Solapur Muslim Gauri Family | मुस्लिम कुटूंबीयांच्या घरी हिंदू परंपरेप्रमाणे गौरी-गणपती विराजमान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • मुस्लिम कुटूंबीयांच्या घरी गौरी-गणपती विराजमान.हिंदू परंपरेप्रमाणे सहकुटूंबीय गौराईचे आगमन.बेगम शेखकडून 20 वर्षांपासून आनंदाने सण साजरा.गौरीचे दोरे सापडले आणि त्यांनी गौरी आवाहन केलं.
    tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
    CREDIT - #Political| Preeti Mardhekar /Producer|Aishwarya/Editor- #TV9D

ความคิดเห็น • 337

  • @maitritelor827
    @maitritelor827 11 หลายเดือนก่อน +78

    जात देवाने नाही माणसाने निर्माण केली आहे त्यामुळे कोणी कोणता सन साजरा करायचा ते आपण स्वता ठरवलं पाहिजे जो असं वेगळा विचार करतात ते कधीच कधीच जीवनात पुढे जात नाही सलाम ताई तुम्हाला 🙏🙏🙏

    • @sunitapandit4973
      @sunitapandit4973 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फक्त नोनवेज खाउनये बाकी देव धर्म कोणताहि करा चांगल च असतं देवा च पावित्र्य राखा आणि अनुभव घ्या देव पावतो च जय श्री कृष्ण राधे राधे

  • @user-fc7ky4hz1b
    @user-fc7ky4hz1b ปีที่แล้ว +140

    खूप छान ताई हिन्दू आणि मुस्लिम एकता ❤❤

  • @gajanandubalgunde4431
    @gajanandubalgunde4431 11 หลายเดือนก่อน +70

    या कुटुंबातील सर्वांना कोटी कोटी सलाम.

  • @vilasbombatkar7886
    @vilasbombatkar7886 ปีที่แล้ว +77

    अभिनंदन करतो आणि अभिमान वाटतो असे जर वागलो तर हा देश खूप मोठा होईल

  • @GaneshNimbalkar-em8xx
    @GaneshNimbalkar-em8xx 8 วันที่ผ่านมา +12

    1 नं... आहेत सगळे कुटुंब हिन्दू मुस्लिम एकता... अशीच राहूदे..

  • @narayanhalase2724
    @narayanhalase2724 ปีที่แล้ว +69

    आमच्या गावात सुधा मुस्लिम व हिंदू समाज सर्वच सण एकत्र साजरे करतात, मानव जात हीच खरी समाजाची ओळख.

  • @sachinpawar8998
    @sachinpawar8998 11 หลายเดือนก่อน +67

    खुप खुप सुदंर सलाम तुम्हाला 👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻

  • @yogendrarajput4239
    @yogendrarajput4239 11 หลายเดือนก่อน +10

    खूप छान ताई खरच गर्वाची गोस्ट आहे ही गवरी गणपती आपल्या कुटुंबाला खूप सुखी ठेवतील आणि आम्ही पण प्रार्थना करू देवाकडे तुमच्या कुटुंबाचा आदर्श सगळ्यांनीच घेयायला पाहिजे सलाम तुमच्या कुटुंबाला 🙏🙏

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 11 หลายเดือนก่อน +34

    खूप आनंद वाटला. देवाची कृपा असू देत.

  • @suvarnatukral2507
    @suvarnatukral2507 ปีที่แล้ว +63

    सगळेच मुस्लिम वाईट नसतात आणि सगळेच हिंदू पण वाईट नसतात असेच एकमेकांनी मिळून मिसळून राहीले तर हा भारत देश आणि महाराष्ट्राकडे कोणी वाकडी नजर करणार नाही

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 11 หลายเดือนก่อน +26

    मानवजात हिच समाजाची खरी आओळख आहे हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवून ठेवले पाहिजे अभिनंदन

  • @pritamkailuke8862
    @pritamkailuke8862 11 หลายเดือนก่อน +20

    मनात भाव असायला हवा...
    आपण सगळेच त्यांचीच लेकरे आहोत,
    जय महलक्ष्मी माता.... आई तुझा आशीर्वाद असू दे...

