काय चाल गायली 😱|| गायन सम्राट नंदू बाबा घुले & प्रवीण महाराज पांडे || पखवाज सेवक सचिन महाराज चौधरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 596

  • @santoshtikande9420
    @santoshtikande9420 3 หลายเดือนก่อน +48

    स्वतः च्या अंगची कला आहे महाराज..
    कोणत्या संस्थेत न शिकलेला 100% शुद्ध वारकरी..
    घुले बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत..
    राम कृष्ण हरी

  • @prakashwaghmathaghvan4674
    @prakashwaghmathaghvan4674 4 หลายเดือนก่อน +77

    बाबांनी दाखवुन दिले की, शरीर म्हातारे होईल पन आवाज नाही ,अप्रतिम, ऐकच नंबर बरका महाराज, राम कृष्ण हरी महाराज

  • @SanchitaMestri-g7s
    @SanchitaMestri-g7s 18 วันที่ผ่านมา +7

    ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे 🙌
    बाबा आम्हाला आवडेल तुमचा आदर्श घ्यायला 🙏✨

  • @gorakhmaharajsagbhor9245
    @gorakhmaharajsagbhor9245 4 หลายเดือนก่อน +9

    आमच्या सचिन महाराजांनी पखवाज छान वाजवल पोषक आणि खूप गोड . प्रविण महाराजांच गायन फार गोड. बाबांनी छान अनुभवातून गायलेली गोड चाल. आणि खर म्हणजे गायक वादकांचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टम. अगदी गोड प्रकारे सगळं भरून आलं. ऐकायला छान वाटलं.
    😊

  • @vishnukapse-bx1pg
    @vishnukapse-bx1pg 4 หลายเดือนก่อน +102

    बाबांच कौतुक करावं तेवढं मोठा मी नाही काय कौतुक करावं लहान तोंडान पण जितके साधेपणाने बाबांनी गायले तितकेच साथीदार महाराजनी खरच कौतुक सह गायकाचे

  • @krishnadhebe8571
    @krishnadhebe8571 4 หลายเดือนก่อน +97

    कुठले हावभाव नाहीं अंग प्रदर्शन नाहीं किंवा कलेचा अभिमान नाहीं फक्त प्रेमाचं भजन करणे बाबा आपणास साष्टांग दंडवत 🙏🙏🙏

    • @yogeshkshirsagar8742
      @yogeshkshirsagar8742 3 หลายเดือนก่อน +1

      ह एकदम बरोबर आहे,

    • @yogeshkshirsagar8742
      @yogeshkshirsagar8742 3 หลายเดือนก่อน +1

      काही गातात कमी आणि नाटके ज्यादा करतात

    • @bagvatjadhav2994
      @bagvatjadhav2994 2 หลายเดือนก่อน

      एक नंबर बाबा आवाज
      राम कृष्ण हरी

  • @Ayush_Graphics_Official
    @Ayush_Graphics_Official 3 หลายเดือนก่อน +21

    या वर्षातील सर्वात सुंदर व्हिडिओ!!
    बाबांचे गायन ऐकून मन भरून आले.
    बाबांना छान साथ देणारे सन्मित्र प्रविण महाराज खूप छान!!!
    एकमेकां साह्य करू।अवघे धरू सुपंथ।।

  • @Saurabh_patole_0204
    @Saurabh_patole_0204 3 หลายเดือนก่อน +7

    या वया मध्ये असा आवाज म्हणजे ईश्वराने दिलेली देणगी आहे ...अन् त्या देणगीच योग्य उपयोग होत आहे ..या गोष्टीचा खूप आनंद झाला बाबा ... खुप छान देवा

  • @BhapatilJadiv
    @BhapatilJadiv 4 หลายเดือนก่อน +105

    हे बाबा संगमनेर ता सावरगाव घुले येथील आहे याचे नाव ह भ प नंदु महाराज घुले आहे आणि आमच्या पठार भागाची शान आहे

    • @shivashelar5625
      @shivashelar5625 4 หลายเดือนก่อน +3

      मी तुमच्या गावात येऊन गेला आहे.. टिटमे. च्या कडे.

