अप्रतिम महाराज अतिशय सुंदर गायन केलं तुम्ही खूप छान खूप सोप्या भाषेत आईची आठवण सांगितली तुम्ही खरचं डोळे भरून आले महाराज.... या जगात ये ना सर्वच जण रंग बदलतात दिवासुत तीन दा आकाश सुदा रंग बदलतो पण आई ना कधीच नाही रंग बदलते आपल्या मुलांसाठी कधीच नाही महाराज.....🙏🙏
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी महाराज खूप खूप रडलो महाराज किती गोड आवाज आहे... सारखं सारखं तुमचं किर्तन पाहावे असा आवाज आहे.. राम कृष्ण हरी माऊली........
अप्रतिम महाराज.. अतिशय सुंदर गायन.... साथ संगत.. खुप छान... मनाला भुरळ पाडली आणि अनायस डोळे ओलेचिंब झाले आहेत.... एक मर्मभेदी गायन... आईचे खुप छान वर्णन केले आहे... ्❤❤❤❤❤❤.. खुप छान सेवा सादर केली आहे... ्
अतिशय सुंदर आसे छान किर्तनकार आहे माहाराज जय जय रामकृष्ण हरी माहाराज
माउली खूप मधुर आवाज स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
खुप सुंदर व भावपुरन गोड किरतन ऐकायला मिळालेजयहरि माऊली🎉😊
राम कृष्ण हरी माउली🙏
000😊
😊
खूप गोड गायन केले महाराज अर्थ फार सुंदर आहे दंडवत महाराज आपल्या
काय भावनीक कीर्तन आणि आवाज आहे ओ महाराज तुमचा... डोळे पाणावले ओ महाराज...❤😢
जय हरी माऊली
ह्रदय स्पर्शी
अप्रतिम महाराज अतिशय सुंदर गायन केलं तुम्ही खूप छान खूप सोप्या भाषेत आईची आठवण सांगितली तुम्ही खरचं डोळे भरून आले महाराज.... या जगात ये ना सर्वच जण रंग बदलतात दिवासुत तीन दा आकाश सुदा रंग बदलतो पण आई ना कधीच नाही रंग बदलते आपल्या मुलांसाठी कधीच नाही महाराज.....🙏🙏
खरे आहे महाराज स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी राम कृष्ण हरी 🙏
खूप अंतकरणातून रडू आलं...महाराज तुमचा आवाज आणि कीर्तनात दाखवलेलं emotion खूप कमी जणांना जमत...🎉🎉
खूपच छान महाराज खुप गरज आहे अशा कीर्तनाची
काळजात घर करणारा आवाज 🙏🙏
एक नंबर किर्तन महाराज
राम राम🎉🎉
खरं आहे महाराज प्रत्येकाला आई पाहिजे हो😭😭
अगदी बरोबर बोललात महाराज माझी आई पण गेली मला सोडून पोरकी झाली मी 😭😭😭😭😭
राम कृष्ण हरी महाराज खूप गोड आवाज आहे तुमचा आईचे खुप चांगले विचार मांडले🙏
खुप सुंदर आहे आई ती आईच असते तिची जागा कोणिच घेऊ शकत नाही
फार सुंदर विचार मांडले. महाराज.
🌹🌹खूप छान महाराज आई ची महती खूप छान सांगितली अतिशय सुंदर गायन
राम कृष्ण हरी माऊली गोड आवाज आहे अप्रतिम
खूप गोड गायन केलो महाराज ऐकून खूप आनंद झाला जय हरी माऊली
आमचे लाडके काका ह भ प कविराज महाराज यांचे सुंदर किर्तन झाल राम राम कृष्ण हरी माऊली माऊली
खुप अप्रतिम आवाज माऊली
अगदी बरोबर आहे माहाराज
कविराज महाराज एक नंबर कीर्तन
खूप रडलो कि ऐकून ❤️❤️❤️
आई ती आई च असते ❤❤❤आई सारखी माया कोणीच करू शकत नाही या जगा मध्ये
खुप गोड आवाज आहे बाबा. आई शिवाय जगात दुसरा प्रेम कुठे ही मिळु शकणार नाही ज य हो
खूप छान वाटलं मी खूप नशीबवान आहे मी आज माझ्या आई जवळ आहे
खूप खूप छान किर्तन आहे महाराज डोळे भरून आले😂😂🙏🙏
राम कृष्ण माऊ ली
जय हो महाराज 1 च नंबर
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
महाराज खूप खूप रडलो महाराज किती गोड आवाज आहे...
