मी88% अपंग आहे साहेब, खूप ईच्छा झाली होती स्वामींना पहाण्याची, अगदी प्रवास कसा असेल ,इथून दर्शन कसे असेल त्याची ,पण आपल्या व्हीडिओ मध्ये मला अस वाटलं की मी तुमच्या कार मध्ये बसलोय आणि दर्शन घेऊन खूप तृप्त झालोय, आनंदाश्रू आले आज माझ्या डोळ्यात, स्वामी आपण या भक्त माणसाचे कल्याण करा यांच्या मुळे आज माझे डोळे ,मन, आत्मा तृप्त झाला🚩😊🙏
श्री स्वामी समर्थ नमस्कार.. आपले इतके प्रेम आणि शुभाशीर्वाद मिळाल्याने मीच निशब्द झालो आहे..आपण साक्षात स्वामींच्या रुपात मला हे आशीर्वाद दिले आहेत अशी माझी खात्री आहे.. आपणास एकच विनंती आहे.. जर आपण पुण्यात राहत असाल आणि जर आपण आपला राहण्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक देऊ शकलात तर मला आपल्याला प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा होती..🙏🏻 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
*जय जय स्वामी समर्थ * आक्कलकोट येथील खुप अनोखी व उपयुक्त अशी माहिती मिळाली.श्री स्वमींचे दर्शन मनोभावे घेता आले. तिथे रात्री अपरात्री आलेल्या भक्ताना लागेल ती मदत करणारी तरुण मंडळ काम करतात खरच त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.खुप छान माहिती दिल्या बद्धल धन्यवाद
नमस्कार .. होय...प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल.. धन्यवाद ..🙏🏻
सर, स्वामींच्या दर्शनाला खूप जण जातात, पण राहण्याची, जेवणाची खूप चांगली माहिती आपण आपल्या vlog मार्फत दिली.... सर, असे वाटते की आम्ही पण तुमच्या बरोबरच प्रवास करत आहोत.तुमच्यामुळे अनेकांना स्वामींचे दर्शन झाले... धन्यवाद 🙏
(ही पोस्ट सर्व ग्रुप वर शेअर करावी कारण सर्व स्वामीभक्तांना मदत मिळेल) *स्वामी दर्शनाला अक्कलकोट मध्ये आल्यानंतर जर तुम्हाला उशीर झाला म्हणजेच रात्रीचे दोन तीन चार असे वाजले तेव्हा जर तुम्हाला राहण्याची व्यवस्था किंवा जेवणाची व्यवस्था झाली नाही कारण रात्री जेवणासाठी अन्नछत्रपण बंद असत हॉटेल पण बंद असतात किंवा सोबत लहान मुले असतील त्यांना दूध लागणार असेल किंवा कोणतीही अडचण मेडिकल प्रॉब्लेम कोणाची गाडी बंद पडणे असे कोणतेही अडचणी अक्कलकोट मध्ये आल्यानंतर झाले तर आम्हाला संपर्क करा मोफत निस्वार्थपणे मदत केली जाईल* अक्कलकोट मदत सेवा केंद्र *🙏🏻स्वामीभक्त प्रतिक पिंगळे अक्कलकोट🙏🏻* 8788716402 / 9765568356
नमस्कार सचिन जी मी पुणे ते अक्कलकोट जाण्याची माहिती देण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे, आपल्याला मी दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या सर्वांना ही माहिती आपण शेअर करू शकता जेणे करून त्यांना ही ह्या माहितीचा उपयोग होईल.. पुढील भागात अजून बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तो भाग ही बघावा धन्यवाद..🙏🏻
नमस्कार.. मी ऐक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे अक्कलकोट ची माहिती देण्याचा ..पुढली भागात अजून बरीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे Till Then Stay Connected 👍🏻
श्री स्वामी समर्थ.🙏 अक्कलकोट मध्ये प्रथम प्रवेश करताना श्री खंडोबा मंदिर च दर्शन घ्यावं..तसा संकेत आहे कारण महाराज प्रद्यानापुरी मध्ये दाखल झाले तेव्ह ते इथ प्रथम आले.👍🙏👍
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 नमस्कार.. आपण दिलेला माहिती अगदी बरोबर आहे एकच सांगायचे होते की मी अक्कलकोट मधे संध्याकाळी पोहोचलो होतो साधारण ६:३० वाजण्याच्या सुमारास त्यामुळे आजच्या माझ्या ह्या प्रवसात मी श्री खंडोबा मंदीरात न जाता थेट वटवृक्ष मंदिरात गेलो होतो कारण संध्याकाळ ची आरती मधे मला सहभागी होण्याची इच्छा होती..त्यामुळे थेट गाडी पार्किंग मधे लावून मी मंदिरात गेलो होतो..
नमस्कार साहेब.. मी ह्या मालिकेच्या माध्यमातून अक्कलकोट ची अनोखी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि ह्याच मालिकेतील पुढील भागात अजून काही सुंदर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे.. आजचा हा episode आपल्याला जर आवडला असेल तर कृपया सर्वांना शेअर करावा ही विनंती
नमस्कार.. अक्कलकोट ची अजून काही सुंदर माहिती पुढील भागात देण्याचा प्रयत्न केला आहे,तो भाग ही आपण नक्की बघावा. आणि त्या मधील माहिती पण आपल्याला आवडल्यास नक्की सांगावे ही विनंती🙏🏻 Till Then Stay Connected..