    • @34palakkote74
      @34palakkote74 4 หลายเดือนก่อน

      खुप सुंदर आवाज आहे. कृपया त्यांचा
      Contact no नंबर द्या.

    • @dnyaneshwarkhedkar8038
      @dnyaneshwarkhedkar8038 4 หลายเดือนก่อน

      येवला तालुक्यातील सावरगाव चे आहे का

    • @pallusl555
      @pallusl555 4 หลายเดือนก่อน

      ​@@34palakkote74Pahije ka num maze mama ahet te

    • @pallusl555
      @pallusl555 4 หลายเดือนก่อน

      ​@@dnyaneshwarkhedkar8038nai sangmner talutkya gav ahe tyanch

  • @prakashpokharkar8576
    @prakashpokharkar8576 4 หลายเดือนก่อน +30

    नंदु घुले दृष्टी नसलेली व्यक्ती
    पण मनाच्या डोळ्याने आणि आपल्या आवाजाने मोहून टाकतात
    पाठरभगाच भूषण.

    • @34palakkote74
      @34palakkote74 4 หลายเดือนก่อน +3

      परमेश्वराने दृष्टी नाही दिली.पण आवाज काय दिला?
      खुप सुंदर आणि दर्दभरा आवाज.
      मन भरून आलं. कृपया त्यांचा contact नंबर द्या. त्यांना धन्यवाद द्यायचे आहे.
      शुभम.
      पुणे.

    • @Sachin.maharaj.chaudhari
      @Sachin.maharaj.chaudhari  4 หลายเดือนก่อน +1

      97649 21831

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 4 หลายเดือนก่อน +185

    पाकिट वाल्यांनी बाबा चा आदर्श घ्यावा जय हो

    • @34palakkote74
      @34palakkote74 4 หลายเดือนก่อน +1

      जाकीट वाल्या, पाकीट माऱ्यांनी. 😂

    • @vishalpansare1565
      @vishalpansare1565 3 หลายเดือนก่อน +5

      एकच नंबर कमेंट टाकली भाई

    • @संदिपमाटकर-ठ2थ
      @संदिपमाटकर-ठ2थ 3 หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर माऊली

    • @vishwaspatil1932
      @vishwaspatil1932 3 หลายเดือนก่อน +6

      असे अनेक अनमोल रत्न दडले आहेत आपल्या संतांच्या पावन भूमीत.

    • @manishjadhav3528
      @manishjadhav3528 3 หลายเดือนก่อน

      खरं आहे दादा त्याला प्रमाण देखील आहे तुका म्हणे द्रव्य घेती ll
      देती ते ही नरक जाती

  • @ShindeYogesh-xh1nq
    @ShindeYogesh-xh1nq 4 หลายเดือนก่อน +30

    खुप छान बाबा.. साष्टांग दंडवत प्रणाम
    आजकाल गायन पेक्षा आरडाओरडा च जास्त चालतो काय मेळच लागत नाही. बाबांनी खुप भावमधुर गायन केले.❤🙏

  • @DnyanbaZanak
    @DnyanbaZanak 4 หลายเดือนก่อน +18

    चाल ऐकुन मन आनंदित झाले
    खुप धन्यवाद बाबा

  • @manikkatkade6140
    @manikkatkade6140 3 หลายเดือนก่อน +6

    अतिशयसुंदर गायन पखवाज वादन सुरेख

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 3 หลายเดือนก่อน +11

    साधी राहणी उच्च विचारसरणी वा.. हीच माऊली ची खरी संस्कृती यातून दिसून येत आहे

  • @निरंजनगिरी-म2च
    @निरंजनगिरी-म2च 3 หลายเดือนก่อน +5

    वारकरी रत्न घुले बाबांचा खूप गोड आवाज व शुद्ध सांप्रदायिक कीर्तन चाल,कुठलेही वेडेवाकडे हावभाव नाहीत.जुणं ते सोनं.आणि पाठीमागे साथ करणारे गायनाचार्य यांचा पण गोड वरच्या पट्टीतला आवाज.पुढे म्हणण्यापेक्षा मागे म्हणणे खूप अवघड असते.तरी सुंदर साथ.राम कृष्ण हरी.

