फॅमिलीसोबत हरिहरेश्वर देवदर्शन 🙏😊 | आई आणि बहिणीसोबत बऱ्याच वर्षांनी केला प्रवास - Harihareshwar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2022
  • फॅमिलीसोबत हरिहरेश्वर देवदर्शन 🙏😊 | आई आणि बहिणीसोबत बऱ्याच वर्षांनी केला प्रवास - Harihareshwar आम्ही फॅमिलीसोबत हरिहरेश्वर देवदर्शन करायला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी आई आणि छोटी बहीण आणि आम्ही सारे एकत्र देवदर्शन करायला हरिहरेश्वर येथे गेलो होतो. हरिहरेश्वर आम्हाला आमच्या गावापासून जवळ आहे. पूर्वी आम्ही वडीलधाऱ्या माणसांसोबत महाशिवरात्रीला चालत हरिहरेश्वरला जायचो. आता गाड्या आहेत आणि लोकं चालायला मागत नाहीत. आम्हाला हरिहरेश्वर जाताना जुने दिवस आठवतात. आम्हाला हरिहरेश्वर जाताना वेशवी बागमांडला जेटीने आम्हाला जावे लागते. आम्ही आईला बहिणीला खास देवदर्शन करायला हरिहरेश्वर गेलो होतो. हरिहरेश्वर हे भारतातील एक जागृत देवस्थान आहे. हरिहरेश्वर, श्री कालभैरव शंकराचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला खास करून येथे जत्रा असते. आम्ही श्री हरिहरेश्वर देवाचे दर्शन घेतले. आम्ही आमच्या गावावरून प्रायव्हेट गाडी करून गेलो होतो. दुपारी दर्शन झाल्यावर हरिहरेश्वर डोंगराला प्रदक्षिणा घातली. आम्ही समुद्राचा विहंगम नजारा बघितला. हरिहरेश्वर बीचवर मुलांसोबत खेळलो. दुपारी साजूक जेवण केले. देवदर्शन करून फिरून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचे हरिहरेश्वर दर्शन घडवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #FamilySobatHarihareshwarDevdarshan #HarihareshwarDarshan #AaiBahinisobatHarihareshwarPravas #sforsatish
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 384

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว

    सुंदरं हरिहरेश्वर म्हसळ्यातील सुंदरं देवस्थान

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 ปีที่แล้ว +1

    Good Hari Hareshwar👍💚💚💚💚💚

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 2 ปีที่แล้ว +41

    तुम्ही रोज फिरतच असता पण आज आईला घेऊन गेलास फार बरं वाटलं... आता आहेस तर तिला फिरव... रोज घरी स्वतः बनवून जेवते जरा तिला आराम देऊन बाहेर जेवायला आणि फिरायला घेऊन जा... गोव्याला गेलास तर आईला पण घेऊन जा... नंतर त्यांचे पाय थकले तर त्यांना जमणार नाही... तर हेच दिवस आहेत त्यांना फिरवायचे...

    • @pankajeyes
      @pankajeyes 2 ปีที่แล้ว +3

      Agdi barobar ata tyana gavi ekte naka teu hech diwas ahet tyana tumcha sahvasat rahnyachi..

    • @pareshwagh3012
      @pareshwagh3012 2 ปีที่แล้ว +5

      Ghyan वाटप कश्याला? 😂
      Let him decide what he should in his life, right?

  • @nagnathmanore7439
    @nagnathmanore7439 2 ปีที่แล้ว

    लय भारी हरीहरेश्वर दर्शन

  • @sandeepvalanju913
    @sandeepvalanju913 2 ปีที่แล้ว

    Khup Chan Darshan Sundar jala Dada tujya mule🙏

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 2 ปีที่แล้ว

    देवाचे दर्शन मस्त वाटले,धन्यवाद

  • @vaidehi833
    @vaidehi833 2 ปีที่แล้ว +1

    Chan ahe Harihareshwar

  • @swarakadam7755
    @swarakadam7755 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर हरीहरेश्वर मंदिर आणि सर्व परीसर 👌👌👌👌

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 ปีที่แล้ว +32

    दादा तुमच्यामुळे हरिहरेश्वर चे दर्शन झाले. 🙏🙏धन्यवाद.