खूप छान 🙏🙏 स्वामी समर्थ दादा आम्ही नेहमीच अक्कलकोट ला जातो दरवर्षी आम्ही प्रथम पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर सिरीज ने देव दर्शन करतो दोन दिवस लागतात
नमस्कार साहेब.. दोन दिवसात ही सर्व स्थळे आपण जाऊन येता हे खरेच खूप छान आहे . ह्यावेळी पावसामुळे मला काही ठिकाणी जाता आले नाही पण काही नवीन ठिकाणांना जाऊन आलोय,हे नवीन स्थळ जे अक्कलकोट सोलापूर पासून जवळ आहे.. ह्या ठिकाणी कसे जावे ह्याची माहिती पुढील भागात देण्याचा प्रयत्न केला आहे .. ते आपण नक्की बघावे धन्यवाद 🙏🏻
नमस्कार.. आपल्याला माझी पद्धत आवडली नाही हे समजले .. खरेच खूप बरे वाटले आपले मत समजल्यामुळे आपल्या मताचा विनम्रपणे स्वीकार करत आहे आपले असेच मार्गदर्शन पुढील काळात ही मिळत रहावे. Till Then Stay Connected ..👍🏻
नमस्कार सर.. आपले मनापासून आभार आपण माझ्या प्रत्येक episode वर खूप छान कॉमेंट करत असतात हे मी माझे भाग्य समजतो🙏🏻 आपण आणि वहिनी जे व्हिडिओज करता ते हजारो लोकांना खूप ज्ञान संपन्न असतात.. सर आपले कार्य थोर आहे आणि आपण मोठे आहात..आपल्या कामावर मी कॉमेंट करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्या सारखे होईल..🙏🏻 पण खरेच सांगतो आपले कार्य हे ह्या क्षेत्रात माझ्यासारख्या असंख्य नवीन आलेल्यांना खूप उर्जावर्धक आणि प्रेरणादायी आहे.. आपले असेच स्नेह कायम मिळत राहो हीच प्रार्थना Stay Connected 🙏🏻
@@explorewithcarlekar धन्यवाद 🙏 कॉमेंट मुळे मला समजेल की आपण माझा प्रयत्न पाहिला मला आपली सुंदर कॉमेंट पिन करता येईल Algori धम ला फायदा होतो त्यामुळे प्रयेक व्हिडिओ वर कॉमेंट करत जा ही विनंती आहे 🙏🙏✍️🙏🙏
नमस्कार.. आपल्याला मी दिलेली माहिती आवडली,हे आपण कमेंट करून सांगितले त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद CNG pump संदर्भात कधीं मी माहिती घेत नसे,कारण माझी गाडी डिझेल इंजिन आहे,पण मला वाटतंय की इथुन पुढच्या प्रवासाच्या वेळी मी cng station ची पण माहिती घ्यायला हवी जेणेकरून सर्व ही माहिती उपयोगी ठरेल.. Till Then Stay Connected 👍🏻
सर्व प्रवास हा फुल CNG वरती होतो, मी ठाणे ते सोलापूर - गाणगापूर करून येतो फक्त 100 Km गाडी पेट्रोल वर चालते. बाकी फुल CNG आहे, फक्त अंदाज घेऊन चालत आलं पाहीजे
नमस्कार.. cng गाडी चालवत असताना त्याचा व्यवस्थित अंदाज असणे खूप गरजेचे आहे.. तसेच लांबच्या प्रवासात cng station ची माहिती सोबत असणे ही महत्त्वाचे झाले आहे.
Thank You 🙏🏻 I shall definitely try to visit these places if time permits me Otherwise next time I shall do a trionly for these places.. Till then Stay Connected 👍🏻
Namaskar sir. Thank you for your sweet comment. Just trying to understand if I have missed anything of the things you have mentioned ,in my presentation Your guidance is appreciated 🙏🏻
नमस्कार.. आपल्याला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आपण मागितल्या प्रमाणे मी खाली पुणे ते शेगांव प्रवासाचा व्हिडिओची लिंक पाठवत आहे .. तसेच आपण जर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केले तर आपल्याला सर्व व्हिडिओज ची माहिती वेळोवेळी मिळेल.. धन्यवाद th-cam.com/video/y_sHd0sxsgI/w-d-xo.html th-cam.com/video/y_sHd0sxsgI/w-d-xo.html
नमस्कार.. आपण ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करत आहात त्या सर्व ठिकाणी गूगल मॅप वर जर आपण CNG पंप असे टाकल्यास..आपल्याला आपल्या वाटेत कुठे कुठे असे CNG stations आहेत ह्याची माहिती लगेचच मिळते..असे मला सांगण्यात आले आहे..आपण ही एकदा प्रवासाला निघण्यापूर्वी हे तपासून घ्यावे .. माझी गाडी डिझेल इंजिन असल्यामुळे मला कधी CNG stations ची माहिती घ्यावी लागली नाही..
