच वाकून काम करताना मानेला collar लाव. कायम लावायची नाही.
वा अनिकेत तुझ्या संपूर्ण कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम तुम्ही खरे खुरे कबाड कष्ट करणारे आपल्या देशाचे शेतकरी आहात उनपाऊसथंडी यांना न जुमानता मेहनतीने तुम्ही सोनं उगवता याचा मला खुप अभिमान वाटतो बाळा तसेच हर्षा तुला मदत करण्यास येते आहे हे बघून छान वाटले तुझ्या मामामामीचे राजशिंदे गाव खुप सुंदर आहे आणि तुझे मामामामी खुप ग्रेट आहेत अजूनही या वयात काम करत आहेत तुझी ती हसरी आजी खुप मस्त आहे खुप आवडते मला तो लहान मुलगा सुध्दा आला मदतीला खुप मस्त व तू डॉक्टरकडे जाऊन पहिले चेकअप करून योग्य ती ट्रीटमेंट घे दुर्लश करू नको काळजी घे सेफ रहा देव तुला सदा आनंदी मजेत व सुखी शक्ती निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना खुप छान होता विडिओ एक नंबर
अनिकेत, शुभ सकाळ🌹🌹 ❤❤ कार्तिकी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अनिकेत, नस दुखते आहे, योग्य उपचार घेऊन काळजी घे, थोडा आराम कर, हर्षाला हर कुळात पाहून छान वाटलं. खूप छान ब्लॉग👌👌 👍
अनिकेत तुला पापांची काळजी आहे म्हणून हात बरा नाही तरी शेताची काम करतो पापा मेहनत भरपूर करतात मच्छीर्माकेट गाढव नक्या जवळ आणि कोकण नगरला बस डेपो जवळ ही मच्छीवाले बसतात तुझ्या मैत्रीनीला खूप दिवसांनी दिसली
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि शेती करणे आणि गाई बैल असणे हे कमी पणाचे किंवा लहान नाही तर ही खरी श्रीमंती आहे आणि हे मी नाही सांगत तर हे पुराणशास्त्रात आणि जाणकार लोकांनी सांगितले आहे आणि परदेशात ( अमेरिका, इंग्लंड , ऑस्ट्रेलियन , दुबई , जपान , चीन , इस्त्राईल , थायलंड , फ्रान्स , इटली , ह्या प्रगत आणि विकसित देशात प्रथम स्थान, प्राधान्य आणि आर्थिक पाठबळ हे सैनिक , शेतकरी , खेळाडूंला दिला जातो आणि नंतर इंजिनीर , डॉक्टर आणि इतर फिल्ड मधल्या लोकांला दिला जातो म्हणून हे देश प्रगत आहे आणि आपल्याकडे हे उलटे आहे आणि जे आज आपल्या देशातील उच्च शिक्षण घेतलेले ( इंजिनिर्स , आई.आई. टी. ) आणि परदेशातून शिक्षण घेऊन आलेले तरुण आणि काही राजकीय नेते शेती आणि शेती व्यवसाय करत आहेत आणि कोकण तर जैवविविधतेणे आणि सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे
अप्रतिम ब्लॉग तेवढेच सुंदर मुझिक, खुप दिवसानी हरशाला पाहून आनंद झाला, खुप दिवसानी मामा मामी तुझ्याकडे आले, वडलानबरोबर शेतीची कामे छान पैकी सुरु झाली, हरशा सुद्धा मदतीला आली, मामीचे आणि हसऱ्या आजीचे एकदम जबरदस्त ऋनानुबंध, खुप छान टूनींग, जबरदस्त ब्लॉग👍👌
खुप छान आणि सुंदर काम करत आहे अनिकेत तु नेहमीच तुझ्या पपाना शेतीमध्ये मदत करतो तुझ्यासारखा मुलगा प्रतेक आई बाबा भेटायला पाहिजे तुझे कर्तव्य तु मुलगा म्हणुन पार पडतो खरचं मला पण एक तुझ्या सारखा भाऊ म्हणुन पाहिजे होता मला सखा भाऊ नाही आहे खुप वाईट वाटत की मला भाऊ नाही आहे म्हणून खुप छान vlog aahe👌👌👌👌👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Khub chan Aniket dada mi wait kart hoto vlog chi mast wat t baghun Bhat sheti tu ewdhi mehnat karto khub chan 👌 sandy dada pan khub kam karto chan wat gawamadhe mast....👌👌🙂
सँडी थग लाईफ..... हर्षा - बिग फॅन भाई 🫡🫡 सँडी भाई - भाताक माणूस नाय गावलो म्हणून घेऊन इलास काय 😂😂😂😂😂😂😂😂 एक ही दिल है सँडी भाई कितनी बार जितोगे 💥💥❤️❤️💥💥❤️❤️💥💥❤️❤️
अनिकेत व्हिडिओ खूप छान झाला. अनिकेत हातावर जास्त जोर देऊ नको. तसेच गोळ्यांनी बरे होत असेल तर ठीक. कोणत्याही परिस्थिती त operate करून घेऊ नको. मी तुला call करून काय करायचे ते सांगेन.