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 ปีที่แล้ว +2

    सतीश दादा हरिहरेश्वर अप्रतिम माहिती दिल्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद

  • @kamalakarkadu9168
    @kamalakarkadu9168 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान दादा मस्त वाटले मी गेलो होतो एक दिड महिन्या पुर्वी पण येवढं फिरलो नव्हते पण तुम्ही पुर्ण दर्शन दिले धन्यवाद

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 2 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम व्हिडिओ ... भगवान श्री काळभैरवांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं ... धन्यवाद .

  • @devanshsakpal4080
    @devanshsakpal4080 ปีที่แล้ว

    Thanks Dada Aj Tumchaymule Amhala HariHareshwaer Darshan zale khup Thanks Satish Bhau

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आमचे कुलदैवत आहे हरिहरेश्वर दर्शन झाले आनंद वाटला

  • @suvarnapawar3844
    @suvarnapawar3844 2 ปีที่แล้ว +5

    देवाचे दर्शन मिळाले धन्यवाद

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 2 ปีที่แล้ว +4

    सतिसभाऊ कधीही कोणत्याही देवळात तुम्ही कुठेही ओटी भरायची असेल तर अगोदर पैसे आणि नंतर ओटी भरायची. कारण आपण ओटी चे पैसे देत नाही आणि आपण ओटी भरतो ती त्यावेळी त्या दुकानदाराची असते आणि तो त्याचा मान समजल्या जातो.. म्हणून कधीही ओटी घेताना पैसे अगोदर द्यावे.. म्हणून देवळाच्या बाहेर खूप दुकानदार असंच करतात जावा जावा नंतर पैसे द्या असं बोलत असतात.. नाही अस करू नये.🙏🏻🙏🏻हरीहरेश्वर देवळाचे दर्शन घेऊन आनंद झाला.. व्हिडिओ छान आहे

  • @user-pn1sr5kj1q
    @user-pn1sr5kj1q 2 ปีที่แล้ว +5

    तुझ्या मुळे आमचं पण दर्शन झाले खुप आनंद झाला,हर हर महादेव,

  • @007vmj
    @007vmj 2 ปีที่แล้ว +3

    आई विडिओ मध्ये आल्यापासून विडिओ अजून सुंदर झाले आहेत 🙏🏻

  • @dattatrayatambe7977
    @dattatrayatambe7977 2 ปีที่แล้ว

    थँक यौ सतीश दादा फॉर तकीह्ग उस तो हरी हरेश्वर

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +1

    दादा खुप छान👌👌👌👌संदीप बैकर गुडेघर

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว +1

    Dada thank you Hareharesvar cha Darshan zala tumchya muley

  • @ranjitajadhav6878
    @ranjitajadhav6878 2 ปีที่แล้ว +5

    छान छान सतिश आमच्या गावच देवदर्शन करून दीलस खुप बर वाटल आम्ही कोलमाडले गावचे

  • @yashwantdhapale7188
    @yashwantdhapale7188 ปีที่แล้ว

    Mast majaali devache darshan zale

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 ปีที่แล้ว +3

    मस्त फॅमिली सोबत हरी हरेशवर दर्शन घेतले

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 ปีที่แล้ว +13

    मस्त सुंदर घरे आहेत....गावी... हरिहरेश्वर अप्रतिम सुंदर समुद्र किनारा लाभला आहे...आई खूप खुश. खरंच मोठी बहीण व भाऊ नाहीत टूर मध्ये. .छान व्हिडियो..

  • @dattaprakashgovekar9428
    @dattaprakashgovekar9428 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ.आईला असेच सगळीकडे फिराईला ने.खूप happy दिसत होती आई.

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 2 ปีที่แล้ว

    Kup Chan vedio.aai kush zali.

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 ปีที่แล้ว

    मस्त सतिश तुझया मुळे हरीहरेशवरच दर्शन झाल 🙏जेटी पण बघीतली मिसेस दिक्षीत

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 2 ปีที่แล้ว

    सतीश छानच व्हिडीओ. आपले मनापासून धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडीओ दाखवत रहा

  • @eshagudekar8111
    @eshagudekar8111 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान वाटल...आई खुश वाटली. तिला पण रोजच्या कामाच्या रगाड्यातुन जरा चेंज मिळाला.

