Agdi barobar ahe tumch bhau Ani jewha manse chi ekhati satta yeyil tewha bjp ch astithva kami hoil maharashtra madhe ji sena karu shakli nahi ti manse karun dakhvel he nakki 👆 jay manse jay Maharashtra 🚩🙏
उंगच कमेंट्स पाहत होतो पहिला राजकीय विडीओ किवा मुलाखत पाहण्यार्याने सर्व लोकांनी छान कमेंट्स टाकल्या आहेत सगळ्यात जास्त आनंद त्या गोष्टींचा आहे नाहीतर इतर नेत्याच्या विषयी असणार प्रेम पण त्या कमेंट्स मधून दिसत व जाणवत सलाम आहे आपणास सर एक माजी सैनिक व महाराष्ट्र पोलीस
नाशिक बद्द्ल जेवढं वाईट वाटलं होतं, तेवढंच पिंपरी-चिंचवड बद्दल वाटलं होतं मला. अगदी मनातलं हेरलं साहेब.स्पष्टोक्ता♥️ hatts off ! आजच्या अंदाधुंदी राजकारणातून जनतेला तुम्हीच न्याय देऊ शकता साहेब... बाळासाहेबांचे विचार आजही जिवंत आहेत तुमच्या रूपाने. आज मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला एकच पर्याय ♥️हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे♥️✌️
राज ठाकरे अतिशय अभ्यासू , दुरदृष्टी असणारे, महाराष्ट्राचे हित पाहणारे व्यक्तिमत्त्व ज्यांना लोक समजू शकले नाही Raj Thackeray is ideal example of how leader should be .....one who reads a lot, has great vision, clarity of thoughts, clear n crisp communication and welfare of Maharashtra
मी पहिल्या पासून काँग्रेसचा मतदार आहे.मला हल्लीच्या राजकारणात आपले दोन नेते नितीन गडकरी, व राजसाहेब ह्यांचे विचार खरोखरच प्रेरणादायी वाटतात. मी आपल्या तमाम महाराष्ट्रीयन माणसांना सांगू ईश्चितो कि एकदा तरी राजसाहेब ठाकरेंना संधी देऊन बघा. मिळालेल्या संधीचे ते नक्कीच सोने करून दाखवतील. जय महाराष्ट्र.
किती दिवस तेच तेच क्यासेट वाजवणार.शिवसेने ची मी बोलो.मी केल बस झाल स्वताचा मनसे पक्ष खोलून 12 वर्ष आस पास झाले..किती आणले निवडून आमदार खासदार नगसेवक ...बर ठिक आहे..बाळासाहेबानी पुत्र प्रेमा मुळे शिवसेना कार्यअध्यक्षपद उद्धव ठाकरे ना केल...ती चुक समजू पण तुम्ही ती चुक नका करु मनसे त..तुम्ही स्वता मनसे चा पुढचा मनसे प्रमूख तुमची जागा ही बाळानांदगावकर ह्यांच्या मुलाला करा..मनसे प्रमुख म्हणून ..हा एक आदर्श तुम्ही महाराष्ट्र ला दाखवुनच दया..
राज साहेब मुलाखतीत शेवटी म्हटल्या प्रमाणे खरच एकदा मुंबई आणि महाराष्ट्राची सत्ता साहेबांच्या हाती देऊन बघा, आपण कधीही न पाहिलेली मुंबई आणि महाराष्ट्र आपल्याला साहेबांच्या नेतृत्वाखाली दिसेल. 💯 जय महाराष्ट्र 🚩🚩
ईडीपासून पळ काढायचा नाही हे शिकलो. आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर झालेले आरोप म्हणजे महाराष्ट्रावर, मुंबईवर किंवा मराठी माणसावर झालेले आरोप नाहीत हे शिकलो. दाखवायचे सुळे बाळगायचे नसतात हे शिकलो. आपल्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीला न घाबरता सामोरं जायचं असतं हे शिकलो. आता महाराष्ट्रातला कुठला नेता जर असं वागला नसेल तर त्याचीच फळ तो भोगतोय आत्ता.
एकदा आमदाराला तिकीट दिली की पुन्हा पाच वर्षानी त्यांना पुन्हा मतदानच करायचे नाही तिकिट पण द्यायची नाही नवीन चेहरा निवडून दयायचा अभ्यासू प्रशासकीय अनुभव शिक्षण चांगले असले पाहिजे
Great and Clear Explanation by Raj Saheb Thackeray.... Public should realise this and choose real passionate visionary leader for Maharashtra... Raj saheb is real Vaarsaa of Bala Saheb Thackeray...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
इतक्या साध्या सरळ आणि प्रामाणिक पणे साहेबांनी विचार मांडले आहेत खरच मला वाटत एकदा महाराष्ट्राचा जनतेने डोळे झाकून राज साहेबांना साथ दिली पाहिजे असा नेता असा वक्ता होणे नाही 🙏
Raj Thackeray kay aahe ? Fakt Ek Joker , Vidushak aani mimicry artist . Comedy show karto aani nakkal karto . Mhanun fakt 1 MLA aahe 😂😂 Public vote nahi det ya joker la
मी राज साहेबांची मुलाखत पूर्ण ऐकली महाराष्ट्रात आणि देशाचा राजकारणात असा नेताच नाही एवढा अभ्यासू प्रामाणिक एकनिष्ठ आणि सर्वांचा मित्र कलाकार असा असा चौफेर व्यक्तिमत्व असलेला नेता
कमेंट करुन राजठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे जाणार नाही त्यासाठी त्यांना सत्तेत सहभागी व्हायला हवं आणि हे कमेंट्स द्वारे होनार नाही त्या साठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत जर तुम्हाला खरोखरच बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बघायचा असेल तर एकदाच त्यांना सत्ता द्या सर्वांनी सत्ता भोगली काय केलं महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे नाही ना मग एगदा बघा तरी त्यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी सहकार्य करुन बघा तरी एगदाच किमान मुंबई महानगरपालिका तरी देऊन बघा बघू तरी काय करतात ते हो पण मनापासून प्रयत्न करायला हवा आपण सर्वांनी
" किती मस्त मुलाखत होती राव.......! मुलाखतकार थोडासा आणखी संवेदनशील निवडला असता....... तर खुपच मजा आली असती......!! असो..... धन्यवाद...... झी २४ तास........!!!""