Aniket sagla nit hoyil. Hat bara hoyil.nigetive vichar karu nakos.aaicha hatche padartha 👌👌. Magcha varshichi tulshicha lagnachi aathvan aali. Hope so ya varshi hi baghayla nakki bhetel.
Aniket hath lavkar bara hoiel, mama mamina ghari sodalas far chagla keypad,tu,pappa khup mehanat karta god bless you all, harsha la pahun chan wataley.
Vidio ek numbari. Shetat rabne he tar anubhav genya ne kalte. Aniket hata kade lax de. Harsha bagun bare vatle. Malvan he sunder aahe. Hasri aaji chi prashnmanjusa mast. Uttar deta na tu thakat nahi an vichartana aaji. Tula kani an jodni sathi all the best. Gharat sarvana namaskar.
Hii Aniket hata chi nas dabali ahe tyala murivenna oil milate ayurvedic ahe te lav v maharasanadi kadha to ghe aaram yel mazi hi Mane chi Nas v left hand nas dabali hoti dr ni he aoushad sangital khup chan results ala v ayurvedic che side effects nastat gavi ayurvedic medicine Store madhe milel
हरकुल चा अजय देवगण (सिंघम) एक्दम भारी. तुला मदत करायला आल paheji होतं माजा वजन थोडं कमी झाला असत😂😂. आणि नस दाबली आहे तर आराम केला paheji माझ पण अस झाल होतं गोळ्या नी बर झालं नाहीतर एक पायाला वजन लावळून बसून राहव लागल असत होईल बरा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
अनिकेत तुमच्या इथे भाताच्या छोट्या छोट्या कवळ्या करतातना ती पद्यत खुप छान वाटली आमच्या देवगड (मोंड) येथे अस नसत इथे भाताच्या मोठमोठे पेंडे बांधुन आनतात आणि नंतर त्याचे छोटे छोटे करून झोडतात.
अप्रतिम व्हिडिओ आहे 👌🙏❤️ मी मुंबईत असतो Mumbai jogeshwari मी तुझा पहिला video बघितलेला आई पंपाच्या tattoo काढलेला तेव्हा पासून मी आणि माझी आई रोज व्हिडिओ बघतो छान असतात मी मुंबईत बसून गावचा आनंद बघत असतो अप्रतिम व्हिडिओ असतात पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ टाकत जा खूप छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
आम्ही सर्वजण रिटायर्ड शिक्षक आहोत...... 24,25 तारखेला मालवणला येण्याची तयारी करीत आहोत...... मालवण मधील छान अशा हर्षाच्या होमस्टे याचा नंबर आणि पत्ता शक्य असल्यास शेअर करावा......
Aniket dada hevy kam krtana madat ghe saglyani kalji gheun kam kara.papanchi Germany wali story bhari hoti😂.baki video ekadam bhari hota... Hatachi kalji ghe
DOWNLOAD KUKUFM
Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
Coupon code - GSK50
(Coupon valid for first 250 users)
Yoga kar nar vatel
pramotion band kar
शेतकऱ्यांचे कष्ट बघायला मिळतात व्हिडिओ द्वारे. बहू कष्ट असतात. अनिकेत खूप कष्टाळू आहेस. बाबांनी तर आयुष्यभर कष्ट केले आणि तुम्हाला पण त्या गोष्टीचं ज्ञान मिळालं जे तू मनापासून करतोस.मस्त वाटल बघून.त्या द्वारे भात शेती बघायला मिळते याचा मनापासून आनंद वाटतो.
अनिकेत,you are the great.
