स्वर्गीय यशवंत राव चौहान नंतर इतका mass leader महाराष्ट्र सर्व भागातील नस नस ओळखणारा एकमेव नेता.. महाराष्ट्र भाग्यशाली आहे की असा visionary leader भेटला... 🚩🙏
खूप खूप छान मुलाखत घेतलीत सर तुम्ही आणि मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी अतिशय समर्पक आणि सत्य उत्तरे दिली जेणे करून तीन वर्षापूर्वी आमच्या मनात जी खदखद निर्माण झाली होती ती कुठेतरी शांत होते आहे.
अतिशय उत्तम सुसंवाद म्हणेन मी मुलाखत घेणारे निलेशजी ऊत्तम आणि समोर ऊत्तर देणारे माननीय फडणवीस जी हे तर ऊत्तुंगच व्यक्ती मत्व अतिशय सुंदर मुलाखत धन्यवाद Z24 तास
कदाचित आपल बरोबर असेलही परंतू जर ते ब्राम्हण आहेत तर ते चुकिचेच आहेत हा काही सामाजिक मानसिकतेचा प्रश्न आहे .....भले देशाचे तुकडे झाले तरी हरकत नाही ...... देशाची आस्था राहली कोणाकडे ..... भारत माझा देश आहे ....... लूटण्यासाठी मी सज्ज आहे ......
Good Corporate Administrator who manages by hook or crook, yes he works for sure as compared to others but ethics n loyalty have been missing through he says no
Devendra ji is so knowledgeable, visionary, humble. He has a dangerous side as well, if anyone backstab him or his party, no one will know what he will do. He has massive potential, Maharashtra will reach a great height in his leadership.🙏💐❤️
अजिबात नाही असा माणूस महाराष्ट्र राज्यातील जनतेची फसवणूकच करणार .जूनी पेन्शन योजना लागू केली तर ते हुशार आहेत असे म्हंटले जाईल तेवढं करावं बाकी महाराष्ट्रातील सुशिक्षित नोकरवर्गातील लोकांचं त्यांना परत डोक्यावर घेतील.
सुंदर अतिशय अप्रतिम वर्णन... तुम्ही ज्या सावलीत राहता त्याचा परिणाम तुमच्या वाणीत दिसतो, एकही अपशब्द नाही, हे काही लोकांना समजणार नाही कारण त्यांना ढुंगण चाटण्याची सवय झाली आहे,
@@shashankinamdar7670 देवेंद्र फडणवीस साहेब है हुशार आहेतच पण राजसाहेब ठाकरेसाहेब पण काहीच कमी नाहीत लहानपणापासून राजकारणातील दांडगा अनुभव पाहिल्यास राजसाहेब हे सर्वात लोकप्रिय नेता म्हणून ओळखतात व आहेत
माननीय उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आपण या विश्वास घातकी माणसां बरोबर अजिबात जाऊ नका कारण हा माणूस तुम्हाला परत कधीही धोका देईल तेंव्हा या माणसां पासून सावध राहा जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
देवेंद्र जी म्हणजे ज्ञान आणि सभ्यता चा मिलाप, खूप पोट तिडकीन राज्याच्या विकासासाठी काम करतात पण त्यांना फक्त जाती मुळे आणि खालच्या दर्जाच्या राजकारण्यामुळे सामान्य लोक ज्यांना राजकारणातील र कळत नाही असे ही लोक शिव्या देतात
Too good.....a deserving candidate for CM of Maharashtra and PM of India.....BJP is blessed to have such a great leader. Maharashtra is in safe hands now.
आपल्यासारख्या पूर्व मुख्यमंत्री यांची अशी खोटी नाटी अवस्था केली होती तर गरीब बिचारे अपंग आंधळे यांची थोड्या चुकीमुळे त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागली असे हे मागील सरकार व त्यांचे पोलीस
देवेंद्र जी फडणवीस यांची सुरुवातीला एक चांगला अभ्यासू नेता, परखड मत मांडणारा नेता अशी प्रतिमा होती. टीव्ही वरील त्यांची सर्व डिबेट सर्वजण आवर्जून पाहत होते मात्र त्यांची सध्याची इमेज खूप वेगळी आहे. आज जनतेत त्यांच्या बद्दल आपुलकी किंवा विश्वास राहिला नाही.