Whole day dedicated to this dynamic leader. Starting from Aap ki adalat 9 yrs back . He deserves the leadership of Maharashtra. Extremely Logical, God bless the good luck to this Iron Man .Die hard fan of thoughtfulness.
ह्या व्यक्तिमत्वा च्या विचारांचा महाराष्ट्राला उपयोग व्हावा लवकरात लवकर👍👍🙏😊 The Great & Clear Raj Thakrey "एखादी गोष्ट बोलल्यानंतर मी ती गोष्ट बोललोच नाही अस नंतर कधीही denile न देणारा नेता म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे" 🚩👍
@A M मराठी माणसांसाठीच भरपूर केलं आहे रेल्वे भरतीत चा प्रश्न , १०० हून कित्येक केसेस आहेत राजसाहेबांवर ते सुद्धा फक्त मराठी अस्मिता व माणसांसाठीच प्रत्येक प्रश्न ते हाताळतात .
Are baba tyasathi elections jinkave lagtil na... Apn sarva Raj sahebanna prm karto, pn amcha area madhe MNS cha koni immature leader ladhat asel tar ka tyala vote dyaycha?
Being a Non Marathi Mother Tongue, I still watched entire video and was convinced of every point he made. He is a hidden gem indeed and definately will see more success in times to come.
राज ठाकरे साहेब सत्य आणि रोखठोक स्पष्ट बोलतात. खरंच या माणसाच्या हातात एकदा तरी सत्ता द्यायला हवी.. पण काय करणार ना?? हे कलियुग आहे, लोकांना खरा माणूस चालत नाही.
मराठी माणसांचा,,,, आधार,,,, राज साहेब ठाकरे,,, सर्वाना संधी दिली. आता राजसाहेब ना संधी द्यायची हीच योग्य वेळ आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो,, जय मनसे,,,, 🙏🙏🙏🙏🙏🙏
WFH wale cm gharich bastat kayamche...eka thakre la kalale te..nuste haus mhanun kahi hot nahi..cm madhe takad pahije 16 taas kam karaychi, jante madhe firayachi
Self made man, ideologies and no political but vision mission and goals with clear attitude defines Raj Saheb Thackrey... I pray to universe that Raj Saheb should go for Prime Minister too
@@samirpawar9824 Dont know who is his advisor but surely there is a strong reason for his failure in Politics. He is a MUH PHAT GUY AND I LIKE THAT ABOUT HIM BUT SOMEWHERE DOWN THE ROAD HE IS DOING SOMETHING WRONG. HE TRIES TO COPY BALASAHEB BY ATTACKING MUSLIMS O PETTY ISSUES, BUT THIS IS 2022, BALASAHEB TIME WAS DIFFERENT, MIYABHAIS ARE NOT EASY PREYS ANYMORE, WE ARE VERY EQUIVALENT IN EVERY MANNER. WE DONT TAKE CRAP EASILY LIKE WE USE TOO 40 YEARS BACK. ANYWAYS I WISH MY GOOD LUCK TO RAJ JI, HE IS A GOOD MAN BUT DEFINITELY HE NEEDS TO CHANGE HIS POLITICAL ADVISORS. MUSALMANOW KO LEKER CHALEGA THO SHAYAD KAHI AAGEY BADEYGA POLITICS MEI.
01 नंबर झाली मुलाखत.सर्वांनी राज साहेबांचं भरभरून कौतुक केलेय. पण हे अशा कौतुकाचं राज साहेबांच्या पक्षाच्या मतपेटीत परिवर्तन का नाही करत जनता. हा सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे.
