सुंदर vlog आम्ही ही दिवाळी vacation la तिकडेच होतो पण सोलापूर देवदर्शन करून आम्ही हंपी वरून गोकर्ण नंतर गोवा मालवण कोल्हापूर करून घरी आलो total 2200km in 7days ... Solapur road la khup misal chi apratim hotels ahet tithe authentic maharastrian breakfast milal asta.. पण तुम्ही खूप पहाटे तिथे असताल... कधी कधी मोठे हॉटेल्स disappointed kartat.. तुमचा vlog khup आवडला छान आवाज आहे तुमचा आणि खूप positivity feel झाली.. तुमचा यूट्यूब चॅनल खूप चालो ही देवाचरणी प्राथना ❤😊🙏
स्वप्नाली तुमच्या शब्दांनी आमची सकाळ खूप सुंदर केली अनेक अनेक आभार 🙏 🤗 आमची कुलस्वामिनी पण आहे तिथे पण त्याचे व्हिडिओ नाही. आता जेव्हा जाऊ नक्की मिसळ कव्हर करू. एखादे चांगले ठिकाण तुम्ही सुचवलं तर definitely तिथे जाऊ.. नक्की सुचवा. तुमचा प्रवास ऐकून खूप छान वाटलं. Wishing you more roadtrips. आणि खरंय टॉयलेट्स स्वच्छ मिळावी म्हणून खरंतर मोठे हॉटेल निवडतो पण फूड टेस्ट चे वांदें होतात. तुमचा अभिप्राय आणि शुबेच्चांसाठी पुन्हा मनापासून thank you 🙏❤️ Please keep supporting.
Yeah! Finally we r going to hampi after 2 days, just watching some videos of hampi trips on TH-cam and i came across your channel and it was really amazing 30min and full of information.
मराठी मध्ये असे vlogs कमी आहेत...तुमची भाषा आणि बोलायची पद्धत अतिशय छान वाटली...तुमचे कार्य चालू ठेवा...गंमत म्हणजे आम्ही पण ह्या दिवाळी नंतर ठाणे - बिजापूर - हंपी - ऐहोले - पत्तदाकल - बदामी - पंढरपूर - पुणे - ठाणे अशी १८०० किमीची रोड ट्रीप केली...अतिशय सुंदर अनुभव...आणि सगळीकडे MH १२/१४ च्याच गाड्या दिसत होत्या...पुणेकरांना हंपी खुपचं आवडते आहे बहुतेक 😊
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले अनेक आभार 🙏 😊 वाह जबरदस्त प्रवास केलात तुम्ही सुद्धा! अगदी नेमके टिपले तुम्ही, आम्ही देखील MH १२/१४ गाड्या भरपूर पहिल्या तिकडे आणि आमच्या चॅनल वर हम्पी vlog ला येणारे व्ह्यूज पाहता खरंच पुणेकर प्रेमात असावेत हम्पीच्या 😅
Hi Kedar 👋 You're wlecome. Glad you enjoyed it. Soon we will upload all the Hampi and Gokarn videos. Do stay tuned. Do check this playlist if you like roadtrip vlogs 👇 th-cam.com/play/PL3Z-iRuIDZ9wcuAW1Clx5EMhRkywHmB60.html&si=WHwzz3DP29ZwUP2g
Good work detailing every toll, landmarks and even took the extra mile to add the English subtitles. It is difficult to record when the car is moving as we would get little dizzy. Likes from Pune, sis!!
Amazzinngg vlog ❤, it's really scenic once you reach Hampi. Mi recently jaun alo, ekdam awesome thikaan ahe. But ata tumcha vlog baghun next time visit kartana nakkich road trip karel 🚗
Thanks alot Hansraj, what a coincidence buddy. We often have similar travel destinations at the same time of the year. Yes, nakki kar road trip Ani tu pahile ahes Hampi tari aple vlogs nakki bagh 🙏😊
Very good vlog .. khoop bhaari!! We had gone to Coorg during Diwali via Solapur - Vijayapura highway. It is a very good highway, however MH side is bad as compared to KA. While coming back came via Kolhapur, which is quite pathetic. You made a wise choice of going via Solapur. Wrongside driving has become a #plague in this entire country.