@@shashikantshinde4719 असं काही नाही विकासावर विरोध करावं असं काही नाही म्हणून.. ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वातावरण तयार करून फडणवीस ला दाबायचा प्रयत्न सुरु आहे.
DF never utters any nonsense like SR or UT on public domain. Pawar first omitted and then vomited in the subject-matter of discussion about the early morning Shapadh Vidhi along with Ajit Pawar.
@@pankajpatil2206 ओन्ली no.1 C. M. उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩 See u on tuesday on d day of counting---only MVA 🌶️🌶️🚩🚩🚩 And not🥕🍉😂🤣--lets meet on tuesday----its janta ka poll(democracy)😂🤣 कितीतरी लोकांना तुमच्या पैसे वाटताना आमच्या लोकांनी रंगेहात पकडले पण,मला माहिती आहे सत्तेच्या मुजोरीवर तुम्ही दडपून नेणार सर्व----पण जनतेचा निकाल येत तेंव्हा तुम्हाला तोंड लपवायला पण जागा सापडणार नाही---भेटू मंगळवारी😥🤔😂🤣🥕🍉🚩🚩🚩🚩🙏
बापट साहेब, मुक्ता ताई, लक्ष्मण भाऊ आणि मनोहर पर्रीकर हे शेवटच्या क्षणापर्यंतचे खरे पक्षनिष्ठ आहेत होते आणि रहातील. आणि दुसरीकडे "भावी मुख्यमंत्री" पदाचे फ्लेक्स लावणारे एकाच पक्षातील/परिवारातील हे स्वप्नाळू महास्वार्थी नेते...
👉 Devendra Fadnavis Built Samruddhi Mahamarg (His Dream Project), 👉 Now srarted the work of Nagpur-Goa 760 km Shakti Peeth Expressway, 👉He Fastracked Much Delayed Pune Metro Rail Project He Finished Nagpurmetro Project on Time, Now started Phase 2 Work 👉He Fastracked 326 Km Mumbai Metro Project ( A Big Relief for Mumbaikars ) 👉 He's Building 22 Km Mumbai Trans Harbour Link Project 👉 He's Building Mumbai Coastal Road Project 👉 No to forget, Eknath Shinde ji is not less than Him, Both are Dashing for Development of 'Maharashtra 👉 Powerful People, Powerful Work 💪
Respected Shri. Devendraji Fadanvis Saheb you are definitely brave and honest as an politician and human too. When we listen word discipline and integrity in social and political arena you are an appropriate eg. of it sir. For your service to our state and country We all pray for your healthy and happy life sir.
देवेंद्र फडनवीसांची ही मुलाकात एकदम साफ आणि सुस्पष्ट ,ह्या वरून त्यांची सुजान आणि बौद्धिक ऊंची कळून येते . परिस्थिति कशी ही असो अपली पातळी न खलवता त्यांनी विरोधकांना नामोहरम करून सोडले. महाराष्टा्ला हे परिपक्व नेतृत्व लाभले हे आमचे सौभाग्य. जय महाराष्ट्र वंदेमातरम् 🙏🙏🙏
खरी स्पर्धा देवेंद्रजी आल्यापासून चालु झालेली आहे. स्पर्धेचा खरा फायदा अंतिमतः जनतेलाच होत असतो. मॅचफिक्सिंगचा सामना काय कामाचा ? सदसदविवेकबुध्दीचा खमक्या प्रतिस्पर्धी मिळाला काय वाईट आहे ?