नमस्कार.. आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे पुढील काळात ह्याचा नक्की अभ्यास करून ह्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेन.. Till Then Stay Connected 👍🏻
अक्कलकोट रोडचे काम चालू आहे सर मी आषाढी एकादशीच्या 8 दिवस पहिला गोंदवले बरड येथे माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन आम्ही पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट केलं होतं
नमस्कार साहेब.. आपण आषाढी एकादशी च्या सुमारास जाऊन आला होता हे समजले, कदाचित त्या वेळी रस्त्यांची कामे सुरू असतील, आता मी जेव्हा जाऊन आलो तेव्हा सर्व रस्ते व्यवस्थित होते..🙏🏻
नमस्कार साहेब आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे ..पुढील काळात जेव्हा ह्या भागातून प्रवास करायचा योग आला तर आपण सांगितलेल्या ठिकाणी नक्की भेट देण्याचा प्रयत्न करेन.. धन्यवाद 🙏🏻
सर, मी तुमच्या हंपी च्या vlog च्या प्रतीक्षेत आहे, तुमच्यकडून मला हंपी ची माहिती ऐकायची, पाहायची आहे.... एकदा विजापूर, हंपी चा vlog नक्की करा, प्रतीक्षेत आहे....
नमस्कार सचिन जी.. हम्पी हॉस्पेट ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन आलो आहे तेव्हा TH-cam वर व्हिडिओ टाकत नसे, त्यामुळे मला माहित नाही पुन्हा जाईन का नाही तिथे ..पण जर गेलो तर नक्की त्या संदर्भातले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन.🙏🏻
नमस्कार.. सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद.. आणि आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, माझ्या आवाजात येत असलेल्या त्रुटी,पुढील काळात आपण सुचविल्या प्रमाणे माईक वापरून सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्की करतो.. Till Then Stay Connected 👍🏻
नमस्कार.. आपली काळजी वाजवी आहे,पण आपण विश्वास ठेवा की मी हे काम करत असताना सर्व सुरक्षितता घेऊन करत आहे.. राहिला विषय कोणाला सोबत घेऊन जाण्याचा ..तर प्रत्येक वेळी कोणी उपलब्ध असेलच असे ही होत नाही..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण पण खूप अवलंबून राहतो आणि मग एकट्याने काम करताना गडबड होते .. जेव्हा कोणी सोबत यायला तयार होते तेव्हा त्यांच्या सोबत पण माझे व्हिडिओज आहेत .🙏🏻
नमस्कार देवा..🙏🏻 सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद आपण मदत करण्यासाठी जी तत्परता आणि इच्छा व्यक्त केली आहे हे पण खूप महत्त्वाचे आहे आणि ही पण एक प्रकारे स्वामी सेवाच आहे.. जर भविष्यात कधी आपल्याला भेटण्याचा योग आला तरी नक्की भेटू. आपण मला जसा मदतीचा हात पुढे केले आहे अशीच मदत आपण आपल्या भागात कधी कोणाला लागली तर आपण नक्की कराल ही खात्री आहे मला.. आपले खूप खूप आभार देवा..🙏🏻
खूप छान. प्रवासात एकट्याने शूट करताना अडचणी येतात पण तरीही आपण चांगले शूट करता. काही गोष्टी सुचवितो... 1.पुण्याहून सोलापूर कडे जाताना भिगवान जवळ ज्योती वेज,भक्ती शक्ती वेज जेवण ,फराळ साठी चांगले आहे. 2.सोलापूर जवळ हॉटेल नसले, हॉटेल सुनील छान आहेत. 3.शक्यतो स्ट्रेच ब्रेक सर्व्हिस रोड वर घ्या.मुख्य रस्त्यावर गाड्यांचा वेग जास्त असतो. बाकी आपण जाणकार आहात. श्री स्वामींचे दर्शन उत्तम झाले. प्रवास करत शेअर करत रहा. धन्यवाद मकरंद कुलकर्णी
नमस्कार सर.. आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार.. तसेच आपण दिलेली माहिती पण खूपच उपयुक्त आहे जी पुढील काळात इथुन प्रवास करताना मी नक्की लक्षात ठेवेन सर तसेच आपण केलेल्या सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि त्या सूचनांचे पालन नक्की करीन..🙏🏻 Till Then Stay Connected 🙏🏻
(ही पोस्ट सर्व ग्रुप वर शेअर करावी कारण सर्व स्वामीभक्तांना मदत मिळेल) *स्वामी दर्शनाला अक्कलकोट मध्ये आल्यानंतर जर तुम्हाला उशीर झाला म्हणजेच रात्रीचे दोन तीन चार असे वाजले तेव्हा जर तुम्हाला राहण्याची व्यवस्था किंवा जेवणाची व्यवस्था झाली नाही कारण रात्री जेवणासाठी अन्नछत्रपण बंद असत हॉटेल पण बंद असतात किंवा सोबत लहान मुले असतील त्यांना दूध लागणार असेल किंवा कोणतीही अडचण मेडिकल प्रॉब्लेम कोणाची गाडी बंद पडणे असे कोणतेही अडचणी अक्कलकोट मध्ये आल्यानंतर झाले तर आम्हाला संपर्क करा मोफत निस्वार्थपणे मदत केली जाईल* अक्कलकोट मदत सेवा केंद्र *🙏🏻स्वामीभक्त प्रतिक पिंगळे अक्कलकोट🙏🏻* 8788716402 / 9765568356
मी88% अपंग आहे साहेब, खूप ईच्छा झाली होती स्वामींना पहाण्याची, अगदी प्रवास कसा असेल ,इथून दर्शन कसे असेल त्याची ,पण आपल्या व्हीडिओ मध्ये मला अस वाटलं की मी तुमच्या कार मध्ये बसलोय आणि दर्शन घेऊन खूप तृप्त झालोय, आनंदाश्रू आले आज माझ्या डोळ्यात, स्वामी आपण या भक्त माणसाचे कल्याण करा यांच्या मुळे आज माझे डोळे ,मन, आत्मा तृप्त झाला🚩😊🙏
श्री स्वामी समर्थ
नमस्कार..
