मी खूप व्हिडिओ पाहिले पण सगळे इंग्लिश आणि हिंदी मध्ये होते….मराठी टूर व्लॉग आणि तो पण शुद्ध मराठी भाषेमध्ये आजकाल खूप कमी लोकांना जमत….कान आणि मन प्रसन्न होते. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य देवो हीच सदिच्छा व्यक्त करतो. असेच व्लॉग तुम्ही आपल्या जीवनात नेहमी सुरू राहावे हीच अपेक्षा.
नमस्कार.. आपण दिलेले शुभाशीर्वाद माझ्यासाठी खूप अनमोल आणि खूप महत्त्वाचे आहेत.. खरेच सांगतो खूप दडपण येते जेव्हा इतके प्रेम मिळते मला..पण त्याचसोबत आपले सर्वांचे प्रेम आणि शुभाशीर्वाद हीच माझी ह्या क्षेत्रात असलेली ताकद आहे ह्याच ताकदीच्या जोरावर मी ह्या क्षेत्रात पुढे निघालो आहे.. आपले असेच स्नेह आणि शुभाशीर्वाद कायम मिळत राहो हीच प्रार्थना .. आपले पुन्हा एकदा मनापासून आभार..
नमस्कार.. आपल्याला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. आपली काळजी वाजवी आहे, पण बऱ्याच वेळा सगळ्यांच्या वेळा जमून येत नाहीत,आणि मग नाईलाजाने एकट्याने प्रवासाला जातो.. आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, आणि त्या साठी आपले मनापासून आभार..🙏🏻
पुणे ते द्वारका या प्रवासाचे वर्णन नेहमी प्रमाणे छान केले आहे.मुंबई आमदाबाद माहा मार्गावरुन जाताना वाटेत ट्र्याफीक जाममधेआडकलात तेव्हां क्षणभर अस वाटून गेल की खरच कुणीतरी बरोबर असायला हवे.देव आहे तुमच्या पठीशी.उत्तम माहिती व छान सादरीकरण यामुळे समाधान वाटले.पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
Thank You For Your Kind Words.. Your best wishes are very precious for me and I thank you for the same. Stay Connected For latest updates of this journey..
In addition to money, the mental toll that we pay when passing through such bad roads is the most expensive. Thanks for taking such efforts to bring this video to us !
Namaste.. Thank you for your kind appreciation As i have mentioned in the beginning itself that I was advised by many not to travel through this route..still i opted for this, because I wanted to share firsthand experience about the present situation so this might help fellow travelers to understand the actual situation on ground and then they can pl pan their trip through this route properly.. After getting such wonderful comments I feel that my purpose to make this video has reached properly Once again thanks for your kind words Stay Connected 👍🏻
नमस्कार.. एक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे सर्वांना माहिती देण्याचा.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. Stay Connected For More Such Videos..
हॅपी जर्नी आपण ट्रीप चे माहितीपूर्वक व्हिडिओ बनवता.ते आम्हाला मार्गदर्शक उपयोगी पडते आपण शक्यता एकट्याने प्रवास करु नका एका हातात स्टेरिंग दुसऱ्या हातात कॅमेरा हे रिस्की आहे.👌👌🚕🚕
नमस्कार साहेब.. आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेच पण मी इतकेच सांगतो की हा विडिओ बनवत असताना सर्व सावधिरी आणि सर्व सुरक्षा उपाय वापरून हे करत आहे .. त्यामुळे आपण निश्चिंत असावे..ही प्रार्थना..आणि आपले मार्गदर्शन असेच मिळत राहो ही विनंती..
मला पण युट्यूबवर मराठी माणसाचे ब्लॉग छान वाटले पण ऐकट असे प्रवास करु नये दादा तुम्ही खूप डेरीग केले दंडवत प्रणाम आम्ही पण गेलो होतो आमची 15 जणांनी ट्व्हल केले ली अमरावती वरण
नमस्कार.. आपली काळजी वाजवी आहे आणि मी हे समजू शकतो,पण बऱ्याच वेळा सगळ्यांच्या सोबत जाणे शक्य होत नाही तेव्हा हे असे कधीतरी जातो.. आपण दाखवलेल्या काळजी बद्दल आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻
Planned Rann of Kutch trip in end of December from Pune. After looking at your video I confirmed that I will not touch Mumbai and Ghodbunder. My original plan was also to go through nashik Saputara. This decision is double confirmed now though distance is more.
