बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय कधी? मुख्यमंत्री काय म्हणाले? Devendra Fadnavis | SP3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 129

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 18 วันที่ผ่านมา +19

    सरकारमध्ये धमक नाही आरोपीला अटक करण्यात
    17 दिवस झाले आरोपी अटक नाही
    आरोपीचे सरकार

  • @DhanajiLokare-ec6gr
    @DhanajiLokare-ec6gr 18 วันที่ผ่านมา +35

    आरोपी सापडत नसेल तर फडणवीस यांनी राजीनामा दे

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 18 วันที่ผ่านมา +3

      फडणविस साहेब यांच्या घरीच आहेत नागपूर येथे

  • @jakirpatel3963
    @jakirpatel3963 18 วันที่ผ่านมา +27

    या आरोपीचं काहीच होणार नाही?सर्व फिक्सिंग झाल्या शिवाय आरोपी सापडणार नाही.

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 18 วันที่ผ่านมา +36

    गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 18 วันที่ผ่านมา

      @@Ganesh-k7j7wतुझ्या घरी आला होता का😅

  • @MEDICALINFORMATION.
    @MEDICALINFORMATION. 18 วันที่ผ่านมา +43

    सरकार घाबरत आहे वाल्मीक ल

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 18 วันที่ผ่านมา +28

    बिड मधले संपुर्ण पोलिस आधीकारी आणि कलेक्टर तहसिलदार हे तलाठी ग्रामसेवक हे तडकाफडकी बदली झाली पाहिजे ॽ

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 18 วันที่ผ่านมา +6

    गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.अकार्यक्षम , अप्रामाणिक माणसाकडे गृहमंत्री पद गेले आहे.

  • @shahedkhan8132
    @shahedkhan8132 18 วันที่ผ่านมา +26

    ह्या फडणवीस ला लाज का येत नाही काही ही बोलत आहे

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 18 วันที่ผ่านมา +3

    गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, संपूर्ण यंत्रणा सज्ज असताना 17 दिवस झाले काहीही नाही फक्त आश्वासन...

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 18 วันที่ผ่านมา +6

    फडणवीस व नवीन एस पी यांच्यासह संपूर्ण बीड पोलीस यांच्यापेक्षा आरोपी वरचढ ठरलेत..

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 18 วันที่ผ่านมา +4

    या प्रकरणात अनाजी पंतांची वाटाघाटी चालूल असणार,,

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 18 วันที่ผ่านมา +6

    मोबाईल मुळे एवढे दिवस लागतच नाहीत पकडायला सर्व सेटिंग आहे मधून...

  • @ashokbhosle8242
    @ashokbhosle8242 18 วันที่ผ่านมา +10

    हा बोल घेवडा आहे, हाच आरोपी ची चौकशी लावतो, थातुरमातुर आरोपी ची चौकशी करून तोच त्या आरोपीला cleanchit देतो. हा त्यांच्या कारकिर्दीचा आजवर चा इतिहास आहे, गुन्हेगाराला महायुती चे सरकार पाठीशी घालते, हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे,

  • @SubhamKadam-kx6ms
    @SubhamKadam-kx6ms 18 วันที่ผ่านมา +1

    सर्वोनि सहभागी झाले पाहिजे

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 18 วันที่ผ่านมา +3

    झाले न 15.....16.दिवस नक्की काय समजायचं जनतेनं साहेब

  • @pavanshinde5753
    @pavanshinde5753 18 วันที่ผ่านมา +1

    निष्क्रिय मुख्यमंत्री.... घटनेला 16 दिवस उलटूनही कुटुंबियांना न्याय नाही, आरोपीचे नाव संपूर्ण बीड जिल्ह्याला माहीत असताना सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही किंवा त्यांना अटक होत नाही