  • @revnnathkale2561
    @revnnathkale2561 3 หลายเดือนก่อน +5

    खुप छान बाबा, ऐकुन मन तृप्त झाले तुमचे कौतुक करावे एवढा मोठा नाही मी पण, तुमच्या त साक्षात खरंच पांडुरंग परमात्मा दिसले.

  • @megharajwaghmare8615
    @megharajwaghmare8615 4 หลายเดือนก่อน +17

    एकदम छान आवाज बाबा आणि साथीदार यांनी ही खूप छान साथ केली अप्रतिम चाल

  • @pankajdawkhar1212
    @pankajdawkhar1212 2 หลายเดือนก่อน +6

    देवाची कला आहे घुले बाबांना ❤❤❤ काय आवाज आहे.

  • @rajubhutekar8469
    @rajubhutekar8469 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान बाबा आजकाल तर नुसतं प्रदर्शन झाले आहे महाराज लोकांचे. बाबा च्या चरणी नतमस्तक 🙏🙏

  • @dattatraysamble5688
    @dattatraysamble5688 3 หลายเดือนก่อน +4

    इतकी साधी व्यक्ती पण गायन एकदम उच्च दर्जाचे आणि आवाजाचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 4 หลายเดือนก่อน +7

    खुप छान सुंदर अप्रतिम गायन सादरीकरण केले बाबा तुमच्या चरणी नतमस्तक कोटी कोटी प्रणाम अशी रत्न पुन्हा मिळणार नाही हि खंत प्रत्येकाच्या कायम मनात सलत राहणार.कीर्तनकार महाराजांसोबत जे गायक म्हणून फक्त पाकिटाच्या लोभापायी जातात त्यांनी या निस्वार्थी,निष्कलंक, निस्वार्थी,अहांकर ,गर्व नसलेल्या बाबांचा आदर्श घेतला पाहिजे.🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @bhagvatpathak1853
    @bhagvatpathak1853 4 หลายเดือนก่อน +5

    वां बाबा खूप सुंदर आणि चाल कीर्तनात खर तर किती मर्यादित असते हे आपण दाखवले सुंदर चाल पण पाच ते सात मिनिटात संपते नाहीतर सध्या चाल वीस मिनिटे म्हटल्याले व्हिडिओ आहेत ....

  • @vasudeochorghe1402
    @vasudeochorghe1402 หลายเดือนก่อน +2

    आजच्या तरुण मंडळींनी घुले बाबांचा आदर्श घेणे आवश्क आहे, फिल्म चाली गायन करून संप्रदायाला मलिन करू नये पहा वारकरी चाली मध्ये काय आनंद असतो ते या वयात सुद्धा बाबा किती मधुर गायन, सुंदर चाली करत आहेत.🙏🙏

  • @harilakhe-i4f
    @harilakhe-i4f 4 หลายเดือนก่อน +42

    या वयोवृध्द तपस्वी वारकऱ्यांच्या चरनी दंडवत 😊

  • @BalaRatanaparkhi
    @BalaRatanaparkhi 17 วันที่ผ่านมา +1

    स्टाइल वाले पेक्षा बाबा चा आवाज खूप छान काय काय महाराज स्टाईल मारतात फक्त पाकिटासाठी

  • @Pramod-f6d
    @Pramod-f6d 2 หลายเดือนก่อน +2

    नंदू बाबा ना फार लहानपणापासून ओळखतो…दृष्टीहीन असून सुद्धा , कोणताही गाण्याचा,भजनाचा क्लास नसतानाखूप सुंदर गातातआणि वाजवतात सुध्दा… proud moment💐

  • @avanisonawane8613
    @avanisonawane8613 4 หลายเดือนก่อน +9

    बंडुबुवा गोळेगावकरांची आठवण झाली
    बाबांच्या चरणी नतमस्तक जय हरी

  • @यशवंतमहाराजवाटेगावकर
    @यशवंतमहाराजवाटेगावकर 4 หลายเดือนก่อน +13

    खूप सुंदर
    संप्रदायाला असल्या चालींची खूप गरज आहे सध्याच्या घडीला👍👍

    • @AnkushNetake
      @AnkushNetake 4 หลายเดือนก่อน +1

      Barobar

  • @Babatradinghouse
    @Babatradinghouse 4 หลายเดือนก่อน +38

    येथ पाहिजे जातींचे येरगबळाचे काम नोव्हे ||
    🙏 🚩राम कृष्ण हरी 🚩🙏

    • @aniketumbre3146
      @aniketumbre3146 3 หลายเดือนก่อน

      तुका म्हणे येथे पाहीजे जातिचे

    • @Babatradinghouse
      @Babatradinghouse 3 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी 🙏​@@aniketumbre3146