Namaste.. Thank you for your suggestion.. Honestly speaking i am not aware of this ..but i shall try to get this in my upcoming videos in the near future.. Till then Stay Connected 👍🏻
Thank You for your kind words 🙏🏻 Honestly speaking I travel a bit. And I am trying to share my travel experience through vlogging. vlogging is new for me & I am trying to learn it ..
नमस्कार.. आपण दिलेल्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत ..आणि ते ही जेव्हा मी एकट्याने प्रवास करत असताना तर खूपच गरजेच्या आहेत .. तसेच आपण केलेली सूचना पण तेवढीच महत्त्वाची आहे, आणि ह्या दोन्ही साठी ऐके मनापासुन आभार..
नमस्कार.. आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे,पण खरे सांगू का बऱ्याच वेळा सगळ्यांच्या सोबत जाणे शक्य होत नाही कारण माझा प्रवास हा अचानक ठरतो.. तरी पण पुढील काळात आपली सूचना लक्षात ठेवून प्रवास अखण्याचा प्रयत्न करीन..
हा रस्ता आणि त्याचे हे काम म्हणजे एक निव्वळ स्कैम आहे. चान्गला डांबरी रस्ता काहीही कारण नसताना सीमेंट करायला घेतला....का तर कुणाला तरी काम मिळावेत contractor
नमस्कार सर.. मी गेली पाच वर्षे ह्या रस्त्यावरून प्रवास केला आहे आणि आपण म्हणत आहात हे मला ही मान्य आहे की पूर्वीचा चांगला असा डांबरी रस्ता असताना त्यांनी मध्येच अचानक ह्या रस्त्याचे काँक्रीटीकरण का करायला घेतले हे ऐक मोठे कोडे आहे.. देशाच्या दोन मोठ्या आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या राज्यांना जोडणारा हा रस्ता इतका खराब असू शकतो हे खरेच दुर्दैव म्हणावे..
Chan mahiti dili aapan , dhanywad. Aapan evdhya lamb ektya ne pravas karta kautukaspad aahe. Ekhada video karava khalil mahiti var kay kalji gheta swatah chi aani gadichi, kay niyam palta mhanje kiti vajta pravas suru karava, kiti vajta thambave, booking kase karta , Road side assistant cha kasa vapar karta , Tyre flat zala , kinva techinical issue aala tar vagaire
नमस्कार.. आपण माझ्या कामाचे कौतुक केले हे बघून खूप आनंद झाला.. तसेच आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि नजीकच्या काळात ह्यावर नक्कीच काम करून त्याप्रमाणे एक छोटा व्हिडिओ करावा असे आता मला वाटू लागले आहे.. भविष्यात पण आपले असेच मार्गदर्शन मिळत रहावे ही विनंती...
सुरत to Bhavnagar रो रो फेरी ने जायला हवे सकाळी 8 वाजता व दुपारी 4 वाजता असते गाडी चे 1200 व सीट चे 500 अशे मागच्या वर्षी होता 5 तास लागतात 300 km रण वाचतो एकदा प्रवास करा सर मजा येईल
नमस्कार.. आपल्याला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.. आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खरे तर आता पण मी हा स्टँड वापरत आहे.. फक्त होते असे की.. जेव्हा मी गाडी चालवताना शूट करत असतो तेव्हा चालू गाडीत हा स्टँड खूप हलतो vibrations मुळे..आणि मग मला एका हाताने त्याला फक्त थोडा आधार द्यावा लागतो जेणे करून कॅमेरा आणि शूट होणारा व्हिडिओ स्थिर राहील.. पण व्हिडिओ बघताना असे वाटते की मी कॅमेरा हातात धरून शूटिंग करत आहे ..जे तसे नसते.. Thanks for your kind appreciation Stay Connected 👍🏻
नमस्कार.. आपण केले सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे व पुढील काळात तसे करण्याचा नक्की प्रयत्न करीन....तसेच आपल्या ह्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
मी खूप व्हिडिओ पाहिले पण सगळे इंग्लिश आणि हिंदी मध्ये होते….मराठी टूर व्लॉग आणि तो पण शुद्ध मराठी भाषेमध्ये आजकाल खूप कमी लोकांना जमत….कान आणि मन प्रसन्न होते.
ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य देवो हीच सदिच्छा व्यक्त करतो.
असेच व्लॉग तुम्ही आपल्या जीवनात नेहमी सुरू राहावे हीच अपेक्षा.
नमस्कार..
आपण दिलेले शुभाशीर्वाद माझ्यासाठी खूप अनमोल आणि खूप महत्त्वाचे आहेत.. खरेच सांगतो खूप दडपण येते जेव्हा इतके प्रेम मिळते मला..पण त्याचसोबत आपले सर्वांचे प्रेम आणि शुभाशीर्वाद हीच माझी ह्या क्षेत्रात असलेली ताकद आहे ह्याच ताकदीच्या जोरावर मी ह्या क्षेत्रात पुढे निघालो आहे..
आपले असेच स्नेह आणि शुभाशीर्वाद कायम मिळत राहो हीच प्रार्थना ..
आपले पुन्हा एकदा मनापासून आभार..
खूप मस्त. शक्यतो एकट्याने जाणे टाळा. समविचारी सोबत असू द्या.
नमस्कार..
आपल्याला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
आपली काळजी वाजवी आहे, पण बऱ्याच वेळा सगळ्यांच्या वेळा जमून येत नाहीत,आणि मग नाईलाजाने एकट्याने प्रवासाला जातो..
आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, आणि त्या साठी आपले मनापासून आभार..🙏🏻
पुणे ते द्वारका या प्रवासाचे वर्णन नेहमी प्रमाणे छान केले आहे.मुंबई आमदाबाद माहा मार्गावरुन जाताना वाटेत ट्र्याफीक जाममधेआडकलात तेव्हां क्षणभर अस वाटून गेल की खरच कुणीतरी बरोबर असायला हवे.देव आहे तुमच्या पठीशी.उत्तम माहिती व छान सादरीकरण यामुळे समाधान वाटले.पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.
पुढील काळात जेव्हा पुन्हा द्वारकेला जाईन तेव्हा घरच्यांना नक्की सोबत घेऊन जाईन..🙏🏻🙏🏻
खूप छान मी सुद्धा या मार्गे गुजरात मध्ये जावून आलो आहे by ferry boat ⛵
नमस्कार..
खूप छान वाटले आपले कॉमेंट वाचून,आणि जास्त आनंद झाला कारण आपण पण माझ्या सारखा प्रवास केला आहे हे समजल्यावर....
Stay Connected 👍🏻
Shevat je kharch zaleli mahiti dakhvta.. Khup mast.. Amhalahi trip planning sathi andaj yeto. ❤❤
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार ..
Happy journey my brother, best of luck for your tour program and keep contact with us by posting tour pictures. God bless you. 👌👌🌹🌹🙏🙏
Thank You For Your Kind Words..
Your best wishes are very precious for me and I thank you for the same.
Stay Connected For latest updates of this journey..
In addition to money, the mental toll that we pay when passing through such bad roads is the most expensive. Thanks for taking such efforts to bring this video to us !
Namaste..
Thank you for your kind appreciation
As i have mentioned in the beginning itself that I was advised by many not to travel through this route..still i opted for this, because I wanted to share firsthand experience about the present situation so this might help fellow travelers to understand the actual situation on ground and then they can pl pan their trip through this route properly..
After getting such wonderful comments I feel that my purpose to make this video has reached properly
Once again thanks for your kind words
Stay Connected 👍🏻
नेहमी प्रमाणे सुंदर माहिती. 🎉🎉👍👏
नमस्कार..
आपले मनापासून आभार..🙏🏻
साहसी प्रवास ! शुभेच्छा !
आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावरच हा प्रवास करतोय..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
Stay Connected 👍🏻
Khup chan ... 😊 waiting for next blog video
धन्यवाद..