आपले इतके प्रेम आणि शुभाशीर्वाद मिळाल्याने मीच निशब्द झालो आहे..आपण साक्षात स्वामींच्या रुपात मला हे आशीर्वाद दिले आहेत अशी माझी खात्री आहे..
आपणास एकच विनंती आहे..
जर आपण पुण्यात राहत असाल आणि जर आपण आपला राहण्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक देऊ शकलात तर मला आपल्याला प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा होती..🙏🏻
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Good information. Got darshan of Swami through you.
Namaskar
Thank You For Your Kind Appreciation
Stay Connected 👍🏻
❤ नमस्कार सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे तुमच्यामुळे स्वामींचं दर्शन झाले
नमस्कार...
श्री स्वामी समर्थ..
आपण केलेल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
Stay Connected 👍🏻
*जय जय स्वामी समर्थ * आक्कलकोट येथील खुप अनोखी व उपयुक्त अशी माहिती मिळाली.श्री स्वमींचे दर्शन मनोभावे घेता आले. तिथे रात्री अपरात्री आलेल्या भक्ताना लागेल ती मदत करणारी तरुण मंडळ काम करतात खरच त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.खुप छान माहिती दिल्या बद्धल धन्यवाद
नमस्कार ..
होय...प्रतिक पिंगळे आणि त्यांचा ग्रुप खूप छान काम करत आहेत
आपल्याला जर त्यांची ही माहिती आवडली असल्यास आपण आपल्या जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल..
धन्यवाद ..🙏🏻
ओम श्री स्वामी समर्थ नमः .... ओम श्री स्वामी समर्थ आपण आम्हाला दर्शन दिले
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
सर छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
नमस्कार..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
सर खुप छान माहिती दिली तुम्ही नी स्वामींचे दर्शन ही झाले
नमस्कार..
आपले मनापासून आभार
आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण हीहीती आपल्या जवळच्या लोकांना शेअर करू शकता 👍🏻🙏🏻
श्री.स्वामी समर्थ..🌺🙏🏻📿❤️
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth !
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्रीस्वामीसमर्थ माऊली
श्री स्वामी समर्थ देवा 🙏🏻🙏🏻
सर, स्वामींच्या दर्शनाला खूप जण जातात, पण राहण्याची, जेवणाची खूप चांगली माहिती आपण आपल्या vlog मार्फत दिली.... सर, असे वाटते की आम्ही पण तुमच्या बरोबरच प्रवास करत आहोत.तुमच्यामुळे अनेकांना स्वामींचे दर्शन झाले... धन्यवाद 🙏
(ही पोस्ट सर्व ग्रुप वर शेअर करावी कारण सर्व स्वामीभक्तांना मदत मिळेल) *स्वामी दर्शनाला अक्कलकोट मध्ये आल्यानंतर जर तुम्हाला उशीर झाला म्हणजेच रात्रीचे दोन तीन चार असे वाजले तेव्हा जर तुम्हाला राहण्याची व्यवस्था किंवा जेवणाची व्यवस्था झाली नाही कारण रात्री जेवणासाठी अन्नछत्रपण बंद असत हॉटेल पण बंद असतात किंवा सोबत लहान मुले असतील त्यांना दूध लागणार असेल किंवा कोणतीही अडचण मेडिकल प्रॉब्लेम कोणाची गाडी बंद पडणे असे कोणतेही अडचणी अक्कलकोट मध्ये आल्यानंतर झाले तर आम्हाला संपर्क करा मोफत निस्वार्थपणे मदत केली जाईल* अक्कलकोट मदत सेवा केंद्र
*🙏🏻स्वामीभक्त प्रतिक पिंगळे अक्कलकोट🙏🏻*
8788716402 / 9765568356
नमस्कार सचिन जी
मी पुणे ते अक्कलकोट जाण्याची माहिती देण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे, आपल्याला मी दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या सर्वांना ही माहिती आपण शेअर करू शकता जेणे करून त्यांना ही ह्या माहितीचा उपयोग होईल..
पुढील भागात अजून बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तो भाग ही बघावा
धन्यवाद..🙏🏻
@@pratikpingale3385 झ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री गजानन श्री गणेश स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Swamincha sundar darshan ghadavlyabaddal dhanyawaad !! Awaiting next episode.
नमस्कार..
मी ऐक छोटा पण प्रामाणिक प्रयत्न केला आहे अक्कलकोट ची माहिती देण्याचा ..पुढली भागात अजून बरीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे
Till Then Stay Connected 👍🏻
फारच छान माहिती दिलीत
धन्यवाद..🙏🏻
सर, खूप छान माहिती दिली. धन्यवाद
नमस्कार..
आपले मनापासून आभार..
Stay Connected 👍🏻
Jay Shri Swami Samarth!
