- 63
- 138 765
Vishal Joglekar
เข้าร่วมเมื่อ 24 พ.ย. 2017
#भजन#अभंग#पारंपरिक#गजर भुकेलो दर्शना आलो श्री गजानना.....सुंदर सादरीकरण झाले आहे
श्री आनंद जी पाटणकर व कुटुंबीय यांच्या निवासस्थानी गणपती निम्मित भजन सेवा झाली
श्री लक्ष्मी नारायण आरती व भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी
बुवा श्री निखिल विष्णू आणि सहकारी
श्री लक्ष्मी नारायण आरती व भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी
बुवा श्री निखिल विष्णू आणि सहकारी
มุมมอง: 803
วีดีโอ
#गौळण वारियाने कुंडल हाले ! डोळे मोडीत राधा चाले ...गायक@Ameya_Karulkar
มุมมอง 5212 ชั่วโมงที่ผ่านมา
#अभंग #आरतीसंग्रह #पारंपरिक #गौळण #भजन तबला .....श्री सुहास जी चितळे हार्मोनियम.....श्री केदार जी गोखले पखवाज ......श्री विशाल विवेक जोगळेकर बासरी ...श्री विजय जी जोशी आणि सहकारी
#पारंपरिक #अभंग .... माझ्या देहाची पालखी #गवळण #आरतीसंग्रह @Ameya_Karulkar
มุมมอง 42812 ชั่วโมงที่ผ่านมา
#पारंपरिक #अभंग माझ्या देहाची पालखी देवा येवो तुझ्या पायी ओठावरी नित्य राहो पांडुरंग रखुमाई ..... मन पवित्र मंदिर हो टाळ चिपळ्या हे हात भाव भोळी भक्ती माझी चाले पंढरीची वाट तुझ्या नाम मात्रे देवा , वेदनेचा अंत होय ।। ओठावरी नित्य राहो..... श्वास विश्वासाची तार शरीराची एकतारी अविचारी हा विचार झाला तुझा वारकरी विनाशी या विश्वातुनी , मला पैलतीरी नेई ।। गायक .....श्री अमेय कारुळकर तबला ...श्री सुहा...
कृष्णामाई तिरी पंचगंगा तिरी चला संगम स्नानासी जाऊया दत्त दरबार डोळ्याने पाहूया @Ameya_Karulkar
มุมมอง 1.1Kวันที่ผ่านมา
गायक.... अमेय कारुळकर स्नानासी जाऊया दत्त दरबार डोळ्याने पाहूया तबला साथ ....श्री सुहास जी चितळे आणि श्री मनोज जी वैद्य पखवाज ....श्री विशाल जोगळेकर हार्मोनयम साथ ....श्री विनय जी लेले आषाढी भजन सेवा ......2024 #अभंग #पारंपरिक #गवळण #आरतीसंग्रह
#पारंपरिक #अभंग #भजन श्री लक्ष्मी नारायण आरती व भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी
มุมมอง 66614 วันที่ผ่านมา
#अभंग वेद गणितां मर्यादला - संत कान्हो पाठक अभंग - ६ वेद गणितां मर्यादला । तरि तूं अगाध बा विठ्ठला ॥१॥ येवढें माप कैचें थोर । ज्याणें उमाणे तुमचा पार ॥धृ॥ शेष वर्णितां श्रमला । जिव्हा दुखंड होउनि ठेला ||३|| म्हणौनि कान्हो पाठक उगा । मौनें मवी पांडुरंगा ।।४।। अभंग सादरीकरण...... श्री विवेक बुवा जोगळेकर हार्मोनियम वादन...श्री अनिल बुवा ओक अभंगाच्या शेवटी श्री निखिल बुवा ओक यांनी सुंदर असा आलाप घे...
श्री लक्ष्मी नारायण आरती व भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी.