आमच्या सारख्या असंख्य तरुणांना राज साहेबांनकडून खुप अपेक्षा आहेत एकदा त्यांना संधी दिली पाहिजे ...प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा वारसा घेऊन जाणारे आवडते नेते आहेत आमचे राज साहेब शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांन सोबत .
th-cam.com/video/JhaJE7NX3AU/w-d-xo.html
Afzal.munshi
@@amolsuradkar7951vergood thiñkiñg
अशा chutiya लोकांचा नका घेत जाऊ interview
@@nasreenqureshi8990 z
1
एकदम स्पष्ट, रोखठोक,
या माणसामध्ये खरच हिम्मत आहे,
स्वतःच पक्ष काढणे आणि चालवणे सोपी गोष्ट नाही..👌👌
वारसा हा विचारांचा असला पाहिजे... आणि तो वारसा राजसाहेब ठाकरे यांच्या कडेच आहे... ❤️
रोख ठोक राज साहेब 🔥एक दिवस महाराष्ट्रातील जनतेला तुमची किंमत नक्की कळणार...आणि तो दिवस लवकरच येवो...हीच प्रार्थना.
हा विचार आणि नेता फक्त मतदारांमुळे मागे राहिलाय एकदा जर सत्ता मिळाली तर सगळ्यात मोठा प्रादेशिक पक्ष म्हणून नावारूपास येईल आख्ख्या देशात👌👌👌👌
Agdi barobar ahe tumch bhau Ani jewha manse chi ekhati satta yeyil tewha bjp ch astithva kami hoil maharashtra madhe ji sena karu shakli nahi ti manse karun dakhvel he nakki 👆 jay manse jay Maharashtra 🚩🙏
👌👌👌👌
उंगच कमेंट्स पाहत होतो
पहिला राजकीय विडीओ किवा मुलाखत पाहण्यार्याने सर्व लोकांनी छान कमेंट्स टाकल्या आहेत
सगळ्यात जास्त आनंद त्या गोष्टींचा आहे
नाहीतर इतर नेत्याच्या विषयी असणार प्रेम पण त्या कमेंट्स मधून दिसत व जाणवत
सलाम आहे आपणास सर
एक माजी सैनिक व महाराष्ट्र पोलीस
काय बोलतो यार हा माणुस…एकदम स्पष्ट विचार🙏🏻🙏🏻🙏🏻जय महाराष्ट्र!!!
Bhau manush nhi Raj saheb thakre mhan bhau
Next pm
@@vickyghadoje5974 0p
खरच...खुप मुद्देसूद विचारांची मांडणी आहे..हल्ली हे दुर्मिळच पाहायला मिळते
Khrch bhava ,,,mi maz ghar bandhl ,,,first room mdhe adarniy raaj sahebancha photo aahe ,,,mla sahebanche vichar awdtat,,,mi mns cha karykrta pan nahi aahe ,,,
माझा हकाचा नेता राज साहेब ठाकरे👑 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ I love him perfect man with perfect knowledge📚
मी राजकारणाला 1मिनिट पण टाईम देत नाही. पण राज साहेबांचं काही असो भाषण, इंटरविव्ह मी 1मिनट miss करत नाही🚩next king राज सरकार✌️
Me pn
Next pm
मी तर रोज ट्रेन मध्ये येता जाता बघतो
P
Oo
लाखो तरुणांना प्रेरणा / ऊर्जा, आत्मविश्वास देणारी राज साहेबांची मुलाखत....
धन्यवाद राज साहेब कायम मनात स्थान आहे आपले 🙏🏻❤️🚩💯✌️
साहेब खूप चांगले आहात तुम्ही लोकांना समजत नाही त्यांना काय सागाव
The only true and sensible person in Maharashtra political.....Salute to you Sir.....
सर्वात उत्तम प्रवक्ता 🚩🔥यांना आगामी काळात मुख्यमंत्री म्हणून बघायला कोणा कोणाला आवडेल🔥🧡🙌💯राज साहेब🙏🤩💥
Yes untam wakta
Pan tyasathi local level var paksh vadhvayla lagnar.
MLa
@@vishalsuryavanshi7633
Kuthlya grahavarun aalay tu
आपल्या मराठी न्यूज channel मध्ये असे पत्रकार हवेत.. खूप छान मुलाखत घेतली साहेबांनी👌🏻👌🏻👌🏻
वारसा संघर्षाचा , वारसा विचारांचा , वारसा आत्मविश्वासाचा ❤️🚩 हिंदू जननायक राज साहेब ठाकरे ❤️🚩
में गुजराती हु ओर गुजरात में रहता हु।
लेकिन मेरी दिल से इच्छा हे की राज साहेब ठाकरे महाराष्ट्र के मुख्यमंत्री बने ओर महाराष्ट्र का विकास करे।❤️🥰
Par dukh ki baat ye hai ki humare yaha ke log ko ye akkal kab ayegi🙃
भाई बिना राज ठाकरे के काँग्रेस के राज मे महाराष्ट्र बहोत विकसित हो चुका है. 😂😂😂
Sab hinduoon ko ek hona hoga
One leader one nation policy must be applied , Only modiji is enough for all the Hindus in India we don't multiple people .Super hindu power modiji
@@devilsden1010 bullshit !!
ह्या काळात मराठी माणसाचा विचार करणारे एकमेव व्यक्ती साहेब 💯🚩
नाशिक बद्द्ल जेवढं वाईट वाटलं होतं, तेवढंच पिंपरी-चिंचवड बद्दल वाटलं होतं मला.
अगदी मनातलं हेरलं साहेब.स्पष्टोक्ता♥️
hatts off !
आजच्या अंदाधुंदी राजकारणातून जनतेला तुम्हीच न्याय देऊ शकता साहेब...
