कांद्याचे शेंडे पिवळे पडणे उपाय / कांदा पिकातील करपा रोग नियंत्रण / kanda Shende pivle padne upay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #कांदा_फवारणी #कांदा ‪@shetkariputra_‬
    🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
    / शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
    🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
    ...
    Business / collaboration / advertising
    aniketshelke2000@gmail.com
    Thanks for watching 😊

ความคิดเห็น • 385

  • @नादशेतीचा-घ3ह
    @नादशेतीचा-घ3ह 2 ปีที่แล้ว +17

    सर आपण जे या व्हिडिओ मध्ये सांगितले की गोमूत्र आणि गायचे दुध फवारा पण याचं एकरी प्रमाण किती आहे 200 लिटर पाण्यासाठी

    • @maheshtalepatil7619
      @maheshtalepatil7619 ปีที่แล้ว +1

      15 liter pumpa sathi che praman sangitale ahe tya hishobane 200 liter sathi kara

    • @sachinbabar898
      @sachinbabar898 8 หลายเดือนก่อน

      पर्ती पंप 200ml दूध आणि 200ml गोमूत्र

    • @Dineshbagul-b8b
      @Dineshbagul-b8b 8 หลายเดือนก่อน

      Dud gai cha ki mahis cha

  • @vilaskate9470
    @vilaskate9470 10 หลายเดือนก่อน +1

    अरे कांदे तीन महिन्याचे झाले आहे काल परवा पाऊस झाला त्याच्यामुळे दही आणि बादल आलेला आहे

  • @marathi-press
    @marathi-press 3 ปีที่แล้ว +5

    कुणी आम्हाला पण करेल का follow जय हरी जय शिवराय

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +1

      जय शिवराय 💐🚩🚩

  • @N.kmovie
    @N.kmovie 2 ปีที่แล้ว +10

    खूप भारी माहीती देता भाऊ तुम्ही🙏

  • @JayaJadhav-y5k
    @JayaJadhav-y5k 8 หลายเดือนก่อน

    कांदे लागण करून 15 दिवस झाले आपोआप प्लॉट पिवळा दिसायला लागला उपाय सांगा

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 2 ปีที่แล้ว +2

    अनिकेत भाऊ माहिती छान होती फक्त व्हिडिओ वालाच्या शेतात घेण्या ऐवजी कांदा पिकात च पाहिजे हवा होता.........मनावर घेऊ नका तुम्ही म्हणे जाताजाता एक कॉमेंट करा म्हणून केली.🙏

  • @shubhamdhange6838
    @shubhamdhange6838 ปีที่แล้ว +2

    भाऊ कांदे 45 दिवसाचे झाले लाल कांदे त्याची खालची पात पिवळी पडत आहे आणि करपा आल्या वणी वाटत आहे

  • @gorakhpatilmalik2078
    @gorakhpatilmalik2078 3 ปีที่แล้ว +3

    Amistar Top
    Custodia
    या दोन्ही पैकी बुरशीनाशक चा चांगला रीजट कोणता

  • @shantaramindhe7207
    @shantaramindhe7207 2 ปีที่แล้ว +1

    कार्य 📢 कांदा लागवडीपूर्वी जमिनीत खालील रासायनिक खते प्रति एकर प्रमाणात द्यावीत. १.एस. एस पी.- 1०० किलो किलो २. एम. ओ. पी - ५० किलो ३. यूरिया - ५० किलो , भुमिका - 4 किलो ऍग्रोनिल एक्स जी आर - 5 किलो प्रति एकर देणे... हा डोस कांदा लागवडीपूर्वी जमिनीत टाकतात का

  • @umeshwadekar1215
    @umeshwadekar1215 2 ปีที่แล้ว

    भाऊ आमच्या शेतातील कांदा भिज उपलब्ध कांदा आहेत
    व तो20/ फुला आहेत

    • @umeshwadekar1215
      @umeshwadekar1215 2 ปีที่แล้ว

      70 टक्के कांदा 3ते 4 हिचं शेडा पिवळी झाली आहेत
      हिच्यावर उपयोग सांगा

  • @gokulturakane8684
    @gokulturakane8684 2 ปีที่แล้ว +2

    सर 19:19:19 , Micro Newtrient आणि साफ हे तीन औषध एकत्र करून वापरले तर चालेल का.........

