#पारंपरिक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #पारंपरिक
    #अभंग
    माझ्या देहाची पालखी देवा येवो तुझ्या पायी ओठावरी नित्य राहो पांडुरंग रखुमाई ..... मन पवित्र मंदिर हो टाळ चिपळ्या हे हात भाव भोळी भक्ती माझी चाले पंढरीची वाट तुझ्या नाम मात्रे देवा , वेदनेचा अंत होय ।। ओठावरी नित्य राहो..... श्वास विश्वासाची तार शरीराची एकतारी अविचारी हा विचार झाला तुझा वारकरी विनाशी या विश्वातुनी , मला पैलतीरी नेई ।।
    गायक .....श्री अमेय कारुळकर
    तबला ...श्री सुहास जी चितळे आणि श्री मनोज वैद्य
    पखवाज ...श्री विशाल जोगळेकर
    हार्मोनयम......श्री लेले सर
    आणि सहकारी
    व्हिडिओ क्रेडिट .....सौ. कारुळकर काकू

ความคิดเห็น • 1

  • @Pdmnbh
    @Pdmnbh 3 วันที่ผ่านมา +1

    👏🏼👏🏼👏🏼👏🏼