मी तुला खूप भारी वाटलं आपली मराठी माणसं गावा जिल्ह्यातच फिरून मोठेपणा मानतात बाहेरची माणसं हजारो किलोमीटर दूर राज्यातून बिनधास्त येत जात असतात कमाई करत असताना हे तू तू पण करतोयस खूप अभिमान वाटला
फालतुगिरी च चालू आहे भाग्यवान आहे जय विजय नाही बरं का फालतु गिरी चालु आहे चुतिया पहिल्यांदाच ह्या मोसंबीच्या लाख शिव्या देत आहे फालतु कोणटेंट आहे मी परत येणार नाही माझ्या वर विश्वास बसत नाही की ह्या ची गाडी व्यवस्थित टाईम वर पण पोहचली काहीही चालु आहे ह्या ला आता अण सबस्क्राईब करत आहे मी माझ्या मनाचा आहे महाराष्ट्र बस साठी सबस्क्राईब केलं होतं ह्या फालतु कोनटेन्ट साठी नाही
भाऊ कमालीची..कौतुकास्पद तुझी इच्छा शक्ति आहे तुझी. तुझ्या या ट्रिप ची तू पूर्ण अनुभव दाखविले आहेत.. कष्ट आहेत.. या लाईन मध्ये.. गंगा नदीवरील पुल खरंच एक आश्चर्य आहे.. पुलाची लांबी नोट करायची होती.. पात्र मोठंच.. आता ही नदी प्रदुषित झाली आहे.. अनेक प्रकारे.. तुझे vlogg. छानच असतात.. st प्रमाणे कधी तरी rly. चा एक छोटा रूट कर.. मजा येईल.. तो रूट तू छानच करशील .. thanks 👍. एक सांगायचं राहिलं तुला तुझ्या या नवीन गाडी साठी हार्दिक अभिनंदन.. शुभेच्छा...तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
तुमच्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र आणि बिहार चा फरक मिणी जाणवला time stamp 1:27 मध्ये तुम्ही महाराष्ट्र मध्ये होते 16:37 मध्ये तुम्ही बिहार मध्ये होते किती फरक आहे उनती मध्ये,है तुमच्या व्हिडिओ ने कळले 😮😅
काय अवस्था आहे बाहेरची 😢 नशीब आपला maharastra खूप भारी आहे❤
Maharashtra madhye road lai kharab aahet
@IndianStockMarketTrader bhau pan saglyat jast devloped maharatstrac ahe
@@vicky_bhore._5 nahi boss mi aata aata Pune to Ladkha road trip.... Development fakta Pune Mumbai Nasik.
@@IndianStockMarketTraderतरी पहिल्यापेक्षा आता चांगले आहेत..
@@vicky_bhore._5 no, maharshtra peksha all south, gujrat, MP, Rajasthan, NCR Delhi jast develop aahe, road khup bekar aahe maaharashtra che
एवढ्या लांबची ट्रीप कशी काय मिळते
एवढ्या लहान गाडीला..
विशेष आहे great 👍
Khar ahe🤔🤔
श्री गुरुदेव🙏
माऊलीवर विश्वास ठेवा
सर्व काही ठिक होणार.
तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा
श्री गुरुदेव🙏
मी तुला खूप भारी वाटलं आपली मराठी माणसं गावा जिल्ह्यातच फिरून मोठेपणा मानतात बाहेरची माणसं हजारो किलोमीटर दूर राज्यातून बिनधास्त येत जात असतात कमाई करत असताना हे तू तू पण करतोयस खूप अभिमान वाटला
st peksha tempo che blogs chan astat
खूप छान प्रवास झाला असेच व्हिडिओ पाठवत जावा.
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️ ಒಳ್ಳೆಯದ ಆಗಲಿ ಸರ್
Mast vlog 👍👍👌👌
तुझ्या ३ दिवस जाग राहिल्यामुळे किती तरी लोकांना सणाच्या दिवशी वेळेवर delivery मिळाली. पुरेशी rest घेत जा 😊
भाऊ भरपूर दमला रे. गाडी धंदाच असा आहे ना भाऊ काय करणार. ❤
You are doing great job. Keep up the good work 👌🏻👍🏻
Shree Swami Samarth❤❤🎉
So beautiful video and audio edit bhau vedieo cleyrite kup bhari❤🎉
खूप वाट पाहिली भावा लेलंड vlog ची
Congratulations bro for your new pickup 🎉🎉🎉
Waa bhai ❤maza agaya vlog dekar 🎉❤
Khup chan Vlog!❤
गंगेच पाणी हवं असेल तर राजापूरच्या गंगेच पाणी न्यायचं
खूप छान व्हिडिओ.