มุมมอง 88314 วันที่ผ่านมา
#अभंग योगियांचा राजा कैलासवासी गे माये। नारद तुंबर गाती पुढे बसवा आहे ॥१॥ गळां रुंडमाळा वासुकीचे भूषण । गाजचर्म पांघुरला। अंगी भस्माचे लेपन ॥२॥ वास अंगीं गिरिजा देवी जटा गंगा वाहे। भोंवतें गण गंधर्व जोडोनि पाणि उभे राहे ॥३॥ सेना म्हणे जेणे भाळी चंद्र धरियेला। नमस्कार माझा तया आदि नाथाला ॥४॥ बुवा ....श्री निखिल ओक आणि सहकारी #पारंपरिक #अभंग #गवळण #आरतीसंग्रह
#पारंपरिक संगीत आरत्या श्री लक्ष्मी नारायण आरती व भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी
มุมมอง 59521 วันที่ผ่านมา
डॉ श्री राजेंद्र पवार सर यांच्या निवासस्थानी संगीत आरत्यांचा कार्यक्रम झाला #पारंपरिक #आरतीसंग्रह
#पारंपरिक आरत्या श्री लक्ष्मी नारायण आरती भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
डॉ श्री राजेन्द्र पवार सर यांच्या निवासस्थानी ८/०९/२०२४ संगीत आरती कार्यक्रम झाला
#गौळण .... थांब कन्हैया मी तुला ग उखळासी बांधते
มุมมอง 1.9Kหลายเดือนก่อน
श्री लक्ष्मी नारायण आरती व भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी बुवा......श्री निखिल विष्णू ओक व सहकारी
#अभंग - ओंकार प्रधान रूप गणेशाचे (गणपती निमित्त श्री आंबेकर यांच्या निवासस्थानी भजन सेवा झाली )
มุมมอง 2.1Kหลายเดือนก่อน
श्री लक्ष्मी नारायण आरती व भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी बुवा.....श्री निखिल विष्णू ओक आणि सहकारी
#अभंग .... हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो
มุมมอง 911หลายเดือนก่อน
बुवा.....श्री अनिल जी ओक आणि सहकारी #श्री लक्ष्मी नारायण आरती व भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी
08/09/2024 गणपती निमित्त माननीय डॉ श्री राजेंद्र पवार सर यांच्या निवासस्थानी भजन सेवा झाली
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
श्री लक्ष्मी नारायण आरती भजन मंडळ हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी बुवा...श्री निखिल विष्णू ओक आणि सहकारी video Credit..... श्री तन्मय श्रीकांत जोगळेकर आणि केदार हेमंत खरे
अभंग.... उभा करीतो कीर्तन रंगी रंगे नारायण
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
बुवा....श्री निखिल विष्णू ओक आणि सहकारी श्री लक्ष्मी नारायण आरती भजन मंडळ,हेदवी तालुका - गुहागर जिल्हा - रत्नागिरी
पारंपरिक गौळण ....कशी जाऊ मी वृंदावना
มุมมอง 526หลายเดือนก่อน
बुवा.... श्री विवेक बुवा जोगळेकर श्री निखिल बुवा ओक हार्मोनियम.....श्री अनिल बुवा ओक तबला ....श्री प्रकाश ओके पखवाज .....श्री विशाल जोगळेकर चकवा .....श्री प्रसाद ओक , हेमकुंद खरे आणि सहकारी श्री लक्ष्मी नारायण आरती भजन मंडळ,हेदवी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी
राग....तोडी, ताल ....चौताल, श्री गुसाई जी की बधाई ,पद ...... हेली रसमय श्री वल्लभ
มุมมอง 2154 หลายเดือนก่อน
कीर्तन...गायन श्री रवि जी मापावला नागपूर पखवाज साथ...श्री पंडित प्रकाश अर्जुनराव शेजवळ मुंबई बासरी साथ ...श्री मिलिंद जी शेवडे बोरीवली
पद करीये श्री सर्वोत्तम रस पान गायन 108 श्री तिलक बावा गोस्वामी कांदिवली मुंबई
มุมมอง 1356 หลายเดือนก่อน
पद करीये श्री सर्वोत्तम रस पान गायन 108 श्री तिलक बावा गोस्वामी कांदिवली मुंबई
अभंग वादन सोलो..नाही पुण्याची मोजणी.. हार्मोनियम वादन श्री वरद सोहनी
มุมมอง 6967 หลายเดือนก่อน
अभंग वादन सोलो..नाही पुण्याची मोजणी.. हार्मोनियम वादन श्री वरद सोहनी
अभंग ....येथे कारे उभा श्रीरामा बुवा .. श्री विवेक वासुदेव जोगळेकर
มุมมอง 1.2K7 หลายเดือนก่อน
अभंग ....येथे कारे उभा श्रीरामा बुवा .. श्री विवेक वासुदेव जोगळेकर
मंगलाचरण ..... गायन - १०८ श्री तिलक बावा गोस्वामी जी कांदिवली मुंबई (पुष्टी मार्गिय संगीत )
มุมมอง 3177 หลายเดือนก่อน
मंगलाचरण ..... गायन - १०८ श्री तिलक बावा गोस्वामी जी कांदिवली मुंबई (पुष्टी मार्गिय संगीत )
30/12/2023 ..गायन सेवा ...सौ गीता मकरंद देशपांडे मुलुंड ..... अभंग ...वाजतो मृदुंग ऐकतो अभंग ..
มุมมอง 3429 หลายเดือนก่อน
30/12/2023 ..गायन सेवा ...सौ गीता मकरंद देशपांडे मुलुंड ..... अभंग ...वाजतो मृदुंग ऐकतो अभंग ..
30/12/2023 गायन सेवा.... सौ.गीता मकरंद देशपांडे मुलुंड.....अभंग .....ध्यान लागले रामाचे
มุมมอง 3719 หลายเดือนก่อน
30/12/2023 गायन सेवा.... सौ.गीता मकरंद देशपांडे मुलुंड.....अभंग .....ध्यान लागले रामाचे
30-12-2023 गायन सेवा..... गीता मकरंद देशपांडे, मुलुंड
มุมมอง 3909 หลายเดือนก่อน
30-12-2023 गायन सेवा..... गीता मकरंद देशपांडे, मुलुंड
30/12 / 2023 गायन सेवा .... सौ गीता मकरंद देशपांडे मुलुंड ...... अभंग ... महाराज गोंदवल्याचे
มุมมอง 5949 หลายเดือนก่อน
30/12 / 2023 गायन सेवा .... सौ गीता मकरंद देशपांडे मुलुंड ...... अभंग ... महाराज गोंदवल्याचे
अभंग - रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी ( अभंगाचे सादरीकरण खूपच छान झाले आहे. सर्वंनी नक्की ऐकावे )
มุมมอง 29011 หลายเดือนก่อน
अभंग - रूप पाहता लोचनी सु झाले वो साजणी ( अभंगाचे सादरीकरण खूपच छान झाले आहे. सर्वंनी नक्की ऐकावे )
पारंपरिक संगीत आरत्या श्री लक्ष्मी नारायण भजन व आरती मंडळ हेदवी, गुहागर
มุมมอง 2.7K11 หลายเดือนก่อน
पारंपरिक संगीत आरत्या श्री लक्ष्मी नारायण भजन व आरती मंडळ हेदवी, गुहागर
अभंग -आयुष्य मोजावया बैसला मापारी बुवा -श्री निखिल ओक आणि सहकारी श्री लक्ष्मी नारायण भजन मंडळ हेदवी
มุมมอง 1.9K11 หลายเดือนก่อน
