हरिहरेश्वरला जाताना झाला बसचा अपघात | Bus and Ferry Boat Accident at Harihareshwar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ค. 2023
  • सध्या आपली कोकण ट्रीप चालू आहे...आतापर्यंत आपण 2 स्पॉट बघितले... तिसऱ्या स्पॉट कडे जाताना आम्हाला एका अपघाताला सामोरं जावं लागलं...पूर्ण VDO नक्की बघा..!
    ❤️
    ❤️
    फोर्ट सीकर्स ट्रेकिंग ग्रुप
    fortseekers?igs...
    ❤️
    तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला खालील instagram ID वर संपर्क करा
    rajyatra_vlog?i...
    ❤️
    #boataccidents #boatacciden#boataccidents #ferryboat #accidentnews #harihareshear #हरिहरेश्वर #marathi #marathistatus #mimarathi #marathimeme #marathimotivational #marathibana #marathimanus #marathipost #marathiinspirations #marathifun #marathiculture #marathitradition #zeemarathi #marathiquotes #marathifc #marathi_ig #marathi_status_ #hidden place #instamarathi #marathigirl #marathimemes #marathilove #marathisuvichar #amhimarathi #marathivlog #beingmarathi #marathieducation #marathistars #funmarathi #marathiporga #picmarathi #2024 #Maharashtra #Killa #gad #lake

ความคิดเห็น • 161

  • @ramjoshi7551
    @ramjoshi7551 3 หลายเดือนก่อน +1

    आवश्यक व्हिडिओ आहे हा. हा प्रवास अनेक जण करत असतात. अशी घटना घडली तर घाबरून न जाता, गडबड गोंधळ न करता परिस्थिती नियंत्रणात आणणे हे आवश्यक असते. त्याच हे प्रशिक्षण असू शकते.
    चांगला व्हिडिओ बनवला आहे.

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  3 หลายเดือนก่อน

      असा रिप्लाय पहिल्यांदा आलाय ह्या VDO वर...अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @GauravSawant-oq6zf
    @GauravSawant-oq6zf ปีที่แล้ว +19

    मागे ज्याक लाऊन गाडी थोडि वर उचल्यानंतर मागचा टायर खाली फळ्या टाकुन गाडी सहज बाहेर आली असती

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      गाडीच्या मागचा भाग हा विचित्र पद्धतीने अडकला होता...रुतून बसला होता पत्रा...

  • @shaandiaries
    @shaandiaries ปีที่แล้ว +7

    फेरी बोट ठिकाणी असे incidence होतच राहतात.... पण enjoy करणं सोडायचं नाही🤩😅
    Last Msg❤❤👌👌👌

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      एकदम बरोबर बोललात भाऊ..मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

  • @sukhdevpawar3747
    @sukhdevpawar3747 ปีที่แล้ว +3

    तुमची सविस्तरपणे माहिती देण्याची पद्धत खूप छान आहे. तुमचे पुढील vlog बघायला आवडतील👍🙏🏻

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद भाऊ...तुम्ही माझे पुढंचे vDO नक्की बघा...पण मी या आधी सुद्धा 13 VDO केलेत...ते सुद्धा नक्की बघा...आणि चॅनल ला नक्की Subscribe करा...आणि इतरांना पण सांगा...!

  • @dhokekishor6857
    @dhokekishor6857 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल्या ग्रुपचे आभार

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मना पासून धन्यवाद...! चॅनल वरील बाकी व्हिडिओ पण नक्की बघा...आणि चॅनल SUBSCRIBE नक्की करा..!

  • @vijaykhandekar5648
    @vijaykhandekar5648 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे तुमच्या मुळे एक वेगळाच अनुभव देऊन गेला आहे

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मना पासून धन्यवाद...! चॅनल वरील बाकी व्हिडिओ पण नक्की बघा...आणि चॅनल SUBSCRIBE नक्की करा..!