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 2 ปีที่แล้ว +1

    Shree ram Jay ram Jay Jay ram 💐janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe Shanti 🙏🙏

  • @suyogjawalekar7806
    @suyogjawalekar7806 2 ปีที่แล้ว +1

    Kay bolu..... fakat itkach bolu shakto. Mast👌👌👌👌

  • @nandinijadhav7469
    @nandinijadhav7469 2 ปีที่แล้ว

    तुमचं बोलणं सविस्तर खूप छान आईला नेल मस्त

  • @krushnasapkal3672
    @krushnasapkal3672 2 ปีที่แล้ว +6

    तुमच्या मुळे आज कालभैरवनाथ देवाचं दर्शन झालं..🙏 अप्रतिम व्हिडीओ असेच छान छान व्हिडीओ दाखवतं राहा.👍💐

  • @kajalpatil237
    @kajalpatil237 2 ปีที่แล้ว

    मस्त वाटले तुम्हाला सर्वांना बघुन,🙏

  • @sachinkadam9566
    @sachinkadam9566 2 ปีที่แล้ว +8

    दादा खूप छान तुम्ही सहपरिवार गेले फिरायला छान वाटले आई किती खुश आहेत त्याचा आनंद चेहरा वर दिसून येत होता 😊😊👌👍

    • @pankajeyes
      @pankajeyes 2 ปีที่แล้ว +2

      Agdi barobar ata tyana jatana mumbaila pan gheun ja tumcha sobat gavi ektya astat mumbai madhe tumcha barobar rahayla bare watel

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      ❤️❤️

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 2 ปีที่แล้ว +2

    Dada ekdam bhaari video 👍👍👍🤞🤞

  • @gopalpawar2292
    @gopalpawar2292 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आहे व्हिडीओ.

  • @sujatajuvekar1621
    @sujatajuvekar1621 2 ปีที่แล้ว +4

    Chhan Harihareshwar che Darshan zale.Thanx Dada.Stay blessed all of U.

  • @manojvispute477
    @manojvispute477 2 ปีที่แล้ว +1

    भगवान श्री. कालभैरवा चे दर्शन घरबसले घडवले बद्दल सतिश तूला खूप धन्यवाद.

  • @ashwinijog2287
    @ashwinijog2287 2 ปีที่แล้ว +1

    कालभैरव जयंती उत्सवानंतर पुन्हा देवाचे दर्शन घडले.तुम्हास धन्यवाद

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 ปีที่แล้ว +1

    Dada Nice Trip
    😁👍💚💚💚💚💚🇮🇳

  • @mrahane5815
    @mrahane5815 2 ปีที่แล้ว

    ओम नमः शिवाय!

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 2 ปีที่แล้ว +4

    ओम नमः शिवाय

  • @sk__gamerz4782
    @sk__gamerz4782 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हा सर्वांना पाहून खूप छान वाटलं... खास आईंना... मस्त 👌👍👍

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +6

    हर हर महादेव सतिश भाऊ तुमच्यामुळे किती वर्षानी दर्शन झाला आईला घेऊन फिरायला गेला आनंद झाला आवडला विडियो

  • @deepak.m.wadekar8606
    @deepak.m.wadekar8606 2 ปีที่แล้ว

    सुंदर दर्शन घेतलेस तू, आणि तुझामुळे आम्हाला दर्शन घेता आले धन्यवाद सतीश,

  • @janraolajurkar8652
    @janraolajurkar8652 2 ปีที่แล้ว +1

    Nice Trip

  • @rahulrajput22222
    @rahulrajput22222 2 ปีที่แล้ว +2

    खुपचं सुंदर .दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले.

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 2 ปีที่แล้ว +1

    Mast darshan dakhavalat. Harihareshwara baghun khup prasann vatal. Thank you

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 2 ปีที่แล้ว +1

    Thanku so much Hari Hareshwar Darshan Ghadvales.🌹💐🙏

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 2 ปีที่แล้ว +3

    ॐ.नम शिवाय शंभो.श्रीशंकर.हर.हर.महादेव.
    आमचे शाळेची.शैक्षणिक.सहल.येथे.आलो.होतो.खूप.खूप.सुंदर.आहे.तुमचे.कोकण..शिवाजी काशिद. निगडी खुद॔.ता.जत जि.सांगली

  • @vikrantmasekar644
    @vikrantmasekar644 2 ปีที่แล้ว

    Satish dada tumhi amchya kulswamila javum aalat khup vare watle

  • @pratikghag5264
    @pratikghag5264 2 ปีที่แล้ว +1

    Chan video dada.. हरिहरेश्वर ला जायचं आहे मला सुद्धा.. 🥰मज्जा आली..