  • @sushantshirsath9023
    @sushantshirsath9023 ปีที่แล้ว +97

    सगळ्यांनी जर एकमेकांच्या धर्माचा आदर केला तर, एक नवीन भारत आपल्याला भविष्यात पहायला मिळेल 👍

    • @udaysansare3117
      @udaysansare3117 11 หลายเดือนก่อน +2

      Kharach.hyal.mhantat.sarv.dharma.sambhav.

    • @vithobavengurlekar4864
      @vithobavengurlekar4864 11 หลายเดือนก่อน +2

      Bahut Accha Uparwala Ap Sabko Bahot Dua De

    • @user-xk9rq4om3m
      @user-xk9rq4om3m 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@udaysansare3117distoy toh sarv dharmsambhav Israel vs Arab yuddhat

    • @Ritedh-o8q
      @Ritedh-o8q 9 หลายเดือนก่อน

      ​@@user-xk9rq4om3mhindu muslim bhaichari zindabad baki yaadhui Ani musilm cha dushman aaplyla ky karacha ahe

  • @akankshahirve9279
    @akankshahirve9279 11 หลายเดือนก่อน +19

    ताई मला खुप आनंद झाला तुम्ही लक्ष्मी बसवतात लक्ष्मीच्या आशिर्वादाने तुम्हाला सगळ च सुख मिळुदे🙏

  • @dhanajaykhedkar4876
    @dhanajaykhedkar4876 ปีที่แล้ว +99

    हिंदू मुस्लीम एकते साठी उचलेल क्रांतीकारक पाउल 🙏🙏

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 11 หลายเดือนก่อน +5

      Lav dya chi एकता 😂
      त्यांच्या मजहब मध्ये मुर्ति पूजकांना मारण्याचा सल्ला दिला आहे
      आम्हाला नकोय असली एकता कपूर 😅

    • @SANATANI___.
      @SANATANI___. 11 หลายเดือนก่อน

      @@Ashish-G- ho na fakta famous honysathi kartat

    • @milindrane4977
      @milindrane4977 11 หลายเดือนก่อน

      ह्याला अल तकीया म्हणतात. मग वस्ती वाढली की खरे रूप दिसते.

    • @SANATANI___.
      @SANATANI___. 11 หลายเดือนก่อน

      @@milindrane4977 ho na

    • @SANATANI___.
      @SANATANI___. 11 หลายเดือนก่อน +1

      @@milindrane4977 अरे एक तर हिंदुराष्ट्र राहू द्या पहिलेच 57 देश बनवून ठेवले आहे. आपल्या संस्कृती ला संपवतील हे लोक

  • @ravindrarathod6489
    @ravindrarathod6489 11 หลายเดือนก่อน +24

    हिंदू मुस्लिम भाई भाई.. सलाम या कुटुंबाला 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @akshayvairal6744
      @akshayvairal6744 11 หลายเดือนก่อน +3

      Asa bolnara kadhi Muslim bhetato ka bgh Ani mg bol

  • @satishmandhare1704
    @satishmandhare1704 11 หลายเดือนก่อน +15

    सामाजिक ऐक्य मानवता सलाम आहे सगळ्या कुटूंबाला

    • @snehabhise3086
      @snehabhise3086 11 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏🙏🙏❤

  • @trupteshvideo2196
    @trupteshvideo2196 11 หลายเดือนก่อน +10

    खूप छान...स्वातंत्र्य,समता, आणि बंधुभाव याचे आदर्श उदारण.

  • @jayshriram.6675
    @jayshriram.6675 ปีที่แล้ว +21

    आताचे मुसलमान पूर्वीचे हिंदूच होते..
    🚩🚩गणपती बाप्पा मोरया..🚩🚩

    • @shitalsurve244
      @shitalsurve244 ปีที่แล้ว +3

      हे आपलेच माणसं आहेत हिंदूच

  • @kavitabaraf9043
    @kavitabaraf9043 11 หลายเดือนก่อน +17

    खूप छान सजावट आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गैरी माता की जय जय महाराष्ट्र

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 ปีที่แล้ว +16

    जय माँ महालक्ष्मी ! धन्यवाद बहन जी ! आप महान हैं आपको महालक्ष्मी प्रसन्न हो यही प्रार्थना.