एस टी पेक्षा हे ब्लाॅग छान वाटतात ❤
Abhinandan bhava navin gaadi aani navin pravasa baddhal !!!
लय भारी भावा असेच लवकर विडिओ टाकीत जा
विजय भावा 1no video 👍👍👍👍
Happy diwali 🎉🎉
फालतुगिरी च चालू आहे भाग्यवान आहे जय विजय नाही बरं का फालतु गिरी चालु आहे चुतिया पहिल्यांदाच ह्या मोसंबीच्या लाख शिव्या देत आहे फालतु कोणटेंट आहे मी परत येणार नाही माझ्या वर विश्वास बसत नाही की ह्या ची गाडी व्यवस्थित टाईम वर पण पोहचली काहीही चालु आहे ह्या ला आता अण सबस्क्राईब करत आहे मी माझ्या मनाचा आहे महाराष्ट्र बस साठी सबस्क्राईब केलं होतं ह्या फालतु कोनटेन्ट साठी नाही
लय भारी विडीयो दादा
13:56 best 😂😂
भावा नंबर आणी कलर भारी घेतलास ❤
Jabardast blog
6:37 tya sar la deychi na gadi chalvay la 😢 kalgi ghet ja sotachi 😊 big fan ❤
Happy Journey
दादा एक नंबर vlog आहे तुमचा 👌
हे राज्य सोडून भारतभर कुठंही भाडे घेऊन जा भावा छप्री लोकं आहेत तिकडे म्हणून बोलतोय बाकी काळजी घ्या 🎉🎉🎉🎉🎉
उत्तर भारत चांगल नाही गुन्हेगारी खूप आहे
सगळी कडे चोर आहेत ____ आपला महाराष्ट्र मधील लोक __काय धुतल्या तांदळासारखा नाही 😂😂😂
तांदुळ धुवून पोत्यात भरावा लागतो.😂
@@Abhsjdj पोत्यात भरून नदीत सोडुन द्यावा ___ 😂
महाराष्ट्र मधे तर लय छप्री आहेत फक्त mh gadi सोडून पैसे घेतात
Ekdam mast. Take care vijay bhau
दादा एक no
Ek no vlogs❤🎉❤🎉❤
Khup chaan dada 😊❤❤
Headrest lavun ghe driver seat var, neck support milel
Bhava Dipavali chya Hardik subhechaa 🌺🌺
❤❤VOLG 1 NUMBER ❤
Tampo vlog 💛
विजय भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.
खुपचं छान दादा ❤
Dil khush huwa
Jai shree ram
लगे रहो विजय भाई
खूप छान 👌
शुभ दीपावली 💐🙏❤️🎉💕
Great ❤❤❤❤❤
मस्त आहे दादा
चंद्रपूर वरून तुमाला आमच प्रेम ❤️❤️ आणि शुभ दीपावली
मित्रा तुझा पाच सहा ब्लॉग पाहिलेत मी विजु नावाचा एक ब्लॉगर त्याची गाडी 7207 मी सर्व ब्लॉग पाहतो तसा तु पण छान ब्लॉग बनवतो पाहत राहीन 👌👍
खुपच सुंदर
Wah sagrya wah 😂😂😂
mastach bhava . kalaji ghet ja , aani itka jast tras nko gheus yrr
Best video trip
दादा कधीतरी आम्हाला पण घेऊन जा. तुमच्या बरोबर.