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 2 ปีที่แล้ว

    खूप छान दादा तुमच्या मुळे एवढं छान दर्शन झाले आमचे ओम.. नमो शिवाय हर हर महादेव पार्वती पतय नमः ‌👏👏👏☘️☘️☘️🌼🌼🌼🌹🌹🌹

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर देव दर्शन आणि खुप छान व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर विडीओ, सर्व फॅमिलीला घेऊन हरिहरेश्वर ला दर्शनाला, आम्ही सुद्धा गेलो होतो हरिहरेश्वर ला , खुपच सुंदर मंदिर उंचावर वसलेले , खुपच मजा केली... मस्त

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 ปีที่แล้ว +10

    So nice to see everyone happy.

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान दर्शन

  • @sumitradsouza6328
    @sumitradsouza6328 2 ปีที่แล้ว +1

    Tumchi wife khup simple ani sundar aahe,God bless both of u

  • @milindmoghe9759
    @milindmoghe9759 2 ปีที่แล้ว

    आपल्याला खूप धन्यवाद ,तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या आमच्या कुलदैवताचे दर्शन झाले . खूप छान वाटले !

  • @1234sudesh
    @1234sudesh 2 ปีที่แล้ว +2

    श्रीवर्धन माझे गाव..👍👍 सुंदर विडिओ

  • @smitapatil9595
    @smitapatil9595 2 ปีที่แล้ว

    ओम नमो शिवाय

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 ปีที่แล้ว +1

    Aaj cha blog khup Bhari hota karn aaj Aai , Bahin pan sobat hotya bara vatla mast Mandir pan khup chan aahe Hare hareshwar Darshan pan Khup 1 nambar zhala 🌺🌺🙏🙏🙏🤩👍👌

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 2 ปีที่แล้ว

    खूप भारी आहे तुमच्यामुळे आज खूप वर्षांनी मला हरीहरेश्वर कालभैरवाच दर्शन झाले त्यासाठी धन्यवाद दादा माझे आजोळ हरीहरेश्वर बागमांडला आहे त्यामुळे मी बागमांडल्याला गेले कि हरीरेश्वरला दर्शनासाठी जातोच हमखास पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छिते 🙏

  • @mrunaltambitkar520
    @mrunaltambitkar520 2 ปีที่แล้ว +1

    Aamhcha gavi gelat khup chan vatal

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว

    छान देव दर्शन घेता आले.

  • @dipalikamble5177
    @dipalikamble5177 2 ปีที่แล้ว

    Maze maher Kolamandala aahe Amhala khup javal Aahe harehareshwar khup Chhan aahe tithe firayala

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 ปีที่แล้ว

    Har Har Mahadev. Thanks for Hari Hareshwar Darshan

  • @dilipnachare127
    @dilipnachare127 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @jayashreejadhav458
    @jayashreejadhav458 2 ปีที่แล้ว

    Chhan video

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 2 ปีที่แล้ว +2

    मस्त खूप भारी वाटलं व्हिडिओ बगून मस्त 👌👌👌

  • @udaykhire1308
    @udaykhire1308 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar watale Harihareshawarache ghari basun darshan zale om Namah Shivay 🙏🙏🙏

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271 2 ปีที่แล้ว

    मस्त झाली तुमची हरिहरेश्वर trip,अश्याच छान छान Family trips काढत रहा.असं वाटलं आम्हीपण तुमच्या बरोबर फिरतोय.