बाळासाहेबांचे विचार आजही जिवंत आहेत तुमच्या रूपाने.
आज मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला एकच पर्याय
♥️हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे♥️✌️
खुप छान मुलाखत झाली.
राज साहेब माझा आवडता राजकारणी ❤️❤️
Raj Thakre Saheb... The great👏 Leader 😎
Raj la balasahebsni nakarla hota tyavrles
राज साहेब
Really very very nice interview and speech. ।।।
मत टाका साहेब?
राज ठाकरे अतिशय अभ्यासू , दुरदृष्टी असणारे, महाराष्ट्राचे हित पाहणारे व्यक्तिमत्त्व ज्यांना लोक समजू शकले नाही
Raj Thackeray is ideal example of how leader should be .....one who reads a lot, has great vision, clarity of thoughts, clear n crisp communication and welfare of Maharashtra
Hoo Barobar
या वेळेस मनसे
या महान व्यक्ति साठी लिहायला शब्द नही सापडत,
महाराष्ट्रा चा वाघ........☺️
आधी तुम्ही शुध्द लेखनाचा सराव करा.. 😀
@@Swap89 धन्यवाद दादा तुम्ही सांगितले , मी करतो सराव
मनापासून सांगतो हृदयातून फक्त एकच आवाज येतो राज साहेब ठाकरे...
मी पहिल्या पासून काँग्रेसचा मतदार आहे.मला हल्लीच्या राजकारणात आपले दोन नेते नितीन गडकरी, व राजसाहेब ह्यांचे विचार खरोखरच प्रेरणादायी वाटतात. मी आपल्या तमाम महाराष्ट्रीयन माणसांना सांगू ईश्चितो कि एकदा तरी राजसाहेब ठाकरेंना संधी देऊन बघा. मिळालेल्या संधीचे ते नक्कीच सोने करून दाखवतील. जय महाराष्ट्र.
जबरदस्त विचार मांडले आहेत राज साहेबांनी ... अशाच पक्षाची महाराष्ट्राला गरज आहे. खूप छान चिंतन 👍🏻🙏🚩
राज साहेब भगवा धारी
Next pm
किती दिवस तेच तेच क्यासेट वाजवणार.शिवसेने ची मी बोलो.मी केल बस झाल स्वताचा मनसे पक्ष खोलून 12 वर्ष आस पास झाले..किती आणले निवडून आमदार खासदार नगसेवक ...बर ठिक आहे..बाळासाहेबानी पुत्र प्रेमा मुळे शिवसेना कार्यअध्यक्षपद उद्धव ठाकरे ना केल...ती चुक समजू पण तुम्ही ती चुक नका करु मनसे त..तुम्ही स्वता मनसे चा पुढचा मनसे प्रमूख तुमची जागा ही बाळानांदगावकर ह्यांच्या मुलाला करा..मनसे प्रमुख म्हणून ..हा एक आदर्श तुम्ही महाराष्ट्र ला दाखवुनच दया..
बाळासाहेबांचे विचार सुरुवाती पासून शेवट पर्यंत हिंदुजननायक राज साहेब ठाकरे 100% महाराष्ट्र राज्याला वाव देऊ. शकतात.
This is called as "रोखठोक ठाकरे"... 😎
ZEE 24 तास, " ब्लॉक ॲण्ड व्हाईट " मुलाखत मुलाखतीला साजेसा रंग स्पर्श, अप्रतिम मुलाखत, उत्तम पत्रकारिता मापदंड
राज साहेब मुलाखतीत शेवटी म्हटल्या प्रमाणे खरच एकदा मुंबई आणि महाराष्ट्राची सत्ता साहेबांच्या हाती देऊन बघा, आपण कधीही न पाहिलेली मुंबई आणि महाराष्ट्र आपल्याला साहेबांच्या नेतृत्वाखाली दिसेल. 💯 जय महाराष्ट्र 🚩🚩
मी राज साहेबांकडून शिकलेल्या गोष्टी संघर्ष, संयम, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास. 💯💯
ईडी ला घाबरून पलटी मारण शिकला?
Very true सिद्धांत. अजून ही लोक उद्धव च्या खोट्या भावनिक भाषणाला बळी पडतात हे दुर्भाग्य.
@@willcar2937 अरे पलटी मारून उलटी तर नाही करत ना......
एक मातावर ठाम आहे जनतेला पाहिजे ते काम करता ED बोलावलं होतं ना झालं का काही उगाच ED मुळे झालं असं काही नाही
ईडीपासून पळ काढायचा नाही हे शिकलो. आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर झालेले आरोप म्हणजे महाराष्ट्रावर, मुंबईवर किंवा मराठी माणसावर झालेले आरोप नाहीत हे शिकलो. दाखवायचे सुळे बाळगायचे नसतात हे शिकलो. आपल्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीला न घाबरता सामोरं जायचं असतं हे शिकलो.
आता महाराष्ट्रातला कुठला नेता जर असं वागला नसेल तर त्याचीच फळ तो भोगतोय आत्ता.