खुपच छान मुलाखत झाली... देवेंद्रजी अतिशय हुषार आहेत व नेहमीप्रमाणेच एक एक शब्द तोलुन मापुन विचारपूर्वक बोलले.. निलेश खरे ह्यांनी खुप छान घेतली मुलाखत.. कुठल्या कुठे पोहोचले आहेत निलेश खरे. अगदी सुरवातीपासुन छोटे छोटे बाईटस् देणाऱ्या निलेश खरेंनाही बघितले आहे.निलेश खरे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
Devendra Fadnavis is a true, genuine and committed leader in Maharashtra. Well suited and apt choice to be CM of Maharashtra. Presently even as Dy CM he is excellent in every way. Tumhi pudhe chala, aamhi tumchya pathishi aahot Devendra! Jai Maharashtra Jai Shri Ram🚩🚩🚩💯💯💯💯👌👌👌👌👌🕉️🕉️🕉️🕉️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
स्वर्गीय यशवंत राव चौहान नंतर इतका mass leader महाराष्ट्र सर्व भागातील नस नस ओळखणारा एकमेव नेता..
महाराष्ट्र भाग्यशाली आहे की असा visionary leader भेटला... 🚩🙏
निलेश खरे, सध्या तरी तुमच्या इतके to the point प्रश्न विचारणारा पत्रकार मराठीत नाही..👍👍
फिक्सिंग
To the point प्रश्न फक्त फडणविसांना,शिंदेनाच का? ठाकरे,राउत,दादा,काका,सुसु पवारांना कधी विचारताना दिसले नाही ते???
@@karpebm9306 करपे पार करपला
@@suniltambe1 गुड।
😂 प्रतिभावंताना संधिच न दिल्यावर असा ग़ैरसमज होणे स्वाभाविक आहे.
खूप खूप छान मुलाखत घेतलीत सर तुम्ही आणि मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी अतिशय समर्पक आणि सत्य उत्तरे दिली जेणे करून तीन वर्षापूर्वी आमच्या मनात जी खदखद निर्माण झाली होती ती कुठेतरी शांत होते आहे.
खूप छान, फडणवीस साहेब यांची मुलाखत, महाराष्ट्र राज्यातील खरी सुसंस्कृत पणा जपणारे,समयी नेते
अप्रतिम, फडणवीसजी असा नेता लाभण हे आमचे भाग्य, कोटी प्रणाम
देवेंद्र जी, hats off...तुम्हाला तोड नाही..🙏🙏
@@nandkumarpatil4457 baghu aapan tu gapp rhaa aata
तुझा रिपोर्ट केलाय हेट कॉमेंट Verified Linking Mygovindia
अत्यंत सुसंस्कृत नेता.. my favorite politician
Same as me
जय श्रीराम!
अश्या माणसाची महाराष्ट्राला खूप आवश्यकता आहे 🙏
सुसंस्कृत मुलाखत. नेते पण विशेष नीलेश जी. Senior journaljsts पेक्षा ही छान .👍👍
पहील्याच प्रश्नाला देवेंद्रजींनी प्रश्नकर्त्याला सडकून काढलाय!
अतिरंजीत बातम्या देणं माध्यमांनी बंद करावं!वा देवेंद्रजी बढीया!
महाभकासची गांदचाटुगिरी करणारे
भावी मराठी पंतप्रधान 👍जय महाराष्ट्र 🙏मी मराठी
👍👍👍👍💐
Sharad Pawar sseparyant
अनाजीपणंत
योगी होतील पण हा हारामखोर होणार नाही
खरंच 👍
अतिशय उत्तम सुसंवाद म्हणेन मी
मुलाखत घेणारे निलेशजी ऊत्तम
आणि समोर ऊत्तर देणारे माननीय फडणवीस जी हे तर ऊत्तुंगच व्यक्ती मत्व अतिशय सुंदर मुलाखत
धन्यवाद Z24 तास
खूपच स्वच्छ आणि सुंदर मुलाखत.
योग्य उत्तरे आहेत
सुसंस्कृत आणि प्रामाणिक नेता. महाराष्ट्राला लाभलेलं योग्य नेतृत्व .
१००% सहमत
गुजरात साठी
@@karpebm9306 gap re jha2
💯💯💯💯💯% 👍👍 बरोबर 🚩
A true leader!!!
Maharashtra is lucky to have you Devendra ji..❤️🚩🚩🙏🏻
Jai Maharashtra.