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh1793 18 วันที่ผ่านมา +3

    मॅच फिक्सिंग चालू आहे, पोलिस तपासच्या नाव वर time pass करतायत,

  • @sudarshansolanke7232
    @sudarshansolanke7232 18 วันที่ผ่านมา +7

    जनतेन आत्ता कायदा हाती घ्यायलाच पाहिजे

    • @ParajiSangle-x4z
      @ParajiSangle-x4z 18 วันที่ผ่านมา

      जरागयलाजाल.पाहयृला

    • @ParajiSangle-x4z
      @ParajiSangle-x4z 18 วันที่ผ่านมา +1

      दराडे
      जरागेपाहीन

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 18 วันที่ผ่านมา +7

    15-16 दिवस उलटूनही आरोपी अजून मोकाट आहेत लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @ramchandrabhalekar936
    @ramchandrabhalekar936 18 วันที่ผ่านมา +1

    सरकारला संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा नाही हे स्पष्ट होत आहे यावरून आणि हे सरकार देशमुख यांनाही देणार नाही

  • @ganeshsolanke994
    @ganeshsolanke994 18 วันที่ผ่านมา +2

    आरोपींना कोणाच्या घरी लपवलं का असेही चर्चा सुरू आहे

  • @ganeshkukade9716
    @ganeshkukade9716 18 วันที่ผ่านมา +2

    आरोपी आणि आरोपींचा आका सरकार पेक्षा मोठा असेल

  • @KalyanTodekar-q8z
    @KalyanTodekar-q8z 18 วันที่ผ่านมา +4

    बोलल्याप्रमाणे करा मुख्यमंत्री नाही तर घूमजाव करून आम जनते चाभ्मनिरासकरुनका

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 18 วันที่ผ่านมา +3

    देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही वाल्मिक कराडला घाबरला आहात

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh1793 18 วันที่ผ่านมา +2

    मुंडे ला वाचवण्यासाठी फडणविस कराडला पाठीशी घालणार 1000%

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 18 วันที่ผ่านมา +3

    16 दिवस झालेत मग तुम्हीं अद्याप का अटक केले नाहीं 4 आरोपी व वाल्मीक कराड ला चीप मिनिस्टर व गृहमंत्री साहेब

  • @ramakantgore2543
    @ramakantgore2543 18 วันที่ผ่านมา +4

    याला फडणवीस अजीत पवार करनीभूत

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 18 วันที่ผ่านมา +1

    नव्या वर्षाच्या सुरूवातीला च महाराष्ट्र बंद करणार त्यामूळे मंत्री महोदयाचा राजीनामा व आरोपीना अटक झाली पाहीजे

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 18 วันที่ผ่านมา +3

    Cm साहेब तुम्ही गृह मंत्री आहत अद्ापपर्यंत 16दिवस झालेत अटक का नाही

  • @rajendrajadhao7101
    @rajendrajadhao7101 18 วันที่ผ่านมา +1

    किती दिवसापासून आरोपी शोधून भेटत नाही यावरून महाराष्ट्र तील गृह खाते निकृष्ट आहे सिद्ध झाले आहे

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 18 วันที่ผ่านมา +1

    कारण ते सरकारचे जावई आहेत.

  • @allinone-wr1qe
    @allinone-wr1qe 18 วันที่ผ่านมา

    👌

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 18 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेब वाल्मिकी कराड आणि त्याचा मास्टर माईंड जवळच असून आपन का वाचवु पहात आहात .बिडचा बिहारचे केलाय बीडच्या राजकारणात साऱ्या लोकांनी .

  • @RadhakrushanBhagwat
    @RadhakrushanBhagwat 18 วันที่ผ่านมา +2

    सुरेश धसाना पालक मंत्री करा

    • @simpleman8322
      @simpleman8322 18 วันที่ผ่านมา +1

      लायकी नाही त्याची 😂😂

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te 18 วันที่ผ่านมา +5

    आरोपी बाहेर च्या देशात गेले काय

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 18 วันที่ผ่านมา +1

    काहीही होणार नाही. पण फडणवीस आपल्या मराठ्यांची गोड बोलून कारवाई करतो दाखवणार आणि खोड मोडणार. 😢😢😢😢

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 18 วันที่ผ่านมา +2

    सरकार घाबरले

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 18 วันที่ผ่านมา

    बीड बरोबर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनता मोर्चत सहभागी होणार आहे

  • @balwantrode2408
    @balwantrode2408 18 วันที่ผ่านมา +1

    Deva bhau Tumi kadak karwai kara .