  • @bhausahebchavan3392
    @bhausahebchavan3392 3 ปีที่แล้ว +3

    सर कांदयाची पात वाकडी होतेय प्लिज विडीवो बनवा वाट पाहीन 🙏😔🙏gm

  • @suvarnaghanawat9818
    @suvarnaghanawat9818 2 ปีที่แล้ว +7

    Respective Aniketji
    Very deep knowledge and best practices in agriculture field
    Thanks a lot for guiding farmers by heart

  • @suvarnaghanawat9818
    @suvarnaghanawat9818 2 ปีที่แล้ว +1

    सर माझा कांदा 2 महिन्याचा आहे
    मी 9 जाने रविवारी कवच व स्कोर फवारणी घेतली आहे
    9 तारखेला कांदा हिरवागार होता परंतु धुके व दव यामुळे बाजूच्या लहान पाती व शेंडे पिवळे पडलेत
    यापूर्वी antracall व folicure व alika ही
    दुसरी कवच व स्कोर आणि कराटे
    आता काय फवारणी करू ते सांगा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว

      Merivon + streptocycline + midia

  • @gangurdevishal7387
    @gangurdevishal7387 2 ปีที่แล้ว +2

    सर मला अजून 1पण रिप्लाय दिला नाही कांदे रोप पिवळे पडत आहे Biovita x & nuvan marle tar chalel ka

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว +1

      Biovita x + 19:19:19 + Ridomil gold ची फवारणी घ्या

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 3 ปีที่แล้ว +5

    A Tata Product- (1)Master(2)Jahan(3)Bahaar ह्या फवारणीचा कांदा पिळकावणीसाठी कसा आहे याचा रिझल्ट? Pls Reply Me

  • @sandip_supekar
    @sandip_supekar 3 ปีที่แล้ว +5

    Very Nice Information #अनिकेतभाऊ...👍👌
    आयुष्यात यशस्वी कार्य करायचं असेल तर जोडीदार चांगला पाहिजे.जो आपल्या यशासाठी मेहनत घेउन आपल्याला विजयी बनवेल...

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर 👍👌🙏😊🤗❤️

  • @ravigiramkar2398
    @ravigiramkar2398 3 ปีที่แล้ว +3

    दादा...दूध कस वापरायचं...तापवून की तसेच

  • @VijayKhatake_01
    @VijayKhatake_01 28 วันที่ผ่านมา +1

    👌🏼👍🏼

  • @mr.vaibhava7065
    @mr.vaibhava7065 2 ปีที่แล้ว +2

    Biovita + saaf pawder मिक्स करता येईल का?

  • @dnyaneshwarnikam908
    @dnyaneshwarnikam908 ปีที่แล้ว +1

    Aniket kahi lok deshi daru cha pre martat riselt ahe ka

  • @balajilamkane8744
    @balajilamkane8744 3 ปีที่แล้ว +3

    Sir sap +Micronesia+19+19+19+ scilecon bes+karate ghetla tar chAlel Ka kanda 1 mahina Jake ahet

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      कराटे नका वापरू

  • @ravindramatsagar5172
    @ravindramatsagar5172 2 ปีที่แล้ว +6

    गोमूत्राची आणि दुधाची फवारणी घेताना चांगला रिझल्टसाठी पाणी दिल्यानंतर फवारणी करावी

  • @anilkarade6912
    @anilkarade6912 7 หลายเดือนก่อน

    मला तुमचा नंबर पाठवा

  • @sagarpagar5179
    @sagarpagar5179 3 ปีที่แล้ว +1

    रात्री किव्हा पहाटे धुके पडलेले असेल तर... सकाळीं ऊन पडण्या अगोदर १५ लिटर पाण्यात १५ मिली स्प्रिएडर टाकून फवारणी केली तर चालेल का..म्हणजे दव धुऊन कांद्याला उन्हाचा चटका पडणार नाही आणि कांदा पिवळा नाही पडणार..असे केले तर चालेल का...लवकर सांगावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +1

      हो चालेल सिलिकॉन बेस स्टिकर असेल तर फक्त 5 ml वापरा

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ मायक्रो राईजा बद्दल व्हिडिओ बनवा