Hi thanks alot for your comment 🙏 😊 Indeed KA side is better. We chose Kolhapur route while on our way back to Pune from Gokarna. Will upload the trip from Gokarna to Pune soon. And Yes, some strict measures are need of the hour wrt wrong side driving atleast on National Highways. If you like Roadtrip vlogs pls consider watching this playlist 👇 on our channel th-cam.com/play/PL3Z-iRuIDZ9wcuAW1Clx5EMhRkywHmB60.html&si=qufwQlszBBa4MbBQ
Thank you 🙏 Taigun la 1.5 years jhale anubhav atishay chaan. Hampi Gokarn Series sampli ki ek video banavnar ahot budget etc related tyat agdi detailed experience nakki share karu. Nakki bagha.
Hello मी सुहास करवंदे चिंचवड येथे राहतो, नेमक्या याच वेळी आम्ही पण तिथेच होतो. आम्ही त्या बुद्ध रिसॉर्ट्स च्या जवळ स्टे घेतला होता.तुम्ही ब्लॉग खूप छान घेतला आहे. आम्ही हंपी Hospet आणि i बदामी केले. पण मी गाडी न काढता रेल्वेने first-class kupe prawas kela. त्याचीही वेगळीच मजा आली. आम्ही पहिल्याच दिवशी तो अंजनेय डोंगर चढून श्री हनुमंताचे दर्शन घेतले. बाकी मजा आली. आम्ही पण असेच टेंत बुक केला होता. भिंती नसलेले राहण्याचे ठिकाण ...नवीन बदल छान वाटलं. असो.
@FoodSurfersNupurSumukh You should have considered taking the Tembhurni-Pandharpur route to Vijaypura. The road connecting to Pandharpur are recently upgraded concrete highways almost like national highways - just without dividers.
छान.. एक विचारू का आत्ताच्या दीपावली सुट्टीत गेला होतात का.. कारण असे की माझ्या या दीपावली दरम्यान कोल्हापूर जाऊन येणे तीन वेळा झाले.. रस्ता उत्तम. दोन diversation होती फक्त... कुठेही प्रॉब्लेम नाही.. असो.. आम्ही डिसेंबर एंड la बंगलोर highwey मार्गे जाणार आहोत... धन्यवाद...
@@milindabhyankar5219 Hello 👋 It is a 1.0L Topline Manual transmission car & very comfortable to drive. During our highway drives I usually drive it in cruise control which makes it feel close to the driving comfort of an Automatic car.
तुम्ही 3दिवस हम्पी आणि 2 दिवस बदामी अहेहोल साठी ठेऊ शकता फार नेमकं guide करता येणार नाही कारण आम्ही स्वतः अनुभवलं नाही म्हणून. आम्ही हम्पी वरून गोकर्ण ला गेलो समुद्र प्रिय असल्याने.
Just हंपी ha शब्द वाचून व्हिडिओ पाहिला घेतला.. छान वाटला थँक्यू you.. बट इतर व्हिडिओ चैनल सारखं नुसतच शूटिंग न करता योग्य ती माहिती देत जा सतत... फूड फीडबॅक, prices too. hotels feedback and their prices too.. आजकाल यूट्यूब वरती.. यूट्यूब वरची संख्या व्हिडिओची संख्या खूप आहे.. प्रेक्षकांना पाहिजे ती माहिती देणारे फार कमीच.. छोटी छोटी माहिती दिल्यामुळे.. तुमचे व्हिडिओ पाहून लोक जाणार त्यांना खूप मदत होते.. आणि या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मग ते लोकं तुमचे व्हिडिओ बघतात...so please keep these points w8th y9ur minds and share detail information....once again chan aage video.. thanks
I watched this video because. I saw Hampi. Video is good but the lady talking too much and her voice is so irritating. I am feeling bad for husband. Please try to make video with limited talking. Camera angle also not so good. Take this as positive and improvement.