    • @PrathmeshKachare-tf5ot
      @PrathmeshKachare-tf5ot 2 หลายเดือนก่อน

      ♥️♥️ राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @TanajiNaik-l7y
    @TanajiNaik-l7y หลายเดือนก่อน +2

    काय कला आहे बाबा दोघे ही खुप सुंदर गायन केले🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏

  • @sandipgodase6798
    @sandipgodase6798 2 หลายเดือนก่อน +1

    खरंच बाबा तुम्हाला दंडवत या वयात तुम्ही काय गायन करता तुमचा आवाज ऐकून खुप मनाला छान वाटले आणि तुम्हाला साथ करणारे प्रवीणजी महाराज पांडे खूपच छान साथ केली त्या बद्धल अभिनंदन 🙏🙏🙏

  • @dhananjaysuryawanshi23
    @dhananjaysuryawanshi23 3 หลายเดือนก่อน +2

    वा. परमेश्वराची आत्मिक ओढ आणि परमेश्वराची कृपा यामुळेच हे शक्य आहे.
    खूप सुंदर. राम कृष्ण हरी.

  • @pramodjadhav9317
    @pramodjadhav9317 3 หลายเดือนก่อน +3

    या वयात असे गाता येते.हा अणूभव चमत्कारिक आहे.निष्ठावान भक्ताचा देव वाचा सुद्धा होऊ शकतो.हा प्रत्येय आला...धन्य झालो..

  • @rajubhutekar8469
    @rajubhutekar8469 วันที่ผ่านมา +1

    मी ही चाल आज 25 वेळा ऐकली तरी ऐकतच राहावी असे वाटते 🙏🙏🙏👌👌

  • @अजितयादव-व7ष
    @अजितयादव-व7ष 4 หลายเดือนก่อน +8

    माझे मस्तक तुमच्या चरणी काय गायन आहे

  • @shivappakumbhar1805
    @shivappakumbhar1805 4 หลายเดือนก่อน +19

    जुन्या वारकऱ्यांना जाणीव आहे आणि ते परंपरेला जपणारे आहेत बाबांना दंडवत

  • @34palakkote74
    @34palakkote74 4 หลายเดือนก่อน +6

    बाबांना दृष्टी नाही. पण ऐकानारांचे डोळे भरून आले. खुप सुंदर.

    • @kaluramrakshe9766
      @kaluramrakshe9766 3 หลายเดือนก่อน

      ❤ माऊली खरोखरच डोळे भरून आले राव❤

  • @Santosh.Dangare
    @Santosh.Dangare 4 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर गायण अगदी अंतरंगात भिडेल अशी चाल राम कृष्ण हरी माऊली

  • @rameshjamkar3663
    @rameshjamkar3663 4 หลายเดือนก่อน +5

    जुनं ते सोनं असे वारकरी चाली गाणारे फारच कमी राहिले रामकृष्ण हरि खूप छान

  • @संतोषभोसले-ड2ध
    @संतोषभोसले-ड2ध วันที่ผ่านมา +1

    हीच तर खरी वारकर्यांची संपत्ती आहे अ प्रतीम गायन बाबा

  • @UdhavKale-q7y
    @UdhavKale-q7y 3 หลายเดือนก่อน +6

    आसे गायन ऐकली की मन भरुन येतं बाबा

  • @मृदंगप्रेमीVaibhavMaharajIngle
    @मृदंगप्रेमीVaibhavMaharajIngle 3 หลายเดือนก่อน +2

    व्हा बाबा 10 वेळा एकुण पण मन भरत नाही असे आपले गायन देवा जवळ आपला आवाज नक्की पोहचला 😊❤