  • @shivajibarve5689
    @shivajibarve5689 2 ปีที่แล้ว

    ,

  • @pranitaher536
    @pranitaher536 3 ปีที่แล้ว +1

    सर कांद्यावर्ती पडलेले जे रोग आहेत जसे की blight, anthracnoj, meldue, असे सर्व प्रकारचे जे बुरशीचे प्रकार आहेत जे कांद्यावर्ती पडतात हे फोटोसहित नावे सांगून एक विडिओ बनवा ना फार helpful ठरेल

  • @abhijeetgawande4857
    @abhijeetgawande4857 2 ปีที่แล้ว +1

    गोट कांदा वर thrips ahet शेंडे खाली पडत आहेत तर lancer gold, nativo/ alliate, silicon base sticker, humic ghetle tr chalel ka

  • @cricupadets5282
    @cricupadets5282 3 ปีที่แล้ว +1

    पेरून केलेल्या कांदा पीकाला पहिली फवारनी कोनती करावी व किती दिवसनी करावी
    रबी मधिल कांदा

  • @भिमरावदहाडदे
    @भिमरावदहाडदे 3 ปีที่แล้ว +2

    मी कस्टुडीया स्टीकर किटकनाशक फवारले आत्ता कोनती फवारनी घेउ ते सांगा चांगली कस्टुडीया सारखी रीझट देनारी

  • @shahajishirole9641
    @shahajishirole9641 2 ปีที่แล้ว +2

    Sir why not u make video on sugar cane but remember crops harvest after 16 months so give high details don't make full us.... Long period crop.. Major problem in knot to knot hight ,weight and .....

  • @vishalbothe1567
    @vishalbothe1567 3 ปีที่แล้ว +1

    Dear sir...
    दीड महिन्याचा कांदा झाला आहे शेंडे पिवळे पडले आहेत आणि कांद्याच्या पातीवर अतिप्रमाणात पांढरे डाग पडले आहेत तर त्यासाठी काय उपाययोजना करावी

  • @gitaramnarwade2724
    @gitaramnarwade2724 2 ปีที่แล้ว

    कांदा पिककावर आता पर्यंत एम४५,अंट्राकाल,फॉलीकेअर,,सीलीकॉन,ह्युमीक ऑसीड,किटोसी ,सायक्लॉन,12/61,प्रोफेस सुपर,मायक्रॉनुट्रॉन,वेगवेगळी टॉनीक वापरली शिवाय झिंक बोरॉनयुक्त सुफरफॉस्पेट,२४.२४.0हे खते ही वापरली परंतु कांद्यावरील करपा रोग कमी होत नाही .दोन महिण्याचा कांदा झाला तरी ही सुदरत नाही

  • @dyanubarde203
    @dyanubarde203 3 ปีที่แล้ว +2

    माझा कांदा पिवळा पडत आहे 3 मयने झाले फुगवण होत नाही

  • @vilaskargude4158
    @vilaskargude4158 3 ปีที่แล้ว

    अनिकेत कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर द्या प्लिज

  • @yashwantbhor2642
    @yashwantbhor2642 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमचा दुकानाच पता सांगा किवा मो नंबर सागा

  • @thakare4140
    @thakare4140 3 ปีที่แล้ว +1

    कांदा रोपाची मूळकूज होत आहे पाण्यातुन काय सोडू व स्प्रे पण सांगा काय घेऊ

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +1

      Alitte + humic acid सोडा
      वरून matrix + M-45+biovita x ची फवारणी घ्या

  • @sanjaykumbhar5853
    @sanjaykumbhar5853 2 ปีที่แล้ว

    सर आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.... गाईचे दूध आणि गोमूत्र वीस लिटर पंपाला किती प्रमाणात कांदा पिकावर फवारणी करावी लागेल आणि ही फवारणी केल्यानंतर एनपीके ची फवारणी करावी का .... प्लीज सर रिप्लाय द्या