शेतीविषयी मला काहीही इंटरेस्ट नव्हता, पण दोन वर्षापासून तुझे शेती विषयक व्हिडिओ pahate, aata कळत,किती कष्ट असतात.आज तुला गोणी घेऊन जाताना पाहिलं, खरंच खूप मेहनत करतोस. हर्षा la पाहून खूप आनंद झाला. कारण तुझ्या लग्नाची पत्रिका घेऊन तू आमच्या कोपरीच्या स्वामी समर्थ chya मठात आलेला, माझं घर तिथून पाच मिनिटाच्या अंतरावर आहे,तेव्हा मी तुला त्या व्हिडिओ मध्ये request केली होती,pl तू आमच्या घरी ये,कारण मी bedridden आहे. तेव्हा तू बिझी होतास.पण हर्षा ने माझ्या व्हिडिओ la reply केले होते,की ती माझा msg तुला देईल. मी तिला माझा adress dila होता,असो तू बिझी असतोस,पण स्वामी ची भक्ती करतोस,कधी आलास तर नक्की ये.
Sorry,comment फार मोठी झाली. 👍👍
Ho yein
@@goshtakokanatliOur earnest request, whenever you get time , please go.
अनिकेत स्यांडी (संदिप) हे कँरेक्टर खुप भाव खावून जात.स्यांडी साठी मानाचा मुजरा...
Thank u
Sandy ch changla
Baki he lok ekch mudda gheun blog krtayt
अनिकेत तू खरा मुंबईत राहून गावातला शेतकरी आहेस नवीन पिढीसाठी तुझा आदर्श मोठा आहे अशीच मेहनत करत रहा श्वेताला पण आशीर्वाद
तु वडीलांची शेतीच्या कामात खुप मदत करतो. तु एक आदर्श शेतकरी होशील. परमेश्वर तुला खुप यश देईल. आम्हास तुझा खुप अभिमान आहे. धन्यवाद.
Thank u
आजीचे प्रश्न आणि अनिकेत तुझी उत्तर, खुप खुप मस्त वाटत, आजी ला vlog मद्ये बघून खूप बर वाटत, मला आजी खूपच आवडते😀
Thank u
हर्षाने छान प्रश्न विचारला एवढे कोण स्वच्छ करतो मग आम्हाला सुद्धा ऐकुन नवल वाटायला नको कारण मामा इतके कष्ट करता म्हणून स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद त्यांच्यांवर सदैव राहणार 🙏🙏🙏खरच मामा मामीचा प्रेमाचा खजिना हे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे परिसर अप्रतिम 👌👌👌👍👍👍व मस्तच मनाला सुखद आनंद मिळतो तसेच हर्षा तुला पाहून आनंद झाला छान वाटले जरा तुलाही शेतीची आवड आहे तसेच आजींनी मामीला किती प्रेमाने व आनंदाने हसून आपलेपणा आपुलकी दाखवली हे प्रेम अनमोल आहे मामींनीही मोठे म्हणून आजीच्या पाया पडली हे संस्कार जपणे महत्वाचे आहे सँन्डी तुझीही भातरापणी दाखव पहायला आवडेल तुमचे शेत तसेच अनिकेत तू बोलला पगार झाल्यानंतर जेवढा आनंद होतो तसाच आनंद शेतकर्यांच्या शेतात पीक आल्यावर त्यांना होतो पण हे तुझे थोडे चुकीचे आहे अरे शिकून माणूस मोठा होतो तो बुद्धी वापरतो हे बरोबर पण शेतात कष्ट करून घामाचे मोती करून मोत्यासारखे दाण्याचे सोने झालेले पाहताना जितका पगार होतो त्याहुन दुप्पट आनंद शेतकर्यांना होतो कारण शेतकरी जे पिकवतो त्याने सगळ्यांची भूक भागते आत्मा तृप्त होऊन त्यांना आनंदीच ठेवतो व पगारी हा स्वतः चा स्वार्थ पाहतो स्वतः च्या गरजा हौस पूर्ण करण्यासाठी पैसा कमवून पॉपर्टी करतो हाच अनमोल फरक आहे मग शेतकरी स्वतः साठी काही नसले तरी दुसऱ्या साठीच रक्ताचे पाणी करतो आता हेच पहा तुझा हात दुखतोय तरी तु कष्ट करतो इतके भारी ओझे वाहतोस पण चेहर्यावर हास्य आहे राग नाही भिती नाही की माझे काय होणार किती दुखेल दुखणे घेवून रडत बसला नाही का नोकरी असती तर रजा घेऊन आराम केला असता पण शेतकरी तेही करू