  • @nayanapatil7139
    @nayanapatil7139 ปีที่แล้ว +2

    काय होते हे बघण्यापेक्षा, तुमचं वर्णन ऐकण्यात गुंग होऊन गेले, म्हणून परत बसचं काय झाले हे पहाण्यासाठी व्हिडिओ बघितला.❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद...! छान वाटलं ऐकून...तुम्ही चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा... तुम्हाला नक्की आवडेल...आणि सगळ्यांना लिंक शेअर करा...चॅनल ला नक्की Subscribe करा

  • @rajendragogad6996
    @rajendragogad6996 11 หลายเดือนก่อน +1

    Connggratlations Really good Right sar happy New day Happy. Goodnight ❤

  • @rajughadge3659
    @rajughadge3659 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..! 😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @pravin1122
    @pravin1122 10 หลายเดือนก่อน +2

    अविस्मरणीय प्रसंग व प्रवास

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद...! हचॅनल वरील इतर vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @raajyt2181
    @raajyt2181 ปีที่แล้ว +1

    1 no raj bhai 🔥

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..! Like केलत का..?😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @staysexy01
    @staysexy01 ปีที่แล้ว +1

    Ati uttam Raj ❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

  • @chetanpadave7035
    @chetanpadave7035 ปีที่แล้ว +1

    Ek no . ❤

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      ❤️खूप खूप धन्यवाद..! Like केलत का..?😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @vijaychavan802
    @vijaychavan802 ปีที่แล้ว +1

    देव तारी त्याला कोण मारी!
    हर हर महादेव! !.जय हो! !

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर.... तुम्ही चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा...आणि चॅनल ला नक्की Subscribe करा

  • @rajudake4772
    @rajudake4772 ปีที่แล้ว +1

    अनुभव येतो.. आपला अनुभव पण छान वाटला..

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...! चॅनल वरील बाकी व्हिडिओ पण नक्की बघा...आणि चॅनल SUBSCRIBE नक्की करा..!

  • @Akart2008
    @Akart2008 ปีที่แล้ว +1

    Kdkkkkk...

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

  • @dadasomane3553
    @dadasomane3553 ปีที่แล้ว +1

    Chhan video

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ.... चॅनल वरील बाकी vDO पण नक्की बघा...तुम्हाला नक्की आवडतील...आणि चॅनल ला नक्की Subscribe करा

  • @nitinparab949
    @nitinparab949 ปีที่แล้ว +1

    बंधू अनोखे थ्रिल, काहीपण घडू शकले असते, Thanks God.

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..! Like केलत का..?😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @pritipanwalkar8801
    @pritipanwalkar8801 ปีที่แล้ว +1

    Aamchyaikde ch ahe he bagmandla jeti🌎♥️

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว +1

      ताई...मग तर तुम्हाला हा VDO तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की शेअर करावा लागेल... plZ करा आपल्यासाठी तेवढं...चॅनल ला नक्की Subscribe करा...आणि बाकी VDO पण नक्की बघा..!

    • @pritipanwalkar8801
      @pritipanwalkar8801 ปีที่แล้ว +1

      @@RajYatra_Vlog ho nakki

  • @Manishjadhav_Thane
    @Manishjadhav_Thane ปีที่แล้ว +9

    भाई तुझ्या सोबत आम्ही पण तिथेच आहोत असा भास झाला खरंच एकदम वेगळाच अनुभव शेयर केलास ❤😊

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

  • @homechefmurbad
    @homechefmurbad ปีที่แล้ว +1

    खुप mast दिसत आहे

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      चॅनल वरील सर्व VDO नक्की बघा...आणि चॅनल ला नक्की Subscribe करा

  • @OmMhatre9000
    @OmMhatre9000 ปีที่แล้ว +2

    Keep it up raj bhau

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद..! Like केलत का..?😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

    • @OmMhatre9000
      @OmMhatre9000 ปีที่แล้ว +1

      @@RajYatra_Vlog ny krto aata 🤣🤣like

  • @Firastegiriwithsandeep
    @Firastegiriwithsandeep ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..! Like केलत का..?😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @sumitpawar2686
    @sumitpawar2686 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

  • @saishnikharge8642
    @saishnikharge8642 ปีที่แล้ว +1

    Sundar message 💯

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

  • @madhuj9780
    @madhuj9780 ปีที่แล้ว +1

    👌🏻

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद......लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

  • @shriyaagro
    @shriyaagro 11 หลายเดือนก่อน +1

    😮

  • @dineshlatare1913
    @dineshlatare1913 ปีที่แล้ว +1

    Nice video brother

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा...आणि चॅनल Subscribe करा

  • @krishnasable6779
    @krishnasable6779 ปีที่แล้ว +1

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

  • @amolkshirsagar9343
    @amolkshirsagar9343 ปีที่แล้ว +1

    Nice video 👍👍

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..! Like केलत का..?😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @user-lq2kr5cf7k
    @user-lq2kr5cf7k ปีที่แล้ว +1

    🎉❤from bagmandla

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      .मग तर तुम्हाला हा VDO तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की शेअर करावा लागेल... plZ करा आपल्यासाठी तेवढं...चॅनल ला नक्की Subscribe करा...आणि बाकी VDO पण नक्की बघा..!