  • @ajinkyadoke7117
    @ajinkyadoke7117 ปีที่แล้ว +15

    खूप छान बातमी दाखवली टीव्ही 9 मराठी ने
    एकीकडे आपण बघतो जाती धर्मात तेढ निर्माण होते आणि एकीकडे जातीय सलोखा निर्माण होतोय
    अजून हि संस्कृती, परंपरा गावाकड टिकून आहे म्हणून माणुसकी तर टिकून आहे अजून
    आज मला अभिमान आहे मी याच गावातून आहे
    जिथे हिंदू आणि मुसलमान यांच्या मध्ये सर्वधर्म समभाव आहे .
    हे जर प्रत्येक जाती धर्माच्या माणसांनी नी अनोखं कार्य केलं
    एकमेकांच्या सनाबद्दल आदर ठेवला आणि साजरे केले तर लवकरच भारत खऱ्या अर्थाने एकदेश धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनेल ...🇮🇳🇮🇳

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 11 หลายเดือนก่อน

      भारत कधीही धर्म निरपेक्ष नव्हता
      आणि कधीही होणार नाही
      भारत हा सनातन भारतीय संस्कृती मानणारा देश आहे आणि राहणार

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 ปีที่แล้ว +31

    हिंदू मुस्लिम एकच आहे. सर्व समाज एकच आहे. छान.

  • @prakashKshirsagar-qe4go
    @prakashKshirsagar-qe4go 11 หลายเดือนก่อน +11

    या कुटुंबाला कोटी कोटी सलाम🙏🙏

  • @laxmimane7730
    @laxmimane7730 5 วันที่ผ่านมา +1

    चांगली गोष्ट गौरी लक्ष्मी गणपती बसवतात समाजापुढे एक आदर्श घेण्यासारखे त्यांचे संदेश आहे की आम्ही सगळे एकच आहोत आमच्या घरासमोर एक मुसलमान मैत्रीण राहते नऊ दिवसाचा उपवास असतो देवीचे सर्व तुळजापुरात चालत जाते माझ्या शेजारी दुसरे मुसलमान आहेत चाचा खूप वर्षापासून येळमुक्ताई देवीला रोज पाया पडतात
    झी
    आहे त्या देवीला

  • @nivruttigore9319
    @nivruttigore9319 11 หลายเดือนก่อน +12

    याला म्हणतात सर्व धर्म समभाव 🙏

  • @minakshinehete2313
    @minakshinehete2313 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ते पूर्वी हिंदू असतील, Convarted हिंदू to मुस्लिम

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 ปีที่แล้ว +19

    🌹🙏 खूप छान ताई हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे ईश्वर अल्लाह यांचे आशीर्वाद सदैव तुम्हाला व आपल्या देशाला मिळत रहावो हिच ईच्छा 🌹👌🙏

    • @rajanidaware7442
      @rajanidaware7442 11 หลายเดือนก่อน

      खूप छान गौरी गणपतीचा सण साजरा केला
      शेख वहिनी खूप मनापासून हा सण साजरा करतात असे दिसते आहे
      गौरी गणपती त्यांना सुख समृद्धी देवोत ही
      प्रार्थना

  • @k.k7881
    @k.k7881 11 หลายเดือนก่อน +17

    ताई तुमच्या श्रधेल सलाम💐💐🌹🙏🙏🙏

  • @krish-wg2io
    @krish-wg2io ปีที่แล้ว +7

    Khup chan jai Maharashtra 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @prakashnikam1360
    @prakashnikam1360 ปีที่แล้ว +12

    अभिनंदन आई🙏🙏

  • @manaliwaghuskar9826
    @manaliwaghuskar9826 11 หลายเดือนก่อน +5

    खुप सुदंर करता तुम्ही आपण सगळे एक आहोत 👌👌👌👌👌👌🌹❤❤❤❤❤

  • @omjadhav1852
    @omjadhav1852 ปีที่แล้ว +5

    खुप छान केला आहे ताई ❤🙏🌹🌺🌹🙏

  • @akshayapatil6738
    @akshayapatil6738 11 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद मस्तच खूपच छान ❤❤❤