राजकारणातील, कचरा,साफ, व्हायला, पाहिजे,, नेत्यांना,लोक,, नालायक, चौर, फालतू,बे,वईसवआसू,समजतात
आपल्या महाराष्ट्रातून देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहचण्याची खरी ताकद असणारा सर्वगुणसंपन्न एकमेव नेता म्हणजे.. देवेंद्र फडणवीस. 👍
साफ खोटं अमित शहा हे कधीच होऊ देणार नाहीत.
@@nandkumarpatil4457 देवेंद्रजींचे वय पहाता ते त्या पदापर्यंत ते नक्कीच पोहचतील येणार्या 10 वर्षात. आता सध्यातरी त्यांची गरज महाराष्ट्रात आहे.
खूप अभ्यासू आणि चाणक्ष देवेंद्र जी
👍👍👍
देवेंद्रजी एक सुसंस्कृत राजकारणी प्रामाणिक नेते कुशल प्रशासक आहेत.त्यांच्याकार्याला अनेक शुभेच्छा.
कदाचित आपल बरोबर असेलही परंतू जर ते ब्राम्हण आहेत तर ते चुकिचेच आहेत हा काही सामाजिक मानसिकतेचा प्रश्न आहे .....भले देशाचे तुकडे झाले तरी हरकत नाही ...... देशाची आस्था राहली कोणाकडे .....
भारत माझा देश आहे .......
लूटण्यासाठी मी सज्ज आहे ......
Good Corporate Administrator who manages by hook or crook, yes he works for sure as compared to others but ethics n loyalty have been missing through he says no
पेटवुन देन्याच काम फार चांगल करतात
I like Devendra Fadnavis. Very intelligent politician
निलेशजी खरे आपण गढूळ वातावरण उतम हाेईल असे जबाबदारीने घेतलेली मुलाखत🙏 याबददल आपले कौतुक आणि आभिनंदन🙏
Really 👍🙏
Hee khrch brobr ahe bhau.... He lokanna klt nhi
Devendra ji जो पर्यन्त तुम्ही महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहात आम्ही निर्धास्त आहोत की आपला महाराष्ट्र असाच घोड दौड करत प्रगती पथावर धावेल.
एकदम बरोबर..🚩🚩
अतिशय शांत डोक्याने काम करणारा नेता. एकदा चुकून बदला शब्द वापरला तो पण रागात चुकन वापरला याची कबुली दिली 👍
9vi la
देवेन्द्र जी ची मुलाखत म्हणजे एक पर्वंनी
Maharashtra's great leader ❤️ Devendra fadanwis❤️🚩👍👍
खरा नेता...,माझा आवडता नेता
माननीय देवेंद्र फडणवीस 💯💯🙏
ब्रह्माण् is really great
अतिशय हुशार निष्कलंक नेता ♥️
🔔
@@Sgaming-p3d tula kay घण्टा कड़ते ka
Yek number cha bhikarchot neta.....
Yes Bank
@@karpebm9306 proof aahe ka........
अप्रतिम
He is true leader, we like him after Modiji & Yogiji, .... He is 3rd best leader in India at present. We proud to be BJP supporter. 👌👍🙏
🦜🦜🦜
Sir one more politician add in your comments Nitin gadkari sir
सलूट देवेंद्र फडणवीस.. मस्त सरकार पडले तुम्ही साहेब... का कट रचल...🙏🙏🙏🙏
PM material ahe.... progressive thinking ahe🧡🧡
Right 🎉
आशा स्वच्छ चारित्र्याच्या ,हुशार माणसाची महाराष्ट्र राज्याला गरज आहे.
Great 👍 देवेंद्र फडणवीस 👍
Many people hate Devendra only because of he is Brahman, but he is great speaker, number one is Raj Thakre, then Devendra then Gadkari.
ब्राह्मण म्हणून hate कर असतील तर त्या बुद्धी ची कीव करावीशी वाटते 😔
There's no number 1 or any number below the same. All the three are equally superb speakers and workers too.