  • @chetanpatil577
    @chetanpatil577 ปีที่แล้ว +1

    हर हर महादेव

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      हर हर महादेव

  • @mangeshmalawde9883
    @mangeshmalawde9883 ปีที่แล้ว +2

    ❣️👌

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

    • @satishdalvi7268
      @satishdalvi7268 ปีที่แล้ว +1

      श्री हरोबाची कृपा तुमचा मार्ग सुरळीत केला

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      हो

  • @ranijaiswal5497
    @ranijaiswal5497 ปีที่แล้ว +1

    फेरी बोट मध्ये अशा घटना छोटया मोठया होतं असतात. कोणी कल्पना करत नाही असं घडेल याची, पण ठीक आहे. इतकी लोक मदत करतात. To अनुभव आनंदात घ्याव. 👍

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      अनुभव आठवणीत रहावा...असाच होता...म्हणून सगळ्या सोबत शेअर केलंय...तुम्ही चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा...आणि चॅनल ला नक्की SUBSCRIBE करा

  • @aakkuyt2923
    @aakkuyt2923 ปีที่แล้ว +1

    ❤😊

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..! Like केलत का..?😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @kundathorat773
    @kundathorat773 ปีที่แล้ว +1

    हो आमच पन आसच झाले होते सेम आसच पन बोटीवाले दादा तिथले लोक खुप मदत केली आम्हाला पन खुप मदत केली आमहालापन 🙏🙏

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      अश्या घटना तिथे सतत होतात..हे ह्या VDO खालील कॉमेंट वाचून आलाय माझ्या लक्षात...सर्वांनी काळजी घ्यावी म्हणून हा VDO...
      CHANNAL वरील बाकी VDO पण नक्की बघा...आणि Subscribe नक्की करा

  • @ajaypalava2507
    @ajaypalava2507 ปีที่แล้ว +1

    Nice video

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..! Like केलत का..?😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @jayashreepawar1190
    @jayashreepawar1190 ปีที่แล้ว +1

    Bus chalu honar ki nay yavarach laksha hota
    Pn zali akdachi. Bar vatla. Harihareshwar pavla .👍

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मना पासून धन्यवाद...! चॅनल वरील बाकी व्हिडिओ पण नक्की बघा...आणि चॅनल SUBSCRIBE नक्की करा..!

  • @surajkarve1711
    @surajkarve1711 ปีที่แล้ว +1

    दादा खुप काही शिकायला मिळालं या विडिओ मधून

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ...तुम्ही माझे इतर vdo सुद्धा नक्की बघा...तुम्हाला नक्की आवडतील...आणि चॅनल ला नक्की Subscribe करा...आणि लिंक सगळीकडे शेअर करा

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar 9 หลายเดือนก่อน +1

    गाडीच्या मागे आणि पुढे दोन्ही साईड ला 2 -2 towing hook havet

  • @pdwagh33
    @pdwagh33 11 หลายเดือนก่อน +1

    माणुसकी चे पण दर्शन झाले या व्हिडिओ मध्ये

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  11 หลายเดือนก่อน

      हो भाऊ...अगदी बरोबर..! मनापासून धन्यवाद अभिप्राय बद्दल..! चॅनल नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @vinodgaikwad-eo8zl
    @vinodgaikwad-eo8zl 6 หลายเดือนก่อน +1

    गणपतीपुळे ते हरिहरेश्वर फेरी मार्गे जायला किती वेळ लागतो

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  6 หลายเดือนก่อน

      गणपतीपुळे वरून हरिहरेश्वर ला जाण्यासाठी फेरी नाहीत

  • @yaswantdesai
    @yaswantdesai ปีที่แล้ว +1

    ह्या उदाहरण वरून फेरी बोट चा रॅम्प चा स्लोप चा अँगल अजून नीट करावयास हवे.
    हा प्रॉब्लेम झाला नसता जर मागचा बंपर छोटा असता.
    ह्या पुढे नियम करावयास हवेत बंपर संबंधी. आणि फेरी रॅम्प विषय

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  11 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर..!

