खुपचं छान रचना आपण केली आहे धन्यवाद 🎉😅
वा फार छान भंजन आहे ❤❤
खूपच छान भजन
रामकृष्ण हरी.
❤🙏🏻🙏🏻
Chan gaile mahara
शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
तुच करता आणि करविता आहेस.
कारण तो आणि तू एकच आहेस.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.
सद्गुरु श्री वामनराव पै.
जीवन विद्या मिशन मुंबई.
अप्रतिम भजन माणिकराव सोनवणे अभिनंदन
संत दुनियादास महाराज यांचे भजन आहे जय गुरुदेव
तिन युगातील सारांस या भजनात आहे खुप सुंदर मांडणी केली आहे महाराज जयहरी माऊली बापुराव शेलार कांबरेकर
माऊली🙏🙏
लोक सुंदर खुप आहेत आवड असेलतरच सवड
Va va .kay .mast ...aahe..bhajan..deva..
देव भक्तालागी करु नेदी संसार। अंगे वारावार करीतसे। स्त्री द्यावी गुणवंती ती नसती बसे आशा। म्हणुनी कर्कशा पाठी लावी।। भाग्ये करावे मोठा तरी अंगी भरे ताठा। म्हणुनी करंटा करोन ठेवी।। तुका म्हणे मज अनुभव आहे अंगे। आणिक लोकांसी हेचि सांगे।।............ छान छळी आणि प्रतिपाळी,ऐसा आहे वनमाळी,करी प्रपंचाची होळी,तेव्हा बैसवी चरणाजवळी।........ आवडले अर्थपूर्ण आहे..
अत्यंत भावपुर्ण आणि सुमधुर..
रामकृष्ण हरी.... धन्य आहे भगवंता.. . सर्वत्र सुखिनः संतु... जय जय रामकृष्ण हरी...
एकनबर भजन मला आवडले.
धन्यवाद हे खरे आहे माणिक सोनवणे
भांडुप शुभ रात्री.
Ekach 1 no bhajan
अतिसुंदर
छान
Lai bhari🙏 very nice👍👏👌 Aawaz maharaj khup khup Chan I am proud of your friends👭👬 So thanks❤🌹🙏
अती सुंदर माऊली
❤❤❤
छान भजन.
गायक महाराजांच्या आवाजातील भारदस्तपणा छान वाटतो..
हा भजन ग्रुप अप्रतिम आहे
खर्या भक्ताची परीक्षा ,व लक्षण ,"धुंद झाला तुझा दरबार"
Ram krushna hari
Wah Dayanand ji
Farach godd , madhur anika kankhar Aawaz.ahe aapla.
Aapnas shubhecha !!
Thanks SUMEET
Ki aapan 101 kalakaranna sandhi detat je kharokhar best kayak ahet.
अतिशय सुंदर
Very good
❤💯
A one
रामकृष्ण हरी
छानच
जय श्रीराम
खूपच छान👌
Hii
🙏🙏
Good pretty wonderful beautiful
सुंदर साथीदार भेटले की सर्व जीवन सुंदरमय होते गुरुदेव 💐👍🙏
@@dayanandmahamuni8175 धन्यवाद, असेच आपले प्रेम राहो...🙏🥰🤗
अती सुंदर
मस्त bajnahn
अतिशय अप्रतिम
जय सिताराम
जय जय राम कृष्ण हरी!!!!❤
आता हे अभग आयकायला दूर्मिळ राम राम राम
Khup chaan
Khuph chan
Great. Excellent
जय हरी महाराज मो न मिळेल का
Chan❤❤❤
🙏🙏jay guru gopal nath maharaj ki jai
सुंदर भंजन छान 👏👏
तुमचा फोन नंबर मिळेल का मी खुप सुंदर एकतारी भंजन 👌
मनाला भिडला हा अभंग
गुरु माऊली, भजन ऐकून सुन्न झालो,
काय भावपूर्ण रचना, अतिशय सुंदर सादर केली माऊली
धन्यवाद
कान तृप्त झाले
Chan
🙏🙏👌👌jay gopalnatjlh maharaj ki jay ho maharaj
जय हरी महाराज आपण खरच खुप सुंदर गायन केल महाराज आपला आवाज खुप सुंदर आहे आज आपण आमच्या डोळ्यात पाणीच आल खुप छान एकतारी भजन गायन केल महाराज आपण धन्यवाद
विठठल काळे मु. टाकळी. ता.परांडा. जि. उस्मानाबाद
Thora motyani mala sangitlas nahi
Mi kunacha
Kasa alo janmacha
Tyani ghadvila mazekadun khel
Vinashacha
Bare zale aste mi saglyapasun
Dur rahilo asto
Pan saglyanich mazekadun wait ghadvila
ghadvila
Ka ka asa kela sanga
Ani dosh mala deta
Super
मन प्रसन्न झाले गुरुदेव 💐
महाराज अतिशय सुंदर आवाज आहे ❤️❤️❤️❤️रामकृष्ण हरी 🙏🙏🙏