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
स्वामी आई स्वामी माऊली.
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shan darshan zal
श्री स्वामी समर्थ..🙏🏻
खूप छान😊😊 श्री स्वामी समर्थ
धन्यवाद दादा 🙏🏻
❤ श्री स्वामी समर्थ ❤
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
सर, खूपच छान व्हिडिओ बनवला
नमस्कार साहेब.
आपले मनापासून आभार..
यापुढील सर्व भाग पण बघावे त्यामध्ये पण आपल्याला आवडेल अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे
धन्यवाद 🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
खूप छान व्हिडिओ व माहिती
धन्यवाद साहेब.🙏🏻
ओम श्री स्वामी समर्थ आई
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
Jai shri Swami Samarth.
श्री स्वामी समर्थ..,🙏🏻🙏🏻
श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खुप छान....👏👏👏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Namo namo swamy samarth
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Sir namaskar video ka najara lai Bhari
नमस्कार दादा..
अपले म्हणणे मला समजले नाही.. व्हिडिओ करत असताना माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया मला लगेच सांगावे ही विनंती🙏🏻
Sir namaskar tumcha video pahun mala Swami che Darshan zale tumcha video Sundar ahe
श्री स्वामी समर्थ.🙏
अक्कलकोट मध्ये प्रथम प्रवेश करताना श्री खंडोबा मंदिर च दर्शन घ्यावं..तसा संकेत आहे कारण महाराज प्रद्यानापुरी मध्ये दाखल झाले तेव्ह ते इथ प्रथम आले.👍🙏👍
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
नमस्कार..
आपण दिलेला माहिती अगदी बरोबर आहे
एकच सांगायचे होते की मी अक्कलकोट मधे संध्याकाळी पोहोचलो होतो साधारण ६:३० वाजण्याच्या सुमारास त्यामुळे आजच्या माझ्या ह्या प्रवसात मी श्री खंडोबा मंदीरात न जाता थेट वटवृक्ष मंदिरात गेलो होतो कारण संध्याकाळ ची आरती मधे मला सहभागी होण्याची इच्छा होती..त्यामुळे थेट गाडी पार्किंग मधे लावून मी मंदिरात गेलो होतो..
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
विनंतीला मान दिद्याबद्दल धन्यवाद सर.
नमस्कार साहेब..
मी ह्या मालिकेच्या माध्यमातून अक्कलकोट ची अनोखी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि ह्याच मालिकेतील पुढील भागात अजून काही सुंदर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे..
आजचा हा episode आपल्याला जर आवडला असेल तर कृपया सर्वांना शेअर करावा ही विनंती
@@explorewithcarlekar नक्कीच सर
श्री स्वामी समर्थ🎉
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Best ❤
Thank you ji..🙏🏻
🎉🎉❤🎉🎉
🙏🏻
Very Very nice video
Namaskar & Thank You For Your Kind Words 🙏🏻
Shri Swami Samarth
🙏🏻Shri Swami Samarth 🙏🏻
असेच व्हिडिओ पाहण्यासाठी टाकत रहाणे
धन्यवाद...
Stay Connected 👍🏻
श्री स्वामी समर्थ
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
भाऊ मला तुमच्या you tube mule मूळ स्वामींचे दर्शन झाले, धन्यवाद
नमस्कार..
अक्कलकोट ची अजून काही सुंदर माहिती पुढील भागात देण्याचा प्रयत्न केला आहे,तो भाग ही आपण नक्की बघावा.
आणि त्या मधील माहिती पण आपल्याला आवडल्यास नक्की सांगावे ही विनंती🙏🏻
Till Then Stay Connected..
श्री स्वामी समर्थ
खूप छान 🙏🙏 स्वामी समर्थ
दादा आम्ही नेहमीच अक्कलकोट ला जातो
दरवर्षी आम्ही प्रथम पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर सिरीज ने देव दर्शन करतो दोन दिवस लागतात
नमस्कार साहेब..
दोन दिवसात ही सर्व स्थळे आपण जाऊन येता हे खरेच खूप छान आहे .
ह्यावेळी पावसामुळे मला काही ठिकाणी जाता आले नाही पण काही नवीन ठिकाणांना जाऊन आलोय,हे नवीन स्थळ जे अक्कलकोट सोलापूर पासून जवळ आहे..
ह्या ठिकाणी कसे जावे ह्याची माहिती पुढील भागात देण्याचा प्रयत्न केला आहे .. ते आपण नक्की बघावे
धन्यवाद 🙏🏻
SHREE SWAMI SAMARTH
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
🙏🙏🔔🚩🌹🚩श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🌹🌹🙏🙏मी. किशोर मोरेश्वर फुलंब्रीकर(रीटायर )
नमस्कार सर..
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
आपला परिचय होऊन आनंद झाला.आणि आपले मनापासून आभार
धन्यवाद 🙏🏻
माहिती छान देताय परंतु पद्धत रटाळ आणि पाल्हाळ लावणारी आहे
नमस्कार..
आपल्याला माझी पद्धत आवडली नाही हे समजले ..
खरेच खूप बरे वाटले आपले मत समजल्यामुळे
आपल्या मताचा विनम्रपणे स्वीकार करत आहे
आपले असेच मार्गदर्शन पुढील काळात ही मिळत रहावे.
