Dear sumeet thank you very much for uploading this beautiful morning of your village., best wishes and many blessings to you from a retired employee of mumbai port trust Shri sachin chandrakant potdar andheri West mumbai. 🙏
खूप सुंदर. कोकणात अनेक गावे आहेत. त्यामधील आपण दाखविलेले गाव कोणते, त्यांचे नाव सांगितले असते तर अधिक प्रभावी झाले असते. असो. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन.
स्वतःच्या शेतात शेतकरी आणि शेतकरी चे कुटूंबिय जेंव्हा जातात तेंव्हा , त्यांच्या शेतात जेथे पावसाचे पाणी साचते त्या जागेवर ( म्हणजे शेतातील उतार जागेत ) प्रत्येकांनी दहा टोपली माती खणावी . जेणै करुन कालांतराने , प्रत्येकांच्या मेहनती ने त्या जागेवर विहिर तैयार होईल ..
धन्यवाद कोकण निसर्ग >>>>>>>
सुंदर चित्रीकरण,हळुवार पार्श्वसंगीतात
नैसर्गिक जीवन दर्शन.
आधुनिकीकरण झाल्यावर हेच *दुर्मिळ*
होईल!!!. 卐ॐ卐
Thank you❤️
खूप सुंदर आहे
@@Abasahebgund thank you❤️
Khup Chhaan 👌👌🌴🌴
Thank you❤️
सुंदर निसर्ग आणि गाव,👌👌
छान व्हिडिओ दादा सब केले वोट 😊
अप्रतिम फार सुंदर आणि आठवणींना उजाळा मिळाला मित्रा डोळे भरून आले
Thanks ❤️
Khoob chhan kharch mast video banaa le ekadam
खूप सुंदर 👍👍 खरंच घर बसल्या गावच्या सकाळचा आनंद घेता आला.
खूप छान
खुप छान असा आहे
Thank you ❤️
Dada khup sunder video....👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
Thank you❤️
Khupch Sunder 👌👍
All the best for your TH-cam journey ❤
Thank you❤️
छान निसर्ग टिपला आहे. शुभेच्छा
Thanks ❤️
छान खूप छान व्हिडिओ बनवला आहे.
Khup Sundar....
Regards,
Sushil Patere
खुप छान तुला खुप खुप आशीर्वाद
धन्यवाद❤️
माझ्या लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या लहानपणी आम्ही गावी जात असू तेव्हा हे सर्व अनुभवल आहे.खूपच सुंदर धन्यवाद हा विडीओ बनवलात हे चांगले झाले
Thank you❤️
Rskamble
गाव ते गाव रे बाबा
सुंदर सकाळचे रम्य वातावरण,,,पण गाव कुठला आहे,,,
खूप छान व्हिडीओ आजही म्हातारी माणसं सकाळी 5 वा. उठून कामाला लागतात
Khup sundar gaon aahe😍,aavdl❤
धन्यवाद 🙏
खुपच छान गाव कुठला. सगळं खर आहे असं चालू ठेवा बेस्ट of luck
सुंदर आहे दादा
अतिशय सुंदर ❤
Very very very nice video 🌹🌹🌹🌹 keep it up 🙏
मी पण कोकणी आहे मला खूप छान वाटले. कृपया आपल्या गावाचे नाव याबरोबर टाकले तर आणखी छान . खूप धन्यवाद.
प 0:41
खुप छान
खूपच सुंदर... 💓👌🏻
व्वा। माझ्या बंधू भगिनी किती कष्ट करतात.
Khup mast ❤️❤️❤️
अतिशय सुंदर निसर्ग
Thanks ❤️
khup chan👌
Khup sundar kokan 👌👌👌
धन्यवाद
खूप छान आहे तुमचं कोकण
Thanks ❤️
खुश छान आजी ची देवपूजा गाव पण सुंदर
Thank you 😍
Swargiy. Sundar. Konkan.❤
Khup sunder vatal
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा
लय भारी
Khup Mast Sumit ..
खुप सुंदर👍👍👌
एक नंबर भावा
धन्यवाद 🙏
😂 खुप सुंदर गावच्या घरात आल्या सारखे वाटले धन्यवाद
धन्यवाद 🙏
गाव - उंबरशेत
तालुका - मंडणगड
जिल्हा - रत्नागिरी
👌very nice
खूप सुंदर ...