  • @prasadrenge1748
    @prasadrenge1748 ปีที่แล้ว +4

    खुप छान सुंदर गौरी आहेत

  • @pgtpgt2182
    @pgtpgt2182 ปีที่แล้ว +11

    महाराष्ट्र च्या खेडयात अशीच पध्दत आहे ....आणि आम्ही शाळेत सुध्दा एकत्र राहयचो .....नंतर आम्हाला फक्त बातमी मधुन भांडण समजलं हे अस आहे जातीवाद ....पण आमची आपुलकी आहे तशीच आहे

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 11 หลายเดือนก่อน

      तरीही तुम्ही मुश्रिक, काफिर चं आहात त्यांच्यासाठी 😂

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 11 หลายเดือนก่อน +8

    गणपती बाप्पा आणि गौरी विद्देची आणि सम्रुद्धीची देवता आहे त्यामुळे त्यांची सेवा केल्याने शेख कुटुंबाचे नक्कीच चांगले होणार.

  • @somnathpatil4135
    @somnathpatil4135 ปีที่แล้ว +6

    ऐक नबर ता ई ❤❤❤❤❤

  • @भारतजाधव-ख6द
    @भारतजाधव-ख6द ปีที่แล้ว +36

    कुठे काय निर्माण होत नाही जातिवाद काय कुठे होत नाही आम्ही खेड्यातली माणसं आहोत आम्ही सगळे समान राहतो मुसलमान काय मराठा काय जातीवाद कोणी करू नये सर्वे एकच आहेत

  • @chetanalingawar1798
    @chetanalingawar1798 11 หลายเดือนก่อน +5

    खुप छान देव सगळ्यांचाच आहे रक्त एकच आहे

  • @narayanjarhad1610
    @narayanjarhad1610 ปีที่แล้ว +17

    खेडेयात सगळं 1 जिवान राहतात लग्न कार्यात खूप मदत करतात

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 11 หลายเดือนก่อน

      तुमच्या मुलींना फसवून... मग धर्मपरिवर्तन करतात 👎

  • @user-xk9rq4om3m
    @user-xk9rq4om3m 11 หลายเดือนก่อน +2

    तुमचे सनातन संस्कृतीत स्वागत आहे गौरी गणपती ची कृपा तुमच्यावर असो

  • @user-hj6ib8rz1z
    @user-hj6ib8rz1z 11 หลายเดือนก่อน +9

    भाऊ हा जन्म पुन्हा नाही त्या साठी माणसाने सर्व धर्म समभाव राहिले पाहिजे

  • @kiranwasankar3923
    @kiranwasankar3923 11 หลายเดือนก่อน +7

    सर्वधर्मसमभाव खूप खूप छान ताई ❤

  • @sharedsuryawanshi7928
    @sharedsuryawanshi7928 ปีที่แล้ว +2

    ऐकच नंबर भाभी धन्यवाद

  • @artandcraft1413
    @artandcraft1413 11 หลายเดือนก่อน +1

    कोटी कोटी प्रणाम ताई

  • @gautammunde7802
    @gautammunde7802 13 วันที่ผ่านมา +2

    आम्ही मराठी आसून दर्गेला पाय पडतो मजित मध्ये जातो mng muslman pan ganpati बसवतात मस्त वाटलं भारी

  • @sonusonu-oq2hp
    @sonusonu-oq2hp ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर.जय महालक्ष्मी

  • @subhashshirke8600
    @subhashshirke8600 ปีที่แล้ว +4

    खूप छान शेख ताई तुम्ही खोरोखराच चांगल काम करताय

  • @krantikshirsagar715
    @krantikshirsagar715 ปีที่แล้ว +16

    खूप छान
    प्रत्येकाने एकमेकाच्या धर्माचा आदर आणि सन्मान करावा

  • @prakashkadam9692
    @prakashkadam9692 11 หลายเดือนก่อน +2

    हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध धर्म म्हणजे एका हाताची पाच बोटे आहेत आणि या पाच बोटांची एक वज्रमूठ म्हणजे एक भारत देश आहे. मेरा भारत महान.