To say everything in a very negative and demotivating manner and then saying take it positively is in itself so contradictory. Thanks for your concern but don't worry about me I'm the husband replying and I love my wife and her talks. Thanks for taking time to watch our video and effort to write to us. Regarding the video angle we will definitely work on that 🙏 and about the voice it's God given. Cant do anything.
Faad Faad English Boling 😂 Yevdha English kashala hya marathi vlog madhe? Fakt marathit bolnare suddha upmarket ani classy astat madam... tumhala garv asla pahije marathi bhashecha ❤
अहो फाड फाड english मधले vlog पण आहेत ह्या channel वर. जशी बोली भाषा आहे तशीच vlog मध्ये आहे. मुद्दाम आव आणून आम्ही काहीच करत नाही. कपडे, भाषा ह्या भाय्य गोष्टींवरून माणसाचा दर्जा upmarket वैगरे ठरवण्याचा दृष्टीकोन तर त्याहून नाही आमच्याकडे 🙏 आणि राहता राहिला गर्वाचा प्रश्न तर गर्वा पेक्षा अभिमान बाळगतो आम्ही मराठी असल्याचा.
सुंदर vlog आम्ही ही दिवाळी vacation la तिकडेच होतो पण सोलापूर देवदर्शन करून आम्ही हंपी वरून गोकर्ण नंतर गोवा मालवण कोल्हापूर करून घरी आलो total 2200km in 7days ... Solapur road la khup misal chi apratim hotels ahet tithe authentic maharastrian breakfast milal asta.. पण तुम्ही खूप पहाटे तिथे असताल... कधी कधी मोठे हॉटेल्स disappointed kartat.. तुमचा vlog khup आवडला छान आवाज आहे तुमचा आणि खूप positivity feel झाली.. तुमचा यूट्यूब चॅनल खूप चालो ही देवाचरणी प्राथना ❤😊🙏
स्वप्नाली तुमच्या शब्दांनी आमची सकाळ खूप सुंदर केली अनेक अनेक आभार 🙏 🤗 आमची कुलस्वामिनी पण आहे तिथे पण त्याचे व्हिडिओ नाही. आता जेव्हा जाऊ नक्की मिसळ कव्हर करू. एखादे चांगले ठिकाण तुम्ही सुचवलं तर definitely तिथे जाऊ.. नक्की सुचवा. तुमचा प्रवास ऐकून खूप छान वाटलं. Wishing you more roadtrips. आणि खरंय टॉयलेट्स स्वच्छ मिळावी म्हणून खरंतर मोठे हॉटेल निवडतो पण फूड टेस्ट चे वांदें होतात. तुमचा अभिप्राय आणि शुबेच्चांसाठी पुन्हा मनापासून thank you 🙏❤️
Please keep supporting.
You both are deserve best .. कुलस्वामिनी ची कृपा शक्ती अशीच तुमच्या पाठी राहो 😊@@foodsurfersnupursumukh8502
खूप खूप आभार स्वप्नाली wishing the same for you dear ❤️ 🙏
Yeah! Finally we r going to hampi after 2 days, just watching some videos of hampi trips on TH-cam and i came across your channel and it was really amazing 30min and full of information.
Hey thank you so much and wish you a very happy journey.
Good information...thanks😊
Thank you 🙏
Love taigun. ❤ Love your video.
Thank you so much ❤️
Khup masta vlog. 👍
Thank you so much 🙏😊
Excellent content. Very detailed. Thank you
Hey glad you found it helpful , thanks alot 🙏😊
Such a detailed description... waiting for the next
Thanks a lot 😊 Yes very soon !
मराठी मध्ये असे vlogs कमी आहेत...तुमची भाषा आणि बोलायची पद्धत अतिशय छान वाटली...तुमचे कार्य चालू ठेवा...गंमत म्हणजे आम्ही पण ह्या दिवाळी नंतर ठाणे - बिजापूर - हंपी - ऐहोले - पत्तदाकल - बदामी - पंढरपूर - पुणे - ठाणे अशी १८०० किमीची रोड ट्रीप केली...अतिशय सुंदर अनुभव...आणि सगळीकडे MH १२/१४ च्याच गाड्या दिसत होत्या...पुणेकरांना हंपी खुपचं आवडते आहे बहुतेक 😊
तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले अनेक आभार 🙏 😊 वाह जबरदस्त प्रवास केलात तुम्ही सुद्धा!