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 18 วันที่ผ่านมา +4

    🍉🍉 राजीनामा द्यावा

  • @keshavgiram207
    @keshavgiram207 18 วันที่ผ่านมา +1

    बाकी आरोपींना कधी अटक करनार

  • @SachinPawar-hx6fe
    @SachinPawar-hx6fe 18 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस सरकार ची इच्छा शक्ती नाहीये असच दिसत आहे, आरोपी अजून पकडले जात नाहीये म्हणजे, नुसतं बोलून काही होत नाही, राजकीय वरदहस्त असल्या शिवाय शक्य नाहीये

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 18 วันที่ผ่านมา +1

    सरकार आरोपींना पकडतील ❓

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh1793 18 วันที่ผ่านมา +1

    दिवस घालून वेळ मारून नेत आहे सरकार , हे मॅटर दबणार , यांना शिक्षा लोकच देऊ शकतील

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 18 วันที่ผ่านมา +2

    Dusryache dhan , zamin , Bayko yacha lobh soda .. ... Lobhi pana che karm fal ..he atishay dukh denar ❌❌❌❌👎👎👎

  • @bhaunimgire
    @bhaunimgire 18 วันที่ผ่านมา +1

    तपासकरा

  • @siddhirothe3083
    @siddhirothe3083 18 วันที่ผ่านมา +2

    Abhyas Chalu aahe sarkarcha

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 18 วันที่ผ่านมา

    सीडीआर डिलीट करण्याचे काम चालू असेल

  • @DeelipPatil-q4e
    @DeelipPatil-q4e 18 วันที่ผ่านมา +1

    काय फडणीस चा दोस्त आहे का

  • @DeelipPatil-q4e
    @DeelipPatil-q4e 18 วันที่ผ่านมา +2

    योगी ला बोलवा

  • @balwantrode2408
    @balwantrode2408 18 วันที่ผ่านมา +1

    Deva saheb. Pan kadi

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 18 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार ने लाज सोडली आहे

  • @BalasahebBhalerao-w7f
    @BalasahebBhalerao-w7f 17 วันที่ผ่านมา

    ईतकी मोठी घटना घडवून आणली आणि तेही सगळे आरोपी सगळे महायुतीशी संबंधित आहेत तरीही मुख्यमंत्री नालायकपणाचा कळस करतो लोक तिथे पर्यटनासाठी जातेत का राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी

  • @BramhadeoMohokar
    @BramhadeoMohokar 18 วันที่ผ่านมา +1

    दोर आटन चालू आहे ना

  • @dattubahiram451
    @dattubahiram451 18 วันที่ผ่านมา +1

    पुरावे नष्ट करण्यासाठी...

  • @RajkishoreVedpathak
    @RajkishoreVedpathak 18 วันที่ผ่านมา

    He is known to dhananjay and Devendraji

  • @jayhind1280
    @jayhind1280 18 วันที่ผ่านมา +1

    CM cha DM var aashirwad aahe baki kay honar aani sobat dada pada pan aahe mag kay aplach khuni aaplach kayda

  • @DattatrayaNirmalNirmal
    @DattatrayaNirmalNirmal 18 วันที่ผ่านมา +1

    अय पर्यटन तू अटक कधी करणार आहे.

  • @gorakhpatil1188
    @gorakhpatil1188 18 วันที่ผ่านมา

    महायुतीला जनतेने निवडून दिले आहे , भोगा कर्माची फळे, आरोपी व मंत्र्यांची लागेबांधे आहेत म्हणून अटक होत नाही,😢महाबहुमत आहे तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाची लाड का पुरवत आहे सरकार, ताबडतोब अटक झाली पाहिजे, नाही तर जनतेने जर उठाव केला तर सरकार ची जबाबदार आहे.