स्पष्ट , निर्मळ, रोख- ठोक , प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणजे राजसाहेब ..🚩🚩
एक उद्धव साहेब आहेत जे संजय राऊत सोडून दुसऱ्या कुणा पत्रकाराला मुलाखत द्यायला घाबरतात आणि एक राजसाहेब ज्यांची मुलाखत घेताना पत्रकारांना घाम फुटतो
26 27 la most awaited mulakhat ahe uddhav chi....😂😂😂 reporter sanjay raut..
😁
@@abhishekmahade8283 😂😂😂
खरे बोलणारा असतो ना त्याला कोणाची भिती नसते .
निलेश खरे योग्य मुलाखतकार नाही
मराठी मनाचा मानबिंदू. हिंदु जननायक राज साहेब ठाकरे 🚩😎
🙏🙏🚩👍
1 of the Raw, uncut, truth interviews i have seen, kudos to you king Raj Thackeray !!!
आत्तापर्यंतची साहेबांची सर्वात छान मुलाखत झी24 तास चे मनःपूर्वक आभार इतकी छान मुलाखत घेतल्याबद्दल....
त्यांची आप की अदालत बघा ह्याच्या पेक्षा छान आहे
परखड, निर्भीड राजसाहेब ठाकरे .🙏
राज ठाकरे साहेबना मी दुसरे बाळा साहेब ठाकरे मानतो , तेच खरे बाळा साहेबाच्या विचाराचे वारसदार आहेत .
जय महाराष्ट्र
होय , राज ठाकरे हेच खरे दुसरे बाळासाहेब !
Khara aahr
Knowledge is power... राज ठाकरे यांना दूरदृष्टी आहे आणि त्यांच्या वक्तृत्व अदभूत आहे.. वेळ येणार नकी येणार साहेब .. 👍
ho 100 varsh lagtil ajun
🤣🤣🤣🤣
😂😂😂
@@siddheshchavan9555 नाही काही दिवस फक्त
हिंदू जननायक श्री राजसाहेब ठाकरे 🔥🦁🦁🐯
ED mule
कडक साहेब. 😀😀कॅरम मध्ये कोणाच्या गोट्या कोणाच्या भोकात जातंय समजतच नाही 👌🏻👌🏻
बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार फक्त राज साहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚩
बाळासाहेबांची आठवण येणे खरे आहे
बरोबर
@@pratapinamdar3337 ॉौ
Kase?
एकदा आमदाराला तिकीट दिली की पुन्हा पाच वर्षानी त्यांना पुन्हा मतदानच करायचे नाही तिकिट पण द्यायची नाही नवीन चेहरा निवडून दयायचा अभ्यासू प्रशासकीय अनुभव शिक्षण चांगले असले पाहिजे
राष्ट्रावादी, शिवसेना, खांग्रीस सगळ्यांना सत्ता देउन बघितली एकदा राज ठाकरेंना मनसेला सत्ता दिली पाहिजे नेतृत्व कणखर आहे.
Amadar 145 nivadun yetil ka
BJP+MNS+(Real Shivsena)
Barobar
Amdar 1c ahe satta ks dayc tumala raj karn klt nahi vat
@@shakhakure5055 apan tharavla ter manase che 145 amdar anu shakto
Very honest and confident person, my vote will be for MNS
👍👌🏻
🧡🔥🚩🚩
@@vishalpatil4353 qqqqqqqqqq
vote for him if you trust what you say is true
Bindok
Vaaris should be of vichaar not institute.
What a line raj sir. A true leader. Future CM 🙌🏻💙
श्री राजसाहेब म्हणजे स्पष्ट आणि पारदर्शक व्यक्तीमत्व ,
जागा हो मराठी माणूस जागा हो मनसेतच सहभागी हो only Raj saheb 💥💥💯💯💯
खरंच एकदा संधी द्या या माणसाला नक्कीच चांगले दिवस पाहायला मिळतील महाराष्ट्रातील जनतेला
सुपारी द्या याला 😂😂
@@tamrajkilvish9215 nit bol
@@tamrajkilvish9215 Raj Saheb Thackeray badal choki che shabdh waparo naye🙏
@@tamrajkilvish9215 bapala asach bolato ka harmkhora
एकदा जनतेने विचार केला पाहिजे राज साहेबांच्या विचारला तोड नाही येणाऱ्या विधनसभेला मनसे ला बहुमताने निवडून दिलं पाहिजे
एक संधी द्यायला पाहिजे राज साहेबांना💯♥️Real Hero ♥️🤟
माननीय राजसाहेब ठाकरे
एक बिनधास्त आणि कणखर आणि योग्य ते करून दाखवणारे व्यक्तिमत्व आहेत
मनात मनसे आणि हृदयात राजसाहेब ठाकरे
Raj Thackeray
Very very great speech
Every body must watch this.
Very true
सुपर👌
एकदा पूर्ण सत्ता राज साहेबांनी मिळायला हवी एकदम प्रॅक्टिकल माणूस
वारसा विचारांचा हवा 👑🇮🇳🚩
राज साहेबांच्या भाषणामुळे नाहीतर विचारामुळे कायम त्यांच्या सोबत राहू
कालपर्यंत चाहता होतो ...आज कट्टर समर्थक झालोय 💯❤️ आयुष्यभर तुमचाच राहील साहेब ...काय विचार आहेत साहेब 💯🚩
Kdk
राज साहेब हे वायचारीक वारस आहेत.हिंदुत्व मनसे मद्ये आहे
Ekdam सत्य परिस्तिथी मांडली 🚩🚩 खरे बाळासाहेब यांचे शिष्य 🙂
Great and Clear Explanation by Raj Saheb Thackeray....