🎇 Happy 🎇 diwali 🎇
Good
Tempo vlog is 👌 👍 best
Happy diwali nana ❤❤❤❤
All india ride ka
Vijay dada mail kela ahe tumhala, kdhi bolvat jaa .... Thodi driving pn kru 👍
भाऊ कमालीची..कौतुकास्पद तुझी इच्छा शक्ति आहे तुझी. तुझ्या या ट्रिप ची तू पूर्ण अनुभव दाखविले आहेत.. कष्ट आहेत.. या लाईन मध्ये.. गंगा नदीवरील पुल खरंच एक आश्चर्य आहे.. पुलाची लांबी नोट करायची होती.. पात्र मोठंच.. आता ही नदी प्रदुषित झाली आहे.. अनेक प्रकारे.. तुझे vlogg. छानच असतात.. st प्रमाणे कधी तरी rly. चा एक छोटा रूट कर.. मजा येईल.. तो रूट तू छानच करशील .. thanks 👍. एक सांगायचं राहिलं तुला तुझ्या या नवीन गाडी साठी हार्दिक अभिनंदन.. शुभेच्छा...तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
Maji i5 ahe me navin ahi tumcha nbar daya maz gav tasgaav
Happy diwali
अभिनंदन .नवी गाडी घेतलया बद्दल
Happy Diwali Vijay Sir
Happy diwali🎉
मित्रा,
प्रत्येक ट्रीपला तु आजारी पडतोस.
खरं म्हणजे अशा तक्रारी सांगू नयेत.
किती दिवस लावले दादा
Dada ekda badlapur to chopada bus kar na
एक बिहारीं सौ बिमारी
Jabalpur varanasi gaya margane mi pan geloy mast majja yete❤😂
Har har ganga
Dada ek stand gey mobile holder ek haatha ne nako chalvu 😢😢
Happy diwali 🪔
यूट्यूब चैनल कसे खोलतात त्याची माहिती द्या ना
👌👌
तिकडच्या ट्रान्सपोर्ट चा नंबर असेल तर द्या
खुप मस्त व्हिडिओ ,विजय..👍👍
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT VIJAY LATTHE VLOGS ❤🎉
welcome to bihar😂🤣
कहो विजय भैया😂😂
😅
@vijaylatthe07 दादा तुझा no Kay ahe
@@vijaylatthe07mi pan driver ahe yevu ka sobat gadi chalvayla
गाडीची बॉडी कुठे बनवली ओम इंजिनियर.
गुरु कृपा,गोकुळनगर कात्रज
Bhav Anand zhala tuza trip cha block ala 🥹
चला महाराष्ट्र मध्ये यायला सांग नंतर दाखवतो त्याला 👿👿👿💪💪
Chaan video....Ha pahila video pahilay...Subscribe kelay...ithun pudhe sagle videos bhagnar
❤
❤❤❤
दादा vlog सलग टाकत जा
Amhala pan ekhadi line dya
भावा माझी गाडी आहे पण सांगली जील्हातून माझा रूट बसलं असं कायतर सांग
मी पण तासगांव चा आहे , माझी पण Ashok Leyland chi Gadi Ahe Bhau.. Link Lagli Tr Sanga...
❤❤👍👍👌👌❤️❤️
Pusad to mumbai
Mi pn yvtmal😊
दुसऱ्या राज्यात असे पैसे घेणारे खूप आहेत. जे मुख्यमंत्र्यांचे माणूस आहे म्हणू पैसे मागतात. उत्तरप्रदेश मध्ये असे जास्त लोक आहे.
1❤❤❤❤❤
Mirzapur 🚚
मोकळा टेम्पो घेऊन यायला कास काय परवडते तुम्हाला ?
Paise bhetet donhi sideche..
Bhau mala pan asen tar sang na he kaam me pan driver ahe. Pashan madhe rahto.
विजय भाऊ इतके दिवस कुठ गेला वता
pani he pani aste swacha theva
Sundar ashya road sathi 50/- rs to banta hai yaar
तुमच्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र आणि बिहार चा फरक मिणी जाणवला time stamp 1:27 मध्ये तुम्ही महाराष्ट्र मध्ये होते 16:37 मध्ये तुम्ही बिहार मध्ये होते किती फरक आहे उनती मध्ये,है तुमच्या व्हिडिओ ने कळले 😮😅
Bihar = behal
औरंगाबाद नव्हे छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणायच
अरे बिहार मध्ये आहे Aurangabad 😂 मित्रा
@@dipakjadhao4524😂😂😂