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 18 วันที่ผ่านมา

    त्या धस ला आवर फडणवीस, कराड या विरोधकांचा बाप आहे 😂

  • @sambhajibhadale5229
    @sambhajibhadale5229 18 วันที่ผ่านมา

    कालच सांगितलं ना आजही सांगतो काही सांगू नको राजीनामा दे

  • @subhashgade2199
    @subhashgade2199 17 วันที่ผ่านมา

    फडणवीस फक्त बोलतोय.करत कांहीच नाही.नुसता बोलघेवडा आहे.

  • @vedikadudhane1383
    @vedikadudhane1383 18 วันที่ผ่านมา

    आजुन का न्याय नाही भेटत

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 18 วันที่ผ่านมา +1

    Ha prashna Lokmat channel Ne sarkarla vicharava TRP chya mage Laguna news cha dhada karu nahi.. Nayasathi News chalva

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 18 วันที่ผ่านมา

    Mr phadanvis is set to protect mr karad

  • @ShubhashWaghade
    @ShubhashWaghade 18 วันที่ผ่านมา

    Fadanvis saheb gunegar khuleama first aahe

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 14 วันที่ผ่านมา

    मराठा समाजाचा जातीयवाद मीडियाला दिसत नाहीये का.../???

  • @BalaThapde
    @BalaThapde 18 วันที่ผ่านมา +2

    आरोपी बाहेर देशात गेले वाटत त्यामुळे सापडत नाहीत

  • @ramchandrajadhav1003
    @ramchandrajadhav1003 18 วันที่ผ่านมา

    Deva fadnvischya nagpur madhe karad aahe

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 18 วันที่ผ่านมา

    फडणवीस गोल गोल बोलूंन टाइम पास करते आहे

  • @Iammastertoo
    @Iammastertoo 18 วันที่ผ่านมา

    Aropi Dhanjay Munde ahe

  • @ParajiSangle-x4z
    @ParajiSangle-x4z 18 วันที่ผ่านมา

    जे.जमलेतना.ईचारा

  • @PrakashShende-h1i
    @PrakashShende-h1i 18 วันที่ผ่านมา

    Fadnvis jimedar........

  • @mangeshshejwal5764
    @mangeshshejwal5764 18 วันที่ผ่านมา

    दाऊतसारखेपरदे शातलपवा

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 18 วันที่ผ่านมา

    Ha timepass krtoy aropi baher gelyavr mg ha action ghenar

  • @NavnathNaiknaware-vk4pr
    @NavnathNaiknaware-vk4pr 17 วันที่ผ่านมา

    C. M. Nalayk ahe fdavnish

  • @narayankharolkar5612
    @narayankharolkar5612 16 วันที่ผ่านมา

    Ho fase da tana

  • @VishalGandhale-i4t
    @VishalGandhale-i4t 18 วันที่ผ่านมา

    Sarkar gunhegaar vachavtay

  • @NavnathNaiknaware-vk4pr
    @NavnathNaiknaware-vk4pr 17 วันที่ผ่านมา

    C. M. Nallayak she

  • @vishnubasan7952
    @vishnubasan7952 18 วันที่ผ่านมา +1

    Sagle eka maletale mani garibach jiv jato ya lokana kahi padli nahi news channel wale trp wadatat nete lok kush bus faltu giri