  • @ovibhogal5804
    @ovibhogal5804 2 ปีที่แล้ว +1

    So nice Chan vatal darshan bhetal 🙏

  • @dilipnighot3866
    @dilipnighot3866 2 ปีที่แล้ว

    तुमच्यामुळे हरी हरेश्र्वर चे दर्शन झाले ,nice व्हिडीओ

  • @nilamdingankar3741
    @nilamdingankar3741 2 ปีที่แล้ว +3

    Welcome aahe tumch aamchya shrivrdhan madhe 💐💐

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 ปีที่แล้ว

    तुझ्यामुळे आमच्या कुलस्वामीच दर्शन झाल

  • @kanganesir489
    @kanganesir489 2 ปีที่แล้ว +2

    मी पण गेलतो हरिहरेश्वर ला मस्त समुद्र किनारा आहे

  • @prafuld2724
    @prafuld2724 2 ปีที่แล้ว

    दादा श्रीवर्धन ला पण जायचं ना मजा आली असती. खूप भारी व्हिडिओ.👌👌👌

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว +1

    Mastch darshan zale aamhalahi. Thanks.

  • @anitatirlotkar1065
    @anitatirlotkar1065 2 ปีที่แล้ว +2

    Family Sobat Devdarshan mastach. 🙏🙏🙏 Beach pan khup chhan aahe.

  • @kiranmore9975
    @kiranmore9975 2 ปีที่แล้ว

    Mazya gavi gelelat tumi khup chan vatl 😃😃

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 2 ปีที่แล้ว +1

    Mast dada tumacha mule hari hareshwarache darshan zale khup chan trip. Thank you so much.

  • @umalad9303
    @umalad9303 2 ปีที่แล้ว +1

    सतिश दादा खुप छान विडीयो दाखवला, हरीहरेश्रर आईना नेले छान वाटले,; सगळे फॅमिली छान वाटले

  • @pratikshaganage1271
    @pratikshaganage1271 2 ปีที่แล้ว

    Mazi khup divsapasun Harihareshwar la jaychi ichha hoti.. ata mast darshan zale. Mi pn nkkich jail .. Aai khup happy aahet.. asch sah kutumb happy raha ❤️

  • @bhanudasmore9243
    @bhanudasmore9243 2 ปีที่แล้ว

    ओम् नमो शिवाय,🙏🙏🌹💐🍏🍎🌼🌺🌷🍊🌸

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว

    हरिहरेश्वर मदिंर व आजूबाजूचा परिसर अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झाले अनमोल रम्य परिसर व्हिडिओ छान व मस्तच नशीबवान आहे कोकणी माणूस इतक्या सुंदर व रम्य सुंदर निसर्ग सौंदर्यात रहातो 👌👌👌🙏☺ आई बरोबर छोटीशी पण सुंदर ट्रीप केली पाहून आनंद वाटला

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว +1

    This is amazing vedio...very nice place

  • @007vmj
    @007vmj 2 ปีที่แล้ว

    आपल्या प्रांजू च कौतुक वाटलं, आई पाया पडली गुरुजींच्या नंतर लगेच तिने सुद्धा आशीर्वाद घेतले.
    संस्कार हेच... सतीश दादा ❤

  • @suchetachavan3281
    @suchetachavan3281 2 ปีที่แล้ว +1

    दादा खुपक्सह छान हरिहरेश्वर दर्शन कारवाल्याबद्दल.. 🙏🙏

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 2 ปีที่แล้ว

    Amazing Video,सतिष तुझ्या मुळे हरीहरेश्वर तीर्थक्षेत्र चे दर्शन झाले.खूपच छान.धन्यवाद. 👍👍

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम खूप सुंदर विडिओ

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त व्हिडिओ 👌👌👍 आईला सोबत पाहून छान वाटलं🙏🙏

  • @ravindragavande5722
    @ravindragavande5722 2 ปีที่แล้ว

    Because of your vedio I able to have darshan as I have never been there.

  • @ashwinivaidya7311
    @ashwinivaidya7311 2 ปีที่แล้ว

    amche gav ahech sundar..shrivardhan Harihareshwar ... diweagar👌

  • @prakashshigwan9391
    @prakashshigwan9391 2 ปีที่แล้ว

    खूप छान video दादा

  • @chintamanibhide4651
    @chintamanibhide4651 2 ปีที่แล้ว

    Nice informative video

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 ปีที่แล้ว

    Thank you dada tujyamule aamalapan harehare sareyache drasan jale mast 👌👌👍👍❤❤

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 ปีที่แล้ว +1

    Satish video khupach chan aahe
    HAR HAR MAHADEV
    🙏🙏🙏🙏🙏