Public should realise this and choose real passionate visionary leader for Maharashtra...
Raj saheb is real Vaarsaa of Bala Saheb Thackeray...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Look at Raj Thakre popularity within 1 hour close to 80,000 click ! One & only Raj Saheb MNS 🕉
452000 within 7 hrs
Op0
इतक्या साध्या सरळ आणि प्रामाणिक पणे साहेबांनी विचार मांडले आहेत खरच मला वाटत एकदा महाराष्ट्राचा जनतेने डोळे झाकून राज साहेबांना साथ दिली पाहिजे असा नेता असा वक्ता होणे नाही 🙏
सद्यःस्थितीमध्ये राज ठाकरेंसारखा सुंदर, मुद्देसूद आणि सडेतोड बोलणारा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा कोणीही नाही!
"वारसा विचारांचा असतो, इन्स्टिट्यूटचा नाही !"
राजसाहेब❤️
अजुन काय विचार पाहिजे सोनटक्के
खुप छान साहेब 💐
मस्त
Raj saheb is so practical and visionary.. explain all the things clearly
Real hindu hriday samrat Raj saheb ji
Raj is super man.. What he says 15 years back
. Coming true now
एक स्पष्ठ वक्ता , एक ठाम विचारसरणी असणारा नेता म्हणून नेहमीच राज ठाकरे साहेब महाराष्ट्राला लक्ष्यात राहतील...😊
हा नेता लक्षात नाही तर आचरणात आणला पाहिजे
@@devangpachpute8111 😃😍
Gujrat cha Bhadwaaa
ज्या वेळेस मला मतदानाचा हक्क सुधा नव्हता तेव्हा पासून मी त्यान्चा च्याहता आहे love you saheb ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
Raj Thackeray kay aahe ?
Fakt Ek Joker , Vidushak aani mimicry artist .
Comedy show karto aani nakkal karto .
Mhanun fakt 1 MLA aahe 😂😂
Public vote nahi det ya joker la
Same here... i got interested in Politics because of this man..🙏🚩
@@paanpaan9963 tula nahi kalanar...Raj Thackeray supporter nhiy pn.. he is really genuine man...
मी पण चाहता होतो पण जसं त्यांनी ईडी नंतर भुमीका बदलली तस मी पण माझी भूमिका बदलली👎👎👎🍉🍉🍉
मी राज साहेबांची मुलाखत पूर्ण ऐकली महाराष्ट्रात आणि देशाचा राजकारणात असा नेताच नाही एवढा अभ्यासू प्रामाणिक एकनिष्ठ आणि सर्वांचा मित्र कलाकार असा असा चौफेर व्यक्तिमत्व असलेला नेता
मात्र,, खुप कष्टाची तयारी ठेवली पाहिजे!!
कमेंट करुन राजठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे जाणार नाही त्यासाठी त्यांना सत्तेत सहभागी व्हायला हवं आणि हे कमेंट्स द्वारे होनार नाही त्या साठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत जर तुम्हाला खरोखरच बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बघायचा असेल तर एकदाच त्यांना सत्ता द्या सर्वांनी सत्ता भोगली काय केलं महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे नाही ना मग एगदा बघा तरी त्यांना सत्तेत सहभागी होण्यासाठी सहकार्य करुन बघा तरी एगदाच किमान मुंबई महानगरपालिका तरी देऊन बघा बघू तरी काय करतात ते हो पण मनापासून प्रयत्न करायला हवा आपण सर्वांनी
Nkki👍
एकदम खरे 💯
थोरात हे जनता का मनात नाही याचा विचार करायला हवे
कायम देणार साथ
Jo nahi झाला काकांचा तो काय होणार लोकांचा बाळासाहेबांना जिवंतपणी रडवले
राज ठाकरेंच मुख्यमंत्री झाले पाहिजे
हि महाराष्ट्राची नितांत गरज आहे
5 minutes aiknyasathi suru keleli mulakhat kadhi 55 minutes ghevun sampli samjalch nhi....
Power of Rajsaheb 🔥
Future of Maharashtra 🚩
" किती मस्त मुलाखत होती राव.......!
मुलाखतकार थोडासा आणखी संवेदनशील निवडला असता....... तर खुपच मजा आली असती......!!
असो..... धन्यवाद...... झी २४ तास........!!!""
Whole day dedicated to this dynamic leader. Starting from Aap ki adalat 9 yrs back . He deserves the leadership of Maharashtra. Extremely Logical, God bless the good luck to this Iron Man .Die hard fan of thoughtfulness.
⁰00⁰
Very true
फक्त खरं सांगण्यात काय अर्थ आहे. करा ना जीवापाड support त्यांना सत्तेत आणायला.
