समाजाकडून समाजाकरीता केलेले प्रबोधन | motivational speech in marathi | मराठी किर्तन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • नमस्कार मित्रांनो, समाजाकडून समाजाकरिता केलेलं एक उत्तम प्रबोधन मी या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करीत आहे. भाषण करीत असलेली ही व्यक्ती रोज निरंतर सहा तास पुस्तक वाचन करून ज्ञानार्जन करतो आणि गावोगावी फिरून समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न करतो. प्रबोधन केल्यानंतर समाजाकडून जे काही पैसे मिळतील त्याच पैशातून नवीन पुस्तक खरेदी करतो आणि लोकांना जागृत करत असतो. त्यांच्या समाजकार्याला मी वंदन करतो. हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.‪@StraightShooterMarathi‬
    समाजाकडून समाजाकरीता केलेले प्रबोधन | motivational speech in marathi | मराठी किर्तन
    ‪@StraightShooterMarathi‬
    My social platforms :-
    Facebook-
    App-www.facebook.c...
    Instagram-
    App-www.instagram....
    Keywords :-
    marathi speech
    marathi speech motivational
    marathi motivational speech
    marathi motivational speaker
    किर्तन
    मराठी किर्तन
    Shivaji Maharaj
    Shivaji Maharaj speech
    Sambhaji Maharaj
    Babasaheb Ambedkar
    Babasaheb Ambedkar
    Marathi motivation
    motivational speech
    Mahatma fule
    Tukaram Maharaj
    Marathi bhashan
    Hashtags :-
    #marathispeech
    #marathispeechmotivational
    #marathimotivationalspeech
    #marathimotivationalspeaker
    #किर्तन
    #मराठीकिर्तन
    #shivajimaharaj
    #shivajimaharajspeech
    #sambhajimaharaj
    #babasahebambedkar
    #babasahebambedkar
    #marathimotivation
    #motivationalspeech
    #mahatmafule
    #tukarammaharaj
    #marathibhashan

ความคิดเห็น • 20

  • @kishordgowardipe
    @kishordgowardipe 4 หลายเดือนก่อน +4

    खूप चांगली माहिती सांगितली समाजाला दिशा मिळेल

  • @kisankandelkar1427
    @kisankandelkar1427 5 หลายเดือนก่อน +3

    खुप छान विचार आहे आपले त्या विचारा मधून आपण आज संतानी समाजासाठी केलेले कार्य खुप महत्वाचे आहे त्यांचे विचार आपण लोकांना पटवून दिले साहेब आज जर असेच प्रबोधन जर आपण केले तर व खरं काय आणि खोट काय या मधला फरक जर लोकांना समजावून सांगितला तर आपला देश ख ऱ्या अर्थाने ज्ञानी होईल आपण आपल्या संस्कृती व संतांच्या विचारापासून समाज खुप दुर जात आहेत त्यांना जवळ करण्याचे काम आप आपल्या सारखे संत करत आहे याचा मला आभिमान आहे शेवची आपणास ऐवढेच सांगतो देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे होऊन गेलेत पन आपण मेकाले यांनी तयार केलेली शिक्षण पद्धतीच आपण अवलंब करतांना दिसत आहे आणि त्यामुळे आईवडील भाऊबहीन व मोठ्याचा समाजात आदर करणे या गोष्टी लुप्त होतांना दिसत आहे म्हणून संतांचे विचार समाजाला माहिती झाले पाहिजे

  • @kanchankondhare
    @kanchankondhare 5 หลายเดือนก่อน +1

    सिद्धार्थ जाधव sound

  • @shankarbhandarge4919
    @shankarbhandarge4919 วันที่ผ่านมา +1

    Ok

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 5 หลายเดือนก่อน +4

    या कीर्तनकाराला माझ्या तर्फे 21 तोफांची सलामी

    • @StraightShooterMarathi
      @StraightShooterMarathi  5 หลายเดือนก่อน +1

      Thank you sir

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 5 หลายเดือนก่อน

      @@StraightShooterMarathi पाहिजे तर आम्ही तुम्हाला फंडिंग देऊ असेच कीर्तन खेड्यापाड्यांमध्ये जाऊन करा व अंधश्रद्धेपासून
      ग्रामीण व शहरी अनपड लोकांना हुशार करा
      तुम्हाला येणाऱ्या काळात प्रोटेक्शन लागू शकतं
      पण ही अशी निष्काम कीर्तन भक्ती तुम्ही बंद पाडू नका हीच तुमच पुण्यकर्म
      बहुतेक असं साध्या वेशात कीर्तन करण्यापेक्षा कीर्तन कराचा विष काही पेटंट नाही
      कीर्तन कराचा वेष घेऊन गळ्यात बिना घालून
      समोर भाविक बसून तुमचे कीर्तन करा किर्तन हेच लोकांमध्ये परिवर्तन घडवेल
      तुमचे कीर्तन म्हणजे एका हातामध्ये भगवद्गीता व दुसऱ्या हातामध्ये. ब्राह्मणाला जूता असे आहे
      मला खूप आवडलं

  • @uttareshwarpanchal7264
    @uttareshwarpanchal7264 5 หลายเดือนก่อน +3

    Asha vicharak bhai Jeet

  • @ramprasadpalve2932
    @ramprasadpalve2932 4 หลายเดือนก่อน +1

    महाराजांच गावाचे नाव काय आहे

  • @raghunathjadhav362
    @raghunathjadhav362 หลายเดือนก่อน

    खूप छान समाज प्रबोधन शाब्बास

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 5 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मुलनिवाशी ❤❤❤

  • @savalakharat1169
    @savalakharat1169 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice dada

  • @sanjayjaybhaye7819
    @sanjayjaybhaye7819 5 หลายเดือนก่อน +2

    Number

  • @DikshaKadam-r2s
    @DikshaKadam-r2s 5 หลายเดือนก่อน +2

    लय भारी ❤

  • @sanjayjaybhaye7819
    @sanjayjaybhaye7819 5 หลายเดือนก่อน +2

    Chan

  • @rajusalve5981
    @rajusalve5981 5 หลายเดือนก่อน +2

    Khup Chan