अगदी नेमके टिपले तुम्ही, आम्ही देखील MH १२/१४ गाड्या भरपूर पहिल्या तिकडे आणि आमच्या चॅनल वर हम्पी vlog ला येणारे व्ह्यूज पाहता खरंच पुणेकर प्रेमात असावेत हम्पीच्या 😅
Very nice 👌🏻 vlog..
Thank you keep it up ❤
Welcome, thanks alot 🙏
I really enjoyed the video! Thanks a lot! Looking forward to more...
Hi Kedar 👋
You're wlecome. Glad you enjoyed it.
Soon we will upload all the Hampi and Gokarn videos. Do stay tuned.
Do check this playlist if you like roadtrip vlogs 👇
th-cam.com/play/PL3Z-iRuIDZ9wcuAW1Clx5EMhRkywHmB60.html&si=WHwzz3DP29ZwUP2g
जबरदस्त vlog... सगळं कसं नैसर्गिक होतं.. प्रवास, त्याचा वर्णन, हॉटेल चा review.... एकदम अप्रतिम.. पुढच्या सगळ्या रोड ट्रिप्स करिता खूप शुभेच्छा
आपले अनेक आभार 🙏 कॉमेंट वाचून छान वाटलं. तुम्हाला रोड ट्रीप आवडत असल्यास आमच्या चॅनल वरची ही playlist नक्की बघा 👇
th-cam.com/play/PL3Z-iRuIDZ9wcuAW1Clx5EMhRkywHmB60.html&si=qufwQlszBBa4MbBQ
हा संपूर्ण video पहिला मॅडम..... खूप छान, सुंदर झाला आहे..... एक नंबर ❤️.
खूप खूप आभार 🙏
Simplicity is your USP. Khup chan video.
Thank you so much 🙏😊
Very Nice Vlog Nupur and simple but very nice editing
👌
Thanks alot Tushar 🙏😊
Awesome work guys and good that after wagon r u have chosen Volkswagen..safe car
Thanks alot 😊 Yes, Indeed you're right sir
Khup chan 🎉
Dhanyavad 😊🙏
खूप छान व्हिडिओ...... आम्हीही बघू कधी योग आला तर जाण्याचा.
अनेक आभार. नक्की योग येईल. 😊
खूप मस्तच व्हिडिओ.तुमच्याबरोबर चाललोय असच वाटल.
Thank you, अगदी तसच वाटावं हाच प्रयत्न होता. ❤️
खूप सुंदर प्रवास वाटला, पुढील विडीओची आतुरतेनं वाट बघतोय.
अनेक आभार 🙏 हो, पुढच्या आठवड्यात नवा व्हिडियो येईलच
छान माहिती मिळाली 🙏
अनेक आभार 🙏
Good work detailing every toll, landmarks and even took the extra mile to add the English subtitles. It is difficult to record when the car is moving as we would get little dizzy. Likes from Pune, sis!!
Hey 👋 Thank you so much bro.. means alot when the efforts get noticed 🙏 😊
Amazzinngg vlog ❤, it's really scenic once you reach Hampi. Mi recently jaun alo, ekdam awesome thikaan ahe. But ata tumcha vlog baghun next time visit kartana nakkich road trip karel 🚗
Thanks alot Hansraj, what a coincidence buddy. We often have similar travel destinations at the same time of the year. Yes, nakki kar road trip Ani tu pahile ahes Hampi tari aple vlogs nakki bagh 🙏😊
@@foodsurfersnupursumukh8502 I know right😸 same tuning at its best 😁😀
हम्पी चा माझा अनुभव खूप सुदंर होता, सर्वांनी एकदा नक्की बघा हम्पी
Nice video, me pan pcmc madhe rahto aani just Taigun purchase keli. Somehow I got connected with your vlog as a traveller
Ohh wow Congratulations 🎉
Glad you could connect. Keep supporting and thanks alot 🙏😊
सनराईज एक नंबर
😊 👍
Very Informative video.
