खऱ्या अर्थाने एकतारी भजन लो प चाललेली कला आहे आपण खऱ्या अर्थाने तिला जिवंत ठेवण्याची शपथ घेतली आहे अतिशय सुंदर गायन अतिशय सुंदर वाद्यकाम सगळे काही एका दोरी मध्ये ही कला जिवंत ठेवणे फार गरजेचे आहे पुढील पिढीने त्याचा वारसा चालवणे गरजेचे आहे तुम्ही कितीही मोठे झाला किंवा कुठल्याही मोठ्या पदावर कामासाठी असाल तरी आपण ह्या क्षेत्रामध्ये भजन गाऊ शकता आपल्या सर्वांचे किती कौतुक करावा हे थोडेच आहे ते शब्दात मी करू शकत नाही आपली कला दिवसेंदिवस अशीच भारत राहो सर्वांना दीर्घायुष्य भेटू ही ईश्वरचरणी प्रार्थना
प्रभू ध्यानी मनी माझ्या रोमा रोमात पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात|ध्रु| नका म्हणू नाही नाही देव आहे सर्वा ठाई अशी जागा कोठे नाही तेथे माझा देव नाही देव आहे सर्व ठाई रोमा रोमात|1| पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात... नका... जगजेठी सदा रहे भक्ता पाठी प्रभू दुःख भोगितो भाविक भक्ता साठी फार दयाळू तू आहे माझा भगवंत||2|| पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात... प्राणात शोधून पाहे भाव तिथं देव आहे मनी नाही भाव कसा भक्ती मद्ये स्वार्थ आहे नामा म्हणे ठेवा भाव प्रभू चरणात|||3||| पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात.. प्रभू ध्यानी मनी माझ्या रोमा रोमात पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात
हे एकतारी भजन एकदा ऐकाच अनहद नाद होता ब्रम्हांड मे th-cam.com/video/BXVyPOP4Wv0/w-d-xo.html तन मे श्याम है ! मन मै राम है th-cam.com/video/M3ex1183TEc/w-d-xo.html मोहना रे माधवा मुकुंदा केशवा th-cam.com/video/7Q8AYdVv_7o/w-d-xo.html
भगवान कै भजन हीं!! जीवन में सही रास्ता दिखाते हैं....🙏🏻🙏🏻मैं भैरू सिंह रावत राजस्थान से, सभी भक्तों कौ मैरा दंडवत प्रणाम 🙇🙇
राम कृष्ण हरी माऊली
खऱ्या अर्थाने एकतारी भजन लो प चाललेली कला आहे आपण खऱ्या अर्थाने तिला जिवंत ठेवण्याची शपथ घेतली आहे अतिशय सुंदर गायन अतिशय सुंदर वाद्यकाम सगळे काही एका दोरी मध्ये ही कला जिवंत ठेवणे फार गरजेचे आहे पुढील पिढीने त्याचा वारसा चालवणे गरजेचे आहे तुम्ही कितीही मोठे झाला किंवा कुठल्याही मोठ्या पदावर कामासाठी असाल तरी आपण ह्या क्षेत्रामध्ये भजन गाऊ शकता आपल्या सर्वांचे किती कौतुक करावा हे थोडेच आहे ते शब्दात मी करू शकत नाही आपली कला दिवसेंदिवस अशीच भारत राहो सर्वांना दीर्घायुष्य भेटू ही ईश्वरचरणी प्रार्थना
5:36
खूपच छान माऊली 🌹🌹🌹🌹🌹
खुप छान आवाज,आणि साथ देणारी मंडळी जयहरी
Baba Jai Hari Mauli. Ek Tari Bhajan chan Gaile.
अति सुंदर भजन महाराज सर्वांना धन्यवाद
❤️💯💯🙏🙏🚩🚩🙏🙏🙏
एकच नंबर एकतारी भजन
ओम नमः शिवाय
एकच नंबर भजन
बाबांस कोटीकोटी धन्यवाद, यालाच म्हनतात माऊली चा आवाज आणि रुप धन्य त्या परमातम्याची लीला, बाबा धन्य झालो,
माझ्या घराचे काम चालू आहे मला प चलाख रु गरज आहे तरी स्वामी आई तुम्ही मला मदत करा श्रीस्वामी समर्थ
महाराजआपला आवाज फार सुंदरआहे❤नमस्कार
सुंदर रचना आहे 👍🙏🙏🙏
गुरुचरण भले स्वामी चरण लाभले आशा आम्हाला लागली हो अशा आम्हाला लागली हे पाहिलं तर खूप आनंद होईल
अप्रतिम, सुंदर, खुप छान,भजन
बाबा चं भजन जबरदस्त वाटलं
भारस्कर बाबा🙏...मना चल चल चल संताच्या बागेत,
वागवी शिकानामाचा,ही भजने टाका...
बाबा काय आवाज तुमचा
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
जय हरी राम कृष्ण
अतिशय सुंदर मनप्रसन्न झाले सर्वांना शुभेच्छा आणि नमस्कार👌👌
👍👌💐खूप छान एकतारी भजन भारसकर बाबा जय जय सिताराम
छान बाबा
👌👌🙏🙏
2:11
😊
वाह रे वा भिष्माचार्य🙏🙏🙏🙏
Khop chan
जय सिताराम
Atanant hradayspershi abhinandaniy 🙏🙏🙏 ashech bhajans marpht bhakti bhav nirman karnyache samrthya bhagwantw thewo hich sadichha.