पुढील शनिवारी रात्री साडेआठ वाजता नवीन ब्लॉग मध्ये नक्की भेटू..👍🏻
खूप छान व्हिडिओ बनवतात सर तुम्ही
खूप धन्यवाद 🙏🙏
नमस्कार..
एक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे सर्वांना माहिती देण्याचा..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
Stay Connected For More Such Videos..
हॅपी जर्नी आपण ट्रीप चे माहितीपूर्वक व्हिडिओ बनवता.ते आम्हाला मार्गदर्शक उपयोगी पडते आपण शक्यता एकट्याने प्रवास करु नका एका हातात स्टेरिंग दुसऱ्या हातात कॅमेरा हे रिस्की आहे.👌👌🚕🚕
नमस्कार साहेब..
आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेच पण मी इतकेच सांगतो की हा विडिओ बनवत असताना सर्व सावधिरी आणि सर्व सुरक्षा उपाय वापरून हे करत आहे ..
त्यामुळे आपण निश्चिंत असावे..ही प्रार्थना..आणि आपले मार्गदर्शन असेच मिळत राहो ही विनंती..
Great 👌
Thank You..
Thankyou for helping me to complete 300 subscriber
Hi there..
Hearty congratulations On your fabulous achievement and wishing you more happiness and success 🙏🏻
Stay Connected..
👌 👌 👌
🙏🏻🙏🏻
मस्त
धन्यवाद..
मला पण युट्यूबवर मराठी माणसाचे ब्लॉग छान वाटले पण ऐकट असे प्रवास करु नये दादा तुम्ही खूप डेरीग केले दंडवत प्रणाम आम्ही पण गेलो होतो आमची 15 जणांनी ट्व्हल केले ली अमरावती वरण
नमस्कार..
आपली काळजी वाजवी आहे आणि मी हे समजू शकतो,पण बऱ्याच वेळा सगळ्यांच्या सोबत जाणे शक्य होत नाही तेव्हा हे असे कधीतरी जातो..
आपण दाखवलेल्या काळजी बद्दल आपले मनापासून धन्यवाद..🙏🏻
Planned Rann of Kutch trip in end of December from Pune. After looking at your video I confirmed that I will not touch Mumbai and Ghodbunder. My original plan was also to go through nashik Saputara. This decision is double confirmed now though distance is more.
I am glad that this information has been of some help to you..and i wish you a very happy journey in advance
Stay Connected 👍🏻
Plz show Time line also
Namaste..
Thank you for your suggestion..
Honestly speaking i am not aware of this ..but i shall try to get this in my upcoming videos in the near future..
Till then Stay Connected 👍🏻
👍
🙏🏻🙏🏻
Nice
Thank You..
खुप छान व्हिडिओ साहेब
खूप खूप धन्यवाद..
❤❤❤
🙏🏻🙏🏻
That's why we took Nashik-Dindori-Saputara route. Roads are much better this way.
Namaste..
My return journey would be from this road
Thanks for sharing
Stay Connected 👍🏻
Nice video... Are you full time vlogger
Thank You for your kind words 🙏🏻
Honestly speaking I travel a bit.
And I am trying to share my travel experience through vlogging. vlogging is new for me & I am trying to learn it ..
Kashi la yaycha car ne
आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे हे मला समजले नाही..
नेहमीप्रमाणेच तुमचा ब्लॉग सुंदर झालाय पण कोणीतरी सोबत ठेवत जा
भले त्याचा खर्च तुमचावरती पडो
Happy Jarani
नमस्कार..
आपण दिलेल्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या आहेत ..आणि ते ही जेव्हा मी एकट्याने प्रवास करत असताना तर खूपच गरजेच्या आहेत ..
तसेच आपण केलेली सूचना पण तेवढीच महत्त्वाची आहे, आणि ह्या दोन्ही साठी ऐके मनापासुन आभार..
एकटे जाण्यापेक्षा सोबत कोणाला तरी घेऊन जात जा, कंपनी पण होईल आणि खर्च पण शेरिंग होईल, अस मला वाटतं
नमस्कार..
आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे,पण खरे सांगू का बऱ्याच वेळा सगळ्यांच्या सोबत जाणे शक्य होत नाही कारण माझा प्रवास हा अचानक ठरतो..