Thanks alot 😊🙏
Very good vlog .. khoop bhaari!!
We had gone to Coorg during Diwali via Solapur - Vijayapura highway. It is a very good highway, however MH side is bad as compared to KA. While coming back came via Kolhapur, which is quite pathetic. You made a wise choice of going via Solapur.
Wrongside driving has become a #plague in this entire country.
Hi thanks alot for your comment 🙏 😊
Indeed KA side is better.
We chose Kolhapur route while on our way back to Pune from Gokarna. Will upload the trip from Gokarna to Pune soon.
And Yes, some strict measures are need of the hour wrt wrong side driving atleast on National Highways.
If you like Roadtrip vlogs pls consider watching this playlist 👇 on our channel
th-cam.com/play/PL3Z-iRuIDZ9wcuAW1Clx5EMhRkywHmB60.html&si=qufwQlszBBa4MbBQ
मस्त vlog!!👍
Thank you ❤️
माहिती सगण्याची पद्धत छान 🙏
अनेक आभार 🙏
Hampi is very beautiful ,last year I had been there ❤
👍
27:53 by taking left.. you will go through village route to Hospet and Hampi..
👍
खूप छान व्हिडिओ
श्री व्हेज हॉटेल आहे ते चांगले आहे
अनेक आभार पुढच्या वेळी नक्की बघू तिथे.
छान vdo....
धन्यवाद 🙏 😊
From Vijaypura to Hospet road , BADAMI will be there (100 km before Hospet) It is worth to see.
sanjay Pune
Yes sir 👍But we had to see hampi and gokarn in limited time span so skipped it this time. Some other time will definitely visit 😊
पुढची ट्रीप Vizag गुंटूर पिठापुर विजयवाडा Rajahmundry tirupathi आंध्र प्रदेश करा...
अतिशय सुंदर मंदिर आहेत
खूप सुंदर आहे....
नक्की आवडेल
नक्की, योग जुळून आला तर नक्कीच जाऊ. Thanks for recommendation Sir
@@foodsurfersnupursumukh8502स्वामी हो ❤❤❤
Mast. Taigun cha Kai experience
Thank you 🙏
Taigun la 1.5 years jhale anubhav atishay chaan. Hampi Gokarn Series sampli ki ek video banavnar ahot budget etc related tyat agdi detailed experience nakki share karu. Nakki bagha.
Volkswagen च्या सर्वच गाड्या खूप छान आहेत परफॉर्मन्स, सेफ्टी आणि अवरेज सुद्धा
abhinandan dada vahini
Next time if you go Pune solapur road for food stop @nisarg this is just few km before solapur on left hand side .
Thanks 👍 noted.
Hello मी सुहास करवंदे चिंचवड येथे राहतो, नेमक्या याच वेळी आम्ही पण तिथेच होतो. आम्ही त्या बुद्ध रिसॉर्ट्स च्या जवळ स्टे घेतला होता.तुम्ही ब्लॉग खूप छान घेतला आहे. आम्ही हंपी Hospet आणि i बदामी केले. पण मी गाडी न काढता रेल्वेने first-class kupe prawas kela. त्याचीही वेगळीच मजा आली. आम्ही पहिल्याच दिवशी तो अंजनेय डोंगर चढून श्री हनुमंताचे दर्शन घेतले. बाकी मजा आली. आम्ही पण असेच टेंत बुक केला होता. भिंती नसलेले राहण्याचे ठिकाण ...नवीन बदल छान वाटलं. असो.