जय सिताराम..
Khup chhan mauli Ram Krishna hari
जय हरी माऊली
खुप सुंदर एकतारी भजन
एकतारी भजन खूप छान छान❤
अप्रतिम चाल. जय हरी बाबाजी.
बाबा आवाज लय भारी
भारस्कर बाबा खूप छान...
जय हारी माउली लय भारी आहे👌👌👌
खूप छान जय जय रामकृष्ण हरि
सिताराम 🙏 रामकृष्ण हरी 🙏
प्रभू ध्यानी मनी माझ्या रोमा रोमात पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात|ध्रु|
नका म्हणू नाही नाही देव आहे सर्वा ठाई अशी जागा कोठे नाही तेथे माझा देव नाही देव आहे सर्व ठाई रोमा रोमात|1|
पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात...
नका... जगजेठी सदा रहे भक्ता पाठी प्रभू दुःख भोगितो भाविक भक्ता साठी फार दयाळू तू आहे माझा भगवंत||2||
पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात...
प्राणात शोधून पाहे भाव तिथं देव आहे मनी नाही भाव कसा भक्ती मद्ये स्वार्थ आहे नामा म्हणे ठेवा भाव प्रभू चरणात|||3|||
पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात..
प्रभू ध्यानी मनी माझ्या रोमा रोमात पांडुरंग वास करितो माझ्या हृदयात
👍👌🌹🌹🚩🚩🙏 Ekdam mast,baba
Sumeet,
Please send Mauli Gaikwad all bhajans.
1 number bhajan. banana koti koti namskar
जय गजानन 🙏
एकच नंबर भजन
हिंमतराव कुवर दुसाणे ता . साकरी धुळे अप्रतीम पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
जय सिताराम..
साहेब बंदगी
बाबांचा आवाज एक नंबर आहे
बाबांचे आजून अभंग यूटूब वर टाका
जय शीया राम
👏👏 खूप छान
🙏जय हरी विठ्ठल 🚩
अभिमान आपल्या वर खुप छान
फारच छान
जय गुरु
Nice video
भक्ती गीते
बाबा ह्या वयात आपला आवाज असा आहे तरुण पणात आपण कसे गायन करीत असाल कोटी कोटी प्रणाम,
जय सिताराम..
sundar abhang
खुप छान भजन
खुप छान महारज
Amazing beautiful voice very nice super 👌 duper
बाबा चा आवाज छान आहे
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
कोटी कोटी नमन 🙏🙏
अति उत्कृस्ट
बाबा खुपच जोरदार
नाद खुळा
जय हरी गुरू माऊली पांडुरंग हरी
Jay Hari Mauli
Khupach sundar
खुप च सुंदर भजन आहे,बाबा
खूप सुंदर बाबाजी
6:29 ❤😮😊
Chal. Atishay. God. Ahe
Ek numbur
Khup chchyan todach nahi pitiwale tumhala salam
खूप छान आवाज आहे 🙏🙏🙏🙏
Good
लयभारी
🚩हरी हरी 🚩
खुप छान
सुंदर गायन
याच्यापुढे आपल्याला काही येत नाही का महाराज टकसारबोला
Jay shivray 🙏🌹
वा बुवा पांडुरंग हरी
Maharaj.ram. Krishna hari
khup chan no 1
सर्व भजनी मंडळीस मनापासून नमस्कार खूप खूप छान भजन भाव तिथे देव आहे
इऔऐऊथ कछठ्वधषीईगै ओछ
खूप सुंदर मी फॅन आहे या गाण्याचा
खुप छान गायन
Far sudar bhjan aahe
😀✌😎👑😁एकच नं
सूपर आवाज. एकतारी भजन.
खुप छान💐💐 ......या वयात खुप सुंदर आवाज आहे बाबा👌👌👌🙏🙏🙏
Superrrrrrrrrrrrrrrrrrr
2:50 इथेले कडवे सांगू शक्रल अका कोणी
पाडूरगं वास करतो यात्रा हृदयात
🙏
त्यामुळे हे लक्ष
सुंदर
लय भारीच गायन.
Jay Jay Sitaram
जय हरि माऊली
Wa bharskar baba
ढोलकी वादक फार छान वाजवतात. भजन गाणारे बा बा फार चांगले भजन गातात. धन्यवाद.
आदीनाथ महाराजांची हार्मोनियमची पकड एक च नंबर
Chhan gaayan.
Lay bhari
Wah wah
1number bhajan mauli
याला म्हणतात एकतारी भजन.जय हरी....
हे एकतारी भजन एकदा ऐकाच
अनहद नाद होता ब्रम्हांड मे
th-cam.com/video/BXVyPOP4Wv0/w-d-xo.html
तन मे श्याम है ! मन मै राम है
th-cam.com/video/M3ex1183TEc/w-d-xo.html
मोहना रे माधवा मुकुंदा केशवा
th-cam.com/video/7Q8AYdVv_7o/w-d-xo.html
@@solsearun
च
Baba hya palikade jagat kahihi nahi j aykrishna
👌🙏
Va maharaj khup chan bhajan gail khup changla aavaj aahe, ashicha bhajan pathava
जय सिताराम..
💫😇😇😇😇💫💫💫😇😇😇😇😇😇😇😇
Tumchy vanitun Vitthala vishy asnar Prem disun yet