  • @surajmanjare7511
    @surajmanjare7511 ปีที่แล้ว +2

    गाडी रिवस् उतरवली असती तर काहीच अडचण आली नसती

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      कदाचित तुमचं म्हणणं बरोबर असेल... ड्रायव्हर ला अश्या ठिकाणी गाडी चालवण्याचा अंदाज नव्हता..म्हणून अपघात झाला...

  • @saieefoundation7731
    @saieefoundation7731 ปีที่แล้ว +1

    गोव्यात proper straight रॅम्प आहेत..... Slope रॅम्प मुळे गाडी घासते

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खर तर Straight Ramp Better आहेत...!

    • @sayyamkazi
      @sayyamkazi 9 หลายเดือนก่อน +1

      Slope rakhne k piche bhi wajah hai

  • @abhu862000
    @abhu862000 ปีที่แล้ว +1

    फेरी मधून कार किंवा बस खाली घेताना शक्यतो एक एक टायर खाली घ्यावा. त्यासाठी कार तिरपी घ्यावी जसा आपण मोठा सोपी ब्रेकर वाचवायला करतो.

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे तुमचं...पण झालाच आता गोंधळ ड्रायव्हर चा... मनापासून धन्यवाद आपल्या कमेंट साठी...चॅनल ला नक्की Subscribe करा...आणि इतर VDO सुद्धा नक्की बघा

  • @Msrtclovers06
    @Msrtclovers06 ปีที่แล้ว +1

    Driver bus baher kadtana cross kadyla pahije hoti amchi hyapeksha mothi bus itna aramat nighali ani ho bhava ti nadi nasun khadi ahe

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      ड्रायव्हर ला कदाचित अश्या जागी गाडी उतरव्याचा अनुभव नसावा..म्हणून सगळं गोंधळ झालाय

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanha ปีที่แล้ว +2

    Driver ne ghai ka keli te MH12 MH14 pahul lakshat aale

  • @aaryamayekar8008
    @aaryamayekar8008 ปีที่แล้ว +1

    Tumcha driwer i think navin hota mhnun ass zala asava karan divasala jeti madhun1000 chya varti gadya jat astat asa far rarely hota asava

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      त्याला बोट मधून गाडी उतरविण्याचा अनुभव नसावा म्हणुन गोंधळ झालाय...असो... तुमच्या अभिप्राय बद्दल खूप खूप धन्यवाद..! 😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @chandrkantnerkar8590
    @chandrkantnerkar8590 ปีที่แล้ว +2

    जर मागचे टायर फिरत असतील तर मागुन धक्का न देता बंपर ला आठ दहा जनांनी वरती उचलायच लगेच निघणार बाहेर गाडि

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      प्रयत्न केला होता...पण गाडी उतारावर असल्याने जास्त रिस्क घेतली नाही ...तुमच्या अभिप्राय बद्दल आभार...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा....आणि चॅनल ला नक्की Subscribe करा

    • @sandeepnandgaonkar
      @sandeepnandgaonkar ปีที่แล้ว +1

      हल्ली बंपर फायबर चा असतो

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 ปีที่แล้ว +2

    Gaditun sagale pravasi Khali Adhich Utarayala have hote

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      आधीच उतरले होते...आम्ही बोट मध्ये होतो

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 ปีที่แล้ว +2

    ड्रायव्हर ला जेवण घातले नसेल

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂😂 काय भाऊ..तुम्हीपण

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 ปีที่แล้ว +1

      @@RajYatra_Vlog ते कारले असते साखरेत घोळा तूपात तळा शेवटी कारलेच

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 ปีที่แล้ว +1

    2016 मधे आम्ही Student ची सहल घेऊन गेलो तेव्हा same condition झालेली

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      अरे बापरे... हा vDO त्यासाठीच बनवला मी...कारण एक खबरदारी घेता यावी म्हणून...!
      तुमच्या अभिप्राय बद्दल धन्यवाद...चॅनल वरील बाकी VdO पण नक्की बघा..आणि नक्की SUBSCRIBE करा