खूप छान 👍
अंजनेय पर्वतावर आम्ही सनराईज पाहिला त्याचा व्हिडिओ नक्की बघा 🙏
OSM
vlog channel ch nav thoda lahan asta tr lokana search kryla ani sangyla sopa padta baki vlog ek no❤
Thanks for the suggestion we'll think about it definitely 😊
पिंपरी चिंचवड- हिंजवडी- वारजे-प्रयेजा सिटी सोसायटी बायपास- सिंहगड रोड-स्वारगेट - सोलापूर रोड 🙏
हो 👍
@foodsurfersnupursumukh8502 कह्राड मध्ये पण आता गाडी जास्त वेळ अडकत नाही,परवा जाऊन आलो कोल्हापूर ला दोन्ही वेळेस अगदी १५ मिं.गाडी पास झाली.
हो sir , येताना कोल्हापूर मार्गे आलो तेव्हा अंदाज आला.
@FoodSurfersNupurSumukh You should have considered taking the Tembhurni-Pandharpur route to Vijaypura. The road connecting to Pandharpur are recently upgraded concrete highways almost like national highways - just without dividers.
Okay 👍
Ohh Bhendi 😜
😜
ताई आणि दादा खूप छान माहिती दिली. 🎉
पण लास्टला शाक ची माहिती देताना व्हॉईस ओव्हर का केलात? 😢
अनेक आभार 🙏 पुढच्या व्हिडिओ मध्ये येईल संपूर्ण माहिती
मी ठाणे पासून ahihol badami humpi प्लॅन करतोय...
Guide
31:25 this is Sanapur
Hampi is on the other side of the river
👍
If it's possible , can U please share budget too , it will be helpful to plan trip
Hey yes definitely we will be sharing that too at the end of the series. Please stay tuned.
Very nice, we also want to go their by our car, please guide us
Thanks, Please watch this full video without skipping you'll get entire idea about the travel 🙏
खूप छान ❤
फक्त रोड न दाखवता बाकी गोष्टी पण दाखवा
अनेक आभार 🙏 तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल नक्की सांगा. अम्ही पुडच्या वेळी नक्की प्रयत्न करू
आम्ही थोडी वेगळी ट्रिप केली होती
पुणे -> पंढरपुर -> हंपी -> बदामी Caves ( शाखांबरी टेम्पल ) -> पट्टडकल -> विजयपूर (गोल गुंबज) -> पुणे
तुमची ट्रिप बघून छान वाटलं :)
अरे मस्त. 👌 धन्यवाद
Avg. 65 rs toll for every 50km.. evde toll tr mg tax chya paishachya ponglya krun taklya k govt ne?
खूप छान माहिती, गाडी एकट्यानेच चालवली का?
अनेक आभार. होय एकट्यानेच 😊
छान.. एक विचारू का आत्ताच्या दीपावली सुट्टीत गेला होतात का.. कारण असे की माझ्या या दीपावली दरम्यान कोल्हापूर जाऊन येणे तीन वेळा झाले.. रस्ता उत्तम. दोन diversation होती फक्त... कुठेही प्रॉब्लेम नाही.. असो.. आम्ही डिसेंबर एंड la बंगलोर highwey मार्गे जाणार आहोत... धन्यवाद...
अनेक आभार 🙏 हो ह्याच दिवाळी मध्ये गेलो होतो. येताना गोकर्ण ते पुणे प्रवास कोल्हापूर मर्गेच केला आम्हाला समान अनुभव आला चॅनेलवर तो व्हिडिओ पुढे येईलच.
For south indian destinations Solapur highway is way better bcecause traffic khup ch kami aste and road pan mostly better ahe
Yes absolutely 💯
Is it automatic or manual you drive.. how comfortable was it
@@milindabhyankar5219
Hello 👋
It is a 1.0L Topline Manual transmission car & very comfortable to drive. During our highway drives I usually drive it in cruise control which makes it feel close to the driving comfort of an Automatic car.
छान..🎉
🙏 😊
कॉटेज आधीच बुक केले होते का..?हो तर कसे म्हणजे ऑनलाइन की ..???