अभंग -आयुष्य मोजावया बैसला मापारी बुवा -श्री निखिल ओक आणि सहकारी श्री लक्ष्मी नारायण भजन मंडळ हेदवी
Kup sundar
सुंदर सादरीकरण वेद गणिता
अप्रतिम सुंदर् 🎉🎉 आलो तुज्या द्वारी त्या पुढे काय आहे
@@mangeshdeudkar4515 आलो श्री गजानन
@@mangeshdeudkar4515 श्री गजानना
धन्यवाद विशालजी ❤
Khup chhan
👌👌🙏
👌👌
अप्रतिम बुवा व मंडळी सर्व पर्फेक्ट मंगल मूर्ती मोरया 🎉
खूप सुंदर ❤
अप्रतिम सादरीकरण, मंगल मूर्ती मोरया 🎉🎉
khupch chaan
@@riteshrane4438 thank
Thanks
Ek number
@@vinathavale thanks
Ya Aabhanvache Noteshan Pathava
👏🏼👏🏼👏🏼👏🏼
उत्कृष्ट माऊली👌🏻 चिंतामणी पांचाळ माऊलींच्या स्मृती जागृत केल्याबद्दल.💐💐🙏🏻🙏🏻
वाह, माऊली अप्रतिम; कदम माऊलींचा अभंग ऐकवलात मन प्रसन्न झाले. धन्यवाद 💐💐🙏🏻🙏🏻😔😔
Kya baat hai
@@neelionly thanks
Bhut khub
सुंदर साथ.🙏
क्या बात है, अमेय अप्रतिम सादरीकरण 🎉🎉
छानच सुंदर म्हटले आहे मला खूप आवडले हे नारायण बुवा काणे यांनी लिहिले आहे त्यानी म्हटलेले मी ऐकले आहे त्यांच्या बरोबर पंढरपूर वारीला गेले होते तेव्हा 🙏
@@rohinikulkarni3693 धन्यवाद
लिरिक्स पाठवल का कमेंट सेक्शन मधे?
@@Pdmnbh sure
🔥❤️🔥❤️🔥❤️🙏❤️🙏❤️🙏
धन्यवाद विशाल जी 😊 👌👌
wahhhhhh
अतिशय सुंदर ।चालही छान।अभंगही चांगला भावपुर्ण निवडला।।अशीच भजन परंपरा गावोगावी व्हावीत।
सुंदर!
peticha avaj ani Buvancha avaj wah kay saj apratim ... Vadan pn khupp uttam..🎉❤❤❤
Pls lyrics upload kara
Send Notetion please
Khupp chhan❤❤❤
Maharudra Jagannatha aartiche lyrics plz ikde upload kara👐👐
@@Umesh-l8f sure
Khupp sundar...❤❤❤
@@Umesh-l8f thanks
मस्त
@@sameeroak8081 धन्यवाद
😮
@@DeepakKokaje काय झाले
Ha abhang patava na lihun
@@mangeshdeudkar4515 अभांगाचे शब्द लिहिले आहेत
Mst
@@sameeroak8081 धन्यवाद
खूप छान👌🙏
@@swarsadhana13 धन्यवाद
Sundar ❤
सुंदर सादरीकरण , बुवांचा आवाज छान आहे ड्रेस कोड व डोक्यावर टोपी पाहिजे होती ...
@@ramankulkarni4549 येस
Noteshion ani rag
पेटीचा आवाज थोडा कमी हवा
छान
Chaan
जोगळेकरबुवा आपला आवाज खूप गोड आहे. कोकणकलाभूषण यांनी लोकप्रिय केलेली भजने, स्वर्गीय कृष्णा पवार बुवांची भजने आपण तंतोतंत सादर करता. मूळ गायकलाच ऐकतोय असे भासते. खूप खूप धन्यवाद.
@@dnyaneshwarsawant4839 धन्यवाद अभिप्राय दिल्याबद्दल पण मी गायक नाही मी पखवाज साथ करतो भजनात आमचे भजनाचे बुवा श्री निखिल जी ओक हे आता बुवा आहेत
कोकणची शान सुंदर आरतीचा कार्यक्रम संगीत आरती वाव अप्रतिम सादरीकरण माऊली !
@@vishwanathpatekar502 thanks 👍
Mast
@@nitinmulye4931 धन्यवाद
लय भारी ❤
@@shirishpatankar379 thanks
लिखित् abhag
@@yogeshbhuvad8387 पाठवतो
Lihkit abhag
लिखित्ahbag
नोटेशन मिळाल्यास कृपा होईल