१२ व्या फेरी अखेर सिन्नर मतदार संघातून अजित पवार गटाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आघाडी घेतली आहे. माणिकराव कोकाटे ३०७६९ मतांनी आघाडीवर. शिवसेना उबाठा गटाचे उदय सांगळे पिछाडीवर.
कळवण मतदार संघातून अजित पवार गटाचे नितीन पवार यांना धक्का बसला आहे. चौथ्या फेरी अखेर नितीन पवार यांना १४९६७ मते तर माकपचे जे पी गावित यांना १९३८९ मते. जेपी गावित 4422 मतांनी आघाडीवर
पारनेर मतदार संघात पाचव्या फेरी अखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 2428 मतांनी आघाडीवर..
Rahurich sanga sir live stetas
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे सातवी फेरी जाहीर झाली असून यामध्ये आशुतोष काळे हे 49336 मतांनी आघाडीवर आहेत.
अकोले मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे अमित भांगरे ६५०९ मतांनी आघाडीवर. भांगरे यांना २१२०७ तर महायुतीचे डॉ.किरण लहामटे यांना १४६९८ मते. अपक्ष वैभव पिचड यांना १०६६७ मतं
१२ व्या फेरी अखेर सिन्नर मतदार संघातून अजित पवार गटाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आघाडी घेतली आहे. माणिकराव कोकाटे ३०७६९ मतांनी आघाडीवर. शिवसेना उबाठा गटाचे उदय सांगळे पिछाडीवर.
संगमनेर च लिड सांगा सर
मुलुंड - मिहिर कोटेचा ८ व्या फेरी अखेर ३७४०० मतांनी आघाडीवर
कसबा
सातवी फेरी हेमंत रासने 12740 मतांनी आघाडीवर
शिवाजीनगर
आठवी फेरी सिद्धार्थ शिरोळे 14429 मतांनी आघाडीवर
मालेगाव बाह्य मधून दादा भुसे यांना तब्बल 39 हजार 71 मतांची आघाडी
खडकवासला विधानसभा मतदारसंघ सहावी फेरी
सचिन दोडके 4228
भीमराव तापकीर 5386
तापकीर यांची आघाडी 1158
नेवाशाच लिड सांगा सर 14:19 16:01
फेरी क्रमांक=6
हेमंत ओगले = 18593
लहू कानडे = 10693
भाऊसाहेब कांबळे = 16186
सागर बेग =10924
हेमंत ओगले 2407 आघाडीवर
Rohit dada. cha sanga
सांगली - खानापूर मधून शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास बाबर पाचव्या फेरी 19 हजार 452 मतांनी आघाडीवर
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांना धक्का
कळवण मतदार संघातून अजित पवार गटाचे नितीन पवार यांना धक्का बसला आहे. चौथ्या फेरी अखेर नितीन पवार यांना १४९६७ मते तर माकपचे जे पी गावित यांना १९३८९ मते. जेपी गावित 4422 मतांनी आघाडीवर
LIVE: स्वतःच्या जिल्ह्यातच शरद पवारांना धक्का..पुण्यात महायुती सुसाट…
आमदाबाद गुजरात EVM मशिन सेटीग 100% झाले आहेत. तसेच प्रचंड पैशाची वाटप झाली आहे.ही जनतेची दिशाभूल झाली आहे.
शेवगाव पाथर्डी सांगा
नेवाशाच लिड सांगा सर
नगर सांगा
आघाडीवरील उमेदवार खालीलप्रमाणे
कर्जत जामखेड - प्रा. राम शिंदे
श्रीगोंदा - विक्रमसिंह पाचपुते
शेवगाव पाथर्डी - मोनिका राजळे
नगर - संग्राम जगताप
नेवासा - विठ्ठलराव लंघे
श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे
शिर्डी - राधाकृष्ण विखे
कोपरगाव - आशुतोष काळे
राहुरी - शिवाजीराव कर्डिले
संगमनेर - अमोल खताळ
पारनेर - काशिनाथ दाते
अकोले - वैभव पिचड
नेवाशात काय
नेवासा
Newasa leed sanga
नेवासा लीड सांगा
Rahurich kay zal
श्रीगोंदयाचा सांगा
राम शिंदे 2143 मतांनी आघाडीवर
मुरकुटे किती विजेई
राणी ताई
Patharadi lid sanga
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ तिसरी फेरी
नेवासा सागा
Newasa sonai.... Murkuthe chi ky sthiti ahe
shrirampur
पारनेर सांगा
Only Mahauti
Hi
EVM ❤
Newasa plz murkute
Rahuri
राहुरी
Rahuri ditels
Evm hack ahe... Evm ban
Newasa
नेवासा तालुक्यातील वातावरण काय आहे
Shrigonda
Khar jabya ani fandry ahet.... 😂😂
Ye sab evm set ka kamal aahe
😂😂😂😂😂😂
पारनेर
Tuzi language aikun ch samjat ahe tu kuthlya level chi news deu shakto # Jabya Fandry 😂😂
Murkute
नेवाशाच लिड सांगा सर
नेवासा
नेवासा लीड सांगा
नेवाशात काय
राहुरी
Newasa
Rahuri
नेवाशाच लिड सांगा सर
नेवासा लीड सांगा
Newasa
Rahuri
नेवाशाच लिड सांगा सर
नेवासा लीड सांगा
Rahuri
नेवासा लीड सांगा
Rahuri
नेवासा लीड सांगा