  • @SiddheshPawaskar-zp4sy
    @SiddheshPawaskar-zp4sy ปีที่แล้ว +1

    Gadi tumhi Riva la takli mahun as zal

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      अभिप्राय बद्दल धन्यवाद...चॅनल वरील सर्व VDO नक्की बघा...आणि चॅनल ला नक्की Subscribe करा

  • @DrNamrataTabib
    @DrNamrataTabib ปีที่แล้ว +1

    amcha gaav ahe vesvi bankot jithe dar varshi amhi jaat asto ya jetty ne, car kiwa mothi gaadi kadhtana jetty wale cross maraila sangtat but evdhi mothi bus driver ne saral kadhli mhanun ti adakli otherwise nasti adakli karan lal pari sudha ya jetty ne jaate.. tari sagla nit zhala n kahi major zhala nahi te bara zhala coz video madhe bus race keli ki maage jatana diste te baghun bhiti vatli.

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      अभिप्राय बद्दल धन्यवाद...चॅनल वरील सर्व VDO नक्की बघा...आणि चॅनल ला नक्की Subscribe करा

  • @VishalAmberkar-cd5eq
    @VishalAmberkar-cd5eq ปีที่แล้ว +1

    Mage jack lavun uchlayla pahije hot ni tyar chya khali dagad thevle aste tevd zal ast

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว +1

      गाडी उतारावर असल्याने जास्त रिस्क नाही घेतली

    • @VishalAmberkar-cd5eq
      @VishalAmberkar-cd5eq ปีที่แล้ว +1

      Tyar kade dagad lavun thevle jack lavle aste ek site ne jr jack lavun techya Khali dagd lavla asta tr tari aali asti

  • @shilpaskunte
    @shilpaskunte 3 หลายเดือนก่อน +1

    सगळ्यात महत्वाच होतं तेच तर तुम्ही दाखवलतं
    म्हणजे एकाही प्रवाशाची चिडचीड नाही झाली आणि काहीच दाखवण्यासारखं काहि नाही कस म्हणता तुम्ही.
    तुमच्या बरोबरचा असो वा दुस-या फेरबोटचा पण कोणाचीच चिडचीड नाही झाली धन्यवाद

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  3 หลายเดือนก่อน

      हा Struggle मला खूप भारी वाटला...संयम बाळगून गोष्टीना कस् सामोरा जायचं ह्यावर हा vdo होता..बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @shahubawkar9682
    @shahubawkar9682 ปีที่แล้ว +2

    मी पाहिजे होतो गाडी चालवायला

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      Direct... ढगात गाडी🤪🤪🤪

  • @FortSeekers
    @FortSeekers ปีที่แล้ว +1

    नको बाबा ती आठवण 😓😓😓🤣🤣🤣🤣

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      त्यामुळेच हा VDO झालाय 🤪

  • @VijayMestri-yw6jb
    @VijayMestri-yw6jb 10 หลายเดือนก่อน +1

    W
    Rt

  • @Aniketkk-bw3ow
    @Aniketkk-bw3ow ปีที่แล้ว +1

    Are साधं बसला la tochan krun ओढल ast yekhadya car ne

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      Boat मधून सगळ्यात शेवटी आमचीच बस उतरत होती...त्यामुळे तिथे car नव्हती...आणि जरी असती तरी मोठ्या बस ला tochan करायची रिस्क नसती घेतली..कारण बस चा मागचा पत्रा अडकला होता आणि बस उतारावर सुद्धा होती...जेसीबी ला Call केला होता...पण त्यांना वेळ लागणार होता...
      तुम्ही दिलेल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद... चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा...आणि सबसक्राईब नक्की करा

  • @kiranbhalekar94
    @kiranbhalekar94 ปีที่แล้ว +1

    फळ्या अगोदरच टाकायला लागतात 35 सीटरला

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      बरोबर आहे भाऊ...चूक दोन्ही साईड ने झाली...पण सगळे सुखरूप होते ...

  • @vrushalitodankar4303
    @vrushalitodankar4303 ปีที่แล้ว +1

    सावित्री नदी नाही बोलत ,बाणकोट ची खाडी आहे ती

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खाडी ही नदी आणि समुद्र मिळून बनते...सावित्री नदी इथून समुद्राच्या पाण्यात मिसळून पुढे समुद्रात जाते...