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 11 หลายเดือนก่อน +1

    Wa... Mastach.. 🎉🎉🎉

  • @Rajeshree_joge
    @Rajeshree_joge 11 หลายเดือนก่อน +15

    माझे जिजू मुस्लिम आहेत, तर ते दर वर्षी आमच्या सोबत शेगाव ला येतात.🙏🙏🙏🙏

    • @sanjadke8590
      @sanjadke8590 11 หลายเดือนก่อน +1

      लव्ह जिहाद 😂😂😂

    • @pruthvirajkawad7895
      @pruthvirajkawad7895 11 หลายเดือนก่อน

      💕 jihad behanchod

    • @JYOTICHAVAN-jv3qf
      @JYOTICHAVAN-jv3qf 9 วันที่ผ่านมา

      भंगार मानसिकता बदला. ​@@sanjadke8590

  • @almusic8632
    @almusic8632 วันที่ผ่านมา

    Khoop chhan Tai salam tumala.

  • @PratibhaGire
    @PratibhaGire ปีที่แล้ว +4

    खूप 🙏सुंदर ताई ❤

  • @ashwiniburte3212
    @ashwiniburte3212 11 หลายเดือนก่อน +1

    Chan vatala baghun😊Ani khup anand hi zala👍🙏

  • @NeetaPatil-f2i
    @NeetaPatil-f2i 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान ❤❤❤

  • @neelamkadu9984
    @neelamkadu9984 6 วันที่ผ่านมา +1

    Are wa khup chan

  • @gayatrikulkarni4300
    @gayatrikulkarni4300 11 หลายเดือนก่อน +2

    Khupch Chan ❤❤❤❤❤❤❤❤

  • @jyotiswami7739
    @jyotiswami7739 วันที่ผ่านมา

    👌🙏खुप सुंदर आहे त गवरी 👌🙏

  • @akshayc6192
    @akshayc6192 3 วันที่ผ่านมา

    खुपच छान आहे❤

  • @VandanaShelke-qv8di
    @VandanaShelke-qv8di 3 วันที่ผ่านมา

    या कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम

  • @meenavhatkar2656
    @meenavhatkar2656 11 หลายเดือนก่อน +3

    आम्ही सोलापूरकर ❤ मस्त

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 11 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर तुम्हाला शुभेच्छा

  • @ratnasuryawanshi4051
    @ratnasuryawanshi4051 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @sonalshukla3155
    @sonalshukla3155 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान लोकमान्य टिळकांची ही पंरंपरा असीच कायम राहील . आपण श्रद्रधेने मान ठेवला धन्यावाद🙏

  • @VijayPatil-fl7xm
    @VijayPatil-fl7xm 11 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम जय श्री कृष्ण

  • @kavitashivtarkar1153
    @kavitashivtarkar1153 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 🙏🌸

  • @babasahebtekawade
    @babasahebtekawade 11 หลายเดือนก่อน

    Khup Khup Changal

  • @snehaathawale2469
    @snehaathawale2469 11 หลายเดือนก่อน +1

    Salam tumcha kutum Pramukh

  • @hitenthakur5547
    @hitenthakur5547 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई बाप्पा मोरया 🎉🎉❤❤

  • @prakashpawar4850
    @prakashpawar4850 2 วันที่ผ่านมา

    khup Chan Hindu and Muslim ekata

  • @urmilaanande5995
    @urmilaanande5995 11 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान केली आहे पुजा

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 ปีที่แล้ว +2

    Great...jai Maharashtra

  • @rohiniparbat7111
    @rohiniparbat7111 11 หลายเดือนก่อน

    Khup sundar

  • @pritikhodke8657
    @pritikhodke8657 11 หลายเดือนก่อน +1

    सलाम आहे कुटुंबीयांना

  • @SHK-Marathi
    @SHK-Marathi 11 หลายเดือนก่อน +1

    So cute 👌 मस्त अश्याच बातम्या दाखवत जा आम्ही लहानपणी ज्या वातावरणात वाढलो ते अगदी असेच होते ना जात ना धर्म सगळे आपलेच

  • @suvarnakhadake8576
    @suvarnakhadake8576 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आदर्श आहे 👆

  • @varshadhepe1532
    @varshadhepe1532 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    परमेश्वर सर्वांचा एकच आहे. गणपती मिरवणुकीत दगडफेक करणार्या ना हे कळायला हवे.

