खूप छान कीर्तन. पूर्वरंगात जगद्गुरू संत तुकाराम तुकाराम महाराजांचा अभंग आणि त्याला साजेलस उत्तररंगातील रंगनाथ स्वामी महाराजांचे आख्यान, दोन्हीही खूप छान. खूप खूप शुभेच्छा. अं👌👌🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ ताई तुमच्या गुरूंना आणि तुम्हाला नमस्कार. तुम्हाला देवाचे दर्शन नक्की होईल फक्त कीर्तन सेवे मुळे. जे देवाला आणि संतांना आवडते ती सेवा आपल्या कडून घडत आहे. 🌹🙏🏼
वंदना ताईचे कीर्तन अतिशय उत्तम आहे. ऊत्तम पाठांतर. खणखणीत षण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी . साथीदारांची ऊत्तम साथ. निरूपण रंगतदार झाले. कथानक माहित नव्हते. एकंदर कीर्तन अतिशय रंजक आणि रंगत गेले होते. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर निरुपण,सगळे पद खुपचं गोड, अप्रतिम कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा संचालन खुपचं सुंदर वा आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
काय वानु आता... खुप छान अभंग, त्यावर खुप छान असे निरुपण. श्री रंगनाथ स्वामी यांचे खुप छान असे चरित्र आपण सांगितले. गायन, वादन अप्रतीम. फक्त एकच सांगावें वाटते की, थोडं समर्थ रामदास स्वामी आणि श्री रंगनाथ स्वामी यांचा संबंध यांबदल सुद्धा सांगावें. हि विनंती
स्वामी समर्थ कीर्तन
अप्रतिम. 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
जय श्रीराम
श्रीरंग राम निजमूर्ती राम.. वंदना ताई.. अप्रतिम कीर्तन कला.. जय रंगनाथ
👌👌🚩🚩
Apratim Kurtan. Ram Krushna Hari Govind.
उत्तम किर्तन
Khupach chhaaan
वा खूप सुंदर कीर्तन
वा!!!! खूप च छान 👌👌👌
❤
खुप खुप छान झाले निरूपण वंदनाताई एकनवीन कथानक ऐकली खुप खूप धन्यवाद
🙏🙏🙏
👌👌
Khup chan zale kirtan
जय गुरू देव माऊली जी तुम्ही संकटातून बाहेर kadatat Aअशी कीर्तन नमस्कार नमस्कार
Va,farach chhan
वंदना ताई तुम्ही खुपच सुंदर कीर्तन केले व निरूपण खुप छान. तुमचे खुप खुप अभिनंदन.
सौ वंदना ताई खूप छान किर्तन आवाज छान आहे
वा छान ताई
नमस्कार ताई, अप्रतिम कीर्तन.
श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचा अभंग आणि त्याला अनुसरून रंगनाथ स्वामींचे चरित्र सादरीकरण सुंदर जय जय रघुवीर समर्थ 🙏
He Shiv Shankar namami Shankar Shiv Shankar Shambho he Girija pate Bhavani Shankar Shiv Shankar Shambho 🙏.
Om namo Shri gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha naman majhe sa ashtangi 🙏
Ya devi sarva bhuteshu matru Roopen san sthita namas tasy ai namas tasy ai namo namaha 🙏.
खूप छान कीर्तन.
पूर्वरंगात जगद्गुरू संत तुकाराम तुकाराम महाराजांचा अभंग आणि त्याला साजेलस उत्तररंगातील रंगनाथ स्वामी महाराजांचे आख्यान, दोन्हीही खूप छान.
खूप खूप शुभेच्छा.
अं👌👌🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
ताई तुमच्या गुरूंना आणि तुम्हाला नमस्कार.
तुम्हाला देवाचे दर्शन नक्की होईल फक्त कीर्तन सेवे मुळे. जे देवाला आणि संतांना आवडते ती सेवा आपल्या कडून घडत आहे. 🌹🙏🏼
वंदना खुप छान कीर्तन तू पन् मस्त दिसते छान माहिती दिली presention mast
उत्तम कीर्तन ,गायन सुंदर
साथ संगत ही उत्तम !!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व शुभमंगल आशीर्वाद!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान आख्यान झाले। ताईंना नमस्कार
Khup chan sundar nirupan oghavati vani chan Vandana tai ashich tumachi uttarottar pragati hovo ani tumachi navavin kirtane aamhas aiekavayas milo hich sadichhya
Dhanywad kirtan vishvache sadsyanche namaskar 🎉🎉🎉
वंदना ताईचे कीर्तन अतिशय उत्तम आहे. ऊत्तम पाठांतर. खणखणीत षण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी . साथीदारांची ऊत्तम साथ. निरूपण रंगतदार झाले. कथानक माहित नव्हते. एकंदर कीर्तन अतिशय रंजक आणि रंगत गेले होते. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
वाहवा खूपच सुंदर.... अभिनंदन सौ वंदना ताई...
Om Swami namo namaha 🙏 Shri Swami namo namaha 🙏 Jai jai Swami namo namaha 🙏 Sadguru Swami namo namaha 🙏
नमस्कार ताई वा वा ईतकं सुंदर निरुपण,सगळे पद खुपचं गोड, अप्रतिम कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा संचालन खुपचं सुंदर वा आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर
Om Ram Krishna Hari. Gurur Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par bramha tasmai Shri Guruve Namaha 🙏
Excellent फारच सुंदर ताई ll
खूप छान कीर्तन
खूप छान वंदना. नेत्रा नाईक
काय वानु आता... खुप छान अभंग, त्यावर खुप छान असे निरुपण. श्री रंगनाथ स्वामी यांचे खुप छान असे चरित्र आपण सांगितले. गायन, वादन अप्रतीम. फक्त एकच सांगावें वाटते की, थोडं समर्थ रामदास स्वामी आणि श्री रंगनाथ स्वामी यांचा संबंध यांबदल सुद्धा सांगावें. हि विनंती
Very nice kirtan. Jai ho,!❤️❤️🙏
खुप खुप छान गायलय. जय जय राम कॄष्ण हरी छान.
खुप खुप शुभेच्छा 🎉
खूप सुंदर सुरवात वंदना ताई 🙏
फारच सुंदर
अप्रतिम kirtan karta surekh
खूप छान वंदना Vahini आवाज खूप छान lagala
Om namo ji aadya |Ved prati padya | Jai jai Swa san ve dya |Aatma roopa ||🙏
Om gan gan pataye pataye namo namaha 🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha 🙏 Ashta Vinayak namo namaha 🙏 Mangal murti Moraya 🙏
खूपच छान
छान.
खूप छान कीर्तन करत आहे तुम्ही
Wa chhan zale kirtan
वंदना ताई खूप सुंदर झाले कीर्तन..... निरूपण... आख्यान खूप सुंदर आहे.
Chaan zale kirtan👌
सुंदर कीर्तन ❤
छान झाली कथा. मस्त
Khup sundar zal kiratan aatacha rahave ase
खूप खूप छान
खुप छान