सारखं सारखं तुमचं किर्तन पाहावे असा आवाज आहे.. राम कृष्ण हरी माऊली........
आमच्या आईं बाबाला लवकर नेले देवाने तेव्हा पासून कोणत्याच देवाला मानत नाही मी..
राम कृष्ण हरि माउली
स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी ,आई आईच असते,,,,,😢
Nice Maharaj ❤aai❤
गोड गळ्याचे कीर्तनकार... अप्रतिम सादरीकरण... आई माझा फर्स्ट टीचर ❤ आईच माझा पहिला देव🙏🙏🙏🙏🙏🚩
खुप सुंदर किर्तन महाराज आई ती आईच असते
जय शिवराय एक नंबर आहे महाराज
एक नंबर भावा मनापासून गायलाच
आई शप्पथ रडलो महाराज मी 😢😢🙏🙏
काळजाला हात घातला माऊली तुम्ही
शब्द अपुरे आहे तुमच्यासाठी
जय हरी माऊली
महाराज धन्यवाद ❤
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम महाराज.. अतिशय सुंदर गायन.... साथ संगत.. खुप छान... मनाला भुरळ पाडली आणि अनायस डोळे ओलेचिंब झाले आहेत.... एक मर्मभेदी गायन... आईचे खुप छान वर्णन केले आहे... ्❤❤❤❤❤❤.. खुप छान सेवा सादर केली आहे... ्
महाराज खूप छान काळजाला भिडणारे किर्तन
साथ संगत सर्व टीम खूप गोड 🙏👌
Khupach marmik kirtan mauli dhanyawad
स्वामी तिन्ही जगाचा,आई विना भिकारी.😢
Apratim kirtan khup sundar
खूपचं सुंदर किर्तन केलं.... रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम आहे तुमचे किर्तन सेवा 😊😊
कीबोर्ड ला आकाश भाऊ असल्यावर नाद नाही करायचा महाराज तुमचा ❤❤❤
किर्तनात कीबोर्ड...बॅन्जो , गिटार ड्रम ठेवला असता तर अजून चांगलं झालं असतं
खुपच छान कितन केले
Maharaj tumhi mhanje mauli❤❤
हृदय स्पर्शी
छान आहे महाराज
अप्रतिम माऊली 😢😢 राम कृष्ण हरी
खूपच सुंदर किर्तन ऐकायला खूप छान वाटतं माऊली
Whenever धन्यवाद महाराज
धन्यवाद महाराज
ज्यांना आई नाही त्यालाच हे दुःख कळेल😢😢🙏🙏
खूप छान आहे महाराज
असं किर्तनकार आहे म्हणुन हिंदु धर्म आहे
Ram kurshna. Hare miule❤
Khup chan varnan kel aahe aai che
Jay Hari maoli 🙏💐💐
महाराज सुंदर किर्तन
Mauli tumcha avaj khup good hahe Ram Krishna Hari mauli6
डोळे मिटे पर्यंत प्रेम करते ते म्हणजे आई वडील
राम कृष्ण हरि महाराज ❤❤
रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर आवाज
राम कृष्ण हरी माऊली....❤😢😢
❤आई ती आईच असते ❤
जयभीम महाराज😢😢😢😢😢
🌺🌺जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌺🌺
Ram Krishna hari
रामकृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी, ❤
एकच नंबर बोलले महाराज तुम्ही
Nice video 😢😢
राम कृष्णा हरी
खुप छान महाराज❤🙇🏻♂️
अप्रतिम महाराज
Kirtanala tr jodach nahi Ani organ mastar chi pn sath khupach mast ahe organ mastar akash wadekar yana salam
राधे राधे महाराज
Jay jijau Mauli
राम कृष्ण हरी अप्रतीम
Chan maharaj kirtan
महाराज,आमची आज्जी म्हणायची. शेतात गेलं तर वाळलेलं लाकूड मिळत नाही.म्हणून माणसानं जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या बरोबर हसत खेळत रहावं.😢😢😢
जय
रामकृष्ण हरी
जय.हरी.माऊली
महाराज एकच नंबर आईचे वर्णन केले
राम कर्सन हरी महाराज
खूप छान कीर्तन ❤❤😢
खूप सुंदर आहे आई ती आईच असते
😂😂🎉🎉 खूप खूप धन्यवाद महाराज आईचा महत्व सांगितल्याबद्दल
Nice 👍👍👍