हळद उतरणीचे जेवण (कोकण)|Village style Mutton Recipe|Mutton Curry Recipes|Kokan Village Cooking
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- हळद उतरणीचे जेवण ,कोकण
Village style Mutton Recipe
Mutton Curry Recipes
Kokan Village Cooking
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
खूपच मस्त, जबरदस्त, बघून भूक चाळवली,वडे तर अफलातून, पाठवण्याची सोय असती तर बरे झाले असते, असे जेवण बघून एकच बोलतो, बोले तो एकदम झकास
कितीही प्रयत्न केले तरी आपण घरी अस चविष्ट मांसाहारी जेवण बनवू शकत नाही पण सार्वजनिक कार्यक्रमात जेवणाला जी चव येते ती अप्रतिम असते.
खूप सुंदर व्हिडीओ होता,तोंडाला पाणी सुटल,तसेच संदेश दादा तू ज्याप्रमाणे संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुझे खूप आभार.
खूप छान, हळद उतरणीला खूप मजा येते
खूप छान video असा video काढणे हे खूप मेहनतीचे व डेअरिंग चे काम आहे. मसाल्याचे प्रमाण एवढ्या घाई गडबडीत व्यवस्थित explain केले आहे,
संदेश खूप छान! सामुहिकपणे जेवण बनवणार्या सर्व दादा ताईना salute 👍👍🙏..
!❤!खुप च !❤!झक्कास!व्हिडिओ!❤!सर❤❤!
भावा गावची आठवण आली खुप मिस करतो ते दिवस गावी एकत्र येउन जेवन बनवन्यात जी मज्जा असते ती वेगळीच असते लय भारी यार
And this is culture of India. Every place in india you go you see different things and different cultures ❤️❤️
सुंदर जेवन मस्त ही चरबी अॅड करायची पद्धत विजूदादाची नाही ही आमची घाटी पद्धत आहे सांगली कोल्हापूरची आमच्याकड असाच कट असतो रस्साला मस्त चव येते.
Chulivarcha mutton khup chan..😋😋
हा एक माझ्या आवडीचा भाग ... तोंडाला पाणी सुटत .. नुसत्या वासनेही पोट भरत ... वाव ... nice shoot ..
जबरदस्त विडिओ धन्यवाद 😊😊😊👌👌
खूपच छान. गावाकडे मजाच वेगळी असते.
Khup Chan Baban bhaunchi halad utarni ahe
Thank you ❤️🙏
खूप मस्त केलास विडिओ मित्रा असेच करत जा विडिओ बघायला मज्जा येते रे❤😊
Ekatra madatini kaaryakram changala paar padato.Evdhya mothya pramanat karayche mhanaje masale perfect andaaj gr8 vijay dada.Charbi barech lok ashi takatat.Kiti lok jevali?400?
विडियो खुप छान असतात तुझे एक खरे पणा दिसुन येते असेच छान छान विडियो आम्हाला सामोर बघायला मिळेल हिच अपेक्षा 🙏🙏🙏😊😊
खुप छान... सध्याच्या काळात ही प्रथा बंद होत चालली आहे. एकदा कॅटरिंग वाल्याला काम दिलं की संपलं. पण अजून आमच्या गावात गावकी जेवण करणार हे चालू आहे. 🙏
खूपच छान गावची आठवण आली रे दादा सर्व एकत्र मिळून रहातात खूप मस्त वाटल
छान मटण. करी 😀😀 मस्त चवदार . दिसतेय. . गावातील. सर्व.जण मदत करतात. छान .व्हिडिओ खूप छान 👍 मस्त आहे.
Masat hota video
Thank you ❤️🙏
मुली फार हुशार आहेत आणि विडिओ मस्त
Khupch Chan 😍
Jabardast!!!
Ganpati Bappa morya mangalmurti morya !!!
Ganpati bappa morya
Ekdam bhari....zakhassss♥️♥️👌👌😋😋
मस्तच.....
धन्यवाद
Mast video dada
Thank you ❤️🙏
लय भारी व्हिडीओ. मज्जा आली व्हिडीओ पाहून. असे कार्यक्रम असतात तेव्हा सर्व गाववाले एकत्र जमतात. मज्जा आली. 👌👌
Mast best nice good
खूप छान मटणा.चा विडोओ
Khup chan dada ly bhari vatla ekdam
लाजवाब
एकत्रीत पणे कार्यक्रमात सहभाग घेऊन जे शुभ कार्ये केली जातात त्याची मज्जाच वेगळी असते.