  • @MauliSableofficial
    @MauliSableofficial 4 หลายเดือนก่อน +6

    खरच अजून अश्या वयात असा गोड आवाज ऐकला नव्हता 🎉🎉❤️🙏 मन प्रसन्न झालं

  • @वेदांतब्रह्मनादवारकरीशिक्षणसं

    असे जर कीर्तनात गायक मिळाले तर कीर्तनात खूप छान रंग येईल 😊

  • @SureshSable-d6q
    @SureshSable-d6q 4 หลายเดือนก่อน +3

    साक्षात संगणमेर सावरगावच्या मंगलमय भुमी मध्ये आवाजाच्या रूपात विठ्ठल दर्शन दुसऱ्याच्या आत्म्यास दर्शन करून दिले असे बाबा नंदू बाबा घुले व त्यांचे साथीदार अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹👍👌

    • @ArunBarkule-vg9ys
      @ArunBarkule-vg9ys 4 หลายเดือนก่อน +1

      क्या बात है, काय जादु आहे आवाजात, पांडुरंगा बाबांचे डोळे घेतले पण आवाज खुप गोड दिलास बाबांना, खुप आनंद वाटला. 🙏🙏👏

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 2 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    गोड गायन....या वयात बाबाचा अवाज म्हणजे.‌..जादूच.............भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन......🎉🎉🎉

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 4 หลายเดือนก่อน +3

    नंदु बाबांना जय हरि. खुप छान गायन. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव.

  • @RushiAynor
    @RushiAynor 4 หลายเดือนก่อน +1

    वा अप्रतिम...शब्द नाहीत इतका सुंदर आवाज...ही खरी श्रीमंती आहे वारकरी संप्रदायाची ❤❤

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 2 หลายเดือนก่อน +3

    ह भ प घुले महाराज बासुरी 1 नं वाजवतात

  • @valmikphad2113
    @valmikphad2113 3 หลายเดือนก่อน +4

    पाकीटवाले गायन करण्यापेक्षा कपडे काय कोट काय उपरणे काय पण बाबाची सर नाही येणार रामकृष्ण हरी बाबा

  • @hiramanjzadhav2396
    @hiramanjzadhav2396 4 หลายเดือนก่อน +3

    बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, तरुणांना नकीच लाजवेल असा आवाज आहे, जय श्री राम

  • @bhavanjitake8591
    @bhavanjitake8591 4 หลายเดือนก่อน +2

    बाबा ना माझा साष्टांग दंडवत,,, अप्रतिम अशाच महान व्यक्तीची वारकरी संप्रदायाला गरज आहे

  • @virhaltatale7086
    @virhaltatale7086 4 หลายเดือนก่อน +3

    👍अप्रतिम गायन आहे..बाबाचं सलाम कार्याला Very Very nice 👌👌🔥🔥❤

  • @vishnudabhade811
    @vishnudabhade811 2 หลายเดือนก่อน +1

    महाराजांची चाल दिवसातून किमान एक वेळा तरी एकतोच खूप मन प्रसन्न होते. राम कृष्ण हरी महाराज🙏

  • @digitalvarkari
    @digitalvarkari 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम ऊतकृष वारकरी संप्रदायातील ऊत्तम चाल आदर्श घेण्यास योग्य गायनासाठी मार्गदर्शन धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @HanumanSolnur
    @HanumanSolnur 4 หลายเดือนก่อน +3

    मनाला समाधान वाटल बाबांचा आवाज ऐकून डोळे नसले तरी आपण काहीही करू शकतो हे घुले बाबांनी दाखवून दिले ❤🙏🙏🙏

  • @drrasane
    @drrasane 3 หลายเดือนก่อน +2

    प्रणाम 🙏🙏 हरी भक्ती परायण नंदुमहाराज घुले बाबांचा गोड हुकमी आवाज आहे🙏🙏😍😍

  • @satiganjare
    @satiganjare 4 หลายเดือนก่อน +5

    व्वा काय आवाज आहे या बाबाचा खरच खूप छान माऊली 🎉👏🙏

  • @aniketumbre3146
    @aniketumbre3146 3 หลายเดือนก่อน +2

    निस्वार्थ सेवा आहे बाबांचि खूपच छान नाहीतर आज काल एक दोन चाली आल्या कि. जास्त अहंकार येतो काहींना पण बाबांन सारखी सेवा करणारे आता किंचित् आहे खूप छान बाबा तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे

  • @GaneshGhatolkar
    @GaneshGhatolkar หลายเดือนก่อน +3

    राम कृष्ण हरी खूप छान महाराज

  • @vaijnathingole464
    @vaijnathingole464 4 หลายเดือนก่อน +9

    बाबाच्या चरंनी साष्टांग दंडवत खूप गोड

  • @maheshsawant4574
    @maheshsawant4574 4 หลายเดือนก่อน +4

    पाकीट घेऊन गाणारे या बाबांच्या वयापर्यंत जगणारच नाही

  • @mangeshsalvi3459
    @mangeshsalvi3459 26 วันที่ผ่านมา +1

    बाबा साष्टांग दंडवत, खूप भावमधुर गायन

  • @RamaDhole-h4c
    @RamaDhole-h4c 4 หลายเดือนก่อน +1

    बाबाच गायन ऐकून मन प्रसन्न झालं राव भैरवी थाई आणि राग एकदम भारी दंडवत बाबा

  • @dipakpadul8419
    @dipakpadul8419 4 หลายเดือนก่อน +2

    हृदय पर्शी गायन,वा बाबा धन्य
    इस खरी श्रीमंती आहे परमार्थाची

  • @swapnalijavir2784
    @swapnalijavir2784 หลายเดือนก่อน +2

    🦚🙏🦚 अतिसुंदर बाबा मोठे किर्तन कारानि तुमच्याकडून गाईला शिकावं💐💐💐

  • @valmikbhabad6497
    @valmikbhabad6497 3 หลายเดือนก่อน +2

    बघा हे बाबा कुठल्या शिक्षण संस्थेत शिकायला पण गेले नाही परंतु किती सुंदर गायन केला आहे

  • @गायत्रीऑरगॅनिक
    @गायत्रीऑरगॅनिक 4 หลายเดือนก่อน +7

    वय जितकं जास्त तीतकी कला तरूण होत जाते ❤❤❤❤❤

  • @DhondopantKulkarni
    @DhondopantKulkarni 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गायन आदरणीय बाबा
    व पांडे महाराज.
    रामकृष्ण हरी

  • @dnyaneshwarkhedkar8038
    @dnyaneshwarkhedkar8038 4 หลายเดือนก่อน +4

    या जुन्या लोकिनि च पर्माथ टिकवला आजपर्यंत त्याचे खुप मोठे उपकार आहे आपल्यावर व सांप्रदायावर दंडवत बाबा ना❤

  • @Dnyaneshwargiribolg
    @Dnyaneshwargiribolg 4 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम
    पिल्लुराग आहे

  • @ramaraobhandare5149
    @ramaraobhandare5149 3 หลายเดือนก่อน +1

    काय गोडवा आहे काकांच्या आवाजात साक्षात सरस्वती माता गळ्यात बसल्या सारखि वाटते

  • @dineshgudwar6060
    @dineshgudwar6060 4 หลายเดือนก่อน +4

    आजकालच्या गाण्यासारखा पसारा न मांडता थोडक्यात पण गोड कर्णमधुर, राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @sopanmandlik7668
    @sopanmandlik7668 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद बाबा या वयात अफलातून गायन छान आवाज रामकृष्ण हरी

  • @pandamore5573
    @pandamore5573 2 หลายเดือนก่อน +2

    घुले बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏
    श्री.विठ्ठल रामकृष्ण हरी🚩