Till Then Stay Connected ..👍🏻
सुंदर चलचित्र
👌👍👌🚩👌🙏
आम्ही पण प्राचीन मंदिरे दाखवतो
अवश्य पहा व एक कॉमेंट पण करा ही विनंती आहे
🙏🙏🌹🙏🙏
नमस्कार सर..
आपले मनापासून आभार
आपण माझ्या प्रत्येक episode वर खूप छान कॉमेंट करत असतात हे मी माझे भाग्य समजतो🙏🏻
आपण आणि वहिनी जे व्हिडिओज करता ते हजारो लोकांना खूप ज्ञान संपन्न असतात..
सर आपले कार्य थोर आहे आणि आपण मोठे आहात..आपल्या कामावर मी कॉमेंट करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्या सारखे होईल..🙏🏻
पण खरेच सांगतो आपले कार्य हे ह्या क्षेत्रात माझ्यासारख्या असंख्य नवीन आलेल्यांना खूप उर्जावर्धक आणि प्रेरणादायी आहे..
आपले असेच स्नेह कायम मिळत राहो हीच प्रार्थना
Stay Connected 🙏🏻
@@explorewithcarlekar
धन्यवाद
🙏
कॉमेंट मुळे मला समजेल की
आपण माझा प्रयत्न पाहिला
मला आपली सुंदर कॉमेंट पिन करता येईल
Algori धम ला फायदा होतो
त्यामुळे प्रयेक व्हिडिओ वर कॉमेंट करत जा ही विनंती आहे
🙏🙏✍️🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Ho he mahit ahe
Ok Dada 🙏🏻
Pune mandai javal Swami mandir ahe.tithe darroj mofat annachatra chalu ahe .Amhi dengi det asto
नमस्कार..
श्री स्वामी समर्थ..🙏🏻
आपण सांगत आहात त्या मठात मी पण जात असे, खूप छान सुंदर मठ आहे 🙏🏻
Sir khup chhan mahiti dili tumhi...aamhi pan ekda gelo hoto pan ya rastyala aamhala CNG che pump milale nahi...so khup tras zala
नमस्कार..
आपल्याला मी दिलेली माहिती आवडली,हे आपण कमेंट करून सांगितले त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद
CNG pump संदर्भात कधीं मी माहिती घेत नसे,कारण माझी गाडी डिझेल इंजिन आहे,पण मला वाटतंय की इथुन पुढच्या प्रवासाच्या वेळी मी cng station ची पण माहिती घ्यायला हवी जेणेकरून सर्व ही माहिती उपयोगी ठरेल..
Till Then Stay Connected 👍🏻
सर्व प्रवास हा फुल CNG वरती होतो, मी ठाणे ते सोलापूर - गाणगापूर करून येतो फक्त 100 Km गाडी पेट्रोल वर चालते. बाकी फुल CNG आहे, फक्त अंदाज घेऊन चालत आलं पाहीजे
नमस्कार..
cng गाडी चालवत असताना त्याचा व्यवस्थित अंदाज असणे खूप गरजेचे आहे.. तसेच लांबच्या प्रवासात cng station ची माहिती सोबत असणे ही महत्त्वाचे झाले आहे.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏आम्हाला घरबसल्या स्वामींचे सुरेख दर्शन घडविल्या बद्दल तुमचे मनापासून आभार 🙏
नमस्कार..
माझे आभार मानू नका
मी एक छोटा प्रयत्न केला आहे अक्कलकोट प्रवासाची माहिती देण्याचा ..बाकी सगळी स्वामींची कृपा आहे 🙏🏻
Nice review
Pl plan for Shri Siddheshwar and Vitthal temple
Thank You 🙏🏻
I shall definitely try to visit these places if time permits me
Otherwise next time I shall do a trionly for these places..
Till then Stay Connected 👍🏻
solo trip .... time management is important, some charm some entertainment some challenges in 20+ minutes is essential Sir
Namaskar sir.
Thank you for your sweet comment.
Just trying to understand if I have missed anything of the things you have mentioned ,in my presentation
Your guidance is appreciated 🙏🏻
@@explorewithcarlekar good, learning is a continuous process, if you accept it you are far ahead of others
पुणे ते शेगाव गजानन महाराजांचा प्रवास आपल्याकडे असेल तर पाठवा ना
नमस्कार..
आपल्याला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा
आपण मागितल्या प्रमाणे मी खाली पुणे ते शेगांव प्रवासाचा व्हिडिओची लिंक पाठवत आहे ..
तसेच आपण जर माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केले तर आपल्याला सर्व व्हिडिओज ची माहिती वेळोवेळी मिळेल..
धन्यवाद
th-cam.com/video/y_sHd0sxsgI/w-d-xo.html
th-cam.com/video/y_sHd0sxsgI/w-d-xo.html
काका मला जर गाणगापूर अक्कलकोट आणि तुळजापूर आणि पंढरपूर करायचं आहे तर हायवे ल कुठे कुठे CNG पंप आहेत सांगाल का प्लीज 🙏🏻
नमस्कार..
आपण ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करत आहात त्या सर्व ठिकाणी गूगल मॅप वर जर आपण CNG पंप असे टाकल्यास..आपल्याला आपल्या वाटेत कुठे कुठे असे CNG stations आहेत ह्याची माहिती लगेचच मिळते..असे मला सांगण्यात आले आहे..आपण ही एकदा प्रवासाला निघण्यापूर्वी हे तपासून घ्यावे ..
