प्रतिभा ताई तुम्ही कीती भाग्यवान आहात हो. हे सगळ अविश्वसनीय च वाटतं. खरच तुमची पुण्याई थोर म्हणून तुम्हाला असे अद्भुत अनुभव आले. तुम्हाला आमचा नमस्कार.
अतिशय सुंदर व वास्तववादी वर्णन नर्मदामैया खरोखरच आमच्या डोळ्या समोर साक्षात उभी राहिली मानसिक पूजेची पूर्तता आपल्या या अनुभवातून आम्हाला निश्चितच मिळाली धन्यवाद
🌺||नर्मदे हर ||🌺 नमस्कार ताई, तुमची परिक्रमा आणि अनुभव मी ऐकत आलीये आणि खरंच म्हणजे तुम्हीच नर्मदा मैय्या आहात असा मला वाटतं.. ज्या पद्धतीने तुम्ही हा अनुभव संगत आहात ना.. अगदी ऐकणारा व्यक्ती तिथे त्या क्षणी पोहोचून जातो तुमचा मधुर आवाज आणि त्यात ते विलक्षण अनुभव आणि ते मनावर ताबा ठेऊन भावपूर्ण श्रद्धेने ती परिक्रमा पूर्ण अशक्य आहे ताई.. खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम... आमच्या घरात अगदी तरुणापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप मन लावून ही परिक्रमा अनुभव ऐकले.. तुमचं आणि बाबांचं जितक कौतुक करू तितके कमी आहेत... एकदा तरी तुम्हाला भेटायचंय ताई.. तुम्हाला खूप खूप शुभेचछा 🙏🙏🙏🌺🌺🌺
प्रतीभाई, आपण फार भाग्यवान आहात आपण २ दोघानी दृढ नीश्चय करुन अनंत अडचणीला मात करुन आपल्या अनुभवातुन पुढच्या उतौसुक असलेल्या परीक्रमा रणा- या याञाकरुन यातुन निश्चीत प्रेरणा मिळैल यात शंका नाही मनुष्य जन्मात येऊन प्रत्येकाने आपल्याला कीतीही अडचणीला आल्या तरी माता नर्मदा माता प्रत्येक अडचणीला धावुन येते हे अनुभव नीश्चीत जीवनात सकारात्मक उर्जा देणारे आहेत. मग बघा तर वेळात वेळ काढुन नर्मदा परीक्रमा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी अशी आहे.
Amazing!!! Kharokharich angaavar romaanch uthavinaara anubhav Narmada Maiyaa ne aaplyaala dhila, its indeed beyond all reasons, logic and the human intellect to grasp such miraculous events. Gitet mhantlya pramane "shraddhavaan labhate dnyaanam" fakta shraddhavaan lokaanaach hya prachiti mule yogya to bodh hoto! Thanks for sharing this, Narmade Harr!!!!
Narmade Harr!!! Dandvat Pranam Maiya, mi Pulkit pandya , mumbai. tumcha parikrama anubhav sampurna 18 pahilya nantar ,kharokharch romanch zala.mi pan tumchya barobar parikrama keli ase vatle. aani mala pan Ma Narmada parikrama sathi jayla iccha hote, thank you for sharing and once again pranam
प्रतिभा ताई तुम्ही कीती भाग्यवान आहात हो. हे सगळ अविश्वसनीय च वाटतं. खरच तुमची पुण्याई थोर म्हणून तुम्हाला असे अद्भुत अनुभव आले. तुम्हाला आमचा नमस्कार.
प्रत्यक्ष अनुभव ऐकूनखूप विलक्षण आनंद व श्रद्धेचे महत्व कळले
अतिशय सुंदर व वास्तववादी वर्णन नर्मदामैया खरोखरच आमच्या डोळ्या समोर साक्षात उभी राहिली मानसिक पूजेची पूर्तता आपल्या या अनुभवातून आम्हाला निश्चितच मिळाली धन्यवाद
नर्मदे हर....जय माँ नर्मदा....नर्मदे हर...नर्मदे हर..🙏
खूप सुंदर अनुभव.. धन्यवाद 🙏🌺
अतिशय भाग्यवान आहात मैया तुमच्यावर मैया ची कृपा आहे
🌺||नर्मदे हर ||🌺
नमस्कार ताई,
तुमची परिक्रमा आणि अनुभव मी ऐकत आलीये आणि खरंच म्हणजे तुम्हीच नर्मदा मैय्या आहात असा मला वाटतं.. ज्या पद्धतीने तुम्ही हा अनुभव संगत आहात ना.. अगदी ऐकणारा व्यक्ती तिथे त्या क्षणी पोहोचून जातो तुमचा मधुर आवाज आणि त्यात ते विलक्षण अनुभव आणि ते मनावर ताबा ठेऊन भावपूर्ण श्रद्धेने ती परिक्रमा पूर्ण अशक्य आहे ताई.. खरंच तुम्हाला साष्टांग दंडवत प्रणाम... आमच्या घरात अगदी तरुणापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत आम्ही सगळ्यांनी खूप मन लावून ही परिक्रमा अनुभव ऐकले.. तुमचं आणि बाबांचं जितक कौतुक करू तितके कमी आहेत... एकदा तरी तुम्हाला भेटायचंय ताई.. तुम्हाला खूप खूप शुभेचछा 🙏🙏🙏🌺🌺🌺
प्रतीभाई, आपण फार भाग्यवान आहात आपण २ दोघानी दृढ नीश्चय करुन अनंत अडचणीला मात करुन आपल्या अनुभवातुन पुढच्या उतौसुक असलेल्या परीक्रमा रणा- या याञाकरुन यातुन निश्चीत प्रेरणा मिळैल यात शंका नाही मनुष्य जन्मात येऊन प्रत्येकाने आपल्याला कीतीही अडचणीला आल्या तरी माता नर्मदा माता प्रत्येक अडचणीला धावुन येते हे अनुभव नीश्चीत जीवनात सकारात्मक उर्जा देणारे आहेत. मग बघा तर वेळात वेळ काढुन नर्मदा परीक्रमा एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारी अशी आहे.