  • @savitajade9824
    @savitajade9824 4 หลายเดือนก่อน +2

    माऊली, अतिशय सुंदर 👌👌
    "आपणची देव होय गुरू" ......
    रामकृष्ण हरि. 🙏🙏

  • @dnyaneshwargodase8576
    @dnyaneshwargodase8576 4 หลายเดือนก่อน +2

    दोन्ही गायक एक नंबर आहेत,देवापर्यंत आवाज पोहचला ,खूप गोड पहाडी ,आवाज ,आहे

  • @DineshShilimkar-r5h
    @DineshShilimkar-r5h 3 หลายเดือนก่อน

    तुका म्हणे येथे असावे जातीचे … बाबा तुम्हाला सलाम .. खूप छान आवाज 🙏🙏🙏

  • @d.b.bhatane1941
    @d.b.bhatane1941 4 หลายเดือนก่อน +2

    बाबांची सुंदर चाल ऐकून मन तृप्त झाले

  • @saurabhpatil2224
    @saurabhpatil2224 2 หลายเดือนก่อน +1

    घुले बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी

  • @sambhajibhosle7842
    @sambhajibhosle7842 4 หลายเดือนก่อน +2

    वा छान बाबा धन्यवाद एकदम सुंदर गायन मनापासून आवडलं

  • @ankushg2696
    @ankushg2696 3 หลายเดือนก่อน +2

    किती सुंदर गायन, किती निरागस बाबा 👌साथीदार पण छान 👌👌❤️

  • @avinashkofficial3258
    @avinashkofficial3258 4 หลายเดือนก่อน +2

    कमाल गायन आणि पखवाज वादन ही बेस्ट❤❤❤

  • @धर्मराजमिरगे
    @धर्मराजमिरगे 4 หลายเดือนก่อน +19

    नादखुळा गायन . तरी ही किती साधेपणा . पाकिटखोरांनी काही तरी शिकून घ्यावे

  • @dadalonare6412
    @dadalonare6412 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आवाज आणी साथीदार छान गायण आहे मृदुंग पण छान वाजवतोय रामकृष्ण हरी गायण आणी वादण वाल्यांना

  • @sanjivpawar3510
    @sanjivpawar3510 4 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या गायनाने माझ्या वडिलांची आठवण झाली महाराज ते सुद्धा खूप छान गायन करायचे

  • @rohitburgute1641
    @rohitburgute1641 2 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर आनंद झाला.🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @वारकरीपखवाजवादन
    @वारकरीपखवाजवादन 4 หลายเดือนก่อน +12

    बाबा 👌सुंदर गायन 👌पिलू राग

  • @Tanaji-hn6hh
    @Tanaji-hn6hh หลายเดือนก่อน +1

    संगमनेर तालुका पठार भाग ची शान आहे नंदु महाराज की जय हो ❤❤❤❤❤

  • @tukaramgidhade7947
    @tukaramgidhade7947 4 หลายเดือนก่อน +2

    बाबाच्या चरणी दंडवत राम कृष्ण हरी खूपच सुंदर

  • @ramprasadpalve2932
    @ramprasadpalve2932 4 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद बाबांना या वयात पण छान गायन

  • @ad1810
    @ad1810 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान जुने ते सोने काय आवाज आहे बाबांचा 🙏

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 4 หลายเดือนก่อน +1

    काय वाणु आता हे न पुरे वाणी❤❤ अप्रतिम खुपचं गोड गायले नंदु बुवा घुले व प्रविण बुवा पांडे साष्टांग दंडवत ❤❤ राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @ZumbarSonawane
    @ZumbarSonawane 4 หลายเดือนก่อน +3

    Baba chya charni koti koti pranam ekdum kadak awaj.👌👌👍👍👍✌️✌️💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹

  • @namdeoshinde7985
    @namdeoshinde7985 3 หลายเดือนก่อน +2

    खरोखर घुले महाराजांसारखी रत्न वारकरी संप्रदायाची शान आहेत. 🙏

  • @sambhajichoudhari
    @sambhajichoudhari 2 หลายเดือนก่อน +1

    वा¡! नंदू महाराज तुमचा गायन डायरेक्ट❤ लागलं. नतमस्तक 🙏

  • @ravindrgunjal6985
    @ravindrgunjal6985 4 หลายเดือนก่อน +5

    सुंदर अप्रतिम छान वा काय गायन आहे

  • @SantoshBhusare-fp9ww
    @SantoshBhusare-fp9ww 4 หลายเดือนก่อน +2

    किती आभार मानू घुले बाबा 1 no 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @उमेशखाडे
    @उमेशखाडे 4 หลายเดือนก่อน +3

    साधी,राहणी,उच्च, विचार,राम,कृष्ण, हरी,,👋😁🙏👍