शकत नाही त्यानेच पिकवले नाही तर सगळे उपाशी मरतील सोने पॉपर्टी खाता येत नाही त्याने पोट भरत नाही म्हणून तर शेतकरी कतीही गरीब असला तरीमनाने तो नेहमीच श्रींमत असणार व त्याचे मन इतके मोठे आहे तर त्याला स्वामी समर्थ काहीही दुखापत कशी होवू देतील अनिकेत तुला काही होणार नाही हात थांबेल मला माहीत आहे नस दबली हे छोटी गोष्ट नाही पण स्वामींचा आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच राहणार श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏हात दुखत असतानाही अनमोल पिक घरी किती प्रेमाने व आनंदाने आणले ती काळी आई आपल्या लेकराला जपणारच त्याची काळजीही घेणार घरी पिक आल्यावर त्याच्यावर माय लेकी मस्तच मजा खेळत होत्या हो ना चिन्नू मस्तच आईला ञास देते तिचाही तो लाडका प्रेमळ अधिकार हक्क आहे कारण आई मुंबईला गेले की ती एकटी असते म्हणून आता हट्ट पुरवून घेते लेक ही लक्ष्मीच असते व नेहमीप्रमाणे तिनेव आईने बसून छान आनंद चिन्नूने केला मस्ती खूप क्यूट गोड होती 👌👌👌😂😂😂तसेच पीक कमी झाले असे बोलला पण पप्पा लगेच बोलले नाही छान व सुंदर भरपूर पीक आले हाच सुखी मनाचा मोठेपणा शेतकरी धरून आहे म्हणून तो मनाने खूप खूप मोठा आहे पप्पा खरच खूप खूप हुशार मेहनती कष्टाळू आहे शेतीचीच नाही तर सगळेच कामे मन लावून आनंदाने करतात यशनेही छान मदत केली काळजी घे अनिकेत कोकणचा राजा व आमचा सगळ्यांचा लाडका हात लवकरच बरा होईल काळजी घे सुंदर व्हिडिओ मस्तच 👏👏👏पत्याभाई मीस केले तुम्हाला अनिकेतबरोबर ☺मामाचे घर परिसर अप्रतिम व सुंदर 👌👌👌आजीला मामा मामी यांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏
Thank u tau
Chan video
Thank u
कंबरेनं वाकलेली तुझी मामी हसऱ्या आजीला भेटते, दोघी एकमेकांना भेटून किती खुश होतात आणि तीच मामी त्या आजीच्या पाया पडते....किती ते प्रेम. ❤️❤️❤️
जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव यांना मनापासून सलाम धन्यवाद
Thank u
Mama ani mami sagla dhavkatana cha utsaha ani satisfaction che feeling 😍😍😍😍 bara vatla bagun....
हर्षा जो मस्त व्यायाम होता असा मी मालवणात गेलोय काय दांडी बीचवर जातलोय वर्षाच्या वडिलां का बेटा कारण माझा गाव मालवण असा नक्की जातोय
कमाल बुवा अनिकेत तुझी आणि पप्पां सुद्धा ह्या वयात किती मेहनत करतात. हसरी आजी किती प्रश्न विचारते.खुप भारी वाटते. ब्लॉग खुप छान 😍
Thank u
कष्ट करतानाही तु व्हिडिओ बनवतोस...... खरंच खूप मेहनती आहेस तु अनिकेत ❣️❣️👌👌👌
Thank u
सुरूवात सँडीपासून झाली खूप छान....हसऱ्या आजीने तर भल्या मोठ्या प्रश्नांची झडीच लावली....😅भात झोडणी मस्तच....२ दिवस ब्लॉगची वाट पाहिली....व्हिडिओ खूप छान....❤️
Thank u
भुईमूग लागवड करणार आहेस ना ह्या वेळी नक्की कर आम्हाला त्याच्ये व्हिडिओ पाहायला आवडेल आणि हाताची काळजी घे 🤗 काळाजी घे स्वईन रहा
वहिनीला पण घेऊन ये भात सुकवयला आणि मी , ताच मी विचारणार होतो की पँट वर कोण शेतात जातो का , चांगल वाटले की हर्षा आली एक नंबर व्हिडिओ
❤️❤️
Mai pehle aisa nahi tha. Lekin Maine jb gosht koknatli channel dekhne laga tab se meri jindagi ekdm se bdal gaee....
Tsli ad athavli....