माझी गाडी डिझेल इंजिन असल्यामुळे मला कधी CNG stations ची माहिती घ्यावी लागली नाही..
Ekda Amalner, Mangalgraha chi yatra kara please
नमस्कार..
आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे
पुढील काळात ह्याचा नक्की अभ्यास करून ह्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेन..
Till Then Stay Connected 👍🏻
@@explorewithcarlekar Amalner is my Karmabhoomi. Now I stay in Bangalore, a retired banker
@@explorewithcarlekar mala kalwa kadhi jaal tumhi, hyach postavarunch. Mi tumchya sathi aarti chi vyavastha karun deto
It's nice to know about you 👍🏻
माझे जर अमळनेर मधे जाण्याचे काही ठरले तर आपल्याला नक्की सांगतो...
अक्कलकोट रोडचे काम चालू आहे सर मी आषाढी एकादशीच्या 8 दिवस पहिला गोंदवले बरड येथे माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन आम्ही पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट केलं होतं
नमस्कार साहेब..
आपण आषाढी एकादशी च्या सुमारास जाऊन आला होता हे समजले, कदाचित त्या वेळी रस्त्यांची कामे सुरू असतील, आता मी जेव्हा जाऊन आलो तेव्हा सर्व रस्ते व्यवस्थित होते..🙏🏻
पुण्यावरून जाताना चौफुला केडगाव जवळ हॉटेल जगदंब veg ला थांबायला हवं होतं, जेवणाची क्वालिटी छान तर आहेच पण तिथे जेवणावर 50% डिस्काउंट मिळतो
नमस्कार साहेब
आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे ..पुढील काळात जेव्हा ह्या भागातून प्रवास करायचा योग आला तर आपण सांगितलेल्या ठिकाणी नक्की भेट देण्याचा प्रयत्न करेन..
धन्यवाद 🙏🏻
सर, मी तुमच्या हंपी च्या vlog च्या प्रतीक्षेत आहे, तुमच्यकडून मला हंपी ची माहिती ऐकायची, पाहायची आहे.... एकदा विजापूर, हंपी चा vlog नक्की करा, प्रतीक्षेत आहे....
नमस्कार सचिन जी..
हम्पी हॉस्पेट ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन आलो आहे तेव्हा TH-cam वर व्हिडिओ टाकत नसे, त्यामुळे मला माहित नाही पुन्हा जाईन का नाही तिथे ..पण जर गेलो तर नक्की त्या संदर्भातले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन.🙏🏻
🙏@@explorewithcarlekar
सर तुम्ही खूप छान माहिती दिली पण तुमचा आवाज थोडा कमी येतोय तुम्ही वलॉग मध्ये माईक वापराना
नमस्कार..
सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद..
आणि आपण केलेली सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, माझ्या आवाजात येत असलेल्या त्रुटी,पुढील काळात आपण सुचविल्या प्रमाणे माईक वापरून सुधारणा करण्याचा प्रयत्न नक्की करतो..
Till Then Stay Connected 👍🏻
Sir tumhi 1te ahet sobat koni gheun jaych na tumhlach video stick dharavi lagte गाडी पण चालवणी करावी लागते
नमस्कार..
आपली काळजी वाजवी आहे,पण आपण विश्वास ठेवा की मी हे काम करत असताना सर्व सुरक्षितता घेऊन करत आहे..
राहिला विषय कोणाला सोबत घेऊन जाण्याचा ..तर प्रत्येक वेळी कोणी उपलब्ध असेलच असे ही होत नाही..आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण पण खूप अवलंबून राहतो आणि मग एकट्याने काम करताना गडबड होते ..
जेव्हा कोणी सोबत यायला तयार होते तेव्हा त्यांच्या सोबत पण माझे व्हिडिओज आहेत .🙏🏻
नमस्कार 👏🌹आपण कुठला कॅमेरा वापरता? Cost किती?
नमस्कार..
मी मोबाईल वर शूट करतो..🙏🏻
सर cng कार का नाहीं वापरत
नमस्कार..
मी गाडी डिझेल इंजिन ची मुद्दामून घेतली होती..त्यामुळे cng संदर्भात कधीं विचार केला नाही..🙏🏻
तुम्ही कुठे ही रूम बुक करता त्याचे लिंक व रेंट व्हिडिओ मध्ये द्या
Ok 👍🏻
नमस्कार सर मी वळसंग चा आहे,मी प्रत्यक्षरित्या प्रतिक सारखा अक्कलकोट मधे मदत तर करू शकत नाही पण थोडीफार करू शकतो मला मदत लागल्यास कळवा
नमस्कार देवा..🙏🏻
सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद
आपण मदत करण्यासाठी जी तत्परता आणि इच्छा व्यक्त केली आहे हे पण खूप महत्त्वाचे आहे आणि ही पण एक प्रकारे स्वामी सेवाच आहे..
जर भविष्यात कधी आपल्याला भेटण्याचा योग आला तरी नक्की भेटू.
आपण मला जसा मदतीचा हात पुढे केले आहे अशीच मदत आपण आपल्या भागात कधी कोणाला लागली तर आपण नक्की कराल ही खात्री आहे मला..
