गुरुदेव शंकर अभ्यंकर । स्वातंत्र्यवीर सावरकर - प्रवचन १ । Gurudev Shankar Abhyankar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • श्रद्धेय श्रोतेहो ! अंदमान कारागृह मुक्तता शताब्दी वर्षानिमित्त विशेष प्रसारण.
    स्वातंत्र्यवीर सावरकर - प्रवचन १
    प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
    Svatantryaveera Savarkar - Part 1
    By - Gurudev Shankar Abhyankar

ความคิดเห็น • 20

  • @aakashbaviskargraphicdesig7823
    @aakashbaviskargraphicdesig7823 2 ปีที่แล้ว +4

    तुकोबांची अमृतवाणी , मोक्ष आम्हा घरी कामारी दे दासी , तुकोबांचे चरित्र हे लोकप्रिय कीर्तन, निरूपण उपलोड करावे

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 ปีที่แล้ว +6

    श्रीगुरुदेव यांना विनम्र अभिवादन!हे सर्व ऐकतांना मन खूपच दुःखी होते.वंदे maatram!👌💐👌

  • @susmitakulkarni6410
    @susmitakulkarni6410 5 หลายเดือนก่อน +1

    Gurudev pranam 🙏 1:26:25 आपली saglich pravachane ekatch rahavit ashi ahet . Khup dhanya ahot amhi. 🙏🙏

    • @adipratishthan
      @adipratishthan  4 หลายเดือนก่อน

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण हा चॅनेल सबस्क्राईब केला नसल्यास अवश्य करावा. (संपादक) 👃

  • @aparnapatankar9752
    @aparnapatankar9752 ปีที่แล้ว +1

    शतशः नमन

  • @anupamakothavale1618
    @anupamakothavale1618 3 ปีที่แล้ว +2

    गुरूदेवांची सगळीच प्रवचनेअत्यंत प्रभावी आणि इतिहास आणि अध्यात्म सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे चांगल्यारितीने उमगतात.🙏🙏🙏

  • @vidyadharmadhikari1081
    @vidyadharmadhikari1081 2 ปีที่แล้ว +3

    गुरुदेव आपणास त्रिवार वंदन
    🙏🙏🙏 आपल्या देशाचा जाज्वल्य अभिमान असणारा इतिहास आपणाकडून समजून घेण्याचे भाग्य लाभले मी धन्य झाले.

  • @shankarwadkar7830
    @shankarwadkar7830 3 ปีที่แล้ว +3

    Out standing

  • @parikshitbedadur7058
    @parikshitbedadur7058 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @renukadutte1586
    @renukadutte1586 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vasudevkerkar8966
    @vasudevkerkar8966 3 ปีที่แล้ว +1

    जय हिंद

  • @sushmawalvekar8928
    @sushmawalvekar8928 3 ปีที่แล้ว +3

    सौ.सुषमा द.वाळवेकर

  • @mahenrapatel9140
    @mahenrapatel9140 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @manjirithosar1911
    @manjirithosar1911 3 ปีที่แล้ว +1

    उद्या लाईव्ह प्रवचन आहे असेल तर वेळ कोणती आहे याचा पुढील भाग सांगणार आहेत का

  • @zhingaru518
    @zhingaru518 2 หลายเดือนก่อน

    सावरकर यांनी काय केलं ते सांगू नका, तुम्ही काय केलं ते सांगा.

  • @kirandadarne7000
    @kirandadarne7000 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