Tulsidas Bobade. Raj Thakare Yana (Mumbai) Va Maharashtratil Janatene Prthampasun Aaolakhle Aasate Tar Aaj ji Maharashtrachi Dayaniy Aavastha Ya Rajkarnyni Karun Dhevali Aahe To Zalich Nasati Jar Aaolakhle Aasate Tar Aatapryant Maharashtrat Swacha (Changale)Rajkarnyni Disale Aasate Aani Maharashtra Sarv Rajyanpeksh Sarvach Babatit Fude(Chngala /Sudharlela) Pahavayas Milala Aasata Aani He Have Aasel Tar Maharashtratil Taruna Pasun Te Vayaskar Matadaranparayant Saravani Khambir Pane Raj Thakare(MNS)Yancha Pathishi Satat Rahile Pahije Aani Te Matadanatun Ghadauya (He Ghadalech Pahije ) Aani He Nahi Ghadale Tar Aapalya yenarya Kitek Pidhya Aapanala Maf Karnar Nahit Aani Mag Magachsarkhe (Tin Parspar Virodhi Rajkiya Partiche Sarkar Baghave Lagel)
याआधी निखील वागळे यांनी घेतलेल्या 3-4 मुलाखती आहेत त्या पण खूप भारी आहेत नक्कीच बघा.
ह्या व्यक्तिमत्वा च्या विचारांचा महाराष्ट्राला उपयोग व्हावा लवकरात लवकर👍👍🙏😊 The Great & Clear Raj Thakrey "एखादी गोष्ट बोलल्यानंतर मी ती गोष्ट बोललोच नाही अस नंतर कधीही denile न देणारा नेता म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे" 🚩👍
जेव्हा मला मतदानाचा ही हक्क नव्हता तेव्हा पासून मी फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेबांचीच Fan आहे...🙏
😂🤣
@A M मराठी माणसांसाठीच भरपूर केलं आहे
रेल्वे भरतीत चा प्रश्न , १०० हून कित्येक केसेस आहेत राजसाहेबांवर ते सुद्धा फक्त मराठी अस्मिता व माणसांसाठीच प्रत्येक प्रश्न ते हाताळतात .
आपण धर्माभिमानी असल पाहिजे, धर्माध असता कामा नये... प्रत्येक हिंदुच्या मनाला भावनारे राजसाहेबांचे शब्द 🚩🚩
I want to see Raj thakare as CM of Maharashtra once in my life !!
जी चूक उद्धवनी केली ती राज ठाकरेंनी करू नये! मनसे प्रमुख हा मुख्यमंत्र्यांवर अंकुश ठेवून पाहिजे जसे बाळासाहेब होते!
Are baba tyasathi elections jinkave lagtil na...
Apn sarva Raj sahebanna prm karto, pn amcha area madhe MNS cha koni immature leader ladhat asel tar ka tyala vote dyaycha?
Raj thackrey CM zale pahijet
He is getting old....how long yet but😔
आता मतदान कुणाला करायच हे ठरवा🙏🙏🙏🚩
माझं मत आणि कमीत कमी 10 ईतर लोकांची मते मी राज साहेबांना मिळवून देणार.....
ह्यावेळी मनसे 🚩🚩🚩🚩🚩💯
Mi pn💯🚩👍
🤣🤣🤣Khrch kay
🤣🤣🤣khrc
♥️katter manse sainik♥️🔥🔥
छान
निलेश "मुळात" जाऊन "खरे" प्रश्न विचारतात 😂
0:52 1:55 4:06 4:29 6:55 6:59 9:22 12:19 18:36 21:05 22:08 25:12 25:36 29:51 31:19 31:27 36:09 37:34 39:08 41:00 41:36 53:12 54:07 54:11
54:43
Very Deeply research.!
Good reaserch
मुळात
Being a Non Marathi Mother Tongue, I still watched entire video and was convinced of every point he made. He is a hidden gem indeed and definately will see more success in times to come.
एक उत्तम मुलाखत आणि अभ्यासू नेता उत्कृष्ट भाषाशैली....उत्तम मुद्दे, विचार आणि बोळण्याची पद्धत......
राज ठाकरे साहेब सत्य आणि रोखठोक स्पष्ट बोलतात. खरंच या माणसाच्या हातात एकदा तरी सत्ता द्यायला हवी.. पण काय करणार ना?? हे कलियुग आहे, लोकांना खरा माणूस चालत नाही.
Barobr bolat
🧡🙌
जय मनसे
Barobar aahe
बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार..
मराठी माणसांचा,,,, आधार,,,, राज साहेब ठाकरे,,, सर्वाना संधी दिली. आता राजसाहेब ना संधी द्यायची हीच योग्य वेळ आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो,, जय मनसे,,,, 🙏🙏🙏🙏🙏🙏
I agree🙏
महाराष्ट्रातील तमाम हिंदू भांधवाणी राज साहेबांच्या पाठीशी खंबीपणे साथ दिली पाहिजे 💪 एक संयमी नेतृत्व राजसाहेब ठाकरे 💯
Whatever he says is so practical and true .. Awesome Interview with no bullshit
एकदा जनतेतून मुख्यमंत्री निवडून बगा
राज साहेबांशिवाय दुसर कोणाचं नाही....
चुत्या आहे तु ...स्वताच्या पक्षाचे काय निवडून आणले का.मनसे प्रमुख ला विचार म शिवसेने विषयी बोल..