  • @abhijeetghuge6464
    @abhijeetghuge6464 3 ปีที่แล้ว +2

    आद्रक पिकावर व्हिडिओ बनवा सर

  • @nandujopale7755
    @nandujopale7755 3 ปีที่แล้ว +2

    Micronutrients pumpala kiti ghyave

  • @aniketnerkar9496
    @aniketnerkar9496 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भाऊ कांदे पिवळे पडत हाय कांद्यावर करपा आलेला आहे कोणता स्प्रे घेऊ

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว +1

      Lunna experience + ragent

    • @aniketnerkar9496
      @aniketnerkar9496 2 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ सिलिकॉन स्टिकर आणि बुरशीनाशक चालेल का

    • @aniketnerkar9496
      @aniketnerkar9496 2 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ sanga aniket Dada please 🙏

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว

      @@aniketnerkar9496 हो चालेल

  • @babasahebbansode3575
    @babasahebbansode3575 2 ปีที่แล้ว

    सुपर फाॅसपेट आणि पोटॅश बेसल डोस केला आहे़. ड्रिपमध्ये कोणते आणी कश्या प्रकारे डोस करावे.नंतर वरून कोणतेही खत नाही दिले तर चालेल का .

  • @kanhaiyakadam7078
    @kanhaiyakadam7078 2 ปีที่แล้ว

    सर 00.50 .याची फवारणी केली तर चालेल का कांदे 2.5 महिन्याचे आहे
    प्रमाण सांगावे

  • @dipakwagh1299
    @dipakwagh1299 2 ปีที่แล้ว

    दुध आणि गोमूत्र ची फवारणी सांगितली पनं त्याच प्रमाण किती घ्यायच

  • @akshayrathod8635
    @akshayrathod8635 3 ปีที่แล้ว +1

    कांदा ला इजराइल स्प्रे मारले तर चलेल का आणि काय रिजल्ट येईल...?

  • @tukaramfarad6994
    @tukaramfarad6994 2 ปีที่แล้ว

    गोमूत्र आणि तुझा चे प्रमान सांगितलं नाही सर

  • @sktecnical7827
    @sktecnical7827 2 ปีที่แล้ว

    दिडमहिन्याचे कांदे आहे त्याची पात पीवळी पडली आहे त्या साठी काय उपाय आहे

  • @umeshwadekar1215
    @umeshwadekar1215 2 ปีที่แล้ว

    कांदा दुकांमुळे पाती पिवळी पडली आहेत
    3,ते 4 हिंच
    व 20 /टक्के फुलेले आहेत

  • @prasadpatil9233
    @prasadpatil9233 2 ปีที่แล้ว

    कांद्या मध्ये मर रोग आहे पात पिवडी पडत आहेत उपाय सांगा??

  • @bhanudasshevajivaidhyamama4394
    @bhanudasshevajivaidhyamama4394 2 ปีที่แล้ว +1

    औषधे फवारणीत गोमूत्र व दुध टाकले तर चालेल का

  • @anantahore3273
    @anantahore3273 2 ปีที่แล้ว

    माझी जमीन kalishar असून spinkaler ne pani detoy dar 2 tas

  • @rajendrabhosale7087
    @rajendrabhosale7087 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहीती दादा माझी कांदाचि लागवड करुन पंचविस दीवस झाले पण आद्याप कुठलाही डोस दिलेला नाही हे तर पहीला डोस कधी आणी कोनता द्यावा ..राजु भोसले. येवला

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      कांदा खत व्यवस्थापन व्हिडिओ चॅनेल वर उपलब्ध आहे...

  • @rttechnicalboy4677
    @rttechnicalboy4677 2 ปีที่แล้ว +1

    Blue copper चालेल का ?

  • @yogeshpatil3147
    @yogeshpatil3147 3 ปีที่แล้ว +2

    priaxer +alika+sticker (silicon base )+silipro +19:19:19 फवारणी चालेल का

  • @samadhanatkare5991
    @samadhanatkare5991 3 ปีที่แล้ว

    सुदामा ए२ z सिलीकान कर्जट ०५२३४ फवारणी केली कांदा पिळ मारला चालेल का

  • @tukaramkanade5777
    @tukaramkanade5777 ปีที่แล้ว

    साहेब माया कांद्याला करपा रोग पडला आहे करपा रोग त्याचे नाव लिहून द्या

  • @ravindrasukhadevaher7371
    @ravindrasukhadevaher7371 2 ปีที่แล้ว

    उनाळी कांदा पिकाला २रा डोस १२/३२/१६+planto+mop+मॅग्नेशियम सल्फेट+झिंक+बोरॉन वापरू शकतो का नक्की कळवा सर