Lots of love from pune
Thank u
Harsha chi bolnyachi paddhat khup chan aahe ☺ Very Sweet & Soft voice 🥰
Thank u
Aniket Yaar aaj Tula sakali mi phonda madhe baghitla....Tu medical madhe hotas....pan Yaar thambta Nahi aala. Mi luxury bus maddhe hoto....mi Tula hii Kel pan tuzha laksh nawta..... Big fan dada
Thank u
🙂
हाताला मुंग्या येण्याचे कारण cervical spondylitis असू शकेल. त्याला exercise n Physiotherapy कर.
तसेच वाकून काम करताना मानेला collar लाव. कायम लावायची नाही.
वा अनिकेत तुझ्या संपूर्ण कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम तुम्ही खरे खुरे कबाड कष्ट करणारे आपल्या देशाचे शेतकरी आहात उनपाऊसथंडी यांना न जुमानता मेहनतीने तुम्ही सोनं उगवता याचा मला खुप अभिमान वाटतो बाळा तसेच हर्षा तुला मदत करण्यास येते आहे हे बघून छान वाटले तुझ्या मामामामीचे राजशिंदे गाव खुप सुंदर आहे आणि तुझे मामामामी खुप ग्रेट आहेत अजूनही या वयात काम करत आहेत तुझी ती हसरी आजी खुप मस्त आहे खुप आवडते मला तो लहान मुलगा सुध्दा आला मदतीला खुप मस्त व तू डॉक्टरकडे जाऊन पहिले चेकअप करून योग्य ती ट्रीटमेंट घे दुर्लश करू नको काळजी घे सेफ रहा देव तुला सदा आनंदी मजेत व सुखी शक्ती निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना खुप छान होता विडिओ एक नंबर
Thank u
आयुष्यात जग सोबत नसलं तरी चालेल पण, आई बाबा सोबत असेल ना तर जग झुकवण्याची ताकत अंगात येते .
अनिकेत, शुभ सकाळ🌹🌹 ❤❤
कार्तिकी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
अनिकेत, नस दुखते आहे, योग्य उपचार घेऊन काळजी घे, थोडा आराम कर, हर्षाला हर कुळात पाहून छान वाटलं. खूप छान ब्लॉग👌👌 👍
अनिकेत तुला पापांची काळजी आहे म्हणून हात बरा नाही तरी शेताची काम करतो पापा मेहनत भरपूर करतात मच्छीर्माकेट गाढव नक्या जवळ आणि कोकण नगरला बस डेपो जवळ ही मच्छीवाले बसतात तुझ्या मैत्रीनीला खूप दिवसांनी दिसली
Thank u
Sandy refuse always happy खूप भारी माणूस 👌👌👌💐💐
Thank u
Cutee ahai yaar aaji🥰😄, changlich pidte tula😜😂.
Barech divasane Harsha disli, tumchi friendship pan khup pure ahai👌🏻👍🏻.
Thank u
Thank u
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि शेती करणे आणि गाई बैल असणे हे कमी पणाचे किंवा लहान नाही तर ही खरी श्रीमंती आहे आणि हे मी नाही सांगत तर हे पुराणशास्त्रात आणि जाणकार लोकांनी सांगितले आहे आणि परदेशात ( अमेरिका, इंग्लंड , ऑस्ट्रेलियन , दुबई , जपान , चीन , इस्त्राईल , थायलंड , फ्रान्स , इटली , ह्या प्रगत आणि विकसित देशात प्रथम स्थान, प्राधान्य आणि आर्थिक पाठबळ हे सैनिक , शेतकरी , खेळाडूंला दिला जातो आणि नंतर इंजिनीर , डॉक्टर आणि इतर फिल्ड मधल्या लोकांला दिला जातो म्हणून हे देश प्रगत आहे आणि आपल्याकडे हे उलटे आहे आणि जे आज आपल्या देशातील उच्च शिक्षण घेतलेले ( इंजिनिर्स , आई.आई. टी. ) आणि परदेशातून शिक्षण घेऊन आलेले तरुण आणि काही राजकीय नेते शेती आणि शेती व्यवसाय करत आहेत आणि कोकण तर जैवविविधतेणे आणि सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे
अप्रतिम ब्लॉग तेवढेच सुंदर मुझिक, खुप दिवसानी हरशाला पाहून आनंद झाला, खुप दिवसानी मामा मामी तुझ्याकडे आले, वडलानबरोबर शेतीची कामे छान पैकी सुरु झाली, हरशा सुद्धा मदतीला आली, मामीचे आणि हसऱ्या आजीचे एकदम जबरदस्त ऋनानुबंध, खुप छान टूनींग, जबरदस्त ब्लॉग👍👌
Thank u
भात कापणी पासून ते भात घरात येऊन पडेपर्यंत खूप मेहनतीचा प्रसंग असतो त्यात पाऊस ऊन वारा सर्वांना सामोरे जावे लागते तेंव्हा कुठे छान वाटते खूप छान vlog
Thank u
दादा सखरपा माझ गाव आहे साखरपा मध्ये जाधव वाडी जाऊन ये सतीमाते च प्रख्यात अस मंदिर आहे ते पण व्हिडिओ मध्ये दाखव म्हणजे आम्हाला सती आई च दर्शन होईल
आयुष्यात मेहनत केली त्याच फळ नक्कीच मिळत दादा मानल काका तुला पत्या सगळेच शेतकरी सलाम आहे तुमच्या मेहनतीला
Yesss
VDO सुरवातीला च अजय देवगण ची entry 👍🏼 पप्पा नी सायन्स विषय छान सांगितला 👌
Maya Bandal Khupp Chan Anmol Asy Sagetaly 👌👌👌👌👌👌
तुमच्या संपूर्ण घराची व्हिडिओ बनवा ना दादा.... तुमचं घर बघायला आवडेल आम्हाला 😊
Kitya tya aajiyechi maskari tyapeksha tika kanak yantra baswa. Mage ti Kay vicharuchi nay.