Hoka
Waw... super
Khup chahan
जबरदस्त
मस्त
मला कोकणला बोलवाना यार एकदा जेवणाला ..👌👌👌🙏
भारीच
आम्हाला ही जेवायला बोलवा की राव 😁
Sandesh 👍👍
खूप छान
Khup Chan
Nice
कुटुंब सोबत फिरायला जायचं, खूप छान वाटत, वर्षभराचा थकवा दूर होतो , कोकण तर खूपच छान आहे आणि लोकांचा स्वभाव आणि एक आपुलकीचं बोलण असत, 👍❤️❤️❤️.
5 स्टार हॉटेल मध्ये कितीही पैसे मोजले तरी असा स्वाद येऊच शकत नाही।
गाव ते गावच गावाकडची मज्जा काही औरच असते खूप छान।
Wow....I too add fat( charbi) in mutton so natural oil comes out for better tari....rassa
Very nice
Thank you ❤️🙏
खूप छान हळद कानडी झाली आहे.
Panchkroshit mutton wowoowowow
छानच
Vijay dada chi matan banvnya chi padhat mast vatali
Tondala pani sutlay ani baghun dolyat pn 😘😘😄
छान विडिओ ...
Ek no dada !
धन्यवाद दादा
Nice video.
एकदा गावातील मुलांनाबरोर पार्टी चे व्हिडिओ बनव.
आरारारा...खतरनाक लॉग ♥️😋
भाऊ खूप आठवण आली रे या शुभकार्याची ही मजा लय भारी वेगळीच तुझ्या या माध्यमातून बघायला मिळते
Mast matton banval dadani couler pan khup chan aala hota wade ter awesome disat hot 😋😋😋
Lai bhari 👌👌👌👌
मस्त्त.. लय भारी
Keep it ...up .....dada
𝐌𝐚𝐬𝐭 𝐤𝐡𝐮𝐩 𝐜𝐡𝐚𝐧 𝐤𝐞𝐭𝐚𝐧 𝐤𝐚𝐝𝐚𝐦 𝐦𝐚𝐡𝐚𝐝🙂
Aapla kokan ly bhari kokanchi man's sadhi bholi khrich aahetch🙏🙏🙏
Superbbbbbb khup maja ali video baghtana gavachi athavan ali
मोठ मोट्या हॉटेलातील कार्यक्रम पेक्षा गावातील कार्य क्रम मजाजच वेगळी असते
लय भारी
Farch Chan👍👍👍🙏
Bro. Very Nice
Khup chan video
Lay bhari
तुमचे व्हिडिओ तर छानच असतात।।आणि मी ते नेहमी बघतो।।।
Khoop chan video 👌👌👌👌👍💐🙏
mast
आमच्या इकडे खारा मांडव म्हणतात याला.......खुप छान सादरीकरण, स्पष्ट आवाज,मोकळा संवाद.
खूप मस्त व्हिडीओ 👌👌
एकच नंबर.👌
Nice video
Mast
Khup chaan video dada
Mast video bhai👌👌👌
मस्त च रे भावा
झकास राव
Jabardast.....
मस्त झाला विडिओ
मस्त बंधू
Khup chhan 👌
गावाकडची आठवण आली... संदेश तू खूप लकी आहेस, कोकणामध्ये तुझा जन्म झाला आहे...
Aap bohut ache hoo, bhaiya aur sonali bhi☺️
Maze gaon chiplun madhil savarde. Wade mutton shivay Halad utarniche karyakram purna hot nahi mihi barech vela aamchya gharat lyanchya halad utarniche jevan jevlo , pan vade mutton shivay aapla kokni sanskriti karykram purna zalya sarkha vatat nahi 😋😀
Yekdam बरोबर 😀🙏🙏🙏
God bless you with good health and happiness brother regards
कडक दादा सुपर
खूपच छान... मटन❤️❤️❤️
Chan video.... 👍👍👍👍👍
कोकणची बातच वेगळी !
Khup chhan zale 👍🙏🏻
Ekach number 👌👌👌
आमच्या विदर्भात या कार्यक्रमाला मांडवझाडी म्हणतात