परमेश्वर अल्लाह
चे आशीर्वाद असो 🤲💞👍
🇮🇳🙏💞🇮🇳🙏👍
🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌 KEEP IT UP
खुप सुंदर गाव इथे राहण्याची आणि जेवणाची सोय आहे का
छान..🎉❤
Thanks❤️
छान
Lai bhari bhava
Very good very very nice bro right views
Thanks ❤️
मीत्रा खूप छान सुंदर पहाट कोणतं गाव तालुका जिल्हा याचा उल्लेख केला पाहिजे खूप छान
धन्यवाद 🙏
गाव - उंबरशेत,
तालुका - मंडणगड,
जिल्हा - रत्नागिरी
खूप छान #santoshpatere
मित्रा फारच छान व्हिडीओ पण कोणतं गाव आहे नाव नाही 👌
गाव - उंबरशेत
तालुका - मंडणगड
जिल्हा - रत्नागिरी
Kokanat tumach gav konat
खुप छान आहे
Thank you❤️
Keep it up Bro 👍
Very nice
Thanks ❤️
खूप छान राज्या तुझा गाव कुठला.
मंडणगड, उंबरशेत
Must👌
Nice👌👌
या गावाचा नाव ठिकाण सर्व डिटेल दे आधी
Dear sumeet thank you very much for uploading this beautiful morning of your village., best wishes and many blessings to you from a retired employee of mumbai port trust Shri sachin chandrakant potdar andheri West mumbai. 🙏
Thank you sir❤️
दादा गावा बदल येवढे आपुलकी आहे तर सकाळ पाणी ( डोक्यावरून ) त्या माऊलीचा त्रास..कमी करा..व नला वाटे पाणी घरा घर पोचवण्यासाठी मेहनत करावी..जय कोंकणी...
खूप सुंदर. कोकणात अनेक गावे आहेत. त्यामधील आपण दाखविलेले गाव कोणते, त्यांचे नाव सांगितले असते तर अधिक प्रभावी झाले असते.
असो.
खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन.
उंबरशेत, मंडणगड
Mast hai
कोकण म्हणजे दुसरा स्वर्ग आहे
Nice 👍👍
Nice bhai ❤️❤️❤️💯💯🤞
सुंदर
Thank you 😍
Mi pan umbarshet gavchi aahe tu purn aapl gav nahi dakhvat tyat varchi vadi pn yete
Superb
A jilha namaskar
Nice sumit 😍😍😍
Kuthache Gav dada.? Khup chhan video.
उंबरशेत, मंडणगड
👌👌
आम्ही सिंधुदुर्ग कर आहोत💐🙏
Good
Nice
Nice village
स्वतःच्या शेतात शेतकरी आणि शेतकरी चे कुटूंबिय जेंव्हा जातात तेंव्हा , त्यांच्या शेतात जेथे पावसाचे पाणी साचते त्या जागेवर ( म्हणजे शेतातील उतार जागेत ) प्रत्येकांनी दहा टोपली माती खणावी . जेणै करुन कालांतराने , प्रत्येकांच्या मेहनती ने त्या जागेवर विहिर तैयार होईल ..
🙏
chaan khupc
हे कोणत गाव आहे मित्रा
मंडणगड उंबरशेत
nice
उंबरशेत मंडणगड हे कुठे आहे म्हणजे कोणत्या तालुका कोणता जिल्हा हे कुपया सांगावे
तालुका:- मंडणगड, जिल्हा:- रत्नागिरी
Konta gave aahe ha sanga ❤
गाव उंबरशेत
What is the name of your village? Show some other things related to their routine.
मंडणगड, उंबरशेत
Nice pan konte gav aahe
मंडणगड, उंबरशेत
Dear sumeet thank
धन्यवाद 🙏
As jivan jagun khup varsha gele pn visru nahi saklo
हे गांव कोनते.आहे.
उंबरशेत, मंडणगड
he kuthla gaav ahe
गाव - उंबरशेत
तालुका - मंडणगड
जिल्हा - रत्नागिरी
गावाच नाव काय दादा
उंबरशेत, मंडणगड
मी गुहागरकर आहे
गावाचं नाव काय आहे
उंबरशेत, मंडणगड
Gaon cha naav saaga
मंडणगड, उंबरशेत
खुप छान
Very nice
Khup chan👌