खुप छान आणि सुंदर काम करत आहे अनिकेत तु नेहमीच तुझ्या पपाना शेतीमध्ये मदत करतो
तुझ्यासारखा मुलगा प्रतेक आई बाबा भेटायला पाहिजे तुझे कर्तव्य तु मुलगा म्हणुन पार पडतो खरचं मला पण एक तुझ्या सारखा भाऊ म्हणुन पाहिजे होता
मला सखा भाऊ नाही आहे
खुप वाईट वाटत की मला भाऊ नाही आहे म्हणून
खुप छान vlog aahe👌👌👌👌👍👍👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Chhan aniket mast mehanat kartos ..hatachi kalji ghe..pappa khup mehanat kartat..
प्रश्न विचारणारी आजी 1 no. ahe...mala khup avdte🥰
kbc madhlya amithabh bacchan mage takel...😂
Hahaha
Khub chan Aniket dada mi wait kart hoto vlog chi mast wat t baghun Bhat sheti tu ewdhi mehnat karto khub chan 👌 sandy dada pan khub kam karto chan wat gawamadhe mast....👌👌🙂
Thank u
Harsha khup chan ahe smile chan ahe aaji che question khupch astat aaji cute ahe khup aavdte
Aniket tu khup kast karto tu kharokhar khup changla shetakari honar pude javun tula nehmi chan yash milo
Thank u
सँडी थग लाईफ.....
हर्षा - बिग फॅन भाई 🫡🫡
सँडी भाई - भाताक माणूस नाय गावलो म्हणून घेऊन इलास काय 😂😂😂😂😂😂😂😂
एक ही दिल है सँडी भाई कितनी बार जितोगे 💥💥❤️❤️💥💥❤️❤️💥💥❤️❤️
अनिकेत व्हिडिओ खूप छान झाला. अनिकेत हातावर जास्त जोर देऊ नको. तसेच गोळ्यांनी बरे होत असेल तर ठीक. कोणत्याही परिस्थिती त operate करून घेऊ नको. मी तुला call करून काय करायचे ते सांगेन.
Khup Sunder video Bappa bless you 😍 हर्षा khup Chan लग्न kadhi tiche 😍
May
प्रश्न विचारणारी आजी एक्स्प्रेशन खूप छान.....तुझे शेती विषयक सहकुटुंब व्हिडिओ अप्रतिम.
खूप दिवसांनानंतर एकत्र खूप मस्त.आणि हर्षा ताई तर खूप सुंदर दिसत होती.
Thank u
Hi Aniket video nehami sarkhe👌👍👍
Tulsii vivaah dakhav aavdel baghayla
जंगल सफारी करताना रस्त्याला वाघ जसा मध्ये येतो तशी एन्ट्री संदीप ची होती मस्त लय भारी
Aniket sagla nit hoyil. Hat bara hoyil.nigetive vichar karu nakos.aaicha hatche padartha 👌👌. Magcha varshichi tulshicha lagnachi aathvan aali. Hope so ya varshi hi baghayla nakki bhetel.
छान होता व्हिडिओ 👌👌.