  • @NS-ve5rj
    @NS-ve5rj 3 ปีที่แล้ว

    पहीली फवारणी कांद्याला folicur +biovita-x+19.19.19दिलं तर चालेल का

  • @maheshsargar992
    @maheshsargar992 3 ปีที่แล้ว +1

    Sivik फवारल्यावर चालेल का

  • @s.anil.
    @s.anil. 3 ปีที่แล้ว +1

    सर मी पहीली फवारणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे
    Folicuar+Lancergold+silicon अशी घेतली, मला खूप छान रिझल्ट मिळाला. मला आता दुसरी फवारणी घ्यायची आहे, कांद्याचे शेंडे पिवळे पडले आहेत, थोडा पीळ पण पडायला सुरुवात झाली आहे, तर कोणती फवारणी घ्यावी लागेल. प्लीज सांगा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +2

      Foli gold + silicon + decis 100

    • @s.anil.
      @s.anil. 3 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ thank you❤🙏

  • @vasantkhairnar8060
    @vasantkhairnar8060 2 ปีที่แล้ว

    कादापिकासाठीदुधगोमुत्रकि तीप़माण

  • @somnathshelke5511
    @somnathshelke5511 2 ปีที่แล้ว

    कांदा बिज उत्पादनला 45 दिवस झालेले कोणती फवारणी करावी

  • @sandipkolhe9018
    @sandipkolhe9018 3 ปีที่แล้ว

    माझे रोप पिवळे पडले आहे ते ४० दिवसाचे आहे माझा जवळ ६ महीने चे साठवलेले गोमुत्र आहे मला दुध गोमुत्र फवारा याचे आहे चालेल का जर चालणार असेल तर प्रमाण सांगा

  • @vikassarode6336
    @vikassarode6336 3 ปีที่แล้ว +1

    Glo-it
    Actra
    Award tonic Vaperle ahe result bhetel ka plz reply

  • @samadhankhalakar9397
    @samadhankhalakar9397 2 ปีที่แล้ว +1

    Micronutrient + biovita calal ka.

  • @pkallinone7279
    @pkallinone7279 2 ปีที่แล้ว

    तुम्ही जी माहिती सांगितली तीच माहिती लसणावर लागू होते का , जे औषध कांद्या साठी सांगितले तेच लसणावर फवारले तर चालेल का?

  • @rttechnicalboy4677
    @rttechnicalboy4677 2 ปีที่แล้ว

    @शेतकरी पुत्र पाण्यातून सोडलं तर चालेल का

  • @deepakkhairnar7358
    @deepakkhairnar7358 3 ปีที่แล้ว +1

    अनिकेत दादा कांदा लाऊन १ महीना झाला आहे पहीला डोस 10.२६.२६ दीला आहे आता कोनते खत द्यावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      12:,32:16

    • @shravankandalkar4384
      @shravankandalkar4384 2 ปีที่แล้ว

      शेवटचा डोस आधी दिला कोणी सांगितलं तुला असे

  • @user-ld7mp4op9e
    @user-ld7mp4op9e 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

  • @chandrakantsarjine6713
    @chandrakantsarjine6713 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद 🙏

  • @ganeshshinde9180
    @ganeshshinde9180 2 ปีที่แล้ว

    मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय त्याचे माफ काय

  • @Gangadharinglepatil
    @Gangadharinglepatil 2 ปีที่แล้ว

    कांद्याच्या शेंड्यावर अळी आहे उपाय सांगा

  • @harshaldeshmukh7449
    @harshaldeshmukh7449 2 ปีที่แล้ว +1

    80 divsacha kanda ahe ssp and potash K2o 14.50% dile t chalel kay

  • @govindjadhav6700
    @govindjadhav6700 2 ปีที่แล้ว

    Aniket bhau Thrips control hot nahi konti favarni gheu

  • @sandippatil4646
    @sandippatil4646 2 ปีที่แล้ว

    Sir tumcha number सेंड करा

  • @madhukargaikwad572
    @madhukargaikwad572 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद

  • @sambhajishinde5930
    @sambhajishinde5930 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद

  • @thitesudarshan5911
    @thitesudarshan5911 2 ปีที่แล้ว

    कांद्याचे शेंडे पिवळे आहेत व कांदा फुगत नाही.