Devendra ji is so knowledgeable, visionary, humble. He has a dangerous side as well, if anyone backstab him or his party, no one will know what he will do. He has massive potential, Maharashtra will reach a great height in his leadership.🙏💐❤️
As a ruler, that dangerous side is required as per chaanakya niti. Nothing is wrong in it.
@@Bharatmatakijay77 yes I agree. That quality is a must and he has it. I strongly feel that he is the only all-rounder in Maharashtra politics today.
@@AshishDesare bye t
We are proud of Devendraji ❤️❤️❤️❤️❤️
Really 👍👍
Devendra is really great person
👌👌👌👌👌 देवेंद्र फडणवीस आगे बढो हम तुम्हारे साथ मी एक शिवसैनिक
🎉
फडणवीस साहेब तुम्ही ग्रेट नेता आहेत.
गाडाळा नेता
what a caliber this person have. I as a maharashtrian feeling proud to have such leader
Dynamic Leader of Maharashtra... Devendraji Fadanvis
देवेंद्रजी एक अभ्यासु, सुसंस्कृत आणि clear vision असलेला चांगला नेता
हो बरोबर आहे... तुम्ही घरी नाही राहत वाटत आहे.. तुम्ही विदेशीत रहता..
देवेंद्रजी आगे बढो हम तुम्हारे साथ है! हमेशा
Fadanvis is very much well informed and well learned leader who has good understanding of problems of Maharashtra..
very good interview 👍🏼 Mr Fadanvis never fails to impress 🙌🏼
देवेंद्र जी तुमची महाराष्ट्राला गरज आहे तेव्हा खासदारकि स्विकारू नका ही विनंती तूमच्यासारखा
प्रामाणिक धडाडीचे नेत्रुत्व हंवं आहे
एकदम बरोबर आहे तुमचे म्हणणे अशा लोकांची गरज आहे .
👍👍👍👍
घर फोडन्यासाठी नंबर ऐक फडनविस नारद मुनी पेक्शा चलाख
@@shivajipatil2583 👍👍💯💯👌👌
देवेंद्र फडणवीस साहेब खूप अभ्यासू नेता आहेत
No. 1. . Maharashtratun....nalayak. Manus
@@ravindrapatil8856 gap re murkha.....
@@atulkhairkar3547ते कपटी काकाचे सेवक..😂😂
काहीही म्हणा.. पन हुशार आहे म्हणजे आहे... अश्या माणसाची महाराष्ट्र साठी गरज आहे 👍...
अजिबात नाही असा माणूस महाराष्ट्र राज्यातील जनतेची फसवणूकच करणार .जूनी पेन्शन योजना लागू केली तर ते हुशार आहेत असे म्हंटले जाईल तेवढं करावं बाकी महाराष्ट्रातील सुशिक्षित नोकरवर्गातील लोकांचं त्यांना परत डोक्यावर घेतील.
सुंदर अतिशय अप्रतिम वर्णन...
तुम्ही ज्या सावलीत राहता त्याचा परिणाम तुमच्या वाणीत दिसतो,
एकही अपशब्द नाही, हे काही लोकांना समजणार नाही कारण त्यांना ढुंगण चाटण्याची सवय झाली आहे,
एक नंबर देवेंद्र फडणवीस साहेब,
Excellent 👍,, एक सभ्य आणि सुसंस्कृत नेता. आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईशवरचरणी नम्र प्रार्थना.
खरी पत्रकारिता
सर्व प्रकारचे प्रश्न समावेश करणारा मराठी पत्रकार
Excellent explanation/information
Thanks
महाराष्ट्रात असे दोन लोक आहेत त्यांना यापुढे शरद पवार खेळवु शकत नाही. एक देवेंद्र आणी दोन राज ठाकरे
Fakt Devendra. Raj pan nahi.
Barobar
80 तासाचा मूर्खमंत्री बनवला भाई
@@shashankinamdar7670 देवेंद्र फडणवीस साहेब है हुशार आहेतच पण राजसाहेब ठाकरेसाहेब पण काहीच कमी नाहीत लहानपणापासून राजकारणातील दांडगा अनुभव पाहिल्यास राजसाहेब हे सर्वात लोकप्रिय नेता म्हणून ओळखतात व आहेत
@@laxmankharat7527 to dhoka hota .... Hushari kahi nhi .... Vishvasu pana Sharad Pawar cha Gela...