खरं आहे
💯💯
Right
WFH wale cm gharich bastat kayamche...eka thakre la kalale te..nuste haus mhanun kahi hot nahi..cm madhe takad pahije 16 taas kam karaychi, jante madhe firayachi
आम्ही शेवटच्या श्वसापर्यंत राजसाहेबानं सोबत जय मनसे 🚩🚩🚩
Struggle, patience, self-confidence are very important. This was taught by Raj Saheb.
True..
Self made man, ideologies and no political but vision mission and goals with clear attitude defines Raj Saheb Thackrey... I pray to universe that Raj Saheb should go for Prime Minister too
@@samirpawar9824 Dont know who is his advisor but surely there is a strong reason for his failure in Politics. He is a MUH PHAT GUY AND I LIKE THAT ABOUT HIM BUT SOMEWHERE DOWN THE ROAD HE IS DOING SOMETHING WRONG. HE TRIES TO COPY BALASAHEB BY ATTACKING MUSLIMS O PETTY ISSUES, BUT THIS IS 2022, BALASAHEB TIME WAS DIFFERENT, MIYABHAIS ARE NOT EASY PREYS ANYMORE, WE ARE VERY EQUIVALENT IN EVERY MANNER. WE DONT TAKE CRAP EASILY LIKE WE USE TOO 40 YEARS BACK.
ANYWAYS I WISH MY GOOD LUCK TO RAJ JI, HE IS A GOOD MAN BUT DEFINITELY HE NEEDS TO CHANGE HIS POLITICAL ADVISORS.
MUSALMANOW KO LEKER CHALEGA THO SHAYAD KAHI AAGEY BADEYGA POLITICS MEI.
01 नंबर झाली मुलाखत.सर्वांनी राज साहेबांचं भरभरून कौतुक केलेय. पण हे अशा कौतुकाचं राज साहेबांच्या पक्षाच्या मतपेटीत परिवर्तन का नाही करत जनता. हा सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे.
आत्ता होणार
दल बदलू लोका सोबत नाहीत राहत लोकं.
Patrakarachi majboot fatli aahe 😝 nit tyache hav bhav bagha 🤣
कौतुक फक्त भाजप वाले आणि मनसेचे 100 ग्राम कार्यकर्ते करत आहेत. 😂😂😂
Raj would be a force to reckon with ONLY if he is given title of Sena pramukh.
राज साहेब ठाकरे ♥️♥️♥️ कट्टर मनसैनिक समर्थक ✌️✌️✌️ महाराष्ट्र नवनिर्माण सेना
❤ raj thakare
राज ठाकरेंची अभ्यासपूर्ण मुलाखत आणि सडेतोड उत्तरे👌👌👌💐💐💐
सडेतोड उत्तर अशी असते... नाहीतर आपले CM... मीच आरश्या समोर उभ राहून मुलाखत ग्यायची आणि सडेतोड.. बोलायचं 😂😂😂😂
मराठी माणसाला वेळीच ह्या माणसाची किंमत कळली तर बरंय... 🙏🙏🙏 नाही तर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहणार नाही...
बरोबर आहे भाऊ
@@akshayzod4931 ,
आमच्या सारख्या असंख्य तरुणांना राज साहेबांनकडून खुप अपेक्षा आहेत एकदा त्यांना संधी दिली पाहिजे ...प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा वारसा घेऊन जाणारे आवडते नेते आहेत आमचे राज साहेब शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांन सोबत .
अतिउत्तम विचार मांडलेत राज ठाकरेंनी, यात कुणालाही माफ नाही केली ...जे विचार आहे ते ठोक पणे मांडले जय महाराष्ट्र
राजसाहेबांचे विचार ऐकून,
आजचा शनिवार सार्थकी लागला ..🙏😇🚩
राजसाहेब ठाकरे व अजित दादा ही दोन्ही माणसे मनाने सच्छे व दिलदार आहेत
Konachi tulana karatay raj sahebansobat
तुम्ही फक्त ऐकतात मत देताना त्यांच्या विचारांचा विचार नाही करत
@@pratiknemade996 मत देते वेळी ....पण विचार करतात...पण ...
Money matter a lot...know....
So
विरुद्ध मनाच्या करावा लागत
मराठी माणसाचा न्यायालय 🙏🏻 जय शिवराय जय श्रीराम जय महाराष्ट्र
कोणी काय पण म्हणो पण जर आज शिवसेनेचं नेत्रूत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे असतं तर शिवसेनेवर आशी वेळ आलीच नसती
जेव्हा बाळासाहेब,उद्धव राज एकत्र होते तेव्हा काही करु शकले नाही. आता काय उपटणार 😂😂😂
राज साहेबांचा जबरदस्त interview.
मुलाकत राज ठाकरे यांची आहे , हे स्पष्टपणे जाणवते ..
बाकीच्यां लोकांची मुलाकत ही ठरवून असते ..
Haha 26 27 july la....Saamna headline 😂😂😂
फक्त नमोनमो, नमोनमो, नमोनमो व राजसाहेब.
मला जसा समजत तसा आपन या चेहरयाचा फैन आहे मी फक्त राजसाहेब च कट्टर फैन आपल मत फक्त राजसाहेब ना बस गेल भोखत सारा 👍🏻🤝🏻🙌