तरी पण पुढील काळात आपली सूचना लक्षात ठेवून प्रवास अखण्याचा प्रयत्न करीन..
हा रस्ता आणि त्याचे हे काम म्हणजे एक निव्वळ स्कैम आहे. चान्गला डांबरी रस्ता काहीही कारण नसताना सीमेंट करायला घेतला....का तर कुणाला तरी काम मिळावेत contractor
नमस्कार सर..
मी गेली पाच वर्षे ह्या रस्त्यावरून प्रवास केला आहे आणि आपण म्हणत आहात हे मला ही मान्य आहे की पूर्वीचा चांगला असा डांबरी रस्ता असताना त्यांनी मध्येच अचानक ह्या रस्त्याचे काँक्रीटीकरण का करायला घेतले हे ऐक मोठे कोडे आहे..
देशाच्या दोन मोठ्या आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या राज्यांना जोडणारा हा रस्ता इतका खराब असू शकतो हे खरेच दुर्दैव म्हणावे..
Chan mahiti dili aapan , dhanywad. Aapan evdhya lamb ektya ne pravas karta kautukaspad aahe.
Ekhada video karava khalil mahiti var
kay kalji gheta swatah chi aani gadichi,
kay niyam palta mhanje kiti vajta pravas suru karava, kiti vajta thambave, booking kase karta ,
Road side assistant cha kasa vapar karta ,
Tyre flat zala , kinva techinical issue aala tar vagaire
नमस्कार..
आपण माझ्या कामाचे कौतुक केले हे बघून खूप आनंद झाला..
तसेच आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि नजीकच्या काळात ह्यावर नक्कीच काम करून त्याप्रमाणे एक छोटा व्हिडिओ करावा असे आता मला वाटू लागले आहे..
भविष्यात पण आपले असेच मार्गदर्शन मिळत रहावे ही विनंती...
सुरत to Bhavnagar रो रो फेरी ने जायला हवे सकाळी 8 वाजता व दुपारी 4 वाजता असते गाडी चे 1200 व सीट चे 500 अशे मागच्या वर्षी होता 5 तास लागतात 300 km रण वाचतो एकदा प्रवास करा सर मजा येईल
नमस्कार..
आपण म्हणत आहात तसेच जाणार आहे आणि ह्याची माहिती येत्या शनिवारी रात्री ८:३० वाजता आपल्या चॅनल वर पहायला विसरू नका..
खूप रस्ता डेंजर आहे
नमस्कार..
रस्ता पूर्वी असा न्हवता.. साध्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्यामुळे अशी अवस्था झाली आहे..
खूप छान परंतु कॅमेरा साठी कार स्टँड घ्या म्हणजे सेफ प्रवास करता येईल
नमस्कार..
आपल्याला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा..
आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
खरे तर आता पण मी हा स्टँड वापरत आहे.. फक्त होते असे की.. जेव्हा मी गाडी चालवताना शूट करत असतो तेव्हा चालू गाडीत हा स्टँड खूप हलतो vibrations मुळे..आणि मग मला एका हाताने त्याला फक्त थोडा आधार द्यावा लागतो जेणे करून कॅमेरा आणि शूट होणारा व्हिडिओ स्थिर राहील..
पण व्हिडिओ बघताना असे वाटते की मी कॅमेरा हातात धरून शूटिंग करत आहे ..जे तसे नसते..
Thanks for your kind appreciation Stay Connected 👍🏻
new video share kara
नमस्कार..
आज रात्री साडेआठ वाजता नवीन व्हिडियो येत आहे ..नक्की बघा...👍🏻
Ekte jat jau naka chan mahiti sir pan next time konitari co.ghya
नमस्कार..
आपण केले सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे व पुढील काळात तसे करण्याचा नक्की प्रयत्न करीन....तसेच आपल्या ह्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार
Nashik marge javal ahe
हो सर..
परतीच्या प्रवासात त्याच मार्गानें येण्याचं निश्चित केले आहे ..👍🏻
हॅपी जर्नी..
नमस्कार..
आपले खूप खूप धन्यवाद साहेब..
Nice
Thanks 🙏🏻
👌 👌 👌
🙏🏻🙏🏻