@@prk0610
हा व्हिडिओ पाहा 👇
th-cam.com/video/Sd69sBn9tmo/w-d-xo.htmlsi=hmZMOc8m9Nfe0c2e
Shivaji Nagar bus stop nahiye to, Shivaji Nagar Metro Station aahe
Hey thanks for letting us know. It was dark in the morning I was also confused between bustop or station but surprisingly it's neither both. 😜
व्हिडिओ छान आहे. कृपया हॉटेल चे नाव सांगितले तर संपर्क करता येईल..
अनेक आभार 🙏
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पाहा. हॉटेल ची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यात. 👇
th-cam.com/video/Sd69sBn9tmo/w-d-xo.html
Your car 1 liter or 1.5 liter engine?
Hey 👋
It's a 1lit topline variant.
Nupur Sundar hampi.
Thank you babla kaka ❤️
कोल्हापूर मार्गे खूप साऱ्या ब्रीज जे कामे चालू आहे जस्ट मी 8 दिवसापूर्वी आलोय
हो, म्हणूनच टाळले पण येताना गोकर्ण वरून कोल्हापूर मार्गे आलो तेव्हा ट्रॅफिक नाही लागले. त्याचा व्हिडिओ पुढे येईलच.
7.33
केडगाव ला आमचे क्लिनिक आणि मेडिकल आहे. आमंत्रण आपल्याला😅
अरे व्हा 👍 अनेक आभार 🙏
28:55 that’s not Anjanadri didi 😅
Anjanadri is still ahead from here
👍
आपण सोलापूर पर्यंत न जाता पंढरपूर, मंगळ वेढा, उमदी मार्गे विजापूर ला जाऊ शकला असता.... अंतर ही कमी आणि रोड ही छान आहे
माहितीसाठी अनेक आभार 🙏. पुन्हा कधी योग आला तर नक्की विचारात घेऊ हा मार्ग.
बदामी अहीहोल हंपी आजुन काय काय पाहता येईल?
मी next month प्लॅन करतोय
तुम्ही 3दिवस हम्पी आणि 2 दिवस बदामी अहेहोल साठी ठेऊ शकता फार नेमकं guide करता येणार नाही कारण आम्ही स्वतः अनुभवलं नाही म्हणून. आम्ही हम्पी वरून गोकर्ण ला गेलो समुद्र प्रिय असल्याने.
@@foodsurfersnupursumukh8502
होय आमचा पण प्लॅन पुढे गोकर्ण कुमटा गोवा असा आहे.
आपले आभार 🙏😊
मस्तच तुम्हाला happy journey
Just हंपी ha शब्द वाचून व्हिडिओ पाहिला घेतला.. छान वाटला थँक्यू you.. बट इतर व्हिडिओ चैनल सारखं नुसतच शूटिंग न करता योग्य ती माहिती देत जा सतत... फूड फीडबॅक, prices too.
hotels feedback and their prices too.. आजकाल यूट्यूब वरती.. यूट्यूब वरची संख्या व्हिडिओची संख्या खूप आहे.. प्रेक्षकांना पाहिजे ती माहिती देणारे फार कमीच.. छोटी छोटी माहिती दिल्यामुळे.. तुमचे व्हिडिओ पाहून लोक जाणार त्यांना खूप मदत होते.. आणि या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मग ते लोकं तुमचे व्हिडिओ बघतात...so please keep these points w8th y9ur minds and share detail information....once again chan aage video.. thanks
Thanks Anjali. नक्की 👍
indapur javel deshpande veg hotel khup.maset aahey
Okay thanks for the recommendation 👍😊
Stay कुठे केला
th-cam.com/video/Sd69sBn9tmo/w-d-xo.htmlsi=JzN7CXR7ctaxS4ro
हा व्हिडीओ पाहा ☝️
चॅनेलवर संपूर्ण हम्पी सिरीज अपलोड केली आहे ७ व्हिडियो आहेत. नक्की बघा 🙏
BGM?
Cardo O Ceniza, Andre
Ha kadhicha video ahe Date month?
