भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- भर पावसात रानात जाऊन केली खेकडा पार्टी 😍 | कोकणातील सुंदर माझे गाव | S For Satish | Ambavali, Kokan #CrabPartyInKokan #KokanVillage #CrabRecipe #sforsatish
माझ्या कोकणातल्या गावी माझ्या गावाच्या बाजूचे मित्र भेटायला आले होते. येताना यशने मोठे खेकडे आणले होते. आम्ही आमच्या गावाच्या टेकडीवर जाऊन पार्टी करण्याचा बेत केला. कोकणात गावाकडे सध्या पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात कोकणातली गवे एकदम खुलून येतात. आमच्या गावाच्या जवळ असलेल्या टेकडीवरून नजारा बघण्यासारखा असतो. झणझणीत खेकडा रस्सा आम्ही बनवायचे ठरवले. भात आणि खेकड्याचा रस्सा असा पार्टीचा बेत होता. तुम्हाला कोकणातल्या रानात जाऊन अशाच पार्टीच्या व्हिडीओ जरूर दाखवेन. तुम्ही माझ्या गावी येऊन अशी मजा घेऊ शकता लवकरच आपण तशी योजना तयार करणार आहोत. आपले व्हिडीओ असेच पाहत राहा. तुम्हाला आजचा खेकडा पार्टीचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि तुमचा सपोर्ट प्रेम असेच राहूद्या
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another TH-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
सतीश तुझ्या कडे गावा मध्ये जागा असेल तर होमस्टे सुरु कर , येऊन राहायला बर होईल व तुला पण आर्थिक मदत होईल .
Khup abhar...tumchya support sathi❤️❤️
अण्णा ने भात छान बनवला अजुन मला असा भात बनवता येत नाही मी पाणी गाळून बनवते रस्सा लय भारी बघुन तोंडाला पाणी सुटत निसर्गाची मजा घेतली
छान पार्टी केली सतीश. मी एकदाच कोकणात आलो होतो. पण अशी मजा नाही आली. निसर्ग परिसरात अशी झन्नाट पार्टी माझ्या जवळ शब्दच नाही. धन्यवाद वाद. हा व्हिडिओ पाहुनच मन भरलय 🙏🙏
गावचे सौंदर्य खुप मस्त आहे ❤️
कोकण खुप सुंदर आणी कोकणची माणंस खुप छान साधीभोळी खुप छान सर
Ky Bhari video aahe superb naturals villege video lovely resipe happy ❤❤🎉🎉🎉🎉🎉
मस्त..पार्टी चे videos बनवत जावा मित्रांना घेवून..खूप छान मजा आली बघायला.
गावची मजा म्हणजे एक नंबरची मजा
Ek number Satish bhau tumchay video mala kupp aavadtat
Satish bhau khup chaan ranatli party khekde mastch mothe mothe tumche friends pan chaan manmilau ahet..Anna kamsu n mehnti ahe Gav che vatavaran ekdam bhannat fresh zalo sagle pahun..thank u
Sundar vlog ...... ST bus chhaan disat hoti dongratun zaataana .. ..Apratim nisarg👌👍🚩🙌🙂crab-curry, paus....mast😊
एक नंबर ह्वीडोओ सतिश दादा निसर्ग खूप छान
निसर्ग रम्य वातावरणात खेकडा पार्टी एक नंबर बनली आहे धन्यवाद
काय गावचे सौंदर्य आहे दादा तुमच्या खुपच छान ❤
Beautiful Natures video lovely from Bangaluru.
सतिश खुप छान केली खेकड्याची पार्टी निसर्ग खुप छान आहे डोळे दिपून गेले व्हिडिओ एक नंबर ❤❤🎉
😍😍
खेकद्याचे कालवण एक नंबर. मस्त व्हिडिओ. असे पार्टी चे व्हिडिओ बघायला आवडतील.❤
खूप सुंदर व्हिडिओ होता खेकड्याचा कालवण छान होता
छान झाला आजचा बेत असेच छान छान व्हिडिओ काढ आम्हाला बघायला आवडेल ❤❤
आता म्हणजे मी रात्री ३ वाजता हा व्हिडिओ बघतोय,अरे खेकडे बघून रात्री तोंडाला पाणी आलं ,पण काय करू आता एवढ्या रात्री ३ वाजलेत आता
🥰😄😄❤️❤️
❤❤
सतीश भाऊ मस्त खेकडा रस्सा. बघून तोंडाला पाणी सुटले.