चिनू 😊😊
हसऱ्या आजीने प्रश्न विचारल्यानंतर तुझे एक्स्प्रेशन खूपच भारी असतात अनिकेत 👌😄
Thank u
हर्षाने मदत केलेली आवडेल, सगळ्यांन सोबत जेवायला खूप छान वाटते, आजचा ब्लॉग मस्त झाला, मामा मामी नमस्कार
दादा खरचं तु खुप मेहनत घेतो पपाना पण हातभार लावतो..पण तुझ दु:खन बघवत नाय आम्हाला तरी तु कष्ट घेतो वा तुझा या मेहनतीला सलाम🙏...तुझे मिञ पण खुप मेहनत घेतात सँडी तर खुपच भारी...👌☺ हसरा चेहरा☺ ... नर्स मँडम आल्यात खुप भारी वाटत ब्लाँक मध्ये....विडीयो तर झकास झाला...
Thank u
Wc☺
Hatachi kalji ghe.....
जर blockage problem adel tar ek आयुर्वेदिक उपाय आहे....खूप उपयुक्त
Ho
Aniket hath lavkar bara hoiel, mama mamina ghari sodalas far chagla keypad,tu,pappa khup mehanat karta god bless you all, harsha la pahun chan wataley.
Thank u
Vidio ek numbari. Shetat rabne he tar anubhav genya ne kalte. Aniket hata kade lax de. Harsha bagun bare vatle. Malvan he sunder aahe. Hasri aaji chi prashnmanjusa mast. Uttar deta na tu thakat nahi an vichartana aaji. Tula kani an jodni sathi all the best. Gharat sarvana namaskar.
Thank u
Khup mast video...aajiche prashn Ek no. ...sagla video aaji bhav khaun geli...aaj shwetala miss kele video madhe😊
खुप दिवसांनंतर सर्व एकत्र आहेत खुप छान वाटल ❤❤❤❤nice vlog 👌👌👌👌👌👌👌
Thank u
Aniket you are celebrity but your daddy is role model for me...I am very big fan of Mr.Dhananjay Rasam... give my regards to them 🙏🙏🙏🙏🙏🙏
हर्षा नावाप्रमाणे हसर्या चेहर्याची आहे. खूप छान आहे व्हिडिओ. देव तुम्हाला उत्तरोत्तर यश देवो हीच प्रार्थना आहे देवाजवळ. आयुष्यमान भव.
Thank u
Hii Aniket hata chi nas dabali ahe tyala murivenna oil milate ayurvedic ahe te lav v maharasanadi kadha to ghe aaram yel mazi hi Mane chi Nas v left hand nas dabali hoti dr ni he aoushad sangital khup chan results ala v ayurvedic che side effects nastat gavi ayurvedic medicine Store madhe milel
Bhat kapucha kaam jasta kathin aasata , pn tumhi sagali jana aanandat kaam kartat baghun bara vatala 👌
Ha
मस्त गावची सफर झाली शेतात कामं ही केले असेच वाटले 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
हरकुल चा अजय देवगण (सिंघम) एक्दम भारी. तुला मदत करायला आल paheji होतं माजा वजन थोडं कमी झाला असत😂😂. आणि नस दाबली आहे तर आराम केला paheji माझ पण अस झाल होतं गोळ्या नी बर झालं नाहीतर एक पायाला वजन लावळून बसून राहव लागल असत होईल बरा श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Hahaha
बापाची मेहनत, त्याला जग सहमत
Ajji kiti prashna vichartey mast hota video.
Thank u
सँडी चे दर्शन झाले खूप धन्य झालो
Thank u
गरम पाण्यात अर्धा लिंबुचा रस आणि कपूरच्या 2,3 वड्या टाक आणि हात पाण्यात ठेव 7 दिवस कर बंद नस उघडते
प्रयत्न कर देव बरं करेल
Ok
नेहमीप्रमानेच खुप सुंदर विडीओ ..हर्षाला बघुन खुप छान वाटले ❤
Thank u
सहकुटुंब मध्ये आजी श्वेता ताई दादा वहिनी सगळेच मिसिंग आहेत
Khup chan maze pn sasar Aachirne aahe Dhulap aahe
Thank u
Aaji mami chhan bhetlya..haslya tya doghi mast
Aniket thoda Aaram kar baba na pan Aaram karude sandip khup divasani disla harsha la pahun bari vatle
आजी तु खुप छान आहे तुबोलतेस ते ऐकत राहस वाटते
Thank u
Khup chan hota blog aajcha mast harsha madhat karyla aale hoti tula kay bollo me koni tri Deva sarkh yenar mhanun aapla shbdha aahe Dada shree swami samarth 👌👌🙏
Thank u
Hi Aniket bhava jaam mehnat kartos anhi hasri aaji kiti prashn vicharte khup sweet aahe ti Aniket aajcha video khup chaan hota 👌👌👌👍😊
Thank u
Jar baranahi vatala tar mi doc suggest karin. Operate karu nako.