  • @SharyuKale-mm2lk
    @SharyuKale-mm2lk 5 วันที่ผ่านมา

    बहुत ही लाजवाब है हिंदू मुस्लिम धर्म के एकता के लिए और हिंदु को भी इस्लाम धर्म की सभी त्यौहार मौके पर बधाई देना चाहीए जैसे ईद मुबारक हो या शादी यो मे भी जाकर मुबारकि देना चाहिए

  • @kalyanirandhir2863
    @kalyanirandhir2863 11 หลายเดือนก่อน

    Khup chhan mahiti dili sir tumhi.....सर्वात प्रथम तुमचे अन् टीव्ही9 चे अभिनंदन......अश्याच सर्वधर्म समभाव असलेल्या बातम्या तुम्ही प्रदर्शित करत रहा....खरतर सध्याचं इतकं गढूळ वातावरण आहे अश्या बातम्यांमुळे तरी सामान्य माणूस स्थिर राहील.....आपला भारत देश धर्मनिरपेक्ष आहे आणि आपण या भारताचे सुजान नागरिक आहोत हे कधीच विसरता कामा नये.....❤❤❤ या कुटुंबाचे सुद्धा खूप खूप अभिनंदन❤❤❤ कुठे तरी जातीयवाद संपायला हवा.....आपण माणसं आहोत तर माणसासारखेच राहायला हवं ना..... मानवता हाच खरा धर्म आहे........ प्राणी - पक्षी ते आहे तसेच वागतात तसेच आपण माणूस आहोत तर माणसांसारखे का वागत नाही??? हे जातीयवाद, धर्मभेद हे सगळं थांबलं पाहिजे......

  • @raghunathpandhare9385
    @raghunathpandhare9385 11 หลายเดือนก่อน +1

    Tumha sarvaanch ajun khup changale ho o hich ishwar charni antkarnaapaasun prathana krto. .....🙏🙏🙏🙏🙏👌👌🤗

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 ปีที่แล้ว +9

    हार्दिक अभिनंदन सर्व धर्म समभाव✔️👌👌

  • @surekhanagare3994
    @surekhanagare3994 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गौरी माता प्रसन झाले आहे

  • @MahadevRAage
    @MahadevRAage ปีที่แล้ว +6

    सर्वांनी भिन्न धर्मियांचे सन साजरे करावेत असे वाटते. एकोपा वाढेल. आपलेपणाची भावना वाढीस लागेल. एकमेकांचे चांगले तेवढे घ्यावयास काय हरकत आहे.

  • @user-kb2cw5zh9s
    @user-kb2cw5zh9s 11 หลายเดือนก่อน +3

    Jay महालक्ष्मी माता की जय

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 11 หลายเดือนก่อน

    खुप छान सुंदर आहे .

  • @satishparve9427
    @satishparve9427 11 หลายเดือนก่อน

    वा आदर्श

  • @sunillawhale2964
    @sunillawhale2964 11 หลายเดือนก่อน +1

    Thanks Muslim bhagini AP ka bohot satkar ho

  • @smitameshram2466
    @smitameshram2466 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice they r.

  • @pintumane4374
    @pintumane4374 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर

  • @royal.queen.priya_2500
    @royal.queen.priya_2500 11 หลายเดือนก่อน

    Ek dam mast vatatl

  • @Manishavlogs.6
    @Manishavlogs.6 2 วันที่ผ่านมา

    Mast

  • @Srushti5458
    @Srushti5458 11 หลายเดือนก่อน

    Khup chan vatal bagun 🥰🥰🤗🤗🤗🤗

  • @gaurikadam7585
    @gaurikadam7585 11 หลายเดือนก่อน

    बहुत खूब खूप बरे वाटले आपला परिवार पाहून

  • @vasantisatpute2906
    @vasantisatpute2906 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे आंनद वाटला

  • @killer_boy_45
    @killer_boy_45 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे महालक्ष्मी धन्यवाद

  • @arharshalpatwardhan1452
    @arharshalpatwardhan1452 11 หลายเดือนก่อน

    Sarva changlya mansanni parat aplya sanatan sanskriti madhye yave . Sarvancha swagat ahe..

  • @snehadhumal4623
    @snehadhumal4623 11 หลายเดือนก่อน +1

    सर्व धर्म समभाव 🙏खूप छान

  • @radhe_radhe_2328
    @radhe_radhe_2328 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशी लोक हवीत एकमेकाच्या देवाची इज्जत करणारे तरच आपण एक होऊ