अशीच मुलाखत विरोधी नेत्याची घेणार का
विरोधीनेत्याचेपायचाटणारेपत्रकारकायत्यान्ची मुलाखतघेणारत्यान्च्याकडीलपाकीटबंदहोईलना
त्या लायकीचा असेल तर घेतील...
Very correct. This channel is only for MVA. In fact all the medias are for the opposition
Virodhi neta aahe ka tasa konta? 😂
फडणवीस साहेब 🔥🔥🔥
माननीय उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आपण या विश्वास घातकी माणसां बरोबर अजिबात जाऊ नका कारण हा माणूस तुम्हाला परत कधीही धोका देईल तेंव्हा या माणसां पासून सावध राहा जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
श्री फडणवीस साहेब,
यांची औकात तेवढीच आहे, कारण यांना कधीच वैचारिक बैठक कधीच नव्हती व असणारं नाही हे 200 % खरे
The great chanakya of Maharashtra
ना कोणता टोमणा , ना कोणता अपशब्द ,हा आहे आमचा नेता अगदी मुद्देसूद बोलणं गर्व आहे आमच्या नेत्यावर.
Agadi barobar aahe bhau
देवेंद्र जी म्हणजे ज्ञान आणि सभ्यता चा मिलाप, खूप पोट तिडकीन राज्याच्या विकासासाठी काम करतात पण त्यांना फक्त जाती मुळे आणि खालच्या दर्जाच्या राजकारण्यामुळे सामान्य लोक ज्यांना राजकारणातील र कळत नाही असे ही लोक शिव्या देतात
Asha lokanmule maharastr mage rahila samanya lokanmule rajkaran kharab zale aahe
Devendra ji is great leader and real practical person
अगदी बरोबर भाऊ
Fadnavis ji is a competent and articulate leader. Long may he live. Jai Bhim.
nice
Gentleman in Maharashtra politics. And he even gave warning in very cool words to media. hope media takes this seriously.
प्रत्येक प्रश्नाला चोख उत्तर. काहीही म्हणा पण हा माणूस प्रामाणिक आहे. He is reminding me modi in his early phase
💯🔥
Uddhav ji ni changla mitra gamavla
💯💯💯👍👍🇮🇳
एक नंबर व्यक्ति आदरणीय देवेंद्र फडणवीस
आमच्या ईकड फडनविसला अनाजी पंत मनतात कशामुळे टरबुज जास्त आवडते
@@ghyarsheshrao3228 आमच्याकडं पवार ला गणोजी शिर्के मानतात
Devendraji is great leader and also great CM.🙏🙏🙏
Nice joke
Deputy CM mhna madam 😂
Too good.....a deserving candidate for CM of Maharashtra and PM of India.....BJP is blessed to have such a great leader. Maharashtra is in safe hands now.
आपल्यासारख्या पूर्व मुख्यमंत्री यांची अशी खोटी नाटी अवस्था केली होती तर गरीब बिचारे अपंग आंधळे यांची थोड्या चुकीमुळे त्यांना किती मोठी किंमत मोजावी लागली असे हे मागील सरकार व त्यांचे पोलीस
Wow! Quality answers!
True leadership in Maharashtra Devendra.
उत्तम वाक् चातुर्य... सभ्यपणा.... नेमकेपणा.....
नेता कसा असावा त्याचे उत्तम उदाहरण... देवेंद्रजी !!!
द ग्रेट देवेंद्र जी । उत्कृष्ट राजनेता
अतिशय सुंदर वक्तव्य आणी च्यान्यक्य नीती देवेंद्र जी आपण ग्रेट आहेत
Devendra ji Khup chan mulakhat
Fadanvis Saaheb, Develop Maharashtra so much that next 25 years people would always like to vote for you.