सतिश भाऊ खुप सुंदर खेकडा पार्टी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Dada gav. Mast khekda party akdam zanzanit full enjoy bhava
पार्टी शब्द नको भावा "स्नेहभोजन बर वाटेल❤
Ok da
मस्त छान वातावरण गावाकडचे 👌👌👌👍👍👍
एक नंबर खेकडा पार्टी, एकदम जबरदस्त रस्सा, लाजवाब 👌👌👌
Majja aali tumcha video baghun
🦀 1numbar party 👌👌👌👌
सतीश तुम्ही खुप निसर्ग प्रेमी आहात. आणि फिरायचीहौस पण. पार्टीची पण खुप हाउस आहे. आणि लहान भाऊ अन्ना ची साथ चांगली आहे. ❤❤❤जय सद्गुरु🙏😊तुम्हाला सर्वांना भेटण्यास उस्तुक आहोत आम्ही family❤❤❤😊जय सद्गुरु🙏😊❤
Wowww......crab!!!!! soooo tempting.❤
Ek number video hota dada😊😊😊😊
👌👌
Mast video
khup chan mast nice
1st comment . Waha. पावसात खेकडी म्हणजे ❤ आणि ते पण गावी🔥
खूप छान
Khup chan Vlog!❤
मस्त एक नंबर रेसिपी
1नंबर खेकडे मस्तच 🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच लाजवाब मस्तच 👌👌 जाम भारी ❤❤❤❤❤❤ सुंदर नजारा खूपच छान च 👍💓 मनाला भुरळ भावणारा भिडणारी भूरळ पाडणारा क्षण आणि व्हिडिओ आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार कार्यक्रम आयोजित ❤❤❤❤❤
AANNA IS SO HARD WORKING BOY..❤💫
Mstch party🎉🎉🎉
सतीश भाऊ कांजी 1 no झालाय चिंबोरीचा 🦀👌👍😋
Anna khup mehanati ahe Satish dada ❤❤ khup bhari party ❤❤ Nature 1 num ❤❤ jewan lay bhari ❤❤ mastacha ❤❤
👌
Dada mi pn kahi divsani yein tumchya sangtila
Khekda cha rass mast banavla dada khup chaan vatavaran gavh aahey
Dada best party मस्त झाली पार्टी
एकदा मछि फ्राय ची पण पार्टी करा
❤️❤️
खूप छान विडिओ
आम्हाला हि बोलाव यार अशा पार्टी मधे ,एकदम भन्नाट WOW, काय निसर्ग
एक नंबर विडीओ झालाय दादा
Khup chan aahe aambavli gaon❤
Thank you bhava😍❤️
झटपट लहानशी पार्टी आवडली खेकड्याची मस्त ठिकाण आहे शांत हवेशीर पावसानंतर पुन्हा तिथे पार्टीचा बेत करावा अस मला वाटते आवडला विडियो
Must Satish Dada no. 1
Khup chan dada tumi pavsat dar veli van bhojan karta mast 😊😊
Awesome vlog Dada ❤
गाव छान आहे❤❤
Dada pls tumch pavsalyatil gaon ekda drone cha sayayane dakhva
Dada home stay chalu kar, full varsha packed hoil❤
Mast
Dada tumcha gav khup mast mast aahe mala khup avdato....mi tar mumbaila gele naste...
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
मस्त आहे
Thank you saheb 😍🙏🏻
Mla tumchi Ratnagiri khup aavdat malvan peksha😊
खूप छान 👌👌👌👍👍👍❤️❤️❤️
Most. Video. Satish. Dada. 🎉🎉
Mast dada amhi pan ato
Dada gavakadche party che video mast astat
आपला गावचं मस्त ❤❤❤❤❤
👍👍
1no vlog 😊
Jivnantla khara aanand kashat asto he tumche videos pahun samjate...Jay Sadguru 😊🙏
तुमचे गावचे विडिओ खूप छान असतात बघायला मजा येते. अस वाटत तुमच्या गावाला येऊन रहावे काही दिवस.
मस्त व्हिडीओ सतीश दा 👌🏻
All rounder bro. Ek no. Party. Majj enjoy. Video baghtan aamhi manane tikdech आस्वाद ghet asato. Pavsali vatavaran khup chan vatate baghayla. Khalati manje kay o bhau.waiting for next video.
❤️❤️❤️
Nice
सतिश लय दिवसांनंतर विडिओ बघतलो
Khupch भारी satish
Awesome 🎉🎉🎉🥳
एकदम भारीच बेत
Very Nice Khoop Chhan
मस्त 👌
🙏🙏
Nice❤
एक नंबर आहे निंवात
👌👌👍👍
खूपच छान हिडिओ ❤
Mast zkas resipi
खूप छान खेकडा पार्टी दादा गावाकडे पावसाळ्यात खेकडा पार्टी खूप छान विडिओ खूपच छान ❤❤🎉🎉🎉
Mast 👌👍
लई भारी 👌👌
👌👌👌👌😋😋😋😋
Mst khekde party ❤❤❤❤❤
EK NMBER VIDEO ❤❤❤🎉🎉🎉
वन नंबर भावा ❤
मस्तच
❤❤❤ mast party🎉🎉
आळंबी चा video share करा दादा
Ajun 1 party to banti hai Bhai pan ti pausat pahije ❤
Nice ❤️😍🙌