@@spagro5679 अस केलं तर नाही का चालणार की दोन बेडच्या मध्ये जी जागा असते तिला आपण खटकी म्हणतो त्या खटकीत आपण तसा ही कंदा लावत नाही मग त्या ठिकाणी हा रेन पाईप ठेवला व बेड वर ठिबक ची नळी टाकली तर चालणार नाही का कारण 2 महिन्या नंतर रेन पाईप जरी वापरला फक्त ठिबक नेच पाणी दिल तर व्हाळणार नाही का
सर पाणी किती मिनिट सोडावे व किती दिवसांनी
Minimum 40 min divasch as kahi nhi Olava pahun pani dyayach
जर बेडचे वाफे असतील तर कांदा काढायच्या अगोदर शेवटचे पाणी कसे द्यायचे
Rain pipe nech kahich problem nhi
Hyacha peksha 20 mm cha taka 1 no result aha me kala aha 1 acar la spray sarka Pani padta gabhyat pani jaat nahi
Ho dada nakki
किती खर्च आला
सर आपला नंबर टाका
सर आपला नंबर टाका
20 MM रेन पाईप विषयी माहिती असेल तर सांगा
कांदे मोठे झाल्यावर उपयोग hou शकतो का
Ho kahi problem nhi yet
गावरान कांदा सुद्धा सडत नाही मी गेले 4 वर्षे वापरत आहे
साहेब किती दिवस चालते कांद्याला
शेवटी कसे पाणी देता
प्लीज माहिती द्या
Shevtch pani yane dil tri kahi problem nhi
Pipechi lambi.jastit.jast.kiti.thevavi
100 feet
5hp la 300 feet lambi chalel ka bed la
Ho chalal middle la takav lagal
Ho chalal pn middle line vr ghyav lagal
Ph de sr
लागवड कशी करायची
4 fut bed vr
पाइप कोठून घेतला आहे
Local ahe
लांबी किती. टाकली
150
उन्हाळी कांदा साठी चालेल का पहिले दोन महीने
Ho chalal
Mi 4 ikar sathi kelay an 10 ikar drip vr ahe rain pipe vr mast ahet
@@spagro5679 अस केलं तर नाही का चालणार
की
दोन बेडच्या मध्ये जी जागा असते
तिला आपण खटकी म्हणतो
त्या खटकीत आपण तसा ही कंदा लावत नाही
मग त्या ठिकाणी हा रेन पाईप ठेवला
व
बेड वर ठिबक ची नळी टाकली
तर चालणार नाही का
कारण
2 महिन्या नंतर रेन पाईप जरी वापरला
फक्त ठिबक नेच पाणी दिल तर व्हाळणार नाही का
Unhali kanda sathi chlel ka
कांदा पिकात चालते पण काढणीला आल्यावर गाभ्यात शिरून कांदा सडतो का
32mm aahe te
40 mm ahe mazyakade
कंपनी कोणती आहे ही व कोणती चांगली आहे
Company local ch ahe
Ll
कांदा कड़ायला आल्यावर सडून जैल
Nhi jat
Contact number bhetal ka sir tumcha
Sir tumcha contact number bhetal ka
Contact number bhetal ka sir tumcha
Contact number bhetal ka sir tumcha
9325978181
सर रेन पाईप ने कांद्याला किती वेळ पाणी द्यायचे, आणि दोन पाण्यातील किती दिवस अंतर ठेवायचे