सर तुमच्या सर्व गोष्टी फॉलो करून उन्हाळी कांदा रोप टाकले. तर माझी परवा लागवड आहे.रोप खूप खूप छान आहे. आमच्या भागात सर्वांचे रोप गेले. फक्त माझे एकट्याचे रोप राहिले.मी तुमचा आभारी आहे.. रोपाचे फोटो मी तुम्हाला insta वर टाकले आहे..
सर तुम्ही जी माहिती सांगता एकदम असंच मस्त सांगताय की त्या पुढच्या शेतकऱ्यांना समजून घेण्यासारखं काहीच असं उरत नाही की एवढं मस्त सांगता फक्त यामध्ये सुधारणा करा की सर ज्यावेळी तुम्ही फवारणी करत असता किंवा हे लाईव्ह जर दाखवा
मी लागवडीच्या वेळेस ट्रायकोडार्मा ani सुडोमोनास वापरले. लागवडीनंतर 30 दिवसानंतर antracol+folicure +roket+srp चा स्प्रे घेतला. खूप छान result आला.......
Dada kanda rop lavayla aalay pn unch jaun khali padat aahe mi 24:24:00 he khat takle hote aaj tilt +0:52:34 yachi favarni keli aahe Jr khalun ek burshi nashak sodle tr rop ubhe rahil ka
रोप टाकून कांदा पीक करण्याऐवजी ट्रॅक्टरने पेरणी करून कांदा पीक करायचा झाला तर त्याला फवारणीच नियोजन कसे करायचं आणि खताचं नियोजन कसे करायचं याबद्दल कृपया व्हिडिओ करा
नमस्कार सर मी राहुल राजेगावकर सोलापूर जिल्हा सर माझे कांदे लावून आज 55 दिवस झालेले आहेत तरी मला करपा व पिळ रोगावरती चांगलं कॉम्बिनेशन असलेलं औषध सांगा तसेच गड्डा तसेच कांद्याचे फुटवा होण्याचे सुद्धा मला कॉम्बिनेशन पाठवा सर धन्यवाद
छान माहिती दिली. धन्यवाद सर
नमस्कार अनिकेत भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद भाऊ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 🤗❤️
अनिकेत भाऊ धन्यवाद
सर तुमच्या सर्व गोष्टी फॉलो करून उन्हाळी कांदा रोप टाकले. तर माझी परवा लागवड आहे.रोप खूप खूप छान आहे. आमच्या भागात सर्वांचे रोप गेले. फक्त माझे एकट्याचे रोप राहिले.मी तुमचा आभारी आहे..
रोपाचे फोटो मी तुम्हाला insta वर टाकले आहे..
🙏😊🤗❤️💫💫
खुप छान माहिती आहे अनिकेत भाऊ 👍
Thank you 🤗❤️
धन्यवाद भाऊ
सर्वात जबरदस्त बुरशीनाशक कोणते आहे
Sir rabichya makyasathi nano urea vishyi video banva
Ok
मस्त माहिती दिली
Thank you 🤗❤️
केव्हियेट+ tilt + silicon घेतले तर चले का
सर तुम्ही जी माहिती सांगता एकदम असंच मस्त सांगताय की त्या पुढच्या शेतकऱ्यांना समजून घेण्यासारखं काहीच असं उरत नाही की एवढं मस्त सांगता फक्त यामध्ये सुधारणा करा की सर ज्यावेळी तुम्ही फवारणी करत असता किंवा हे लाईव्ह जर दाखवा
🙏😊❤️
Mo number please
मी लागवडीच्या वेळेस ट्रायकोडार्मा ani सुडोमोनास वापरले.
लागवडीनंतर 30 दिवसानंतर antracol+folicure +roket+srp चा स्प्रे घेतला.
खूप छान result आला.......
Sir mi aaj kavach+desis-100+19.19 cha spray ghetla combination chalel ka kande 1month che ahet
कांदा 1महीन्याचा झाला असेल तर १९:१९:१९ च्या ऐवजी १२:६१:०० चार वापर करावा
@@sagarpandit3295 👍👍👍
हो चालेल
Roko &antibiitik nahi chal ata ka
Tripal star ✨
Netivo chalel ka 35 divsach top ahe ani normal pil distoy
हो चालेल
कांदा पिकाला tapuz ची फवारणी केली तर चालेल का? कांदा 16दिवसांचा आहे
हो चालेल
Dada kanda rop lavayla aalay pn unch jaun khali padat aahe mi 24:24:00 he khat takle hote aaj tilt +0:52:34 yachi favarni keli aahe Jr khalun ek burshi nashak sodle tr rop ubhe rahil ka
हो राहिलं रोप जास्त दाट झाले आहे का
10 divs zale kada lagvad krun pn pil padu laglay tr ky krav
साफ सोडा पाण्यातून
Bhava tilt ne kada lal zalach nahi
tag minister chalte ka
Ho no1
उन्हाळी कांदा बियाणे साठी कोणत बियाणे चांगल आहे एलो रा,पंचगंगा तुम्ही कोणत वापरता सर
फुले समर्थ
Sir , lagavadi purvi mashagat karatana ekari 10 kg. Phepronil jaminit takale tar ek number result. Ya varshi vaparale asun kanda kadhanila aala ahe.