  • @sandeepnandgaonkar
    @sandeepnandgaonkar ปีที่แล้ว +1

    बस ची लांबी जास्त
    असल्या वर असेच होणार

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      तुमचा अंदाज बरोबर असू शकतो...तुमच्या अभिप्राय बद्दल आभार...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा....आणि चॅनल ला नक्की Subscribe करा

    • @sandeepnandgaonkar
      @sandeepnandgaonkar ปีที่แล้ว +1

      @@RajYatra_Vlog ground clearance thoda jast asta tar he gost zali nasti

  • @deepakpatil8540
    @deepakpatil8540 ปีที่แล้ว +1

    अरे हा नक्की डायव्हरच होता ना
    अरे पुढल्या चाकामधील हवा सोडली असती तर गाडी आपोआप मागुन उचलली असती
    कशाला इतका त्रास करून घेतला बाबा

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      तुम्ही म्हणताय ते सगळं योग्य आहे..पण गाडी उतारावर होती..फार कमी अंतर होत नदीपर्यंत..मागील भाग हा संपूर्ण अडकलेला होता..

  • @VishalAmberkar-cd5eq
    @VishalAmberkar-cd5eq ปีที่แล้ว +1

    Mi pn driver aahe mi Anubhav ghetle mhnun saghto pausat asech gaddya kute fhastat

  • @sumitsnaik9116
    @sumitsnaik9116 ปีที่แล้ว +1

    kalji ghet ja kuthe he jail tevha..... tujhya ya experience mule lokana kalalele ki trip aase pan anubhav yeti....

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

  • @user-wc3yn9gm8r
    @user-wc3yn9gm8r ปีที่แล้ว +1

    डोक लागत

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      अभिप्राय बद्दल धन्यवाद...चॅनल वरील सर्व VDO नक्की बघा...आणि चॅनल ला नक्की Subscribe करा

  • @amitmalap6190
    @amitmalap6190 ปีที่แล้ว +1

    Mediocre

  • @ramjoshi7551
    @ramjoshi7551 3 หลายเดือนก่อน +1

    आवश्यक व्हिडिओ आहे हा. हा प्रवास अनेक जण करत असतात. अशी घटना घडली तर घाबरून न जाता, गडबड गोंधळ न करता परिस्थिती नियंत्रणात आणणे हे आवश्यक असते. त्याच हे प्रशिक्षण असू शकते.
    चांगला व्हिडिओ बनवला आहे.

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  3 หลายเดือนก่อน

      असा रिप्लाय पहिल्यांदा आलाय ह्या VDo वर...बाकी अभिप्राय बद्दल मनापासून धन्यवाद...! ही माहिती सगळ्या पर्यंत पोहचवायला मला तुमची मदत लागेल...ह्या vdo ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला नक्की सांगा...आणि तुम्ही सुद्धा नक्की Subscribe करा...चॅनल वरील बाकी VDO पण नक्की बघा

  • @swapnilmahangaretechietrav3283
    @swapnilmahangaretechietrav3283 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद भाऊ

  • @aniketpatil1428
    @aniketpatil1428 ปีที่แล้ว +1

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद..! Like केलत का..?😁 VDO ची लिंक तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप वर नक्की पाठवा आणि त्यांना Subscribe करायला सांगा..!

  • @Dattashinde0206
    @Dattashinde0206 ปีที่แล้ว +1

    ❤😊

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद...भाऊ...लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका..!❤️

    • @Dattashinde0206
      @Dattashinde0206 ปีที่แล้ว +1

      @@RajYatra_Vlog ho ho Bhai nakki

    • @rupeshparkar1465
      @rupeshparkar1465 ปีที่แล้ว +1

      आम्ही तर रोजच प्रवास करतो बस घेऊन
      बस सरळ न टाकता ती क्रॉस टाकली तर लगेच निघते निघते व कोणालाही त्रास देखील होत नाही

    • @RajYatra_Vlog
      @RajYatra_Vlog  ปีที่แล้ว +1

      आमच्या ड्रायव्हर ला विषय नवीन होता साहेब...झाली गफलत....तुम्ही चॅनल ला नक्की Subscribe करा आणि इतर VDO पण नक्की बघा

    • @rupeshparkar1465
      @rupeshparkar1465 ปีที่แล้ว +2

      @@RajYatra_Vlog व्हिडीओ तर बघतोच मी