आपले खूप खूप आभार देवा..🙏🏻
@@explorewithcarlekar सोलापूर ते अक्कलकोट दरम्यान आपण आल्यास अथवा कुणाला मदत लागल्यास नक्की कळवा
धन्यवाद देवा..
तुम्ही मदत करण्याची इच्छा दाखवली हे पण खूप आहे,कारण हल्ली हे बोलायला पण लोकांना भीती वाटते..
आपण स्वामी दर्शन घडवून आणले
नमस्कार.
आपले मनापासून आभार ..
खरे तर ही स्वामींची ईच्छा होती म्हणून मी हा व्हिडिओ करू शकलो....
आपल्याला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..
पुणे ते अक्क्ल कोट प्रवास मी हैद्राबाद हुन पाहतो
नमस्कार..
आपले मनापासून आभार आपण वेळ काढून व्हिडियो बघत आहात त्या साठी 🙏🏻
Stay Connected 👍🏻
Khup mast..vlog
धन्यवाद दादा....🙏🏻🙏🏻
एकटेच 🤔
नमस्कार साहेब 🙏🏻
बऱ्याचवेळा एकट्यानेच प्रवस करतो
🎉 नमस्कार 🌹
नमस्कार देवा 🙏🏻🙏🏻
Dada sobatila ghevun jav
नमस्कार साहेब..
स्वामी समर्थ महाराज कायम असतात आपल्या सगळ्यांच्या सोबत..🙏🏻🙏🏻
Asyla rasta dakhv
Ok
Sir tumhi job police madhe krta ka
नाही देवा🙏🏻
@@explorewithcarlekar tumcha bolnyt khrokhar chanugul pana ahe
खूप छान.
प्रवासात एकट्याने शूट करताना अडचणी येतात पण तरीही आपण चांगले शूट करता.
काही गोष्टी सुचवितो...
1.पुण्याहून सोलापूर कडे जाताना भिगवान जवळ ज्योती वेज,भक्ती शक्ती वेज जेवण ,फराळ साठी चांगले आहे.
2.सोलापूर जवळ हॉटेल नसले, हॉटेल सुनील छान आहेत.
3.शक्यतो स्ट्रेच ब्रेक सर्व्हिस रोड वर घ्या.मुख्य रस्त्यावर गाड्यांचा वेग जास्त असतो.
बाकी आपण जाणकार आहात.
श्री स्वामींचे दर्शन उत्तम झाले.
प्रवास करत शेअर करत रहा.
धन्यवाद
मकरंद कुलकर्णी
नमस्कार सर..
आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..
तसेच आपण दिलेली माहिती पण खूपच उपयुक्त आहे जी पुढील काळात इथुन प्रवास करताना मी नक्की लक्षात ठेवेन
सर तसेच आपण केलेल्या सूचना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि त्या सूचनांचे पालन नक्की करीन..🙏🏻
Till Then Stay Connected 🙏🏻
Na jata fharch chandarshan zale aamhlahi nya n ekada
हो जरूर.. नक्की जाउया..🙏🏻🙏🏻
आपण फॅमिली टूर करत नाही का
नमस्कार साहेब
फॅमिली टूर पण करतो, फरक इतकाच असतो की तेव्हा व्हिडिओ नाही बनवत..तो वेळ फक्त फॅमिली साठी असतो..
सर. आपला आवाज खूप छान आहे... 🎉
नमस्कार साहेब..
आपले असेच स्नेह कायम मिळत रहावे ..
पाणी बाटली 30 रुपये 😂 लुटल तुम्हाला
नमस्कार..
सर्वप्रथम आपले मनापासून आभार..
माझे प्रवास अनुभव ह्याच्यासाठी सांगत आहे की जेणे करून आपल्याला बाटली स्वस्त मिळो😅🙏🏻🙏🏻
!! Shree Swami Samarth !!
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
(ही पोस्ट सर्व ग्रुप वर शेअर करावी कारण सर्व स्वामीभक्तांना मदत मिळेल) *स्वामी दर्शनाला अक्कलकोट मध्ये आल्यानंतर जर तुम्हाला उशीर झाला म्हणजेच रात्रीचे दोन तीन चार असे वाजले तेव्हा जर तुम्हाला राहण्याची व्यवस्था किंवा जेवणाची व्यवस्था झाली नाही कारण रात्री जेवणासाठी अन्नछत्रपण बंद असत हॉटेल पण बंद असतात किंवा सोबत लहान मुले असतील त्यांना दूध लागणार असेल किंवा कोणतीही अडचण मेडिकल प्रॉब्लेम कोणाची गाडी बंद पडणे असे कोणतेही अडचणी अक्कलकोट मध्ये आल्यानंतर झाले तर आम्हाला संपर्क करा मोफत निस्वार्थपणे मदत केली जाईल* अक्कलकोट मदत सेवा केंद्र
*🙏🏻स्वामीभक्त प्रतिक पिंगळे अक्कलकोट🙏🏻*
8788716402 / 9765568356
नमस्कार प्रतिक दादा ..
आपली संपूर्ण माहिती पुढील भागात सर्वांना पाहायला मिळणार आहे 👍🏻🙏🏻
श्रीस्वामीसमर्थ माऊली
श्री स्वामी समर्थ देवा..🙏🏻
श्री स्वामी समर्थ
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shree Swami Samarth
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