ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
❤❤❤बालभारती❤❤❤
तूमचै खुप खुप धन्यवाद तुमच्या मळे लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला
खुप छान उपक्रम,. पुन्हा वर्गात आल्यासारखे वाटते.
खूप खूप धन्यवाद सर आमच्यासाठी हा अगदी अनमोल ठेवा आहे आमच्या बालपणातील आठवणी तुमच्यामुळे आम्हाला पुन्हा अनुभवता येत आहे
आता बालभारतीची जुनी पुस्तके मिळणे शक्य नाही . परंतु तुमच्या प्रयत्नांमुळे आम्हा सर्वांना हा अनमोल ठेवा पुन्हा वाचायला मिळाला त्यासाठी आपले खूप खूप आभार❤❤❤❤
बालभारती मराठी वेबसाईट वर उपलब्ध आहेत
बरोबर आहे
बालपण येऊन शाळेत गेल्यासारखे वाटले खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर
माझा आवडता धडा मस्त काळा कावळा
नवीन पुस्तकाचा सुवास अजून लक्षात आहे
खूप छान मला . होता हा धडा
Khup mast ❤❤❤
मला होता हा धडा ❤ माझा आवडता धडा🎉
बालपणाच्या सर्व काही आठवणी येत आहेत खरंच खूप छान वाटतं हे पुस्तक पाहिल्यानंतर
मला खूप आवडत आसे हा पाठ
इंजिन दादा काय करता कोळसा मी खातो पाणी मी पितो ही कविता सादर करा .सर तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे .
Ok
आज अपलोड केली आहे पाहून घ्या..
इंजिन् दादा इंजिन दादा हि कविता फ़ार आ
आज अपलोड केली आहे पाहून घ्या
मला तर अजून पर्यंत ...पाणी होते तळाशी... इथ पर्यंत आठवण होती ... आम्हाला ही हा धडा होता
Khup chhan...
मला पण होता हा धडा
शिंगे रंगविली बाशिंगे बांधली,चढविल्या झुली एनदार, ही कविता आणि या बाळांनो यारे या लवकर भरभर सारे या कविता पाठवा सर 🙏🏻
ओके
😍😍😍😍
चांगला उपक्रम धडे वाचनाचे..
नाच रे मोरा आंब्याच्या वनात ही कविता कोणत्या इयत्तेत होती ते आठवत नाही पण दाखवा ना सर ❤
पहिला होती .. शेवटच्या पानावर..
पहीले पाठ्यपुस्तकातील धडे हे खुप काही शिकवून जायचे.अशे धडे आता शाळेमध्ये शिकवले पाहिजे.
Sir Dhvar pakshi Kavita taka
1std kiva tyachya adhich pustak ahe ka same year. Chan chan gosti- mungi ani kabutar, me khir khally,lakud todya, bedki fugli, chalre
माझा जन्म 1983/1/22 चा आहे पन हे पुस्तक 1985 मदल आहे
मला पंण होता हा धडा
मला आपल्या खंड्या धडा हवा आहे इयत्ता ४थी मध्ये हा धडा होता
खंड्या नावाचा एक कुत्रा असतो तो अतिशय प्रामाणिक असतो आणि त्याची कथा अतिशय सुंदर आहे
मला पन hota ha dhada
mala Ekaa bhootachi gost, pls upload
Mala kavita hoti chal g sai kut g bai to dhak va na dada
मला पन होता ha dhada
❤❤❤बालभारती❤❤❤
तूमचै खुप खुप धन्यवाद तुमच्या मळे लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला
खुप छान उपक्रम,. पुन्हा वर्गात आल्यासारखे वाटते.
खूप खूप धन्यवाद सर आमच्यासाठी हा अगदी अनमोल ठेवा आहे आमच्या बालपणातील आठवणी तुमच्यामुळे आम्हाला पुन्हा अनुभवता येत आहे
आता बालभारतीची जुनी पुस्तके मिळणे शक्य नाही . परंतु तुमच्या प्रयत्नांमुळे आम्हा सर्वांना हा अनमोल ठेवा पुन्हा वाचायला मिळाला त्यासाठी आपले खूप खूप आभार❤❤❤❤
बालभारती मराठी वेबसाईट वर उपलब्ध आहेत
बरोबर आहे
बालपण येऊन शाळेत गेल्यासारखे वाटले खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर
माझा आवडता धडा मस्त काळा कावळा
नवीन पुस्तकाचा सुवास अजून लक्षात आहे
खूप छान मला . होता हा धडा
Khup mast ❤❤❤
मला होता हा धडा ❤ माझा आवडता धडा🎉
बालपणाच्या सर्व काही आठवणी येत आहेत खरंच खूप छान वाटतं हे पुस्तक पाहिल्यानंतर
मला खूप आवडत आसे हा पाठ
इंजिन दादा काय करता कोळसा मी खातो पाणी मी पितो ही कविता सादर करा .सर तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे .
Ok
आज अपलोड केली आहे पाहून घ्या..
इंजिन् दादा इंजिन दादा हि कविता फ़ार आ
आज अपलोड केली आहे पाहून घ्या
मला तर अजून पर्यंत ...पाणी होते तळाशी... इथ पर्यंत आठवण होती ... आम्हाला ही हा धडा होता
Khup chhan...
मला पण होता हा धडा
शिंगे रंगविली बाशिंगे बांधली,
चढविल्या झुली एनदार, ही कविता आणि
या बाळांनो यारे या लवकर भरभर सारे या कविता पाठवा सर 🙏🏻
ओके
😍😍😍😍
चांगला उपक्रम धडे वाचनाचे..
नाच रे मोरा आंब्याच्या वनात ही कविता कोणत्या इयत्तेत होती ते आठवत नाही पण दाखवा ना सर ❤
पहिला होती .. शेवटच्या पानावर..
पहीले पाठ्यपुस्तकातील धडे हे खुप काही शिकवून जायचे.अशे धडे आता शाळेमध्ये शिकवले पाहिजे.
Sir
Dhvar pakshi Kavita taka