  • @yogeshpatil9399
    @yogeshpatil9399 18 วันที่ผ่านมา

    🍉🍉 Kahi Kama cha nahi bol bachchan aahe

  • @baluphanase1382
    @baluphanase1382 18 วันที่ผ่านมา

    Sarkar nalayk aahe te kahee kru shknar nahee he diste

  • @pradipdeshmukh6397
    @pradipdeshmukh6397 18 วันที่ผ่านมา

    Paraytan tumhi karat aahet fadanvis saheb १६ Divas zale tari aaropi pakdle nahit

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 18 วันที่ผ่านมา

    KA. HM. LA. PARYATAN. VATATE A

  • @digvijay...patil-
    @digvijay...patil- 18 วันที่ผ่านมา

    Walmik karad dubai la palun gela sarkar zopa kadat ahe

  • @adh1370
    @adh1370 18 วันที่ผ่านมา

    Shaty updylat police.. Taymule sapdet nahiet

  • @ShubhashWaghade
    @ShubhashWaghade 18 วันที่ผ่านมา

    He sarkar gudyala shat denari sarkar aahe

  • @Liberalindia7243
    @Liberalindia7243 18 วันที่ผ่านมา

    बीड जिल्ह्यातील सर्व collector,PSI, तहसीलदार, PI,यांचि बदली करा

  • @KashinathThakare-e7t
    @KashinathThakare-e7t 18 วันที่ผ่านมา

    Tu rajinama deun taka tula rajya sambhalane hot nahi tula faltu ahes beimana evm ghotala karun nivadun anale badmas sarkar

  • @KailasDeshmukh-x3l
    @KailasDeshmukh-x3l 18 วันที่ผ่านมา

    Fadanvis walmik laghabartat kay

  • @vaibhav4403
    @vaibhav4403 18 วันที่ผ่านมา

    😢Jo praynt fadanvis gruh mantri pad jvd thevnar to praynt maharashtra mdhe kdhich crime kmi nhi honar....karn tyanna fakt vadhavaych ks tech mahit ahe ani mla bjp kdun apeksha pn nhi ahe🙏 karn body maharashtra pn man gujrat mdhe ahe... Hadu hadu maharashtra gujrat la vikla jat ahe...yala aplech lok karnibhut ahe😢 shikle aste tr smjl ast ky chuk ani ky brobr ahe aplyala loknna fakt fakt fuktch jevn ani mag mag firn zende gheun yevdh yete

  • @baluphanase1382
    @baluphanase1382 18 วันที่ผ่านมา

    Bol bchn pna sod deva

  • @SuryakantSanap-s3u
    @SuryakantSanap-s3u 18 วันที่ผ่านมา

    Tumchyya mule mulanche vathole jale

  • @narayankharolkar5612
    @narayankharolkar5612 16 วันที่ผ่านมา

    Walmeka pkdun gu kau gala

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 18 วันที่ผ่านมา

    फालतू बडबड

  • @GajananPund-c3b
    @GajananPund-c3b 18 วันที่ผ่านมา

    आरोपींना पकडा नाहीतर राजीनामा द्या

  • @RaviAnerao-gz6cg
    @RaviAnerao-gz6cg 18 วันที่ผ่านมา

    Thanks for 178 subscribe complete keep support ❤🎉🎉

  • @user-qo4ih1li7p
    @user-qo4ih1li7p 18 วันที่ผ่านมา

    सगळी सेटिंग केल्याशिवाय त्याला हजर करणार नाही केल तरी खंडणी मध्ये अटक दाखवतील ३ महिन्यात हायकोर्ट मधून जामीन मिळेल अशी सोय करून ठेवतील बघत रहा

  • @narayanmore7019
    @narayanmore7019 18 วันที่ผ่านมา

    मी देवेंद्र फडणवीस ला सवाल विचारतो की तुम्ही गृहमंत्री आहात 15-16 दिवस झाले तुम्ही गृहमंत्री कसले गृहमंत्री तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालत असाल तर जनतेने काय करायचं माझी घटना घडतात अशा प्रकारचे चर्चा होतात जर तुमच्यासारख्या आम्ही गोळी घातली तर अशीच चर्चा करायला लावणार का मग बीड जिल्ह्याला बदनाम करू नये बीड जिल्हा बदनाम कोणी केला तुम्ही केला पहिला मूळ तुम्ही केला हे भेंचोत सारी पंकज जायला कुत्रीला माणसं मला किती पक्ष बदला का पक्ष बदलत नव्हती ते भेंचोत तुम्ही तुला पाठबळ दिलं तुम्ही भ्रष्टाचार करायला लावले आणि तुम्ही भ्रष्टाचार सांभाळले आणि तुम्ही राजीनामा द्या गृहमंत्री होण्याचे लायकीच नाही तुम्ही महाराष्ट्राचे

  • @deeppatil390
    @deeppatil390 18 วันที่ผ่านมา

    तु का नाही गेलास अजून आणि राहुल गांधी काडून bjp चे चोंगे अपेक्षा करतात