देवेंद्र जी फडणवीस यांची सुरुवातीला एक चांगला अभ्यासू नेता, परखड मत मांडणारा नेता अशी प्रतिमा होती. टीव्ही वरील त्यांची सर्व डिबेट सर्वजण आवर्जून पाहत होते मात्र त्यांची सध्याची इमेज खूप वेगळी आहे. आज जनतेत त्यांच्या बद्दल आपुलकी किंवा विश्वास राहिला नाही.
@@shashikantshinde4719 असं काही नाही विकासावर विरोध करावं असं काही नाही म्हणून.. ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वातावरण तयार करून फडणवीस ला दाबायचा प्रयत्न सुरु आहे.
मुख्य म्हणजे महा विकास आघाडी वाल्यांना आणि म. वी आ वर सहानुभूती असणाऱ्या काही लोकांना देवेंद्रजीं बाबत आपुलकी राहिली नाही, स्वाभाविक आहे
मत आपल्या विचारावर अवलंबून आहें
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर भारतीय जनता पार्टी गेली हे आवडल नाही
One of the brilliant person...
That is Mr. Devendra fadanvis.
We proud of them.
Very nice interview we must watch.
Really great 👍
DF only
DF never utters any nonsense like SR or UT on public domain. Pawar first omitted and then vomited in the subject-matter of discussion about the early morning Shapadh Vidhi along with Ajit Pawar.
जय हो देवेंद्रजी. खूपच confidently बोलले.
जय हो देवेंद्र फडणवीस साहेब
नालायक-अनाजी
@@pradipbadhe6710 janab udabuddin peksha bara
@@pankajpatil2206 ओन्ली no.1 C. M. उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
See u on tuesday on d day of counting---only MVA 🌶️🌶️🚩🚩🚩
And not🥕🍉😂🤣--lets meet on tuesday----its janta ka poll(democracy)😂🤣
कितीतरी लोकांना तुमच्या पैसे वाटताना आमच्या लोकांनी रंगेहात पकडले पण,मला माहिती आहे सत्तेच्या मुजोरीवर तुम्ही दडपून नेणार सर्व----पण जनतेचा निकाल येत तेंव्हा तुम्हाला तोंड लपवायला पण जागा सापडणार नाही---भेटू मंगळवारी😥🤔😂🤣🥕🍉🚩🚩🚩🚩🙏
@@pradipbadhe6710 it sell wala aahes tu evda parfect ek samanya manus type nahi karat
खूप हुशार व्यक्तिमत्त्व... He knows how, what and when to talk...
Fadvnishji is great politician no anybody targeted him God bless him always
Khot boltoy
Fadanvis sir 👍
@@Amj155 तु बनव बाई विडीओ आन कर उघड... भालदार चोपदार अडकवायले पाहात व्हते कारन सापडलं नाय. तू कर कायतरी
बापट साहेब, मुक्ता ताई, लक्ष्मण भाऊ आणि मनोहर पर्रीकर हे शेवटच्या क्षणापर्यंतचे खरे पक्षनिष्ठ आहेत होते आणि रहातील. आणि दुसरीकडे "भावी मुख्यमंत्री" पदाचे फ्लेक्स लावणारे एकाच पक्षातील/परिवारातील हे स्वप्नाळू महास्वार्थी नेते...
You are really great person.More respect for you sir
विचारांची आणि ते मांडण्याची स्पष्टता... देवेंद्र फडणवीस सर... तुम्हाला प्रणाम!!!
👉 Devendra Fadnavis Built Samruddhi Mahamarg (His Dream Project),
👉 Now srarted the work of Nagpur-Goa 760 km Shakti Peeth Expressway,
👉He Fastracked Much Delayed Pune Metro Rail Project
He Finished Nagpurmetro Project on Time, Now started Phase 2 Work
👉He Fastracked 326 Km Mumbai Metro Project ( A Big Relief for Mumbaikars )
👉 He's Building 22 Km Mumbai Trans Harbour Link Project
👉 He's Building Mumbai Coastal Road Project
👉 No to forget, Eknath Shinde ji is not less than Him, Both are Dashing for Development of 'Maharashtra
👉 Powerful People, Powerful Work 💪
Good mantri our Mumbai is safe in his and cm eknath shindes hand
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी.फडणवीस साहेब जे बोलतात त्यांचा खरेपणा व प्रामाणिक पणा जाणवतो.साहेब खरंच ग्रेट आहेत.जय हिंद सर
Aamacha Devabhau great aahe.