Ok
पुस्तक वाचनमध्ये जी मजा आहे ती यैकण्यात नाही. ज्यांचा वाचनाचा problem आहे त्याच्या साठी ठीक आहे ,बाकी हयाला दुधाची भुक ताकावर भागवण्या सारखे म्हणतात.
Yess
Very nice volg 👌👍 aniket tu khup मेहनती आहेस श्री स्वामी समर्थ
Hii dada tu kuthe ahe gavi ke thane la tula bhetayche khup echa hoti
He kharach ahe ki manus mhatara hona mhanje parat balpanat yena... 😍🥰🥰
Ho
Hasari aaji divas banvun takate🥰😍😍😍😍😍😍😘😘😘😘hasrya aajila khup prem
अनिकेत तुमच्या इथे भाताच्या छोट्या छोट्या कवळ्या करतातना ती पद्यत खुप छान वाटली आमच्या देवगड (मोंड) येथे अस नसत इथे भाताच्या मोठमोठे पेंडे बांधुन आनतात आणि नंतर त्याचे छोटे छोटे करून झोडतात.
Ok
विडिओ छान, शेती मस्त, तरं यंदा भुईमूग नक्की 👍
Thank u
Khup chaan gavachi life khup changli ahee
Devgad ka khy yenar hs
Sampurna Koknatpattayat wanarani bagkarana bhikela lavle so madanchya mage janyat aartha nahi.aata keralsarkhi masalynchya shetikade Va bhajipala Va kaddhanyankade valle pahije.
Khup bhari banvl video maka khup aavdhlo..❤🤩💥🥰
अप्रतिम व्हिडिओ आहे 👌🙏❤️ मी मुंबईत असतो Mumbai jogeshwari मी तुझा पहिला video बघितलेला
आई पंपाच्या tattoo काढलेला तेव्हा पासून मी आणि माझी आई रोज व्हिडिओ बघतो छान असतात मी मुंबईत बसून गावचा आनंद बघत असतो
अप्रतिम व्हिडिओ असतात पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा असेच व्हिडिओ टाकत जा खूप छान आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Thank u
आम्ही सर्वजण रिटायर्ड शिक्षक आहोत...... 24,25 तारखेला मालवणला येण्याची तयारी करीत आहोत...... मालवण मधील छान अशा हर्षाच्या होमस्टे याचा नंबर आणि पत्ता शक्य असल्यास शेअर करावा......
Ramachndra home sty search kara google var
Dandi beach var ahe
@@goshtakokanatli ओके
खुप छान व्हिडीयो. तु खुप मेहनती आहेस..सर्व शेतकरी राजाना(आपले अन्नदाता) सलाम. सदैव सुखी रहा. अन्नदाता सुखीभवं .
मंतरलेली काळी रात्र, डिटेक्टिव्ह घोस्ट हि पण भारी हत.
Ha kay
अनिकेत भावा राग मानू नको पण आईला टिकली जरा ठसठशीत लावला सांग. अजून छान दिसेल.
Ho snagto
धन्यवाद भावा 🙏
एकत्र येऊन काम करतात. 🌾🌾🌾
मस्त वाटत सर्वांना एकत्र बघताना. हिवाळ्यात काय करणार आहेस शेतीत?
Bhuimug
@@goshtakokanatli मी तुला SRT शेतीवर आधारित व्हिडिओ पाठवला होता WhatsApp वर. पाहिला का?
Aniket dada hevy kam krtana madat ghe saglyani kalji gheun kam kara.papanchi Germany wali story bhari hoti😂.baki video ekadam bhari hota... Hatachi kalji ghe
Hahaha
Aniket tablet neorobion n ghe
Ok
अरे अनिकेत मी कुकु fm घेतलाय पण मला मराठी पुस्तकं मिळतच नाही आहेत.
Bhasha select kara
Dada aata roj yeude video plz karan sagle aaturatene vat baghat astat
Thank u
Khup mehenat aahe sethi swta vahini khuthe ashe
Ho
शेती विषयक खूप व्हिडिओ छान असेच व्हिडिओ टाकत जा
Thank u
Aaji chi tabiyat aajila happy diwali Suresh. Patel. ....,
Thank u