November 24'
Mentioned in the video this year post Diwali
14:45 दादा त्यानं मराठी मधी बोलल्याला पाहिजे होत तू ✌️त्यानं मराठी मधी २/३ कडक शिव्या द्याल पाहजे होत्या 😂
🙏 😉
विजापूर चा पुढे हॉटेल्स नसल्यासारखेच आहेत त्यामुळे विजापूर चा आधीच j१ किवा चहा वगैरे करून घेतलेले बरे
हो बरोबर
इलकल च्या पहिला कुडळसंगम आहे महादेवाचे मंदीर आहे
अरे व्हा , माहिती साठी अनेक आभार 🙏 😊
होय..... कुडलसंगम एकदम भारी आहे
Hotel che name in hampi
Detailed video coming soon. Please stay tuned
आप हिंदी में वीडियो बनाएंगे तो ज्यादा लोगों को फायदा होगा
टोल साठी खूपच पैसे खर्च झालेत. 😮
होय पण रस्ता चांगला आहे त्यामुळे काही वाटलं नाही. Comments मध्ये एका सबस्क्राईबरने पर्यायी मार्ग सुचवला आहे त्यात टोल कमी असावे
नाश्ता जयशंकर हॉटेल ल करायचं सोडून कुठेही काय करता 😂
रोज जात नाही हो त्या भागात 😜 पुडच्यावेळी
@@foodsurfersnupursumukh8502 नेक्स्ट टाईम नाष्टा जयशंकर आणि सोलापूर वरून येताना हॉटेल सुनील
सोलापूर ल जाताना जेवण हॉटेल निसर्ग
Solapurwarun येताना जेवण हॉटेल सुगरण
सर्व हॉटेल्स सोलापूरच्या अलीकडे 20km madhe ahet
अगदी बरोबर हिशेब ठेवला आहे😂😂😂
Fianance किंवा accountant profession आहे का 😅😅😅😅
नाही नाही, पण गृहिणी तशा असतातच हिशोबी 😆
@foodsurfersnupursumukh8502 Smart 🤓 Home Minister बोला की 😂😂😂
Pharach Kami average dete baba hi gadi 😅
Amhala safety jasta mahatwachi vatte sir
@foodsurfersnupursumukh8502 gadi start kartana cha average baghitla te pharach Kami hota 8.4, nantar changla average milala ki around 18+ 👍
I watched this video because. I saw Hampi. Video is good but the lady talking too much and her voice is so irritating. I am feeling bad for husband. Please try to make video with limited talking. Camera angle also not so good. Take this as positive and improvement.
To say everything in a very negative and demotivating manner and then saying take it positively is in itself so contradictory. Thanks for your concern but don't worry about me I'm the husband replying and I love my wife and her talks.
Thanks for taking time to watch our video and effort to write to us. Regarding the video angle we will definitely work on that 🙏 and about the voice it's God given. Cant do anything.
Belagavi kay Belagaon mhana.. Marathi asal tar 😡
अहो सर जे पाटीवर लिहलय ते वाचताना जसं लिहलय तसच वाचणार ना ! ह्यात मराठी असण्या नसण्याचा काय विषय
@foodsurfersnupursumukh8502
th-cam.com/video/IYnhA26NFc8/w-d-xo.htmlsi=i8372B8pshUYuRrN
Hyanna pan mahiti ahe..
Faad Faad English Boling 😂
Yevdha English kashala hya marathi vlog madhe? Fakt marathit bolnare suddha upmarket ani classy astat madam... tumhala garv asla pahije marathi bhashecha ❤
अहो फाड फाड english मधले vlog पण आहेत ह्या channel वर. जशी बोली भाषा आहे तशीच vlog मध्ये आहे. मुद्दाम आव आणून आम्ही काहीच करत नाही.
कपडे, भाषा ह्या भाय्य गोष्टींवरून माणसाचा दर्जा upmarket वैगरे ठरवण्याचा दृष्टीकोन तर त्याहून नाही आमच्याकडे 🙏 आणि राहता राहिला गर्वाचा प्रश्न तर गर्वा पेक्षा अभिमान बाळगतो आम्ही मराठी असल्याचा.
Nako te Italian BGM
🙏
Nice video..interesting and good info
Hey thank you.