, देवेंद्र फडणवीस एक हुशार, अभ्यासू,, संयमी, निष्ठावंत, एकनिष्ठ,प्रगल्भ, नेतृत्व 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🤘🔥🔥🔥🔥
संतोषराव मनाला काय लावुन घेवुनका राव ऐक गोष्ट सांगतो ,फडनविस ईतका हरामी मानुसच या जगात नाही ,खर्याच खोट लबाडाच तोंड मोठ
महत्वाचे म्हणजे ५ वर्षे पुर्ण करणारा पहिला मुख्यमंत्री,
कारकिर्दीत कोणताही घोटाळा नाही,
मेवं आदर्शं! 🙏
देवेंद्र फडणवीस हा राजकारणातला महा ना लायक , मनुष्य आहे
Respected Shri. Devendraji Fadanvis Saheb you are definitely brave and honest as an politician and human too. When we listen word discipline and integrity in social and political arena you are an appropriate eg. of it sir. For your service to our state and country We all pray for your healthy and happy life sir.
नालायक माणूस--अनाजी
@@pradipbadhe6710 tuza baap pan chutiya aahe 😂😂😂
@@pradipbadhe6710 gappp re
@@pradipbadhe6710 सुधरा रे... राऊत ची टिवशन बंद कया
देवेंद्र फडनवीसांची ही मुलाकात एकदम साफ आणि सुस्पष्ट ,ह्या वरून त्यांची सुजान आणि बौद्धिक ऊंची कळून येते .
परिस्थिति कशी ही असो अपली पातळी न खलवता त्यांनी विरोधकांना नामोहरम करून सोडले. महाराष्टा्ला हे परिपक्व नेतृत्व लाभले हे आमचे सौभाग्य.
जय महाराष्ट्र
वंदेमातरम् 🙏🙏🙏
Great 🙏👍
100 pawaranA urun purel asa Full power & young lider Devendra fadnavis Saheb it's win to 2024 all bjp liders & loksabha & vidhansabha sit.. satyamve jayate 🙏🙏🙏🙏🙏🙏
खरी स्पर्धा देवेंद्रजी आल्यापासून चालु झालेली आहे. स्पर्धेचा खरा फायदा अंतिमतः जनतेलाच होत असतो. मॅचफिक्सिंगचा सामना काय कामाचा ? सदसदविवेकबुध्दीचा खमक्या प्रतिस्पर्धी मिळाला काय वाईट आहे ?
Compition always produce quality products and services.
एकदम बरोबर
True
खुपच छान मुलाखत झाली... देवेंद्रजी अतिशय हुषार आहेत व नेहमीप्रमाणेच एक एक शब्द तोलुन मापुन विचारपूर्वक बोलले.. निलेश खरे ह्यांनी खुप छान घेतली मुलाखत.. कुठल्या कुठे पोहोचले आहेत निलेश खरे. अगदी सुरवातीपासुन छोटे छोटे बाईटस् देणाऱ्या निलेश खरेंनाही बघितले आहे.निलेश खरे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
Devendra Fadnavis is a true, genuine and committed leader in Maharashtra. Well suited and apt choice to be CM of Maharashtra. Presently even as Dy CM he is excellent in every way. Tumhi pudhe chala, aamhi tumchya pathishi aahot Devendra! Jai Maharashtra Jai Shri Ram🚩🚩🚩💯💯💯💯👌👌👌👌👌🕉️🕉️🕉️🕉️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Marathi feature PM 👍 very balance talk
देवा भाऊ 🙏
जर असा खेळ जर ठाकरेंनी केल असेल तर त्यांना संपवावेच लागेल कारण ते बाळासाहेबांची अपमान केलाय .....
Brobr ahe