Ektaribhajan 1341 चतुर ज्ञानी म्हणून सवाल एक पुसतो तुम्हाला. गायक - महेशं दिलीप जाधव बेडग.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 37

  • @krushnakarande3144
    @krushnakarande3144 11 หลายเดือนก่อน +6

    खूप छान आहे अभंग

  • @सागरनलावडे-म6व
    @सागरनलावडे-म6व 2 หลายเดือนก่อน +2

    सद्गुरू विना सापडेना सोय. 🙏. खरतर या भजनाचा अर्थ समजायला पूर्ण आयुष जाईल. या भजनात कोण कुणबी कोणती घार. या गोष्टी खूप खोल आहेत या साठी गुरु कृपा असावी लागते. 🙏माफी असावी लहान तोंडी मोटा गास घेतो 🙏

  • @maniksonawane6381
    @maniksonawane6381 ปีที่แล้ว +6

    माणिक सोनवणे मुब छान भजन मला फार आवडले हारी हारी बुवा.

  • @प्रकाशधोतरे-घ4ङ
    @प्रकाशधोतरे-घ4ङ ปีที่แล้ว +2

    जय हरि खूप छान

  • @subhashkhud7261
    @subhashkhud7261 ปีที่แล้ว +5

    हे फक्त गायनाचे काम करत आहे तुम्हाला जे काही विचारायचे असेल तर गुरुंना विचारावे

  • @totarambanswal1670
    @totarambanswal1670 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर महाराज

  • @mangeshpawar450
    @mangeshpawar450 ปีที่แล้ว +5

    खुप छान आहे गीत विषय कोणता शास्त्र शाहिर

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq ปีที่แล้ว +1

    दहा
    खुपचछान

  • @sujataawale9645
    @sujataawale9645 2 ปีที่แล้ว +2

    स स नामदेवनाथ महाराज कि जय🙏🙏🙏🙏🙏

  • @maniksonawane6381
    @maniksonawane6381 ปีที่แล้ว +1

    M. B. Sona wane. Nice geet. Good no. I.

  • @maniksonawane6381
    @maniksonawane6381 ปีที่แล้ว +3

    माणिक सोनवणे छान भजन मला आवडले बुवा छान आवाज याच्या आध्यात्मिक काय आहे समजुन सांगावे.

  • @EknathGurav-v9x
    @EknathGurav-v9x 27 วันที่ผ่านมา

    मी या देहावर वाचन करतो

  • @maniksonawane6381
    @maniksonawane6381 ปีที่แล้ว +2

    माणिक सोनवणे फार छान भजन मला आवडले पण याचा आत्र कळवणे.

  • @श्री.राजारामसातपुते

    Ok
    Dada
    🚩🙏🚩

  • @prdeepbajad
    @prdeepbajad ปีที่แล้ว +2

    Maharaja uttar daya raipur cg

  • @livecricketeverytime9465
    @livecricketeverytime9465 ปีที่แล้ว +1

    Artha pan saga buva

  • @prdeepbajad
    @prdeepbajad ปีที่แล้ว +1

    Maharaja please utter daya

  • @subhashdipke895
    @subhashdipke895 ปีที่แล้ว +5

    या भजनाचा आर्थ कळवावा

  • @bmw7553
    @bmw7553 ปีที่แล้ว +1

    महाराज प्लिज समजून सांगा ना

  • @pravinparadhi6642
    @pravinparadhi6642 ปีที่แล้ว +3

    Utter pathava

  • @yallapaagawane7731
    @yallapaagawane7731 ปีที่แล้ว +1

    लय 💐💐💐महाराज 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @pravinarakh4219
    @pravinarakh4219 ปีที่แล้ว +3

    अर्थ समजून सांगा

  • @dattatreyapborhade4711
    @dattatreyapborhade4711 2 ปีที่แล้ว +10

    या गीताचा अर्थ काय आहे समजून सांगाल काय महाराज

  • @EknathGurav-v9x
    @EknathGurav-v9x 27 วันที่ผ่านมา

    मी अध्यात्म वाचतो पण माझ्या वाचनात कुठे 12000 ऊंट भेटले नाहीत तर याचा अर्थ सांगाव

  • @bmw7553
    @bmw7553 ปีที่แล้ว +1

    उत्तर द्या ना महाराज प्लिज

  • @ketankambleofficial
    @ketankambleofficial ปีที่แล้ว +13

    कोणत्याही शाहिराने सवाल केला तर त्याचे उत्तर खाली जरूर लिहून दयावे...तरच सवाल गीत सादर करण्यात यावे. कारण ऐंकनाऱ्याला काहीच समजत नाही

  • @tanajikhot7385
    @tanajikhot7385 6 หลายเดือนก่อน

    कवी कोण आहेत या काव्यात दिसत नाही
    यमक प्रास,,,,,, ,,,,,,,
    संताची भाषा नाही
    एक चरण डोंगरावर
    एक नदीवर
    मधला अर्थ वेगळा
    यमक नाही प्रास नाही

    • @SawkarMane
      @SawkarMane  6 หลายเดือนก่อน

      तुमच्या फोन वरून फोन करा 9405858724

  • @beutyoftheworld5412
    @beutyoftheworld5412 ปีที่แล้ว +3

    Add ol in hii

    • @arvindkhavale3604
      @arvindkhavale3604 ปีที่แล้ว +2

      सुंदर पण महाराज यांचा छाप काय आहे

    • @arvindkhavale3604
      @arvindkhavale3604 ปีที่แล้ว

      छा प काय आहे महाराज