किती सुंदर अनुभव.
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Truly unforgettable experiences! You have related them so well. We are blessed to be able to listen to you. Thank u.
Narmade Har...Its really amazing...He sarve eiktana..swataha parikram karto ahe asach anubhav yeto..Tumchya tondun he sarve eiktana angavar kata yeto....Narmade Har..
खरच काय कृपा आहे मैय्या ची, नर्मदे हर हर हर🙏🙏🙏
जी माता एवढ्या कठीण परीस्तिति मध्ये आपल्या भक्तावर मुलाप्रमाने लक्ष ठेवते.अशा नर्मदा मय्या ला माझे लाख लाख प्रणाम...
Narmade Har
Apla phone no. Pan dya mhanje narmada parikriya kahi karayachi te vicharu shakto kiva apla address pathava.
नर्मदे हर हर हर 🌷🌷🌷🙏🙏🙏
Amazing!!! Kharokharich angaavar romaanch uthavinaara anubhav Narmada Maiyaa ne aaplyaala dhila, its indeed beyond all reasons, logic and the human intellect to grasp such miraculous events. Gitet mhantlya pramane "shraddhavaan labhate dnyaanam" fakta shraddhavaan lokaanaach hya prachiti mule yogya to bodh hoto! Thanks for sharing this, Narmade Harr!!!!
Jai devi jai devi Narmada mai..Taai and Sudhir bhai dhanya aahat..
Narmade Har ,khup chhan vatla sarv aikun baghun.Narmade Har
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर.... अप्रतिम अनुभव....!!!
Wow.. khup chan ahe vidio..mi U.S. madhun pahila ahe...Anubhav kathan ekdam chan...far mast..
खुप च आनंददायी मीपण ऊत्तर वाहीनी प्ररी क्रमा केली आहे पुर्ण करन्याची इच्छा आहे
सादरीकरण खुप छान आवाज खुप गोड धन्यवाद
Jay Jay ram Krishan Hari Jay narmade har narmade har
Narmada Har 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐
Om namah Shivay 🙏🙏🙏 Narmada Maiya ki Jai 🙏🙏🙏
श्री गुरू देव दत्त
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर,🌻
🙏नर्मदे हर🙏हर हर शंकर🙏
Nara made hare har tumace sataha dhanywad tumhala parekramche anubhav ghetaybadal
खुप छान मस्त अनुभव
नमस्कार, प्रतिभाताई खूप सुंदर आहेत तुमचे मैय्या बाबतचे अनुभव.
नर्मदे हर 🙏🙏
Narmade Harr!!! Dandvat Pranam Maiya, mi Pulkit pandya , mumbai. tumcha parikrama anubhav sampurna 18 pahilya nantar ,kharokharch romanch zala.mi pan tumchya barobar parikrama keli ase vatle. aani mala pan Ma Narmada parikrama sathi jayla iccha hote, thank you for sharing and once again pranam
खर च ताई तुम्हीं खूप धन्य आहात
Khup sunder anubhav..Hats off.Mi. aapnas bhetu sakto ka, if possible. 🙏🙏🙏
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर ,नर्मदे हर , नर्मदे हर🙏🙏🙏🙏
narmade har narmed har narmada maiya ki jay
Narmade har har
नर्मदे हर
Narmade har 🙏🙏🙏
🙏 नर्मदे हर हर 🙏
Narmade Har
ram krishna hari
नर्मदे हर मैय्या
अंगावर शहारे येतात डोळे पाणावतात खूप आर्त हाक आहे मैया तू माझ्याकडून पायी परिक्रमा करून घे लवकर करून घे
Mala ratri swapna ala mi, mazi sister ani ekadaa kutrya berober parikrama kerat hoto. Khub bera vata. Thanks Narmade har
pudhil bhaganchi aaturatene waat pahat aahe. narmade har !!
This email is
Kripaya hindi mien bhi parikrama ka varan kar anugraheet karen. Narmade Har
Narmade Har ***** prsann waty Maa Narmada prikrama kru ya iccha hote At.post Nashik D.camp
Mauli aswathama ahe ka $
VIDEO DATED :- 25/01/14.
VIDEO SEEN :- 23/04/20 MUMBAI.
NICE STORY THANKS.
MNM McMinn
म6.6
छान आहे
पण काही अनुभव थापा वाटल्या
Narmade Har🙏🙏🙏
नर्मदे हर
Narmada har
Narmade har
धन्यवाद,मनापासुन कोटी आभार,दृढ नीश्चय ,साधना याचे महत्व ,मय्या ची उपस्तिथि समझली, रजनी चांडक ,Banglore,
Narmade Har
नर्मदे हर
नर्मदे हर
Narmade Har
Narmada har