  • @yogeshjadhav9170
    @yogeshjadhav9170 2 ปีที่แล้ว +1

    दादा खूपच छान माहिती दिली. धन्यवाद

  • @rahulkage9733
    @rahulkage9733 3 ปีที่แล้ว +1

    धानुकाचे कोनिका पण चांगल बुरशीनाशक आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      खूप छान रिझल्ट आहे

  • @sagarlabade5065
    @sagarlabade5065 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilee sar ,,ani khadi
    Dhanyavad🙏🙏

  • @thesumitkale4111
    @thesumitkale4111 3 ปีที่แล้ว

    दादा 10 दिवस झाले आहे कांदे लावून, कोणते साल्पिट वापरू plz मार्गदर्शन करा,

  • @chandrakantrajalerajale8431
    @chandrakantrajalerajale8431 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद, खुप छान मार्गदर्शन केले.15ली. पंपासाठी मायको नुट्रान व. 19. 19 19

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว +1

      19:19:19 70gm
      Micronutrients 30gm

  • @sagarjekte1043
    @sagarjekte1043 3 ปีที่แล้ว +3

    Folicur+antracol +activet sticer waprle ahe

  • @sachinbabar898
    @sachinbabar898 8 หลายเดือนก่อน

    देशी दारू फवारणी तर चालेल का
    30ml

  • @shankargunjal4573
    @shankargunjal4573 2 ปีที่แล้ว

    गोमुत्र व दुधाच प्रमाण किती घ्यायचेए

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 ปีที่แล้ว +1

    सागरीका मिळनार नाही,त्या ऐवजी कोनतं

  • @govindmitkari321
    @govindmitkari321 2 ปีที่แล้ว

    20 letter Pani Saathi gomutra Ani dudhache praman kitni vaprave

  • @pradipgaikwad3282
    @pradipgaikwad3282 3 ปีที่แล้ว +1

    सर माझं कांद्याचे रोपं पिवळ आणि जळी पडत आहे उपाय सांगा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      Evergol xtent ची फवारणी करावी

    • @pradipgaikwad3282
      @pradipgaikwad3282 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @ramrevadkar2576
    @ramrevadkar2576 9 หลายเดือนก่อน

    M 45 .राईट प्लस टोनीक व किटनाशक चालेल का

  • @shileshjadhav2388
    @shileshjadhav2388 3 ปีที่แล้ว +1

    Gol ani targa super kiti prman ghyave kanda lagvad karun 14 divas zale ahet ,21divsanantr marle tr thik rahil ka sobat zink vaprle tr tn purn marle ka

  • @nileshmagar1889
    @nileshmagar1889 ปีที่แล้ว +1

    Very nice Information aniketbhau.

  • @balasahebkale3117
    @balasahebkale3117 2 ปีที่แล้ว +1

    माझी जमीन शाडू आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว

      चालेल काही प्रॉब्लेम नाही

  • @shetwari
    @shetwari 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान काम करत आहात आपण ✌️✌️

  • @ajitdadadevkate9263
    @ajitdadadevkate9263 3 ปีที่แล้ว +1

    Custodiya + desis

  • @parvatimundhe6140
    @parvatimundhe6140 3 ปีที่แล้ว +1

    Kande jalat ahe aniket bhau 15 divas zale lagvad karun upay samga

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  3 ปีที่แล้ว

      Folicur + Antracol + midia फवारणी करा
      व पाण्यातून साफ बुरशीनाशक सोडा

  • @vish5718
    @vish5718 3 ปีที่แล้ว +1

    dhdnywad

  • @kiranjadhav8102
    @kiranjadhav8102 2 ปีที่แล้ว

    dudh ani gomutra ...kas vapraych eka pump sathi
    plz lavkr reply dya

  • @nitinkachave659
    @nitinkachave659 ปีที่แล้ว

    दुध गाईच का म्हशीच वापरायच