👍
कांदयला किती महिने पाणी दयावे
2 वर्ष तुमच्या मार्गदर्श नाणे मझा कांदा टिकल व पैसे झाले.
🙏😊❤️
सर आत्ता लागवड करताना बेसल डोस टाकू की आंबोन्याला टाकू.. कधी टाकु व कोणता टाकु..
अंबवणीला टाका
@@shetkariputra_ कोणत टाकु सर
दोन महिन्यांचा कांदा पीक आहे.
जोमदार वाढीसाठी १३:४०:१३ किती एकरी किलो वापरावं?
५ किलो
Drip साठी 5 kg
रोप टाकून कांदा पीक करण्याऐवजी ट्रॅक्टरने पेरणी करून कांदा पीक करायचा झाला तर त्याला फवारणीच नियोजन कसे करायचं आणि खताचं नियोजन कसे करायचं याबद्दल कृपया व्हिडिओ करा
Ok
Kandachi changli vad hot nahi ahe kay tyave 1month kande ahe
Biovita x + 19:19:19 + रोको ची फवारणी घ्या.
Cash + / 12.61.00/ octopus chi favarni keli
नमस्कार सर मी राहुल राजेगावकर सोलापूर जिल्हा सर माझे कांदे लावून आज 55 दिवस झालेले आहेत तरी मला करपा व पिळ रोगावरती चांगलं कॉम्बिनेशन असलेलं औषध सांगा तसेच गड्डा तसेच कांद्याचे फुटवा होण्याचे सुद्धा मला कॉम्बिनेशन पाठवा सर धन्यवाद
माज पण आहे 55 दिवसाचा
Tilt + cumal L + biovita x ची फवारणी घ्या
कांद्याचे शेंडे पिवळे पडत आहे त्यावर कृपया मार्गदर्शन करा सर
20 दिवसाच्या कांद्यासाठी चांगल्या वाढसाठी व नवीन फुटव्यासाठी कोणती फवारणी करावी
Score kavach
Tilt + cumal L + 12:61:0 ची फवारणी घ्या.
Tilt ne वाढ थांबेल ना भाऊ मला वाढ पण पाहिजे
1 st view sir..
Thank you 🤗❤️
Carba top favara pil nigun jail ek no result mh13
Poliquil Ani tag topper chan result
👍
1st favarni alika+isabian+saff
2nd favarni matador+antracol+silicon
अनिकेत सर कांदे चे शेंडे पिवळे पडत आहे मूळ कुज होत आहे
Evergol xtent पाण्यातून सोडा.
@@shetkariputra_ kk
Hirwi mirchi ver jo bokdya ha rog padto tyache niyatr ver ek video banwa na 100% result
इंट्रा कॉल मारला चालेल का
Bayer che . EverGol Xlend
No 1 result
👍
Ridomil ,👍
Kay hot nahi ki
Sir mi कांद्याला गोमूत्र आणि दूध फवारले आहे
Result ksa ahe sir. Praman kase vaparle
कांदा पिकासाठी सर्वात चांगले बुरशीनाशक ईंडोफिल चे Z 78 नं 1 बुरशिनाशक स्व अनूभव आहे आठरा प्रकार च्या बुरशि वर काम करते सरकार मान्य बुरशिनाशक आहे
Solem+ natio
माझं रोप एक महिन्याचं झाल आहे पाऊस जास्त झाल्या मूळ मर होती आणी रोपाची वाढ आणी गाठ चांगली झाली पाहिजे
साफ + 19:19:19 पाण्यातून सोडा
@@shetkariputra_ मी आजून खत नाय टाकलं कधी टाकू आणी किती टाकू कोणतं टाकू 8 किलो आहे रोप 11गुंठे आहे
कांदा एक.महिन्याचा आहे
मेरी ओन
१२ दीवसांच रोप झालेले आहे भाऊ तर xelora ची फवारनि घेतलि तर चालेल का please reply 🙏🏻☺️
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद 🙏🏻☺️